भाजपच्या राम सातपुते यांना मोहिते पाटील यांच्या बालेकिल्ल्यात जास्त मतं कशी मिळाली? | Uttam Jankar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024
  • #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #MHT028
    माळशिरस विधानसभा मतदारसंघात न भूतो न भविष्यती अशी लढत झाली. या लढतीत मोहिते पाटलांनी पुरस्कृत केलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तमराव जानकर हे सुमारे साडेतेरा हजार मतांनी विजयी झाले. पण या मतदारसंघात लोकसभेप्रमाणे महाविकास आघाडी अपेक्षित असं यश मिळालं नाही. भाजपला विधानसभेला जास्त मतं मिळण्याची पाच कारणं सांगितली आहेत, आमचे प्रतिनिधी नितीन शिंदे यांनी..
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi #marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 70

  • @nanab7436
    @nanab7436 3 дня назад +14

    राम सातपुते ❤❤❤

  • @kulkarniraghavendra8191
    @kulkarniraghavendra8191 3 дня назад +24

    राम सातपुते हा देवभाऊंचा माणूस आहे. देवाभाऊ सोडणार नाहीत.

    • @nanab7436
      @nanab7436 3 дня назад +1

      बरोबर ❤

    • @ajaydarekar7323
      @ajaydarekar7323 3 дня назад

      Kulkarni kaka kahi hot nahi

    • @tukaramwaghmode8264
      @tukaramwaghmode8264 День назад

      मोहितेच राजकारण संपणारा पैदा नाही झाला

    • @nanab7436
      @nanab7436 День назад

      @@tukaramwaghmode8264 झाले आहे दिवस पुर्ण गेम होनार

  • @kartik051
    @kartik051 3 дня назад +14

    चांगलाच माज उतरवला रामभाऊ ने
    चर्चा रामभाऊ चीच

  • @dattatrayyedage2211
    @dattatrayyedage2211 3 дня назад +18

    ईव्हीएम ची कमाल म्हणण्यापेक्षा लाकडी बहिण योजणा आणि
    दोन्ही गट एकत्र आल्याने सर्व सामान्य जनता रामभाऊ सातपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली 🔥💪🚩

    • @classandclass4976
      @classandclass4976 3 дня назад +1

      लाकडी बहीण😂

    • @nanab7436
      @nanab7436 3 дня назад +4

      हिंदू सरकार महायुती सरकार ❤❤❤

    • @DadaZanje-s6c
      @DadaZanje-s6c 3 дня назад +1

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 3 дня назад +28

    विजयसिंह मोहित्यांचा करेक्ट कार्यक्रम केला होता पंढरपूर मधून शरद पवारांनी

    • @Mash27T
      @Mash27T 3 дня назад +3

      त्याची भरपाई भंग्या भालके करतोय 😂😂

    • @cricketlover4887
      @cricketlover4887 2 дня назад +3

      भालके ला पाडायला केलेली ती एक खेळी होती रे मित्रा तुला नाही राजकारण समजणार

  • @bharatpise6022
    @bharatpise6022 2 дня назад +4

    काम केलेत रामभाऊ सातपुते साहेबांनी, विरोधकांना पण विचारा काम आहेत का नाहीत रामभाऊची❤

  • @madansule955
    @madansule955 3 дня назад +15

    कामाचा माणूस राम सातपुते

  • @cricketlover4887
    @cricketlover4887 2 дня назад +4

    एका एका मताला 5000 हजार रुपये वाटायची वेळ राम सातपुते वर यावी म्हणुन एवढी मते पडली , नाहीतर रामा ला केळच भेटली ,तरी पराभव झाला 😂

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 3 дня назад +37

    मोहिते पाटलांचा माज उतरवला माळशिरस च्या स्वाभिमानी जनतेनेक्ष

  • @GoykarEknath
    @GoykarEknath 3 дня назад +7

    उत्तम जानकर स्वतःच्या ताकदीवर निवडून आलेत मराठा मतदान झालं नाही धनगर एकगठ्ठा मते मिळाली म्हणून विजय झाला

    • @Tkmisal
      @Tkmisal 3 дня назад +1

      Kotun zale ekgatta matadan

    • @PratapMore-cz1uy
      @PratapMore-cz1uy 3 дня назад +1

      काहीतरी बोलु नका‌ आम्ही काय अलीबाग मध्ये राहत नाही

    • @prashantdombe3752
      @prashantdombe3752 2 дня назад

      अकलूजकडून लीड मिळालाय जानकर साहेबांना, माळशिरस नातेपुतेकडून नाही

  • @sandipjorvekar6616
    @sandipjorvekar6616 День назад +1

    देवा भाऊ शी वाकड त्याची नदीला लाकड सावध रहा मोहिते पाटील😂😂😂

  • @chandrakantmahapure1567
    @chandrakantmahapure1567 3 дня назад +16

    रामभाऊ ❤

  • @KundanVajale-d9m
    @KundanVajale-d9m 3 дня назад +9

    मोहिते पाटील यांनी वरून एक परचार केला आणि आतून वेगळाच प्रचार केला त्यामुळे उत्तम जानकर हे कमी मतदान झाले

    • @Pai.DG_Patil_4141_
      @Pai.DG_Patil_4141_ 3 дня назад

      💯 khar aahe

    • @prashantdombe3752
      @prashantdombe3752 2 дня назад

      अहो लीड माळशिरस नातेपुतेकडून मिळाले नाही, लीड अकलूज भागाकडून मिळाले आहे, काम कोणी केलं नाही हे तुम्ही ठरवा

    • @Pai.DG_Patil_4141_
      @Pai.DG_Patil_4141_ 2 дня назад

      @@prashantdombe3752 अकलूज गावामधून किती लीड भेटले आहे ते बघा आधी मग ठरवा कोणी काम केलं नाही ते...

