विश्रामधाम | माणशी 200 रू.त समुद्र किनाऱ्याजवळ रहायची सोय | ग्रुपसाठी उत्तम

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 1,2 тыс.

  • @sushamaamladi3518
    @sushamaamladi3518 10 месяцев назад +22

    माहिती खूपच सुरेख दिली आहे. बरेच अभिप्राय वाचले. आपण दिलेला फोन नंबराला कुणीच प्रतीसाद देत नाही अशी सोन्या भास्कर यांनीची खंतही वाचली. तुमच्या फोनला जर सुरेंद्रने प्रतीसाद दिला तर सुरेंद्र कडून पर्यायी नबंरही घेऊन पाठविण्याची तसदी घेतलीत तर खूप मदत होईल.
    फिरायला गेल्यानंतर तुम्ही विडीओ पोस्ट करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. अशीच सेवाभावी वृती कायम ठेवावीत हिच विनंती. तुमची सबस्क्रिप्शन संख्या अधिकाधिक होवो हिच शुभेच्छा.

    • @hemantg3122
      @hemantg3122  10 месяцев назад +5

      आपण दिलेल्या शुभेच्छा खूप प्रेरणादायी आहेत.काम करायला लागू नये यासाठी सुरेंद्र कोणाचेच फोन उचलत नाही.आता तर माझेही फोन उचलत नाही.कोणालाही माहीत नसलेले ठिकाण मी जगासमोर आणले तर त्याचा फायदा करून न घेता हे कामचुकार लोक संस्थेचे आर्थिक नुकसान करीत आहेत.
      संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना कशाचेच सोयर सुतक नाही.
      माझ्याकडेही विश्रामधामचा दुसरा कुठलाही नंबर नाही.दैव देते आणि कर्म नेते याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही संस्था.तुम्ही fb वर active असलात तर हा सर्व गलथान कारभार नक्की लोकांसमोर आणा.

    • @sushamaamladi3518
      @sushamaamladi3518 9 месяцев назад

      @@hemantg3122 मी फेसबुक वर नाही
      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

    • @sushamaamladi3518
      @sushamaamladi3518 7 месяцев назад

      मी fb वर नाहीये.
      तुम्ही माहिती देणं चालूच ठेवा. हि विनंती.

    • @kavitatibe6139
      @kavitatibe6139 2 месяца назад +1

      दिलेल्या मो नंबर वर दिवसातून किमान 10 असे 2 / 3 दिवस सतत फोन करत होते पण फोन उचलत नाहित फोन रिंग होतो पण उचलत नाहीत
      ही एप्रिल मधील गोष्ट आहे शेवटी आम्ही दुसऱ्या ठिकाणीं ट्रिप ला गेलो

    • @ashokmalodkar5984
      @ashokmalodkar5984 2 месяца назад

      Mag hi add dakhun kamai kamai.karne band Kara ha vidio parat dakhau naka tirskar vato asramatil lokancha

  • @arativedak6188
    @arativedak6188 10 месяцев назад +11

    हेमंत जी खूप छान माहिती दिली. तुमची माहिती देण्याची पद्धत खूप छान आहे.

    • @hemantg3122
      @hemantg3122  10 месяцев назад +2

      मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

  • @kundakelkar6523
    @kundakelkar6523 11 месяцев назад +25

    घोलवडचा समुद्रकिनारा व विश्रामधाम खूपच छान,
    स्वच्छ व परवडणारे वाटले.

  • @umeshjagtap6248
    @umeshjagtap6248 25 дней назад +1

    अप्रतिम. मी आणि माझे कुटुंबिय 100टके येथे जाणारच. थोड्या अवधीतच तेथे जाण्याचा कार्यक्रम आखतो.

    • @hemantg3122
      @hemantg3122  22 дня назад

      तेथील मॅनेजर कोणाचेच फोन उचलत नाही असे लोकांकडून कळले आहे.

