Mahadev Jankar Parbhani : आरक्षण मिळणार! परभणीत जानकरांनी संतप्त मराठा तरुणाला शांत केलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #vijayshivatare #prakashambedkar #manojjarange #uddhavthackeray #indiaalliance
    Mahadev Jankar Parbhani : आरक्षण मिळणार! परभणीत जानकरांनी संतप्त मराठा तरुणाला शांत केलं
    Video Credit : #Parbhani | Sudhir Kakde/Producer | Saurabh Bhole/ Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 2,6 тыс.

  • @yuvi6533
    @yuvi6533 4 месяца назад +46

    I am from Maratha community , I have met Mahadev Jankar , I can say with full confidence that he is a great leader and he will surely do development in Parbhani and will not neglect Maratha
    Ek Maratha Lakh Maratha
    Jai Hind,Jai Maharashtra

    • @dhirajgodase7486
      @dhirajgodase7486 4 месяца назад +1

      ​@@shreyash334 maratha community students with 90% are not getting admission for there education and other community's with lower percentage of marks still getting admission due to cast reservation is this fair...?
      What should that student with 90% score do..? If he is still not eligible for admission

    • @shreyash334
      @shreyash334 4 месяца назад

      Acha obc and open cutoff 5-10 marks difference also you shout loudly 45 wala lagala If you have courage say to SC st category but you targeting only obc because they are not in atrocity act sc st fees is only 5,000 and obc 50000 and ews 50000 also why shouting loudly give the reservation in obc​@@dhirajgodase7486

    • @user-oj8jh8zb1l
      @user-oj8jh8zb1l 4 месяца назад

      Marathya na virod kartoy ha

  • @manishapadule2542
    @manishapadule2542 4 месяца назад +321

    भुजबळांच्या सभेत उघड उघड मराठा विरुद्ध बोलणाऱ्या जानकर यांना मराठा समाज विसरला नाही हे दाखवून देण्याची वेळ आली आहे. जय जिजाऊ जय शिवराय. एक मराठा लाख मराठा.

    • @babanraut6190
      @babanraut6190 4 месяца назад +6

      Jankaranche deposit japt kara

    • @sanjaypatil8073
      @sanjaypatil8073 4 месяца назад +19

      काही फरक पडणार नाही only जानकर

    • @SK-xz4qw
      @SK-xz4qw 4 месяца назад +6

      Lakh maratha... Ek dhangar

    • @arjunmehatre2992
      @arjunmehatre2992 4 месяца назад +6

      ​@@babanraut6190Abe parbhanit dhangar+mali+vanjari yanch 60% vote ahet😅

    • @user-lv4jb3wu8j
      @user-lv4jb3wu8j 4 месяца назад +9

      ओ बी सी नो उघडा डोळे बघा नीट

  • @S.P.youtuber.
    @S.P.youtuber. 4 месяца назад +47

    अतिशय साधा सरळ माणूस महादेव जानकर साहेब विजयी भव.

  • @rush8362
    @rush8362 4 месяца назад +37

    Most Educated 🎉 राजनेता महादेव जी जानकर❤❤... महाराष्ट्राचा दुसरा गडकरी साहेब आहे जानकर साहेब..... परभणीकरांनी बहुमताने निवडून आणा जानकर यांना ही विनंती 🎉...जय महाराष्ट्र

    • @user-fu9bu4qs8c
      @user-fu9bu4qs8c 4 месяца назад

      नाही येणार

    • @user-ym4by7nd4g
      @user-ym4by7nd4g 4 месяца назад

      आमचं ठरलंय
      महादेव जानकर साहेब खासदार होणार
      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @Elonmusk7979
      @Elonmusk7979 2 месяца назад

      ​@@user-ym4by7nd4g tharl tr Kay zal mg..😂

  • @krushnapatil4112
    @krushnapatil4112 4 месяца назад +578

    हा जानकर स्वतः मराठा विरोधात obc एल्गार मेळाव्यात होता

    • @fr54kunalshinde46
      @fr54kunalshinde46 4 месяца назад +16

      barobar

    • @sopanraobhokre6334
      @sopanraobhokre6334 4 месяца назад +32

      यांचे खायचे दात वेगळे आणी दाखवायचे दात वेगळे

    • @Amatya_Rakshas
      @Amatya_Rakshas 4 месяца назад +6

      Ho n barobar

    • @SHT672
      @SHT672 4 месяца назад +11

      अरे तरी ते तुमचा पवना आहे भावा

    • @RASHTRAVADI298
      @RASHTRAVADI298 4 месяца назад

      उभ्याने मुततो तुझ्या मतावर..निघ बुल्ल्या😂

  • @Gkgamming2612
    @Gkgamming2612 4 месяца назад +442

    याच्या हातात काय घंटा नाही 100% घरीच

    • @firefire3060
      @firefire3060 4 месяца назад +2

      Ha mhantoy Raste nahit.Mag Bjp che Mhantat rastyacha Deshat khup vikas zala tyach Kay? Ek khar ki Rojgaricha prashna yani Manya kela.

