Vasantgad | Satara | वसंतगड । सातारा । महाराष्ट्र देशा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии • 54

  • @manikshinde1840
    @manikshinde1840 2 года назад +4

    बेस्ट व्हीडिओ असतात स्वनिल तुझे , किरकोळ पांडू लोक ना 2 3 लाख सब scriber सहज मिळतात
    पण तुझ्या सारख्या प्रामाणिक you tuber चे 1 लाख व्हायला खूप वेळ लागतोय जे की तुझ्या सारखे सुंदर आटोपशीर उत्तम पार्श्व निवेदन उत्तम चित्रकरण चे माहिती पूर्ण vdo कुणाचेच नसतात। पण आशा आहे लवकरच तुझे 1 2 लाख पूर्ण होतील। बेस्ट ऑफ लक । राजूर च्या वर हरिश्चंद्र कडे जाणाऱ्या घाट वरील तुझे फार्म हाऊस बघितले मागे। उत्तम

    • @AviJadhav
      @AviJadhav 2 года назад +1

      Subscribers कमी असले तरी दुर्ग प्रेमींना हाच चॅनल भावतो. कारण येथे गडाची माहितीही आहे.. प्रवास वर्णन पण आहे आणि सुंदर photography सुद्धा आहे. एकूणच काय की उत्तम कलाकृती पाहायला मिळते. आपले निरीक्षण अगदी रास्त आहे माणिक सर पण स्वप्निल सरांना सारख्या लोकांना views पेक्षा नेहमीच कलाकृती आवडते हे मात्र खरे

  • @TimeboundExp
    @TimeboundExp 2 года назад +3

    तुमचे किल्ल्यांच्या आणि निसर्गाचा वर्णन ऐकुन डोळ्यात छबी तयार होतं, आपण स्वत: त्या जागी असल्याचा भास होऊ लागतो इतकं सुंदर सविस्तर माहिती मिऴते

  • @vasantdabhade5279
    @vasantdabhade5279 Год назад

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @prathameshjoshi3484
    @prathameshjoshi3484 2 года назад

    दादा खूप आनंद होतो तुझी व्हिडिओ बघून

  • @katha-vishwa3843
    @katha-vishwa3843 2 года назад +1

    धन्यवाद दादा...🙏
    मागच्या वर्षी मी या गडावर रात्री गेलेलो त्यामुळे गड व्यवस्थित पाहता आला नव्हता , पण आज तुझ्यामुळे व्यवस्थित बघता आला....
    परत एकदा धन्यवाद...🙏

  • @anujarwatvlog8276
    @anujarwatvlog8276 2 года назад +2

    खूपच सुंदर प्रवासवर्णन...
    रविवारची सुरवात वसंतगड पासून छान झाली..
    अप्रतिम दादा...

  • @PravinMohite
    @PravinMohite 2 года назад +2

    Swapnil ....Your videos are always the best .... Quality content ... :)

  • @dipalibahadkarchaulkar6227
    @dipalibahadkarchaulkar6227 2 года назад

    खूपच छान

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 2 года назад

    छान प्रवास वर्णन

  • @rahulsurywanshi1
    @rahulsurywanshi1 2 года назад

    Kharach apratim sadarikaran

  • @ratnakarpatil2823
    @ratnakarpatil2823 2 года назад

    भन्नाट video नि प्रवासवर्णन😍

  • @thesahyadri1438
    @thesahyadri1438 2 года назад +2

    वा मस्त, आम्हाला ही यायचं आहे एकदा तुमच्या बरोबर रेंज ट्रेक ला

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 2 года назад

    खुप सुंदर चित्रीकरण आणि व्हिडिओ!!!

  • @Indianbudgettraveller9.
    @Indianbudgettraveller9. 2 года назад +5

    सर आठवड्यातून दोन व्हिडिओ तर टाकत जा 🚩😍

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 года назад

    ....Amazing......

  • @pravindeshmukh5137
    @pravindeshmukh5137 2 года назад

    सर खुप सुंदर
    तुमची माडणी खुप छान

  • @ASK-vp8ll
    @ASK-vp8ll 2 года назад

    नेहमी प्रमाणेच खूप छान सादरीकरण 🚩⛺

  • @ganeshborkar3720
    @ganeshborkar3720 2 года назад

    Cool........