  • @aditioak2683
    @aditioak2683 10 месяцев назад +10

    सर्व माहिती छान दिली, गोखले sir,
    Resort एका शिक्षका च्या स्मरणार्थ बांधले आहे हे खूप जास्त महत्वाचे वाटले..
    सर्व सुविधा छान आहेत.. निसर्गा च्या जवळ जाता yeil ani मनाला शांत वाटेल व आनंद होईल..
    गोखले sir,
    तुम्हाला खूप खूप धन्यवाद..
    🙏🙏

    • @hemantg3122
      @hemantg3122  10 месяцев назад +1

      फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

    • @aditioak2683
      @aditioak2683 10 месяцев назад

      @@hemantg3122 हो नक्की pathven.. 🙂🙂

  • @rajendrasarda5105
    @rajendrasarda5105 10 месяцев назад +5

    वाह वाह फार चांगली आणि उपयुक्त माहिती दिली! धन्यवाद! दोघांचे! खरोखर उत्तम व्यवस्था आणि निसर्गरम्य परिसर आहे, ट्रिप काढण्यास फार छान

    • @hemantg3122
      @hemantg3122  10 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

  • @subhashnagarkar7142
    @subhashnagarkar7142 10 месяцев назад +8

    1981_1983 या कालावधीत युनियन बँकेचे ट्रेनिंग सेंटर बोर्डी येथे होते एवढ्या वर्षानंतर इथे खूपच बदल झालेले असतील श्री इराणी साहेबांची चिकूची बाग आणि रिसॉर्ट खूपच सुंदर होते दोन वेळा या रिसॉर्टमध्ये दोन महिने राहण्याचा योगाला जागा खूपच सुंदर आहे आठवणी ताज्या झाल्या धन्यवाद साहेब

  • @santoshchawan5184
    @santoshchawan5184 11 месяцев назад +22

    माहिती आणि प्रवास सांगण्याची पद्धत खूप छान आहे.

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 месяцев назад +2

      फिल्म आवडली हे आपुलकीने कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

  • @rohidasvaskar279
    @rohidasvaskar279 11 месяцев назад +26

    खूप खूप छान वेळ मिळाल्यावर बघायला जाणार

  • @rajashreedoiphode4634
    @rajashreedoiphode4634 11 месяцев назад +54

    मी अशाच रिसॉर्ट च्या शोधात होते. बरे झाले. तुमचा video पहिला... आता तिथेच जाईन नक्की.

    • @jadhav5453
      @jadhav5453 11 месяцев назад +1

      Mi yeuka

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 11 месяцев назад +6

      बुरखा घालून आलेल्या पाहूनच डोकं फिरतं 😊

    • @arunsumbe520
      @arunsumbe520 11 месяцев назад

      Add patva😊

    • @ganeshwankhede4581
      @ganeshwankhede4581 8 месяцев назад

      Yes

    • @ashokmoily5937
      @ashokmoily5937 8 месяцев назад +2

      Mat jao waha pe kuch nahi hai... Beach bhi bekar hai... Mei jakar pachta raha hu

  • @bestnerd5043
    @bestnerd5043 11 месяцев назад +29

    अशीच मुंबई मधील स्वत आणि निसर्ग सुंदर ठिकाणे सांगावी .धन्यवाद .

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 месяцев назад

      नक्की प्रयत्न करू

  • @aquilamanebbisiy5737
    @aquilamanebbisiy5737 2 месяца назад +2

    खूप छान ग्रुप नेण्यासाठी प्रयत्न करीत आहे आभारी आहे

  • @ashokpalav6997
    @ashokpalav6997 11 месяцев назад +110

    खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ. रिसॉर्ट पण चांगल आहे समुद्रा जवळ आहे. रेट्स पण reasonable आहेत. धन्यवाद. 👌👍

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 месяцев назад +6

      उत्साहवर्धक प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

    • @indarchandpicha3141
      @indarchandpicha3141 11 месяцев назад

      😊😅l
      Mmkupk

    • @ashoksawant3622
      @ashoksawant3622 11 месяцев назад +2

      घोलवड संबंधीत माहिती दिल्या बाबत अभिनंदन❤❤❤

    • @prakashshetye846
      @prakashshetye846 11 месяцев назад

      नक्की कुठे साहेब म्हणजे स्टेशनं कोणते

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 месяцев назад

      @@prakashshetye846 तुम्ही फिल्म जर बघितली तर तुम्हाला फिल्ममध्ये स्टेशन दिसेल

  • @chandrakantborase9075
    @chandrakantborase9075 22 дня назад +1

    Good information

  • @asmita1868
    @asmita1868 11 месяцев назад +12

    खूपच छान आवडलं ठिकाण ,नक्कीच जाणार

  • @rajendrashirgaonkar8264
    @rajendrashirgaonkar8264 10 месяцев назад +1

    सुंदर, फारच छान. आम्ही नक्की येऊ.