    • @ChandrakantKalbhoar
      @ChandrakantKalbhoar 4 месяца назад +4

      एकदम बरोबर

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 4 месяца назад

      यांच्या हातात नसेल तर मग टिका कशाला करता ..म्हणजे सरळ सरळ ओबीसी नेत्यांना टार्गेट करताय

    • @vinayakmogareofficial6258
      @vinayakmogareofficial6258 4 месяца назад +6

      Tumcha boss chya hatat ahe tr maratha arkshanala support ka nahi kela kay tr bolla ka ?💯😂

    • @subhashlandge3944
      @subhashlandge3944 4 месяца назад +9

      मग, तुझ्या हातात काय केळ आहे का

  • @user-ym4by7nd4g
    @user-ym4by7nd4g 4 месяца назад +12

    परिवर्तन होणार
    महादेव जानकर खासदार होणार
    💯 💯 💯

  • @user-vz2bv9ev5g
    @user-vz2bv9ev5g 4 месяца назад +19

    फिक्स खासदार परभणी लोकसभा महादेवं जानकर साहेब ❤❤❤

  • @Rdc.1360
    @Rdc.1360 4 месяца назад +253

    मराठा समाातील लोकांमधे हिम्मत असेल तर आतापर्यंत ज्या मराठी नेत्यांनी तुम्हाला आरक्षण दीले नाही त्या नेत्यांना टार्गेट करा

    • @pravinrathod4926
      @pravinrathod4926 4 месяца назад +12

      तिकडे बोंब नाही पडणार..

    • @SK-xz4qw
      @SK-xz4qw 4 месяца назад +3

      Maratha hyanchi maila obc ch avdtat😂😂

    • @murlidharaghav9514
      @murlidharaghav9514 4 месяца назад +4

      परभणी टू जानकर साहेब निघणार जय हिंदू राष्ट्र जय श्रीराम

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 4 месяца назад

      70%टक्के मराठा समाज हा पहिले पासुन ओबीसी मध्ये आहे तुम्ही बसा सेट उपटत 😂😂😂​@@pravinrathod4926

    • @ashokswant5156
      @ashokswant5156 4 месяца назад +2

      नेते सगळे सारखेच आहेत कोणतेही असो

  • @sagarsshinde8966
    @sagarsshinde8966 4 месяца назад +346

    हाच OBC एल्गार मेळाव्यात काय काय बोलत होता मराठा समाजा विषयी आज स्वतः उभा राहिला तर याला मराठा समाज दिसायला लागला का ...याला आज पर्यंत धनगर समाजाचे प्रश्न सोडवता नाही आले मराठा समाजाचे काय सोडवणार हे

    • @rajendrapadale9005
      @rajendrapadale9005 4 месяца назад +11

      अगदी बरोबर

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 4 месяца назад +41

      अरे ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्यापेक्षा हिंमत असेल तर जे आजपर्यंत सत्ताधारी मराठे नेत्यांना विचारा ना भाऊ..उगाच स्टंटबाजी कशाला करता

    • @9d46naikwadesanket5
      @9d46naikwadesanket5 4 месяца назад +10

      बरोबर बोलला भावा

    • @Herwolverine
      @Herwolverine 4 месяца назад

      ​@@bhaiyya3089Barobr

    • @dhirajbskumar
      @dhirajbskumar 4 месяца назад

      करे तुझे मराठा नेते ला अक्कल आहे मग

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 4 месяца назад +108

    भाऊ कधी बंडू जाधव ला असा प्रश्न विचारला का?

  • @kishanmule
    @kishanmule 4 месяца назад +4

    बंडू जाधव ने मराठा... धनगर.... मुस्लिम आरक्षणावर एक शब्द तरी काडला का... फक्त भुलवले भुलवले
    लोकांचे मत

  • @DattaDhotre-lu9gl
    @DattaDhotre-lu9gl 4 месяца назад +76

    मराठा समाजाने जसं जानकर साहेबाला विचारलं तसं जाधव साहेबांना पण विचारावे जय मल्हार जय शिवराय

    • @Userrev566
      @Userrev566 4 месяца назад +7

      हो अस कधी होता नाही नुसता ओबीसी उमेदवाराला म्हणायचं मराठा उमेदवाराला नाही. आणि वरून मराठा उमेदवार निवडून पण देतो मनायचा वारे मराठे .