  • @sagarmore3730
    @sagarmore3730 2 года назад

    सुंदर चित्रीकरण👌👌👌👌
    छान vlog

  • @deepakkadam433
    @deepakkadam433 2 года назад

    Khop chaan finally tumcha video ala 😌😊thanks🙏

  • @Indianbudgettraveller9.
    @Indianbudgettraveller9. 2 года назад

    खूप छान 👌

  • @rahulpatwardhan8569
    @rahulpatwardhan8569 2 года назад

    Very Nice

  • @vinayentc
    @vinayentc 2 года назад

    Super channel

  • @vitthalsalekar3995
    @vitthalsalekar3995 2 года назад

    लय दिवसाने व्हिडिओ आला आहे दादा आम्ही भोर चे जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराज कि जय एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय रायरेश्वर ला कंदी येणार आहे का

  • @ganeshvakale2338
    @ganeshvakale2338 Год назад

    Chaan blog

  • @AnkushSawantvlog
    @AnkushSawantvlog 2 года назад

    Sundar dada

  • @deepakdesai2931
    @deepakdesai2931 9 месяцев назад

    वसंतगड वर जायचं असेल तर वसंतगड गावातून जाता येते का.

  • @sp6082
    @sp6082 2 года назад

    Gadawar stay karta yeto ka

  • @shravanimahale2221
    @shravanimahale2221 2 года назад

    वाई तालुक्याचा व्हिडिओ कराच! तिथले मंदिर, घाट आणि निसर्ग सौंदर्याचे वर्णन तुमच्याकडून ऐकायला खूप आवडेल!

  • @shubhamlohar6251
    @shubhamlohar6251 2 года назад

    गावामध्ये खानावळी ची सोय आहे का..?

  • @travellingspartan5636
    @travellingspartan5636 2 года назад

    Har Har Mahadev 🚩🙏

  • @gk_gutte143
    @gk_gutte143 2 года назад

    तुम्हाला एक नविन सबस्क्राईबर मिळाला आहे अभिनंदन...

  • @saritamane941
    @saritamane941 Год назад

    कोणत्या बाजूने गेला होता आपण

  • @ganeshnagane7145
    @ganeshnagane7145 2 года назад

    Very very nice 👍🌹👍🌹

  • @manolichari5736
    @manolichari5736 2 года назад

    👌

  • @sauravkulkarni2417
    @sauravkulkarni2417 2 года назад

    Dada, please gave us link of gears you use, specially shoes 👟.

  • @OutOfYourThink
    @OutOfYourThink 2 года назад

    I love satara

  • @vaibhavnagtilak2333
    @vaibhavnagtilak2333 3 месяца назад

    ❤,🚩

  • @BlindVloggerSairaj
    @BlindVloggerSairaj 2 года назад

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @अर्जुनपवार-ह7ट

    म्हणावा एवढा explore nahi झाला गड

  • @travellingspartan5636
    @travellingspartan5636 2 года назад

    Amazing video 👍

  • @dipalibharshankar6770
    @dipalibharshankar6770 2 года назад

    We want video on murud janjira fort please

  • @dipalibharshankar6770
    @dipalibharshankar6770 2 года назад

    👌👌

  • @roshans4128
    @roshans4128 2 года назад

    👌🚩

  • @fortlover_ramesh30
    @fortlover_ramesh30 2 года назад

    जर विडिओ बनवावे तर ते फक्त रानवाटा नेचं

  • @vishalkarambe3024
    @vishalkarambe3024 2 года назад

    दर वेळी जेव्हा मुंबई बँगलोर जातो🚚 तेव्हा तेव्हा तो बोर्ड दिसतो. तळबीड हंबीरराव मोहिते समाधी स्थान..

  • @musicvideo7348
    @musicvideo7348 2 года назад

    Nice

  • @shubhangishelke8780
    @shubhangishelke8780 2 года назад

    ❤️

  • @bharatdhaygude7611
    @bharatdhaygude7611 8 месяцев назад

    प्रवास वर्णन अजून येऊद्या

  • @aniketchougule7714
    @aniketchougule7714 2 года назад

    Lavakarc mohim ahe gadavar

  • @moto_treck1348
    @moto_treck1348 2 года назад

    अभ्या दात नको काढू 😂😂😂