Bhavana Gawali : तिकीट कापताना Amit Shah यांच्या बैठकीत काय सांगितलेलं?| Maharashtra Election 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 75

  • @nileshgite8691
    @nileshgite8691 15 дней назад +10

    💛🧡💚💙🤍तमाम obc व अल्पसंख्यांकांचे आधार स्तंभ 👑 अनंतरावजी देशमुख निवडून येतील only भाऊसाहेब 👑💪🏻

  • @arshadquazi4438
    @arshadquazi4438 16 дней назад +18

    २० वर्ष आपण खासदार होता... लोक प्रमोशन घेतात तुम्ही डिमोशन घेत आहे वाह मॅडम वाह😂

  • @gdentertainment6119
    @gdentertainment6119 16 дней назад +9

    Only भाऊसाहेब............

  • @dhananjaymohod107
    @dhananjaymohod107 15 дней назад +7

    तुम्ही आता भाऊसाहेबांना पाठींबा द्यावा.....

  • @Gbssport
    @Gbssport 16 дней назад +9

    भाऊ साहेब ❤

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar1622 16 дней назад +19

    आता फक्त अनतराव देशमुख..

  • @agriwala1995
    @agriwala1995 16 дней назад +9

    Risod madhun only bhau yenar

  • @RanjitDeshmukh-l5x
    @RanjitDeshmukh-l5x 15 дней назад +5

    Anantrao Deshmukh

  • @VasudevBodkhe
    @VasudevBodkhe 16 дней назад +7

    जय हो बळीराजा

  • @yogeshghuge968
    @yogeshghuge968 16 дней назад +14

    आंनतराव देशमुख 💯✌

  • @dashrathbodkhe8131
    @dashrathbodkhe8131 16 дней назад +11

    फक्त भाऊसाहेब

  • @cftshubham
    @cftshubham 14 дней назад +1

    रिसोड मालेगाव ची जनता फक्त अनंतरावभाऊ देशमुख यांनाच निवडून देणार आहे 🇮🇳

  • @PradipBhisade
    @PradipBhisade 16 дней назад +4

    ताईसाहेब म्हणायच्या लायकीच्या नाही तुम्ही कारण शेवटी तुम्ही काँग्रेसलाच मतदान करा असे म्हणता😂😂

  • @abhishekgavali6343
    @abhishekgavali6343 15 дней назад +4

    भाऊसाहेब

  • @bhagwansomatkar1300
    @bhagwansomatkar1300 15 дней назад +5

    Jay ho बळीराजा

  • @nileshgite8691
    @nileshgite8691 15 дней назад +3

    Only Anantrao bhau saheb

  • @PradipBhisade
    @PradipBhisade 16 дней назад +5

    शेवटच्या दोन दिवसानंतर तुम्ही काँग्रेसला मतदान करा असे म्हणता हे खरं आहे बरं का😂😂

  • @RahulAGabhane
    @RahulAGabhane 14 дней назад +3

    पण निवडून येणार अमित दादा च

  • @TERROR_7
    @TERROR_7 13 дней назад +1

    फक्त भाऊसाहेब ❤

  • @vishnughuge7450
    @vishnughuge7450 13 дней назад +1

    15 वर्षे यवतमाळला दबाके काम किडे थे. तो लोकसभा में अपक्ष फॉर्म क्यौं नहीं भरा

  • @nileshgite8691
    @nileshgite8691 15 дней назад +3

    Anantrav bhau ✅
    Amit zanak ❌
    Bhavna tai ❌

  • @dipak1183
    @dipak1183 16 дней назад +1

    व्वा अनुजा मॅडम आपण खुपच छान मुलाखत घेतली. आणि अप्रतिम असे प्रश्ने सुध्दा आपण विचारलीत.👌👌

  • @आशिषलोथे
    @आशिषलोथे 11 дней назад

    आमच्यासाठी सर्वस्व ताईसाहेब

  • @आशिषलोथे
    @आशिषलोथे 11 дней назад

    आमच्यासाठी फक्त ताई साहेब आणि ताई साहेब ताईसाहेब

  • @SagarElectrical-w7l
    @SagarElectrical-w7l 15 дней назад +3

    ताई पाच वेळा खासदार होत्या MIDC प्रश्न मार्गी का नाही लावला....सर्व कंपन्या गुजरात ला पाठवाच....

