Bhavana Gawali | लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचे सरकार येणार, माझाही विजय निश्चित : भावना गवळी
HTML-код
- Опубликовано: 28 ноя 2024
- #BhavanaGawali #EknathShinde #RisodVidhanSabha
वाशिम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघात महायुतीकडून भावना गवळी मैदानात आहेत. त्यामुळे या मतदारसंघात मोठी चुरस निर्माण झाली असल्याचं पाहायला मिळतंय. या निवडणुकीत आपला विजय होईल असा विश्वास भावना गवळींनी व्यक्त केलाय. तसेच लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचे सरकार येईल असेही त्या म्हणाल्या.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
तुम्ही दोघांनी एका प्रामाणिक माणसाचा घात केला 🙏🙏अरे निवडून यायचे नव्हते तर उभे नव्हते राहायचे अमित भाऊ साठी उभ्या राहता आणि अनंतराव देशमुख यांना पडता 🙏🙏
भाऊ सोडणार नसले तरी जनता सोडणार यावेळी वाऱ्यावर.
Bhausaheb 🎉
कुकर💯💯💯
Only अनंतराव देशमुख विजयी होणार 🎉❤
Only one Bhausaheb 💪🔥💯
मालेगाव पाणी प्रश्न भाऊसाहेबांनी सोडवला
2019ला अमित झनक यांना निवडणून आनानार्या किंगमेकर ताईच ❤
ज्यांच्याकडे सत्ता ते ते यांचे भाऊ असतात 😂😂😂
फक्त भाऊसाहेब
ताई येणार फक्त भाऊ अंनतराव
लोकसभा आणि विधानसभेचा ,,तुमच्या साठी कौल सेमच असणार,,जय बाळासाहेब जय महाराष्ट्र 🚩
जिवाभावाचा माणुस म्हणजे भाऊसाहेब अनंतराव भाऊ
ताईसाहेब 🏹🏹🚩🚩🚩🚩🚩
Anantrao bhau
जनाची नाही मनाची वाटायला पाहिजे थोडी दुसरीच्या कामाचे श्रेय स्वतः घ्यायला
जनतेने आपल्याला पाडण्यासाठी ही निवडणूक हातात घेतली
अनंतराव देशमुख
जनता जनार्दन आहे ताई
ताई साहेब 🏹🏹
नेता कोणताही असो त्यांना जनतेची सेवा नाही तर स्वतःची खुर्ची साठी निवडून यायचं असत बस्स
3 no war ताई
विकास कामास ताई नंबर एक
महाविकास आघाडी सरकार 100% येणार शिंदे सरकार हटाव
Padli
Tai Saheb samarthak
Bas
हिन्दू आहो आम्ही
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Mahauti
किती खोटे बोलसाल रेकॉर्ड मोडला
फारच विकास केला तुम्ही वाशिम चा,कुछ तो शर्म करो
4th number war yenar
Saf khot bolat ahet tai tumhi😊
ताई ओन्ली
अपक्षांनी भाजपला पाठिंबा देऊ नाही
Bhajpa ni tuj Kai bigal re baba
खोट बोल पण रेटून बोल
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
औ
😂😂😂😂😂😂
आपण काय करतो
Lachar
😮😂
🤭😀
😂
औ