Special Report | Mahadev Jankar | जानकरांच्या मागणीमुळे महायुतीची डोकेदुखी वाढली? | Politics

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 июл 2024
  • Special Report | Mahadev Jankar | जानकरांच्या मागणीमुळे महायुतीची डोकेदुखी वाढली? | Politics
    All the political parties have started preparations in the background of the upcoming assembly elections in the state. The seat allocation of the grand alliance has not been decided yet. Similarly Mahadev Jankar of RAS has demanded as many as 30 seats from Mahayuti.
    राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुतीचं जागावाटप अद्यापही निश्चित झालं नाहीये. अशातच रासपच्या महादेव जानकरांनी महायुतीकडे तब्बल 30 जागांची मागणी केली आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांनी त्यांच्या कोट्यातील प्रत्येकी 10 जागा रासपला द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काही दिवसांत नेमक्या कोणाच्या पारड्यात किती जागा पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
    #mahadevjankar #news18lokmat #marathinews #marathinews18 #marathibatmyanews18 #mahadevjankar #mahayuti #ajitpawar
    #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : news18lokmat?lang=en Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Комментарии • 62

  • @sachinhadole1593
    @sachinhadole1593 13 дней назад +27

    काही फायदा नही.. जानकर असेच बोलतात आणि मग मॅनेज होतात.. पाहिलं लोकसभेला...

  • @sandeepwaikule4019
    @sandeepwaikule4019 13 дней назад +34

    एकदम योग्य मागणी केली आहे जानकर साहेबाने.जागा दिल्या तरच महायुतीबरोबर RSP ने जावे अन्यथा स्वतंत्र विचार करावा.

  • @user-pm8km6kr4b
    @user-pm8km6kr4b 13 дней назад +21

    अरे 150 द्या ओबीसी चे लोकप्रिय नेते

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 13 дней назад +15

    ज़ानकर साहेब शरद पवार साहेबांबरोबर या तुम्हाला कुठुनही निवडुन आणतील व कैबिनेट कृषि मंत्री निश्चित व्हाल याची आम्हाला खात्री आहे.अर्धा टक्के वंज़ारी आहेत तरी भाजप दोघा दोघाला मंत्री करते धनगर समाज़ तर महाराष्ट्रात 4टक्के आहे तरी भाज़प तुमची उपेक्षा करतय म्हणुन एक हितचिंतक म्हणुन सांगतो शरद पवार साहेब सर्वांना समानतेने घेऊन ज़ाणारे एक समतावादी नेते आहेत त्यांच्या बरोबर या निश्चित मोहिम फत्ते होईल.मराठा धनगर बांधव एक झाल्यावर यश आपलेच आहे.

    • @TrueLegalQuestions
      @TrueLegalQuestions 13 дней назад

      म्हणजे तू तुतारी वाला मराठा आहेस आणि तुला माधव एकत्र आले कि त्रास होतो ..भाजप वाल्यानी शिंदे , पडळकर धनगर बांधव आमदार केलेत तुतारी आणि मशाल ने किती धनगर बांधव आमदार केले? ..एक धनगर खासदार होत होता तर तिकडे तुमच्या लोकांनी ठरवून मत दिले नाही ..आमची धनगर पश्चिम महाराष्ट्रात डोळे झाकून तुम्हाला मत देतात ..वंजारी बांधव अर्धा टक्का कुठे जनगणना केली शेमण्या ..१० विधानसभा अश्या आहेत तिथे वंजारी मत ६० हजार च्या वर आहे तर बाकी ३० ते ४० विधान सभेत वंजारी मत ३० ते ६० हजार आहेत ..