    • @sunilardad137
      @sunilardad137 4 месяца назад

      जाधव साहेबांनी स्टेजवर जाऊन मराठ्याला आरक्षण देऊ नका म्हणून बोंबला नाही जानकर सारखा

  • @manojshinde1735
    @manojshinde1735 4 месяца назад +232

    हा तर ओबीसी मेळाव्यात खूप मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलत होता. मराठा बांधवांनी हे लक्षात ठेवून मतदान करावे.

    • @dnyaneshwarpakale3203
      @dnyaneshwarpakale3203 4 месяца назад

      मराठा आरक्षणाला जानकर याचा विरोध नव्हता,आता पण नाही.

    • @Ganeshpatil-ib5ed
      @Ganeshpatil-ib5ed 4 месяца назад

      Right

    • @ganeshate7191
      @ganeshate7191 4 месяца назад

      Ho

    • @user-xm9sz8ui9k
      @user-xm9sz8ui9k 4 месяца назад +3

      जातीचा विचार करा मराठ्यांनो विचार करून मतदान करा

    • @baliramkakde7317
      @baliramkakde7317 4 месяца назад +4

      मी कोणत्याही मराठा विरोधी उमेदवाराला मतदान करणार नाही

  • @ganeshshejul7004
    @ganeshshejul7004 4 месяца назад +9

    जसं जानकर साहेब यांना तुम्ही प्रश्न विचारला तसं बंडू जाधव यांना पण प्रश्न विचारला पाहिजे

  • @prakashkedar1830
    @prakashkedar1830 4 месяца назад +46

    एकदम हुशार व्यक्तिमत्व असलेले जानकर साहेब तुम्ही फिक्स खासदार आहेत परभणी चे तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत

    • @laxmanmore7651
      @laxmanmore7651 4 месяца назад

      घंटा हुशार. टरबुज्या याला गांड पुसायच्या टिश्शु पेपरसारखा वापरुन घेतोय.

  • @rameshnagane5126
    @rameshnagane5126 4 месяца назад +218

    याचा करेक्ट कार्यक्रम करा मराठा बांधवांनो लय मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला होता

    • @MaheshJadhav-yo5ru
      @MaheshJadhav-yo5ru 4 месяца назад +7

      😂😂😂 ❤ghe

    • @vinayakmogareofficial6258
      @vinayakmogareofficial6258 4 месяца назад +14

      Obc mtavar jankr nivdun yetay 💯😂😂

    • @dnyaneshwarpakale3203
      @dnyaneshwarpakale3203 4 месяца назад +14

      फक्त मराठा बांधव,मत नाही देणार. संपूर्ण परभणी जिल्हा विकासासाठी मत देतील.भाउ तू नको मत देवू .ईतर मराठा बांधव मतदान करतील.

    • @vikasjadhav5511
      @vikasjadhav5511 4 месяца назад

      Ok

    • @user-lw9kk5jl7g
      @user-lw9kk5jl7g 4 месяца назад

      तूला तुझ्या जातीशिवाय दुसर कोण मोठं झालेलं आवडत नसेल

  • @sanjaybhosle9305
    @sanjaybhosle9305 4 месяца назад +271

    मराठा समाजाला obc मधून आरक्षण द्या. त्याचा फायदा केंद्रात होईल.

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 4 месяца назад

      जानकर कधीच मराठा समाजाला ओबीसी होऊ देणार नाही हा ओबीसी एल्गार मेळावा मध्ये छगन भुजबळांच्या पाया पडलेला आहे

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 4 месяца назад +2

      जानकर कधीच मिळवून देणार नाही

    • @vishnugarude8342
      @vishnugarude8342 4 месяца назад +2

      राज्याचं आरक्षण आणि केंद्राच आरक्षण वेगवेगळं असत

    • @SubhashPatil1986
      @SubhashPatil1986 4 месяца назад

      जानकर ला त्यांच्या समाजासाठी देता आले नहीं आरक्षण तो मराठ्यांना काय मिळवून देणार.... पाडा याला

  • @user-rd3rj9xl9v
    @user-rd3rj9xl9v 4 месяца назад +10

    महादेव जानकर हे राजकीय गरजवंत आहे , त्याला जात ,धर्म ,पंथ काही नाही , ते फक्त राजकीय स्वार्थासाठी वेळोवेळी भूमिका बदलून , राजकीय स्वार्थ साधत आहे . राजकीय फायद्यासाठी जातीला , धर्माला, आणि विचाराला बाजूला ठेवून साथ साधने हाच त्यांचा धंदा आहे .

