मी लहान असताना टिटवाळा गणपती मंदिर मध्ये जातो. खूपच छान मंदिर आहे. पहिले खूप मज्जा यायची आत्ता building झाल्या मुळे जरा शहर मध्ये गेल्या सारखा वाटते. तरी पण मंदिर च परिसर खूप शांत व स्वच्छ आहे. गणपती बाप्पा मोरया❤🥰
माझा अनुभव असा आहे. देवासमोर अगरबत्ती न लावणारा मी नास्तिक माणूस होतो .लग्न झाल्यानंतर भिवंडी येथून पत्नीसोबत टिटवाळा येथे गणपती बाप्पा च्या दर्शनाला निघालो. पावसाळ्याचे दिवस होते .मोटर सायकल वरून जाताना पुढे मागे पाऊस पडत होता .मंदिरापर्यंत जाईपर्यंत पाऊस आपल्याला भिजवेल ही भीती होती .मग मनात आलं देवाच्या दर्शनाला चाललोय. त्याला आपली काळजी असेल तर तो भिजू देणार नाही. मंदिरापर्यंत पोहोचलो आणि आणि आत मध्ये पाय ठेवताच धो धो पाऊस सुरू झाला .समोर बाप्पांची तेजपुंज मुर्ती पाठीमाग धो धो पाऊस भक्तिभावाने देवाला नमस्कार केला.

ॐ गं गणपतये नमः
खरंच बिल्डींगांच जाळं वाढलं आणि मजा निघून गेली पुर्वी चालत जाण्यात मजा यायची
श्री, गणेशाय नमः
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया , मंगलमूर्ती मोरया
Very nice 👍👌
धन्यवाद
माझा अनुभव असा आहे. देवासमोर अगरबत्ती न लावणारा मी नास्तिक माणूस होतो .लग्न झाल्यानंतर भिवंडी येथून पत्नीसोबत टिटवाळा येथे गणपती बाप्पा च्या दर्शनाला निघालो. पावसाळ्याचे दिवस होते .मोटर सायकल वरून जाताना पुढे मागे पाऊस पडत होता .मंदिरापर्यंत जाईपर्यंत पाऊस आपल्याला भिजवेल ही भीती होती .मग मनात आलं देवाच्या दर्शनाला चाललोय. त्याला आपली काळजी असेल तर तो भिजू देणार नाही. मंदिरापर्यंत पोहोचलो आणि आणि आत मध्ये पाय ठेवताच धो धो पाऊस सुरू झाला .समोर बाप्पांची तेजपुंज मुर्ती पाठीमाग धो धो पाऊस भक्तिभावाने देवाला नमस्कार केला.
वाह छान केले आहे मंदिर.पूर्वी खूप त्रास होत होता.म्हणजे १९७५मधे एक साधं मंदिर होते
Thank
Om shree ganeshaay namah
🙏
Me bhi ek bar aaunga darshan karne
Nice
👌👌👌👌
What is the timing of aarti
सहकुटुंब मुक्काम व्यवस्था आहे का
विश्रांती आणि fresh honyasathi bhakt niwas aahe ka
Nahi, parantu private rooms ahet
टिटवाळा गणपती मंदिर येथील एका दुकानाचा मोबाईल नंबर हवा आहे तिथून मला छोटेसे गणपती घ्यायचे आहेत
Station pasun kiti lamb aahe mandir.auto asatat na
Half an hour, auto available ahet