    • @आशिषलोथे
      @आशिषलोथे 11 дней назад

      एमआयडीसी चा प्रश्न ताई साहेब लावतील मार्गी

  • @gaurav_dhere
    @gaurav_dhere 16 дней назад +4

    Ed चा विषय वॉशिंग पावडर नी सुटलेला आहे...

  • @ashokJamdhade-lt8lw
    @ashokJamdhade-lt8lw 15 дней назад +5

    Only one Amit Bhau Zenak vijeihonar🎉🎉

  • @SushantKadam-q6c
    @SushantKadam-q6c 15 дней назад +1

    Only bhausaheb

  • @dipakdeshmukh6707
    @dipakdeshmukh6707 14 дней назад

    शेवटच्या दिवशी विजयराव जाधव साहेबांचीची तुम्हाला खूप मदत मिळेल

  • @SagarElectrical-w7l
    @SagarElectrical-w7l 15 дней назад +1

    Ed चा नोटीस बंद नाही झाल्या वाटत....भाजप उमेदवार ला मदत करत हा

  • @ashokgaikwad5369
    @ashokgaikwad5369 14 дней назад

    जय हो बळीराजा अमित झनक निवडुन येनार भावना गवळी 3, नंबर वर,

  • @pandurangjadhav5422
    @pandurangjadhav5422 16 дней назад +1

    पण सोबत आलेलं सर्व तेरा खासदार निवडून आणतो असा शब्द दिला होता त्यापैकी फक्त 2 आता आले बाकी 11 जन खासदार नाहीत

  • @adv.k.m.sheikh2878
    @adv.k.m.sheikh2878 16 дней назад

    Bhavanaji🎉🎉🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pandurangdeshmukh5970
    @pandurangdeshmukh5970 13 дней назад

    लग्नसराई कधी सुरू होते व लोक मरायची वाट पहात राहा , वाशिम जिल्ह्याचा विकास म्हणजे मयतीच्या, सावडणाच्या व लग्नाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे .

  • @ramkrushnabutte1655
    @ramkrushnabutte1655 16 дней назад +1

    अजून किती वेळा संधी पाहिजे

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 16 дней назад +1

    शिवसेना मनता आणि अमित शाह तुमचे टिकीट देणार की नाही हे ठरवणारा तो कोण

  • @mrugankparab2418
    @mrugankparab2418 16 дней назад +2

    ५ टर्म मध्ये काय केले ते सांगा
    झक मारत होता का?

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv 16 дней назад +1

    #* रिसोड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार भावनाताई गवळी यांच्या सोबत वार्तालाप मधून अनुजा धाक्रस यांनी संवाद साधला आणि शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.!* याप्रसंगी मनःपूर्वक स्वागत व शुभेच्छा.!* गजानन गारोळे, पत्रकार, मेहकर, जि. बुलढाणा.!*#* जय महाराष्ट्र..!!*#

    • @OBC_fireBrand
      @OBC_fireBrand 16 дней назад

      कुठला पत्राचा प्रतिनिधी 🤣🤣🤣🤣

  • @SagarElectrical-w7l
    @SagarElectrical-w7l 15 дней назад +1

    विधान परिषद चा राजीनामा देऊन निवणुक का नाही लढवली.. तुम्ही फक्त भाजप चा उमेदवार ला मदत करत हा....कारंजा मानोरा मधे का अर्ज नाही भरला तिकडला लोकांना अजून पण आपल्या कडून अपेक्षा आहेत