    • @omjagtap7552
      @omjagtap7552 4 месяца назад

      कश्याला आला होता मराय गेला होता ओबीसी च्या व्यासपिठावर

  • @sunildesai6696
    @sunildesai6696 4 месяца назад +10

    हे फक्त मता साठी गोड बोलता

  • @user-dy6dx4qt1l
    @user-dy6dx4qt1l 4 месяца назад +154

    जानकर पंकजा मुंडे चा भाऊ आहे मराठायांनी लक्षात ठेवा

    • @Ganeshpatil-ib5ed
      @Ganeshpatil-ib5ed 4 месяца назад +7

      दोघं भी पाडा

    • @kiranbanmare361
      @kiranbanmare361 4 месяца назад +6

      आणि संजय जाधव?

    • @SHT672
      @SHT672 4 месяца назад +8

      ​@@Ganeshpatil-ib5ed जातींचा नावा वर इतक्या दिवस मतदान केलं आज ही तेच का .आधी काय मिळालं आणि आता काय मिळणार..

    • @Ganeshpatil-ib5ed
      @Ganeshpatil-ib5ed 4 месяца назад

      ​@@SHT672जातीच्या नावावर मराठ्यांनी मतदान कधीच केले नाही पण जेव्हा मराठा आरक्षण विषय येतो तेव्हा जातीवाद विरोध यांच्या कडून झाला म्हणून आमचा विरोध आहे. तर यांनाच नाही तर तो कोणताही समाजाचं नेता का असेना

    • @S.P.youtuber.
      @S.P.youtuber. 4 месяца назад

      हे असेच केळं घेत बसणार

  • @umakantkesgire7720
    @umakantkesgire7720 4 месяца назад +42

    हर हर महादेव घर घर महादेव. त्यागी, अविवाहित,निस्वार्थी, निष्कलंक चारित्र्य संपन्न, उच्च शिक्षीत गोल्ड मेडलिस्ट इंजिनिअर आणि गोरं गरीब उपेक्षित वंचित लोकांचा कैवारी आणि जाणीव असणारा नेता म्हणजे महादेवराव जानकर साहेब. परभणी करांना हि चांगली संधी आहे हि जानकर साहेब यांना खासदार करण्याची. विजयी भव: जानकर साहेब 💐🙏

  • @laxmanshelke181
    @laxmanshelke181 4 месяца назад +2

    जानकर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ जय शिवशंकर

  • @Adikaran-rx3um
    @Adikaran-rx3um 4 месяца назад +35

    गरिबा सोबत राहणारा आणि त्याचा विचार करणारा नेता..मी एक मराठा आहे पण माणूस खरंच कामाचा आहे❤❤

    • @user-oj8jh8zb1l
      @user-oj8jh8zb1l 4 месяца назад

      Aarakshnala support karnar nasel tar Kay kamacha

  • @dattatrybajgire833
    @dattatrybajgire833 4 месяца назад +170

    महादेव जानकर हा आसा एक मंत्री आसा आहे.. कि मंत्री होऊन गेला एक रुपया सुध्दा खाला नाही.. आणि लग्न सुध्दा केले नाहीत समाजासाठी.. एकमेव गरिब माणूस आहे...

    • @Userrev566
      @Userrev566 4 месяца назад

      या मराठ्यांना कोण सांगणार भाऊ हे. ते अजून पण जातीत अडकून आहेत आणि आमचा समजाचा विकास होता नाही आहे मनत आहेत. येवढे मराठा उमेदवार त्यांनी आपली जात मराठा म्हणून मराठा उमेदवार निवडून त्या उमेदवारत काही येतं असो की नसो. जानकर साहेब सारखे हुशार माणसे निवडून दिले तर काही बदलाव होईल नुसता मराठा मराठा करून काही होईन .

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 4 месяца назад +2

      लग्न का केलं नाही,😂😂

    • @iqbalbaloch5524
      @iqbalbaloch5524 4 месяца назад

      तरी जातीचं राजकारण करतात

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 4 месяца назад +1

      ​@@iqbalbaloch5524भाऊ ते गरीबाच राजकारण करतात...त्यांचा पहिला नगराध्यक्ष मुस्लिम होता.

    • @ankushdabhade7097
      @ankushdabhade7097 4 месяца назад

      गरीब माणसाला लोकसभेला तू उभे केलं काय

  • @Balubakal95
    @Balubakal95 4 месяца назад +21

    महादेव जानकर खासदार झाली पाहिजे 100%

  • @sundarrathod3892
    @sundarrathod3892 4 месяца назад +4

    फक्त आणि फक्त जानकर साहेब

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 4 месяца назад +18

    फक्त जानकर साहेब, पंकजा ताई आणि भुजबळ साहेब यांना टार्गेट केलं जातंय...काय तो जातीयवाद आहे राव

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 4 месяца назад +1

      हाती कामधंदे नाहीयेत ह्यांच्या अशा तरुणांना विध्यमान खासदार आपले कार्यकर्ते बनवून घेतात आणि अजून माथी फिरवतात तरुण मुलांची...