  • @umeshkedar4407
    @umeshkedar4407 11 месяцев назад +4

    खूपच सुंदर आहे हे ,कुटुंब सहित नक्कीच येणार

  • @sudhirjavkar4228
    @sudhirjavkar4228 10 месяцев назад +4

    आम्ही डायरेक्ट तिथे आलो तर रूम मिळतील की नाही
    बुकिंग ने करता

  • @surekhasamant3146
    @surekhasamant3146 11 месяцев назад +4

    खूप छान आहे.. बीच पण. जवळ आहे.... नक्की जाण्याचा प्रयत्न करणार. धन्यवाद. ...

  • @mugdhadabholkar991
    @mugdhadabholkar991 11 месяцев назад +11

    माहिती देण्याची पद्धत खूपच छान.

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 месяцев назад +1

      खूप खूप धन्यवाद.

  • @yashwantmahadik3594
    @yashwantmahadik3594 8 месяцев назад +2

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद अजून काही ठिकाणे फिरण्यास असतील तरी सुचवा...

  • @udaychandradhuri8087
    @udaychandradhuri8087 11 месяцев назад +11

    छान व्हिडिओ आहे. सारी तपशीलवार माहिती दिली आहे.

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @mohandicholkar7267
    @mohandicholkar7267 11 месяцев назад +2

    माहितीपूर्ण व्हिडिओ. आम्ही बोर्डी समुद्रकिनाऱ्याबद्दल (बीच) ऐकले होते. पण व्यवस्थित परिपूर्ण माहिती नसल्याने आम्ही आमचे केळवे पर्यटन पुढच्या आठवड्यात निश्चित केले आहे.
    आता आमच्या समूहाच्या पुढील पर्यटनासाठी हे स्थळ निश्चित करता येईल.
    या व्हिडिओ बद्दल मन:पूर्वक धन्यवाद.
    मोहन डिचोलकर

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 месяцев назад +1

      उत्साहवर्धक प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

    • @mohandicholkar7267
      @mohandicholkar7267 11 месяцев назад

      मी ताबडतोब माझ्या मित्रपरिवारात हा व्हिडीओ पाठविला आहे.
      फक्त एकच या परिसरात लहान मुलांच्या करमणुकीचे व्यवस्थापन दिसले नाही.

  • @aalishaandilshaan9893
    @aalishaandilshaan9893 11 месяцев назад +11

    हेमंतजी नमस्कार, खरच खुपच छान माहिती आम्हाला तुम्ही दिली आहे

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 месяцев назад

      उत्साहवर्धक प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि HemantG हे चॅनल subscribe करा

  • @sureshjagtap4276
    @sureshjagtap4276 11 месяцев назад +15

    या रीसार्टमध्ये वेज नानवेजच्या जेवणाचे दर काय आहेत याबद्दल कृपया माहिती ध्या.

  • @AmaanShaikh-y8w
    @AmaanShaikh-y8w 18 дней назад

    Khup chan🎉🎉🎉🎉🎉

  • @SushilK-e2v
    @SushilK-e2v 11 месяцев назад +3

    सर, खुप छान माहिती. व्हिडिओ माधील लोकेशन शांत व मोहक वाटले. धन्यवाद .

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

  • @adityagarments1073
    @adityagarments1073 5 месяцев назад

    खुप छान आहे माहीती पण छान दिली
    धन्यवाद

  • @suchetagokhale3752
    @suchetagokhale3752 11 месяцев назад +8

    छानच.जानेवारीत आम्ही सफाळ्याला गेलो होतो तेव्हाही छान अनुभव घेतला वर्तकांकडे.पण इथे जास्त छान वाटले.