    • @kingmakerrohanpatil903
      @kingmakerrohanpatil903 День назад

      लाडकी बहिण योजना चा फरक पडला..

  • @hemantbhosale1669
    @hemantbhosale1669 3 дня назад +24

    108000 मते मिळाली खूप आहेत.....
    जाणकार आणि मोहिते एकत्र असून 121000 खूप कमी आहेत...
    वेगवेगळी केली तर
    सातपुते 108000
    जाणकार 60000
    मोहिते 60000

  • @LaxamanKagade
    @LaxamanKagade 2 дня назад +3

    फक्त उत्तम जानकर हे फक्त जानकर गट आहे

  • @sachinmadane8461
    @sachinmadane8461 3 дня назад +12

    Ram bhau

  • @SwaraYeole777
    @SwaraYeole777 3 дня назад +4

    Evm Hacking

  • @AmolKadam-s5w
    @AmolKadam-s5w 3 дня назад +9

    रामभाऊ आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होणार आहेत.

  • @rajratnakshirsagar7251
    @rajratnakshirsagar7251 3 дня назад +4

    बोगस उमेदवार बोकांडी दिला म्हणून विरोध झालं....कसली झट्या ची पत्रकारिता करता का😂😂😂

  • @Carloseries
    @Carloseries 2 дня назад +2

    मोहिते पाटील ❤

  • @PradeepNalawade-v7g
    @PradeepNalawade-v7g 3 дня назад +1

    Evm...

  • @Mash27T
    @Mash27T 3 дня назад +4

    राम्या एवढ पैसे वाटून पण हरला 😂😂

  • @vijayjagtap7373
    @vijayjagtap7373 2 дня назад +1

    Evm zindabad.baki kahi nahi

  • @ShubhangiPawar-i1w
    @ShubhangiPawar-i1w 3 дня назад +4

    Malshiras taluka Ani MOHITE PATIL ek Samikaran ahe....MOHITE PATIL ha BRAND ahe...

  • @sunilsawant6507
    @sunilsawant6507 3 дня назад +8

    इ व्ही एम मशीन ची कमाल आहे

  • @navnathkarche1095
    @navnathkarche1095 День назад

    Ewm hack

  • @Rpatqd6bi
    @Rpatqd6bi 3 дня назад +8

    EVM ची कमाल आहे

  • @vishalraut8873
    @vishalraut8873 14 часов назад

    Tumhala rajkaran samjat nahi...mohite patil 2009 pasun..tyancha umedvar 10000 chy farkani nivdun aantat....swata ubha rahile ki 80000 lead astay...

  • @kartik-x7i5i
    @kartik-x7i5i 3 дня назад +2

    evm hack kra ajun😂😂

  • @GoykarEknath
    @GoykarEknath 3 дня назад +1

    काहीही बोलतोय

  • @pavankale8321
    @pavankale8321 3 дня назад +2

    हो दादा हि सगळी evm ची कमाल आहे

  • @pandurangpise9087
    @pandurangpise9087 3 дня назад +1

    आमदार हे आमदारच असतो एक मताने आला काय एक लाख मतांनी उत्तमराव जानकर आमदार आहेत

  • @viralworldNew9527
    @viralworldNew9527 3 дня назад +2

    Evm

  • @nikhil99910
    @nikhil99910 3 дня назад +7

    धुळ्यात इव्हीएमची थरारक कथा घडली. काँग्रेसचे उमेदवार माजी आ. कुणाल पाटील यांना पंचवीस गावांमध्ये प्रत्येकी 1 अशी पंचवीस मतं मिळाली आहेत!
    इव्हीएम जिंदाबाद.😂

  • @prakashatole9199
    @prakashatole9199 2 дня назад

    2028 लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांचा पराभव निश्चीत आहे...
    भाजप हिंदु कार्ड खेळत आहे .

    • @cricketlover4887
      @cricketlover4887 2 дня назад +1

      काही वाकड होत नाही तु 2028 च टेनशन घेवु नको मोहीते पाटलांकडे उमेदवार तयार आहे, बीजेपी कडे आहे का उमेदवार मोहीते पाटलांना ट्टकर देऊ शकेल असा

  • @bhaiyashendage1355
    @bhaiyashendage1355 3 дня назад +1

    अदृश्य शक्ती जानकर साहेब एकटे लढले

  • @yuvrajpalve715
    @yuvrajpalve715 3 дня назад +2

    तुम्ही किती दिवस माळशिरस तालुक्यात चैनल वाली बोलणार आहे ते तरी सगळ्या राज्याला कळू द्या मोहिते पाटील पॅटर्न आहे माळशिरस मध्ये

    • @omkar23549
      @omkar23549 3 дня назад

      😂😂😂😂😂😂😂haslo ki baba. Bas kr aats

  • @Rpatqd6bi
    @Rpatqd6bi 3 дня назад +1

    तुम्ही पत्रकार किती दिवस दलाली करतार?

  • @SDbfl6953
    @SDbfl6953 3 дня назад +3

    3000 मतास वाटले आस समजलं बाबा खर की खोट माहीत नाय