  • @pavanpache4949
    @pavanpache4949 4 месяца назад +63

    तुम्ही हा सवाल मराठा उमेदवाराला विचारा

    • @kishor_d
      @kishor_d 4 месяца назад +1

      आता पर्यंत कोणत्याच मराठा उमेदवाराला हा प्रश्न येवढं जीव तोडून विचारलेले दिसत नाही 😅😅😅😅

    • @user-vz2kq7ys1z
      @user-vz2kq7ys1z 4 месяца назад +2

      मतलबी आहेत ते

    • @ajitjadhav7599
      @ajitjadhav7599 4 месяца назад +1

      त्यांना पण विचारात आहेत

  • @mission6709
    @mission6709 4 месяца назад +10

    Only Mahadev jankar 💛💛

  • @gajanansawandakar8203
    @gajanansawandakar8203 4 месяца назад +3

    जय श्री राम जानकर साहेब मराठा आरक्षण साठि मोदि साहेबा कडे विनंती करा💐🙏

  • @user-no2it1on6w
    @user-no2it1on6w 4 месяца назад +126

    महादेव जानकर याला मतदान करू नका. ही विनंती.

    • @vinayakmogareofficial6258
      @vinayakmogareofficial6258 4 месяца назад +15

      😂😂 tumhi nka kru amchya mtavr nivdun yetala te 😂💯

    • @Dhiraj38
      @Dhiraj38 4 месяца назад

      ​@@vinayakmogareofficial6258Dialoge acha laga 😂

    • @Apsksdf
      @Apsksdf 4 месяца назад +7

      ​@@Dhiraj38are parbhani mde maratha peksha dhangar vanjari Mali jasta he

    • @Dhiraj38
      @Dhiraj38 4 месяца назад

      @@Apsksdf Ho ka 😂

    • @z1gp
      @z1gp 4 месяца назад

      Mag konala chorala karnat

  • @BalajPatil7028
    @BalajPatil7028 4 месяца назад +44

    सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा महाविकास् आघाडीला पाठिंबा आहे

  • @santoshbidve4906
    @santoshbidve4906 4 месяца назад +9

    फक्त जानकर साहेब 🎉🎉 परभणी चा विकास विकास

  • @Hindu-maratha002
    @Hindu-maratha002 4 месяца назад +141

    आम्ही परभणीकर या जाणकारला पडणार म्हणजे पडणारच....❤❤😡😡✌️✌️🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @rp-tp5vf
      @rp-tp5vf 4 месяца назад +11

      Tu शिकू nko आम्हाला

    • @Hindu-maratha002
      @Hindu-maratha002 4 месяца назад +1

      @@rp-tp5vf निघ रे बुल्ल्या..🍌🍌🍉😡😡

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 4 месяца назад +8

      आधी मराठी नी लिहायचं शिक ...मग पुढचं बघू😂😂

    • @shubhamkumbhar4960
      @shubhamkumbhar4960 4 месяца назад

      😂

    • @user-vz2kq7ys1z
      @user-vz2kq7ys1z 4 месяца назад +9

      तू काय शेट उपतु शकत नाही महादेव कोणी हरवू शकत नाही
      हर हर महादेव घर घर महादेव

  • @pramodharne1567
    @pramodharne1567 4 месяца назад +146

    धनगरांना एसटीमध्ये आरक्षण दिल्यानंतर मराठा समाजावर बोला

    • @akashvhanmane3547
      @akashvhanmane3547 4 месяца назад +1

      Khary tujya

    • @akashvhanmane3547
      @akashvhanmane3547 4 месяца назад +1

      Barobr

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 4 месяца назад +5

      धनगर समाज जानकरांना मतदान करणार नाही कारण फडणवीस पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एसटीचे आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते पण नंतर काय झाले

    • @Hindu-maratha002
      @Hindu-maratha002 4 месяца назад +5

      खाल्लं ना इतके वर्ष ओबीसीत बस करा आता..😊😊काय गरीब SC ST वल्यांच पण खायचं आहे का तुम्हाला....
      मी एक मराठा आहे पण धनगर तुम्ही SC ST गेले नाहीच पाहिजे...✌️✌️🔥🔥🚩🚩