  • @ReshmaKandalkar
    @ReshmaKandalkar 8 месяцев назад +1

    खूप छान स्थळ आणि खूप छान माहिती सादरीकरण पण खूप छान

    • @hemantg3122
      @hemantg3122  8 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

  • @prameelabalan8942
    @prameelabalan8942 11 месяцев назад +12

    This is one of the Best Travel n Stay Videos I have seen.
    Must Thank you Sir , for Showing such an in-depth Video.
    I have Subscribed to your Channel n Shared it with all my Friends.
    Incidentally , I stay in Alibaug.
    But now *Alibaug* is not the same it was a lot of years before.
    Very Crowded with *Tourists* who spoil the Full Atmosphere with their Unhygienic Habits.
    Garbage everywhere.
    I appreciated the Video above because it showed how Clean n Well Maintained they have kept that Place.
    😊👌👌👌

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 месяцев назад +1

      Thank you very much for your encouraging comment.

  • @arunasatao9682
    @arunasatao9682 2 месяца назад +1

    Thanks for sharing 🙏

  • @ksanjayshravan4642
    @ksanjayshravan4642 11 месяцев назад +8

    खरच खूप छान आहे.. अगदी निसर्गरम्य वातावरण आहे पाहून मन प्रफुल्लित झाले.. 👌👌🌹🙏👍

  • @sanjayrainbow823
    @sanjayrainbow823 10 месяцев назад

    एकदम मस्त, खूप छान, आम्ही नक्की राहायला येणार😊

  • @apurvasawant6513
    @apurvasawant6513 11 месяцев назад +5

    धन्यवाद माहिती छान व व्यवस्थित सांगितली, सुंदर आहे जायला नक्की आवडेल ❤

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 месяцев назад +1

      फिल्म आवडली हे वाचून बरे वाटले. मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

  • @medhasurve1448
    @medhasurve1448 11 месяцев назад +6

    बोर्डी फारच सुंदर आहे.तुम्ही छान माहिती सांगितली.

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद.
      HemantG हे चॅनल नक्की subscribe करा

  • @rameshdikholkar6842
    @rameshdikholkar6842 11 месяцев назад +1

    धन्यवाद सर खूप माहिती दिली खूप सुंदर समुद्रकिनारे महाराष्ट्राला लाभलेले आहेत पूर्ण महाराष्ट्रभर जाहिरात झाले फार चांगले होईल पेपरमध्ये वर्तमानपत्रांमध्ये दिले पाहिजे

  • @sampadathite2295
    @sampadathite2295 11 месяцев назад +6

    बोर्डी माहिती आवडली .

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 месяцев назад

      धन्यवाद

  • @sachinpathak6744
    @sachinpathak6744 11 месяцев назад +1

    श्री. हेमंत गोखले साहेब खूप छान आणि अचूक माहिती दिलीत.. धन्यवाद ! चित्रे गुरुजी खूप चां व्यातीमत्व असणार यात शंकाच नाही, त्यांच्याबद्दल ची माहिती हा कुतूहलचा विषय झाल्याने तो ही
    त्याबद्दलची माहितीचा समविष्ट केला असती तर अजून छान व्हिडिओ झाला असता. परंतु वेळेची मर्यादा पाहता खूप छान माहिती दिलीत त्या बद्दल आभार !

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 месяцев назад

      उत्साहवर्धक प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 11 месяцев назад +3

    सुंदर 👌 माहितीही खूप छान आणि सविस्तर सांगितली. ♥️ 👍

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

    • @kishorhadkar5221
      @kishorhadkar5221 11 месяцев назад

      LIKES

  • @DipakMhatre-b7l
    @DipakMhatre-b7l 2 месяца назад

    खुप छान ऐरीया आहे 👌👌

  • @JavedKhan-to8ih
    @JavedKhan-to8ih 11 месяцев назад +7

    Your presentation is Excellent. Very patiently you have explained the venue, how one can reach it and details on pricing which normally people don't provide.
    Best part is the venue is suitable for people with a limited budget middle class working people who would like to explore the possibilities of a good destination function or wedding. Thanks Gokhale Saheb for your presentation.