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 13 дней назад +7

    जानकर साहेब ...योग्य निर्णय❤

  • @sunita-vb4sv
    @sunita-vb4sv 13 дней назад +15

    लाडका भाऊ योजना आणा, पेट्रोल स्वस्त करा 😂

  • @datta_lipne
    @datta_lipne 13 дней назад +15

    नाही नाही तेवढया जागा तर मिळायलाच हव्या कारण ते ओबीसी चे फायर बरैंड नेते आहेत

  • @kishandhulgunde4275
    @kishandhulgunde4275 13 дней назад +13

    जानकर साहेब तीस जागा दिल्या तर काय फरक धनगर ओबीसी मतांचा फक्त वापर करायचा का

  • @ramdastupe8577
    @ramdastupe8577 11 дней назад +3

    या जागा खुपच कमी होतात कमीत कमी १५० ते १८० जागा मागा तुमचे प्राबल्य दबदबा लोकसभा निवडणुकीत जनतेने बघितला😂

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 13 дней назад +6

    Barobar jankar Saheb ❤

  • @sandipnanaware8171
    @sandipnanaware8171 13 дней назад +5

    जानकर ला 288 जागा द्या

  • @sandipmore4236
    @sandipmore4236 10 дней назад +2

    जानकर साहेब 100 जागा घ्या

  • @notattitude6455
    @notattitude6455 12 дней назад +3

    जानकर दादा उगीचच युतीकडे फिरतात. जानकर साहेबांना युती विषयी प्रेम आहे परंतु फडणवीस व पंकजा यांचा वापर करून दुर लोटतात.
    आता `जानकरांनी' शरद पवार साहेबांना भेटुन हक्काने जागा मागाव्यात.

  • @AshutoshGhate-tk5iq
    @AshutoshGhate-tk5iq 13 дней назад +5

    जानकर साहेब तुम्हांला केवळ 5 जागा भेटणार

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 8 дней назад

      दोन जागा त्या पण फडणवीस च्या कुत्र्याला यांच्या जागेवर लढवणार फडणवीस

  • @user-ce9nz7ty9i
    @user-ce9nz7ty9i 13 дней назад +10

    जानकर आणि प्रकाश आंबेडकर हे राज्यात मोठें पक्ष आहेत यांनी दोघांनी आणि राज ठाकरे यांनी तिघांनी पण 288,288,288येवढया तिघांनी लढव्या

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 13 дней назад +7

    जानकर साहेब यांच्या रासपला 3 जागा देऊन समझोता करावा. भाजपने ठाम भुमिका घ्यावी.

  • @prashant_kaygude_5612
    @prashant_kaygude_5612 13 дней назад +2

    20 ते 25 जागा मिळतील

  • @deepaknikam4798
    @deepaknikam4798 13 дней назад +6

    Jankar 30,jaga z,p, la magtay
    Ki kay,
    😄😄😄😄😄😄😄

  • @dnyaneshwarpotare9496
    @dnyaneshwarpotare9496 13 дней назад +1

    जानकर यांना २ते ३ जागा लय झाल्या

  • @rushikeshjarag4715
    @rushikeshjarag4715 13 дней назад +2

    जय रासप

  • @user-hr4ot3sj2n
    @user-hr4ot3sj2n 10 дней назад +1

    जानकर साहेब जास्त नाही होत का जागा

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 10 дней назад +1

    जानकर साहेबांनी माढा लोकसभा मतदारसंघ सोडून मोठी चूक केली

  • @HIND251
    @HIND251 13 дней назад +2

    भाजप 130शिवसेना 65 राष्ट्रवादी 65मनसे15 रासप5 रिपाइं 5 प्रहार 3=288

  • @vishal-ny6bp
    @vishal-ny6bp 13 дней назад +1

    बरोबर

  • @lostboy5160
    @lostboy5160 12 дней назад +2

    जानकर साहेब भावी मुखमंत्री ✌🏻✌🏻✌🏻❤

  • @laxmikantpardeshi5860
    @laxmikantpardeshi5860 7 дней назад

    समाजाशी एकनिष्ठ राहिले असते जानकर तर आज महाराष्ट्रात एक मोठा नेता म्हणून पुढे आले असते.धनगरांना वा-यावर सोडून मंत्री व आमदारकीसाठी जानकर व पडळकर यांनी स्वतःच्या राजकारण संपवले.एकही आमदार निवडून येणार नाही.