    • @user-gp4vy3gq6r
      @user-gp4vy3gq6r 4 месяца назад

      ​@@Hindu-maratha002👍👍

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 4 месяца назад +2

    यांना तिकीट फक्त पवार साहेबामुळे मिळाले

  • @gajrbalumamacha
    @gajrbalumamacha 4 месяца назад +3

    एकच पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जानकर साहेब

  • @mauleeshelkepatil6681
    @mauleeshelkepatil6681 4 месяца назад +29

    मराठा बांधवांना विनंती आहे यांच्या आश्वासनाला बळी पडू नका, मते घेऊन विश्वासघात करण्याचा धंदा आहे पक्ष्यावाल्याचा, मराठा आंदोलन काळात हे कुठे होते , चिंतनाचा विषय आहे

    • @user-yw5ge8ec3v
      @user-yw5ge8ec3v 4 месяца назад

      धनगरनी सुध्दा मराठ्याला मतदान करु नका कमेंट पाहुन

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 4 месяца назад

      तुम्ही चिंतन ह्या पण गोष्टींच केल पाहीजे १९६० पासून किती राज्याचे मुख्यमंत्री मराठा समाजातून झाले तरी मराठा समाजाला आरक्षण का नाही मिळाले???

  • @DattaDhotre-lu9gl
    @DattaDhotre-lu9gl 4 месяца назад +16

    जाधव साहेबांनी काय केलं मराठा समाजासाठी परभणीच्या विकासावर तर बोलूच नका

  • @surakshakarkhana9591
    @surakshakarkhana9591 4 месяца назад +50

    आम्ही संपूर्ण मराठा समाज जानकर साहेबांन सोबत आहोत .

    • @swapnilgarud8433
      @swapnilgarud8433 4 месяца назад +5

      मी नाहिरे बाबा,
      मी 100% मराठा आहे

    • @narayansatpute2001
      @narayansatpute2001 4 месяца назад +1

      कोणता संपुर्ण मराठा समाज म्हणतो भाऊ..... मराठा समाज विरोधी जानकर साहेब आहेत...

    • @gajananbodake9160
      @gajananbodake9160 4 месяца назад

      जानकर मराठा विरोधात आहे

    • @tukaramsawase9059
      @tukaramsawase9059 4 месяца назад

      मी नाही रे बाबा

    • @manojpatil4617
      @manojpatil4617 4 месяца назад

      हा पक्का मराठा विरोधी आहे...लबाड लांडगा

  • @bhanudasawhad520
    @bhanudasawhad520 4 месяца назад +3

    जानकर साहेब परभणी लोकसभा मतदारसंघ निवडून येणार

  • @digambarpatil7560
    @digambarpatil7560 4 месяца назад +45

    किती शांतापूर्ण बोलतात ...खुप चांगला माणूस आहे

    • @BarhamaKarhale
      @BarhamaKarhale 4 месяца назад

      आज शांतच बोलणार

  • @govindsagde6388
    @govindsagde6388 4 месяца назад +12

    जानकर साहेब धन्यवाद

  • @audumbarsondage4392
    @audumbarsondage4392 4 месяца назад +2

    हा मानुस सर्व समाजाला पुढे घेउन जानारा आहे

  • @dattasatpute4411
    @dattasatpute4411 4 месяца назад +180

    शाहू राजा ने आपली बहीण होळकर घराण्यात दिली.....

    • @lahudevkate3726
      @lahudevkate3726 4 месяца назад +2

      🎉

    • @peacefulstudy650
      @peacefulstudy650 4 месяца назад

      हा मराठा समजाणे पण मुली द्यायला पाहिजेत... काय जातीभेद करत नसायचा

  • @tukaramchormule8603
    @tukaramchormule8603 4 месяца назад +58

    मराठा समाजामध्ये 85% मुलं बेरोजगार आहेत हे पहिल्यापासून सांगणारा एकमेव नेता म्हणजे महादेवजी जानकर साहेब

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 4 месяца назад +6

      आरक्षण देऊ नका म्हणणारे पण साहेबच आहेत. बाकी साहेब खूप हुशार आहेत.