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 месяцев назад

      Thank you very much for your encouraging comment.

    • @sunilpathare537
      @sunilpathare537 11 месяцев назад

      very nice spot & good information provided.

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 месяцев назад

      @@sunilpathare537 फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

  • @madhuratamhankar7028
    @madhuratamhankar7028 7 месяцев назад +1

    धन्यवाद.. स्वस्त आणि मस्त ठिकाणाची माहिती करून दिलीत

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 11 месяцев назад +9

    नमस्कार खुप छान माहीती मिळाली कुणाला सुचवायला काहीच हरकत नाही धन्यवाद आशिर्वाद 🙏

  • @jyotsnagokhale4548
    @jyotsnagokhale4548 11 месяцев назад +3

    छान आहे. एकदा यायला पाहिजे

  • @rohinikamble8370
    @rohinikamble8370 5 месяцев назад

    छान माहिती दिली बोर्डी येथे आहे हेही छान समजावून सांगितले धन्यवाद धन्यवाद

  • @ravindragavali261
    @ravindragavali261 11 месяцев назад +10

    मी पाचवीत असताना इथे आमची सहल गेली होती या ठिकाणी खुपचं सुंदर निसर्ग रम्य आहे

    • @ravindramali5241
      @ravindramali5241 11 месяцев назад +1

      ठिकाणचा पत्ता पाठवा

    • @ashwinisonawane8848
      @ashwinisonawane8848 10 месяцев назад

      Address sanga

    • @hemantg3122
      @hemantg3122  10 месяцев назад

      @@ravindramali5241 फिल्म बघितली तर पत्ता दिसेल

    • @hemantg3122
      @hemantg3122  10 месяцев назад

      @@ashwinisonawane8848 फिल्म बघितली तर पत्ता दिसेल

    • @ajitmohite8549
      @ajitmohite8549 9 месяцев назад

      आता तुम्ही कितवीत आहात ?? ... I mean... म्हणजे किती वर्षे झाली??

  • @mugdhakarandikar1220
    @mugdhakarandikar1220 2 месяца назад +1

    खूपच आवडलं डेस्टिनेशन एक trip नक्की करू. आणी छोटया छोटया गृपला पण घेऊन येऊ

  • @deepalikamble3141
    @deepalikamble3141 10 месяцев назад +21

    जेवणाची price समजली असती तर अजून helpfull होईल.
    मेनू कार्ड share केलात तर बरं होईल

    • @shailatrivedi4077
      @shailatrivedi4077 10 месяцев назад

      Jevanchi Kay vyavastha aahe.

    • @dr.shripadkaranjgaonkar8088
      @dr.shripadkaranjgaonkar8088 9 месяцев назад +3

      अरे,फोनच उचलत नाहीत, तर मेणु कधी देनार

    • @Sairaat.2906
      @Sairaat.2906 3 месяца назад

      ​@@dr.shripadkaranjgaonkar8088
      खूप वाइट अनुभव आहे.
      आणि इतक्या लांब का जायचे आपली मरवत 🤨

  • @sanjaycheulkar1711
    @sanjaycheulkar1711 2 месяца назад

    खूप छान माहीती दिली .नमस्कार धन्यवाद

  • @vinodjade5268
    @vinodjade5268 11 месяцев назад +8

    Nicely Explained Beautiful Place.

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

  • @rajeshnadkarnikesadabaharg2351
    @rajeshnadkarnikesadabaharg2351 2 месяца назад

    फार छान पर्यटन स्थळ ते सुद्धा वाजवी दरात, आम्ही नक्की आमची सीनिअर सिटिझन्स ची ट्रीप घेऊन येऊ

  • @raghunathrawool4110
    @raghunathrawool4110 10 месяцев назад +3

    गोखले साहेब, खुपच छान व सुंदर अशा पर्यटन स्थळाची माहिती आपण करून दिलीत, या बद्ल आपले आभार. मी निश्चितच या ठिकाणी भेट देईन।