  • @jaywantgawade2706
    @jaywantgawade2706 13 дней назад

    जानकर साहेब आपली ताकद बघून जागा मागा आणि कोण म्हणत जानकर सो धनगराचे नेते

  • @vilasy5659
    @vilasy5659 13 дней назад +1

    Only Jankar Saheb Rsp

  • @KiranVirkar-sm2ku
    @KiranVirkar-sm2ku 12 дней назад

    Only Jankar saheb

  • @angadtarde5390
    @angadtarde5390 13 дней назад

    माहदेव जानकर साहेब

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 13 дней назад

    जानकर साहेब दोन जागा घेऊन तयार होतात

  • @prashantkamble19
    @prashantkamble19 7 дней назад

    महादेवा अरे हसू येत रे तुझ्यावर तू कसला तू.

  • @uttamchaure913
    @uttamchaure913 10 дней назад

    जानकर, खासदार झाले असते,आता ना घरका आणि घाट का अशी अवस्था झाली आहे.

  • @shrikantgadhave3642
    @shrikantgadhave3642 12 дней назад

    जाणकार साहेब 30 नाही पण 20 च्या आता मॅनेज होऊ नका अन्यथा मविआ सोबत या 15 जागा घेऊन लढा कारण शासन मविआ चे येण्याची श्यक्यता आहे वारे फिरले आहे तुम्ही मंत्री व्हाल आणि आणखी एक ते दोन मंत्री होतील तुमचे

  • @shatrughansuryawanshi6302
    @shatrughansuryawanshi6302 13 дней назад +1

    150 jaga jankarla padayala kankar

  • @dnyaneshwarshirfulepatil9628
    @dnyaneshwarshirfulepatil9628 13 дней назад

    कमीत कमी 100 जागा देयाल पायजे

  • @user-fq8xh6wb7w
    @user-fq8xh6wb7w 12 дней назад

    जानकर साहेबा ला कमी त कमी 50जागा पाहीजे त

  • @BhausoMane-bl1bv
    @BhausoMane-bl1bv 9 дней назад

    Jankar.

  • @balasahebkhedkar9605
    @balasahebkhedkar9605 11 дней назад

    भाजपा 160-170 तर अजिदादा 40- 45 एकनाथ शिंदे 50-55 इतर 10-15 असे जागा वाटप होईल

  • @lostboy5160
    @lostboy5160 12 дней назад

    जाणार साहेब आपल्या ला 70 सीट BJP ला मागवे

  • @MPSC.Aspirants-2024
    @MPSC.Aspirants-2024 13 дней назад +1

    हाके हा जानकराना पर्याय ठरू शकतो का....?

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks 13 дней назад

    मोतीलाल शर्मा. भाजपा ने मिंधे ला ((100))दादा ला ((100))मनसे ला ((50))आणी रासप ला ((38))=288जागा.हया.वेली.भाजपा.निवांत.बसावे.((जोक होता)) 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @pravinsonkamble9717
    @pravinsonkamble9717 7 дней назад

    ये जानकर मंत्रीमंडळात घेतो गप्प जानकर लगेच चूप

  • @deepaknikam4798
    @deepaknikam4798 13 дней назад +1

    Jankar tumala 30,nahi 50,jaga
    Milkar pan kamal chinhavar
    Ladhaych

  • @user-dl9pz4vg9s
    @user-dl9pz4vg9s 13 дней назад

    Vij Bil Che Ret Kami Kara

  • @kailaskasar9697
    @kailaskasar9697 12 дней назад

    😂😂😂जानकर तुमचा फडणवीस पुन्हा गेम करणार

  • @yasinpatel9982
    @yasinpatel9982 13 дней назад

    2 nahi tar 3 jaga bhetnar

  • @kiranj7171
    @kiranj7171 13 дней назад

    288 dya

  • @ramkishan13188
    @ramkishan13188 7 дней назад

    Yeda mahadya tarbujane game kela tarihi nadi lagto

  • @user-es5lr6fc1o
    @user-es5lr6fc1o 13 дней назад

    झिरो काढून

  • @user-qp2zu1fj5q
    @user-qp2zu1fj5q 11 дней назад +1

    जानकर स्वतः निवडुन येत नाही.त्यांना काय जागा देता

  • @Godavari-gi3ku
    @Godavari-gi3ku 7 дней назад

    Jankar काय घंटा येणार का

  • @Godavari-gi3ku
    @Godavari-gi3ku 7 дней назад

    काही sangu naka parbhanit jankar la 1 hi amdar anta येणार नाही 😊