    • @abhikale3946
      @abhikale3946 4 месяца назад

      Tyala mhana ki dhangar samajala aarkshan de Aadhi 😂😂

    • @santoshkoyale8327
      @santoshkoyale8327 4 месяца назад

      😂

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 4 месяца назад

      आणि ते तसेच बेरोजगार रहावेत अशी इच्छा बाळगून असणारे आणि OBC एल्गार मेळाव्यातून मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करणारे हेच ते जानकर साहेब

  • @abhijeetjagtap7857
    @abhijeetjagtap7857 4 месяца назад +14

    भाऊ च्या डेअरिंग सलाम 🔥🔥
    Like 👍 फक्तं भाऊ साठी
    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @yogeshdevkar7112
    @yogeshdevkar7112 4 месяца назад +3

    जानकर साहेब जिंदाबाद 🎉🎉🎉

  • @ankushraut2042
    @ankushraut2042 4 месяца назад +36

    बहुजनांचा नेता माननीय महादेवजी जानकर साहेब 🎉

  • @anantagavhane8865
    @anantagavhane8865 4 месяца назад +53

    Waaa खरंच अभ्यासु व्यक्तिमत्त्व आहेत महादेव जानकर साहेब..❤

  • @prakash-hf5ym
    @prakash-hf5ym 4 месяца назад +14

    पण ओबीसी मतदान परभणी मध्ये निर्णायक भूमिका बजावणार आहे 11 लाखा पेक्षा जास्त आहे जानकर यांना जिंकण्यासाठी काही अडचण नाही

  • @marutimekhale6355
    @marutimekhale6355 4 месяца назад +1

    साहेब आधी 2014 मध्ये धनगरांना दिलेले आश्वासन आधी पूर्ण करा आणि नंतर दुसरे आश्वासन द्या साहेब

  • @PandurangPatale-pr7ng
    @PandurangPatale-pr7ng 4 месяца назад +51

    मी मराठा आहे.महादेव जानकर मतदान करेल.

    • @ramkaadam
      @ramkaadam 4 месяца назад

      घे आई घालून मग

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 4 месяца назад +1

      धन्यवाद जो माणूस विकास करेल त्यालाच मतदान करणार आहेत ह्याबद्दल...

  • @user-ds1tc8jt4o
    @user-ds1tc8jt4o 4 месяца назад +58

    यंदा थोडी रिस्क आहे पण जानकर साहेब फिक्स आहे

  • @mastertraderzz309
    @mastertraderzz309 4 месяца назад +2

    सिंपल प्रश्न बंडू जाधव ने १० वर्षात कोणता उद्योग आणला का..

  • @shivajigadhave373
    @shivajigadhave373 4 месяца назад +12

    परभणीतला सर्व मराठा समाज जानकर साहेब तुमच्या पाठीशी आहे, जय शिवराय ,जय बाळुमामा ,जय मल्हार

  • @sanjaymahanvar7613
    @sanjaymahanvar7613 4 месяца назад +21

    सर्व समजाचा विचार करणार नेतृत्व...सामान्य कुटुंबातून उदयास आले ल नेतृत्व गरिबांचे प्रश्न जाणून घेणार व्यक्तिमत्व
    महादेव जानकर साहेब खासदार व्हावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @Shivraj12325
    @Shivraj12325 4 месяца назад +187

    भुजबळ भक्त आहे तू जानकर.... yedpat आमचा नेता मनोज दादा खंबीर आहे आम्हाला आरक्षण मिळवून द्यायला

    • @siddheshwarjadhav1457
      @siddheshwarjadhav1457 4 месяца назад

      Manoj jarange patil lavda denar zatya 😂 aarkshan fakt bjp ch deu shakte

    • @Parth_Style
      @Parth_Style 4 месяца назад +7

      Kashala yetat yedpatakade mag

    • @loksevapune9837
      @loksevapune9837 4 месяца назад +3

      आरक्षण कोणत्या मागास जातीला पाहिजेन आता ब्राम्हण वाणी मारवाडी या उच्च जातीला पणं आरक्षण आहे आणि कुणबी मुळात obc जातं आहे

    • @dipakkurhade3232
      @dipakkurhade3232 4 месяца назад +4

      वाकत कशाला येता

    • @kulbhushanpatil4220
      @kulbhushanpatil4220 4 месяца назад +2

      ​@@loksevapune9837 पुरावा द्या मग बोला आमचे पण कुणबी दाखले आहेत.

  • @MMaharashtra
    @MMaharashtra 4 месяца назад +23

    ओबीसी किंग महादेव जानकर साहेब ONE WAY निवडुन येणार..‌‌..

  • @sureshufade9838
    @sureshufade9838 4 месяца назад +1

    फक्त जानकर साहेब ❤

  • @anillokhande666
    @anillokhande666 4 месяца назад +171

    जानकर मराठ्यांच्या विरोधात आहे

    • @sanjaypatil8073
      @sanjaypatil8073 4 месяца назад +3

      मराठा उमेदवार बंडू जाधव यांना विचारा की आरक्षण बद्दल

    • @pandupadule938
      @pandupadule938 4 месяца назад

      तु
      ्न्््व😂😂😂

    • @SK-xz4qw
      @SK-xz4qw 4 месяца назад +1

      Jarange ha saglya virodhat ahe...