    • @hemantg3122
      @hemantg3122  10 месяцев назад

      फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

    • @aditioak2683
      @aditioak2683 10 месяцев назад

      खूप छान माहिती दिली..
      सर्व सुविधा explain केल्या आहेत.. Video छान केलाय..
      Dhanyavaad🙏

    • @hemantg3122
      @hemantg3122  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद

  • @amlanamle4172
    @amlanamle4172 11 месяцев назад +14

    माहिती खूप छान सांगितली आहे. चार दिवस राहायचे ठरवले तर ह्या जागेपासून जवळ पास काही बघण्याची ठिकाणं आहेत का?

  • @sanjaycheulkar1711
    @sanjaycheulkar1711 11 месяцев назад +2

    खूप धान आहे ठईकआण व माहिती जमेल तसे माहिती लोका़नकडे देऊं धन्यवाद ❤

  • @sonalivernekar8306
    @sonalivernekar8306 11 месяцев назад +5

    Good video... Appreciate ur efforrts

  • @arpitatamanekar4570
    @arpitatamanekar4570 2 месяца назад

    माहिती उपयुक्त,अशीच सुंदर ठिकाणांची माहिती द्यावी

  • @neilsahasrabudhe6240
    @neilsahasrabudhe6240 11 месяцев назад +10

    Very interesting video and superb commentary 👏👍

  • @prashantpatil2948
    @prashantpatil2948 11 месяцев назад +1

    Video वरुन छान लोकेशन आहे हे समजले.सर आपले व्यक्तीमत्व ethical वाटले.यामुळे आपल्या येथे येण्यासंबधी आत्मविश्वास वाढला.नक्कीच आम्ही 8-10मित्र ट्रिप ला येणार.

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

  • @kailaskudale7214
    @kailaskudale7214 11 месяцев назад +3

    अगदी सविस्तर पणे खुप छान माहिती दिली .खुप खुप धन्यवाद!

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 месяцев назад

      फिल्म आवडली हे आपुलकीने कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

  • @kirtipatil7669
    @kirtipatil7669 11 месяцев назад +1

    खूपच छान माहिती दिली सर एवढी छान कमी बजेट मध्ये राहायची सोय असलेले ठिकाण पर्यटन प्रेमींसाठी खूप छान आहेThanku

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 месяцев назад

      फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

  • @ankitabhise3310
    @ankitabhise3310 11 месяцев назад +3

    Thumi Chan Mahiti Dilit Mala He Thikhan Mahit navte Thanks

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 месяцев назад

      उत्साहवर्धक प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

  • @rajanimisal9931
    @rajanimisal9931 7 месяцев назад

    खूप सुंदर ठिकाण... नक्की जाणार

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 11 месяцев назад +5

    हेमंतजी खुप चांगली आणि उपायुक्त माहीती मिळाली.
    कुणालाही आवडेल असाच बोरडीचा समुद्र किनारा आहे.
    Resort पण चांगला आणि
    रेटही रिजनेबल वाटले.
    कुणालाही सुचवता येईल.
    धन्यवाद
    🌻🌻🌷🙏🌷🌻🌻

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 месяцев назад

      उत्साहवर्धक प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

  • @वसईफास्ट
    @वसईफास्ट 11 месяцев назад +2

    सुंदर मनमुराद आनंद लुटण्यासाठी अतिउत्तम जग

  • @rebeccafrancis9702
    @rebeccafrancis9702 11 месяцев назад +6

    खुपच छान माहित, सुंदर सोय सुंदर ठिकाण 🙏🏻💖

  • @shashikantgaimar7929
    @shashikantgaimar7929 11 месяцев назад +1

    खूपच छान माहिती. घोलवड रेल्वे स्टेशन ते बोर्डी
    पूर्वी टांंगे(घोडा गाडी) जात. खूप छान परिसर.
    तेथील चिकू विशेष प्रसिद्ध. आता जाण्याचे ठरले
    तर आणखीन मजेशीर वाटेल. माझ्या आठवणीनुसार
    सुमुद्रकिनार्‍यावरून फेरफटका करीत आम्ही " झाई"
    गावापर्यन्त जावून आल्याचे स्मरते.असो, खूप खूप धन्यवाद.

