वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी (ऑडिओ बुक) | भाग ७/९

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • प्रकरण सहावे - अस्पृश्यता आणि बहुजनांची अवहेलना
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    00:03:02 ब्राह्मणांच्या रोषाला बळी पडले, ते अस्पृश्य झाले
    00:03:46 चांडाळावर सगळ्यांत जास्त राग
    00:08:04 नास्तिकासह सर्व पतित अस्पृश्य
    00:11:32 उदारपणा दाखवणाऱ्या वडिलांचेही जिवंतपणी अंत्यसंस्कार करा!
    00:23:23 पतितांच्या मुलांचा स्वीकार की धिक्कार ?
    00:28:07 हीनवर्णातील व्यक्तीची सेवा करू नये
    00:30:36 शूद्राचे अन्न खाण्यास अयोग्य
    00:36:53 शूद्राला उष्टे अन्न द्यावे की नाही?
    00:40:07 शूद्राला उष्टे देताना त्यात दातांतील घाण टाकावी!
    00:54:08 शूद्राने चपला व वस्त्रेही जुनीच वापरावीत
    00:56:34 सोवळ्यात असताना शुद्राशी बोलूही नये
    00:59:51 कृषक, गुराखी यांना काठीने बडवावे
    01:06:13 तारुण्यसंपन्न दासीला तो कसा बरे सोडेल?
    01:08:37 शूद्राची जीभ छाटावी, ब्राह्मणाला एका पैशाचाही दंड नाही
    01:13:45 ब्राह्मण चारही वर्णांतील स्त्रियांना भार्या करू शकतो
    01:16:51 कृष्णवर्णाची रमणी फक्त भोगण्यासाठीच
    01:18:46 बोकड व श्रोत्रिय हे सर्वांत जास्त कामलंपट
    01:21:12 शूद्र जवळ असल्यास वेदाध्ययन थांबवावे
    01:27:57 शूद्र हा कुत्र्या-कावळ्यासारखा
    01:29:03 शुद्राच्या नाकात वेसण घातली
    01:30:38 समाजाची एकात्मता नष्ट झाली
    डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या इतर व्याख्यानांसाठी 'आ. ह. विचारधन' या आमच्या युट्युब चॅनेलला subscribe करायला विसरू नका. आवडल्यास like आणि share जरूर करा.
    अधिक माहितीसाठी संपर्क - केतन जाधव (इ-मेल: uniketan16@gmail.com)
    सर्व हक्क सुरक्षित:
    राकेश साळुंखे
    नीरज साळुंखे
    अनुजा पाटील

Комментарии •