एक गाव एक गणपती संकल्पना खरंच छान आहे. संपूर्ण गाव त्या मुळे एका परिवाराप्रमाणे एकत्र येत. खूप छान वलॉंग दादा. छान वाटली गणपती सिरीज. वातावरण एकदम उत्साही आणि भक्तीमय झाले. उमा ची तब्येतीची काळजी घ्या दादा., 🙏🙏🙏
प्रणित दादा तुझे आग्रोली गावाच्या ग्रामस्थांकडून खूप खूप स्वागत तुझ्या मार्फत एक गाव एक गणपती या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक दाखवल्याबद्दल तुझे खूप खूप आभार एक गाव एक गणपती या मंडळाची स्थापना १९६० साली झाली आज या उत्सवाला ६३ वर्ष पूर्ण झाली. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏🏻🙏🏻
Man of culture- Sidhant Patil 🚩The one who removed Chappell as soon as Aarti started 👑🙌
Hi dada visarjan cha video far Chan hota.
Ake gav ake ganpati he idea mala khup aavdel.
Uma Vahini health chi kalgi gheya
Pranit dada apn mam ch blood test krun gheu aplyakade..
एक गाव एक गणपती संकल्पना खरंच छान आहे. संपूर्ण गाव त्या मुळे एका परिवाराप्रमाणे एकत्र येत. खूप छान वलॉंग दादा. छान वाटली गणपती सिरीज. वातावरण एकदम उत्साही आणि भक्तीमय झाले. उमा ची तब्येतीची काळजी घ्या दादा., 🙏🙏🙏
खूप छान एक गाव एक गणपती अभिमान वाटतो तुमच्या गावाचा कारण एकत्र कुटुंबाचा पण गणपती नाही ठेवत अग्रोली गावच्या ग्रामस्थांना धन्यवाद अशीच एकी राहु दे
Ek gav ek ganpati
Really proud that we Agrolikar's could be a part of this vlog!! 🎀🙏
माझं माहेर घर
खूप अभिमान आहे मला माझा गावाचं
आणि या गावची मी मुळगी आहे हा माझा भाग्य आहे
Ekdum mast video bhai
Ek gav ek ganpati
Ganpati bappa morya
प्रणित दादा तुझे आग्रोली गावाच्या ग्रामस्थांकडून खूप खूप स्वागत तुझ्या मार्फत एक गाव एक गणपती या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक दाखवल्याबद्दल तुझे खूप खूप आभार एक गाव एक गणपती या मंडळाची स्थापना १९६० साली झाली आज या उत्सवाला ६३ वर्ष पूर्ण झाली. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏🏻🙏🏻
Uma get well soon What is khush khabri ? Curious to know
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया एक गाव एक गणपती आगोळी गाव
Ek gav ek ganpati agroli gav yancha vatine uran karenjekar yanche khup khup abhar❤
धन्यवाद अग्रोली गाव ग्रामस्थ कढ़ून आपले हार्दिक आभार 🙏🏻
एकदम मस्त विडीओ प्रणित आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
Dhanyawad ekdam Bhari 👌🙏🙏
Thank you bhai ❤
उमा वहिनी काळजी घे
Im the first ❤ #Chipun 😊
खूप छान 🙏🏻🙏🏻🙏🏻❤
एक गाव एक गणपती अग्रोली गाव 👍🙏👌👌
Mast dada
🌺🌺🙏🙏
छान छान विडीयो करतात आणी दाखवतात..आमी पण ..खूप ऐंनजोय करतो...विडीयो पाहुन....आभार...अनाया खूप खुश...😂🤞👌👌👍🙏🙏
Mast
Lai Bhari 👌👌👌
👌👌
❤❤❤
H̤a̤ e̤k̤g̤a̤o̤n̤ e̤k̤ g̤a̤n̤p̤a̤t̤i̤ c̤o̤m̤r̤e̤d̤ b̤h̤a̤ṳr̤a̤v̤ p̤a̤t̤i̤l̤ y̤a̤n̤i̤ s̤ṳr̤ṳw̤a̤t̤ k̤e̤l̤a̤
̤
Ek gav ek ganpati