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

  • @santoshsakpal2346
    @santoshsakpal2346 11 месяцев назад +3

    छान माहिती दिली आहे.

  • @madhavdeo5105
    @madhavdeo5105 2 месяца назад

    खूपच मस्त छान माहिती कळली एक नवीन ठिकाण कळलं

  • @meenawankhede2441
    @meenawankhede2441 11 месяцев назад +2

    खुप छान माहिती दिलीत. नक्कीच इथे येणार

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 месяцев назад

      उत्साहवर्धक प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

    • @vaishalikhedekar5511
      @vaishalikhedekar5511 9 месяцев назад

      Khupch Sundar

  • @sanjeevshetti5801
    @sanjeevshetti5801 2 месяца назад

    वाजवी दरात रहायची व्यवस्था . चांगली आणि संपूर्ण माहिती . धन्यवाद .

  • @reynoldserrao344
    @reynoldserrao344 11 месяцев назад +5

    Very pleasant destination

  • @swatideshpande7768
    @swatideshpande7768 Месяц назад

    Khup chhan 👍🏻

  • @sushmapatil2580
    @sushmapatil2580 10 месяцев назад +12

    होय दादा घोलवड सारखे चिकू कुठेच मिळत नाहीत अप्रतिम चिकू असतात तिथले.

  • @RohiniKini-ii9fb
    @RohiniKini-ii9fb 4 месяца назад +1

    दादा तुमचं विडिओ बघितले तेव्हा मी जाऊन आळि आहे खुप छान आहे धन्यवाद दादा 🙏🙏

    • @hemantg3122
      @hemantg3122  4 месяца назад

      धन्यवाद ताई🙏
      आमच्या चॅनलला नक्की subscribe करा

  • @pratimakulkarni8696
    @pratimakulkarni8696 11 месяцев назад +2

    Khup chhan mahiti

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 месяцев назад

      प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

  • @ashabowlekar8853
    @ashabowlekar8853 11 месяцев назад +2

    छानचं ठिकाण आहे सर्वच सोयीयुक्त!!!

  • @MukeshMukesh-dz7lg
    @MukeshMukesh-dz7lg 11 месяцев назад +3

    Very nice place & good your explanation..we will be visit their..
    Thanks sir

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 месяцев назад

      प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

  • @PriyaMane-d3e
    @PriyaMane-d3e 11 месяцев назад +8

    Gokhale sir khup chan aani savistar mahiti dili....this video will make every one aware of the place.🎉

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 месяцев назад

      फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

  • @upendrajanawale3122
    @upendrajanawale3122 11 месяцев назад +4

    Very nice place❤

  • @damodarpawade1223
    @damodarpawade1223 11 месяцев назад +2

    स्वस्त आणि मस्त आहे असे आपल्या माहितीवरून वाटते

  • @biswanathdas5411
    @biswanathdas5411 11 месяцев назад +14

    Beautiful place. 👍👍

  • @dushantarekar3762
    @dushantarekar3762 10 месяцев назад +1

    Hemant ji khup Chan video ahey pocket friendly

    • @hemantg3122
      @hemantg3122  10 месяцев назад +1

      फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

  • @saketss1234
    @saketss1234 11 месяцев назад +8

    बोर्डी शांत समुद्र किनारा असलेले चांगले ठिकाण आहे. परंतू मार्केट जवळ नाहि. जे थोडे दुकाने आहेत ते संध्याकाळी लवकर बंद होतात. खाण्यासाठी जास्त आपशन्स नाही. स्वतची गाडी असेल तर ऊत्ततम. त्यामूळे खुप कमी लोक जातात. पण शांतता आणि कमी गर्दीचे बीच पहाण्यासाठी एक दिवस पहाण्यासाठी ठिक आहे

  • @snehap1717
    @snehap1717 Месяц назад

    खूपच छान माहिती. धन्यवाद.