  • @VishwanathMorey
    @VishwanathMorey 15 дней назад +5

    अमित दादा फिक्स आमदार

  • @ramkrushnabutte1655
    @ramkrushnabutte1655 16 дней назад +1

    या मतदार संघाच्यासाठी विकासासाठी. आपले योगदान काय

  • @VijaySatav-c9m
    @VijaySatav-c9m 6 дней назад

    ED लगने से जो कुछ भ्रष्टाचार का पैसा कमाया हुआ है ओ जप्त हों जाता इसलिए उद्धव ठाकरे के पक्ष को छोड़ा ओर एकनाथ शिंदे के पक्ष में गए

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar1622 16 дней назад +5

    2019 मध्ये अमित झनक याना निवडून आनले

  • @INDICARTOONTV
    @INDICARTOONTV 16 дней назад +1

    फक्त बीजेपी च्या भिकेवर जगा 😂

  • @mukindawavge2461
    @mukindawavge2461 16 дней назад +1

    ताई तूम्हि फक्त डमि ऊमेदवार आहे फिक्स पडनार

  • @nik9480
    @nik9480 13 дней назад

    हिने केलेला विकास बघायचा असेल तर वाशिम जिल्ह्यात या, १०० शिव्या दिल्या शिवाय मन भरणार नाही तुमचं

  • @dipakdeshmukh6707
    @dipakdeshmukh6707 14 дней назад

    अर्थ खात मिळालं पाहिजे

  • @vsbhangdiya
    @vsbhangdiya 16 дней назад +5

    रिसोड मध्ये 100% परिवर्तन होणार, पंजाची निष्क्रियता भूतळी जाणार 🎉

  • @dilipdandade3588
    @dilipdandade3588 16 дней назад +2

    Anuja madam tymi amacha gavi gela tya gavat bhavana pakshatun palavi nivdun yenar nahi fakt amacha patil amit bhau zanak vijayi honar

  • @gajananaghav7800
    @gajananaghav7800 16 дней назад +1

    वाशिम जिल्ह्यातले सर्व तालुके ताईला मदत करत रिसोड तालुका 100% मदत करणार मंत्रिपद 100% मिळणार

  • @yashpatil9542
    @yashpatil9542 10 дней назад

    पडणार

  • @DRocks-u8s
    @DRocks-u8s 13 дней назад +1

    वाशीम - डॉ. देवळे साहेब
    रिसोड - भावना ताई गवळी
    कारंजा - सई ताई डहाके
    याच तीन sit fix निवडून येणार ✨💪🔥🔥

  • @AKSHAYKAMBLE-ej8gp
    @AKSHAYKAMBLE-ej8gp 15 дней назад

    😂😂😂😂बसा मग घरीच

  • @adv.k.m.sheikh2878
    @adv.k.m.sheikh2878 16 дней назад

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @manojjadhao5517
    @manojjadhao5517 13 дней назад

    Bhausaheb

  • @robertcena9620
    @robertcena9620 13 дней назад

    25 varsh kela nahi ka vikash

  • @001Phisics
    @001Phisics 16 дней назад

    Kahi kami nahi madam evdh varsh khasdar astana pusad sathi kahi kel nahi

  • @VijaySatav-c9m
    @VijaySatav-c9m 6 дней назад

    Prachar dhankyat chalanar Karan bhastachar khup kela ahe

  • @vikasdeshmukh76
    @vikasdeshmukh76 16 дней назад

    Kahich kam nahi kele

  • @vikasdeshmukh76
    @vikasdeshmukh76 16 дней назад

    Yana Washim sodun konich nahi volkhat

  • @Dost9921
    @Dost9921 16 дней назад

    Nivlun yenar ka?

  • @niteshcivil6443
    @niteshcivil6443 16 дней назад

    Charcha😂😂😂

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 16 дней назад

    CM 🤣 😊

  • @vishnughuge7450
    @vishnughuge7450 13 дней назад +1

    आमदारकिचा हट्ट केला

  • @FRQ-w7z
    @FRQ-w7z 16 дней назад +5

    परत आपटणार😂😂

  • @svdorak1002
    @svdorak1002 15 дней назад

    Most useless Member of Parliament of Washim so far

  • @VasudevBodkhe
    @VasudevBodkhe 16 дней назад +3

    जय हो बळीराजा