  • @Anupammoghe
    @Anupammoghe 11 месяцев назад +5

    कोणी जाऊन आले असल्यास अनुभव सांगा

    • @Sairaat.2906
      @Sairaat.2906 3 месяца назад

      गेलेले अजून परतलेले नाहीत😢

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 8 месяцев назад

    सुंदर आहे हे विश्राम धाम

  • @dilipshringarpure6249
    @dilipshringarpure6249 11 месяцев назад +1

    खूप शांतपणे आणि मोजक्या शब्दात आपण उत्कृष्ट माहिती दिलीत . आपल्यालामुळे नवीन ठिकाण कळले .. खुप खुप धन्यवाद

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 месяцев назад

      फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

    • @sachinpotdar391
      @sachinpotdar391 11 месяцев назад

      ठिकाण छान आहे पण चित्रफीत खुप लांबली आहे नाश्ता व जेवणाचे चार्जेस समजले नाही आणि जोडपं असेल तर ओळखपत्र किंवा इतर काही पुरावा लागतो का याची माहिती दिली पाहिजे कारण काही लोक नंतर आधार कार्ड किंवा ओळखपत्र याची झेरॉक्स प्रत मागतात एवढ्या लांब पैसे खर्च करून गेल्यावर सांगेल ते चार्जेस देऊन तिथे थांबावे लागले तर काय करायचे त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून खुलासा करावा ही विनंती.

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 месяцев назад

      @@sachinpotdar391 अहो तुम्ही सांगितलेले details सांगत बसलो असतो तर चित्रफीत अजून लांबली नसती का?
      प्रत्येकाच्या शंकांचे निरसन करण्यासाठी तिथल्या मॅनेजरचा फोन नंबर दिला आहे.

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 месяцев назад

      @@sachinpotdar391 सर्व ठिकाणी ओळखपत्र द्यावेच लागते.
      तुम्ही काही illegal करणार नसाल तर ओळखपत्र बरोबर घेऊन जा

    • @sachinpotdar391
      @sachinpotdar391 11 месяцев назад

      @@hemantg3122 धन्यवाद ., मला या सर्व गोष्टींची सवय आहे पण कितीतरी लोकांना याची कल्पना नसते आणि हॉटेल वर गेले की नको ते वाद होतात म्हणून कॉमेंट केली राहिला प्रश्न चित्रफीत लांबली नसती का?, तर ती अशी पण लांबली च आहे माहिती देणारी प्रत्येक व्यक्ती फक्त सकारात्मक गोष्टी सांगते तिथल्या कुठल्या गोष्टी चांगल्या नाहीत व काय काळजी घ्यायची हे कोणीच आपल्या चित्रफिती मघ्ये सांगत नाही.,

  • @anilsail4747
    @anilsail4747 10 месяцев назад +1

    खूप छान निसर्ग आहे.

  • @ChandrahasBangera-p4z
    @ChandrahasBangera-p4z 7 месяцев назад

    Khupach Chhan Mahiti Video.🙏

  • @sadhanashetty6825
    @sadhanashetty6825 2 месяца назад

    Kup kup chan aahe he thikan

  • @deepakkhaire3462
    @deepakkhaire3462 10 месяцев назад +1

    ठिकाण 👌 छान आहे

  • @cuteteddys2823
    @cuteteddys2823 8 месяцев назад +1

    Very well explained . nice place 👌🏻👌🏻

  • @chhayasonawane786
    @chhayasonawane786 8 месяцев назад +2

    छान आहे

  • @anilparekh97
    @anilparekh97 2 месяца назад

    Chan oopkram aahe , shubhechcha🎉

  • @nilesh9978
    @nilesh9978 7 месяцев назад +2

    धन्यवाद

  • @sudhirmane2012
    @sudhirmane2012 6 месяцев назад

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @iqbalshaikh9642
    @iqbalshaikh9642 3 месяца назад

    सर खूप छान माहिती दिली ---त्या बद्दल धन्यवाद

  • @rajuD-wo3et
    @rajuD-wo3et 10 месяцев назад

    Very beautiful and. Good information and new place to visit

  • @suhassawant1771
    @suhassawant1771 2 месяца назад

    अप्रतिम पर्यटन स्थळ