    • @DattaDhebe
      @DattaDhebe 4 месяца назад +2

      एक नंबर चांगला माणूस आहे

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 4 месяца назад

      Boss सुद्धा मराठा विरोधीच आहे... गरीब मराठ्यांच्या भावकीत भांडणे लावून कितीतरी जमिनी लाटल्या ह्यांनी...

  • @Indianmassspeakervideo3078
    @Indianmassspeakervideo3078 4 месяца назад +25

    सगळा मराठा समाज जानकर साहेब आपल्या सोबत राहील तुम्ही फक्त नंतर मराठा समाजाला न्याय मिळून द्या ❤❤❤

    • @samadhanmagar4523
      @samadhanmagar4523 4 месяца назад +2

      Ky garaj nhi re ya jankar chi

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 4 месяца назад

      जानकर साहेबच न्याय मिळवून देऊ शकतात कारण विध्यमान खासदारांना कोणी ओळखत नाही दिल्लीमध्ये...

  • @laxmangire3340
    @laxmangire3340 4 месяца назад

    हा खरा विद्यार्थी आहे असे विचाण्यासाठी हि खरी लोकशाही आहे

  • @MP.Omrajenimblakar
    @MP.Omrajenimblakar 4 месяца назад +4

    धनगर समाजाला ओबीसी च आरक्षण काढुण St च आरक्षण द्या आणि जे ओबीसी चा धनगर जागेत मराठा समाजाला ओबीसी तुन आरक्षण द्या

  • @sanjaybhosle9305
    @sanjaybhosle9305 4 месяца назад +164

    जानकर साहेब बनवाबनवी करतात.

    • @vinayakmogareofficial6258
      @vinayakmogareofficial6258 4 месяца назад +2

      Boss kay kelay aj paryant💯😂

    • @ashwing8383
      @ashwing8383 4 месяца назад +1

      Only jaankar🎉❤

    • @uddhavbade6998
      @uddhavbade6998 4 месяца назад

      अन शरद पवार काय करतात आरक्षण कॅन्सल केले

    • @annabanne7613
      @annabanne7613 4 месяца назад

      यांना ओबीसी नेता चालतं नाही फक्त मराठा पाहिजे आणि ते तर आरक्षण देत नाहीत

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 4 месяца назад

      जसे आत्तापर्यंतचे मराठा नेते करत आलेत...

  • @yogeshrokade7827
    @yogeshrokade7827 4 месяца назад +37

    अशी माणसं राज्याच्या राजकारणात निवडली पाहिजे

  • @user-nb5kb4gg4n
    @user-nb5kb4gg4n 4 месяца назад +1

    आज काय बी बोलतेय हळू यांना मदत करू नका एक मराठा लाख मराठा

  • @YashasviFoundation_Maharastra
    @YashasviFoundation_Maharastra 4 месяца назад +67

    घंटा 48.... महायुती 18च्या पुढं जात नाही 😂

    • @dilipmasal2265
      @dilipmasal2265 4 месяца назад +4

      ८ च फ़क्त पुढ नाही राव

    • @YashasviFoundation_Maharastra
      @YashasviFoundation_Maharastra 4 месяца назад

      @@dilipmasal2265 Ajit gat = 00
      Eknath gat =3
      भ्रष्टाचार्यांची जुमलेबाज पार्टी =09

  • @madhunavghare3293
    @madhunavghare3293 4 месяца назад +44

    फक्त महादेव जानकर साहेब परभणी जिल्हा खासदार

  • @AnantaLode-fg6cj
    @AnantaLode-fg6cj 4 месяца назад

    जानकर साहेब हे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा एक निस्वार्थी माणूस

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 4 месяца назад +8

    सर्व OBC बहुजन भटके विमुक्त लोकांनी "महादेव जानकार" सोबत राहा.. ✌️✌️✌️👍👍👍👍👍👍👍👍👍👍.
    आपला OBC माणूस निवडून आला पाहिजे.

  • @Memewalabanda07
    @Memewalabanda07 4 месяца назад +5

    परभणीतून फक्त मराठा उमेदवार समीर भैय्या दुधगावकर निवडून येणार 🎉एक मराठा कोटी मराठा ❤

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 4 месяца назад

      अगदी बरोबर... विध्यमान खासदारांपेक्षा ते तरी बरे म्हणायचे...

  • @padamnathmisal9290
    @padamnathmisal9290 4 месяца назад +29

    2024 jankar saheb

  • @swapniltambade3393
    @swapniltambade3393 4 месяца назад +18

    जय मल्हार. जानकर साहेब फिक्स 2024 परभणीचे खासदार

  • @digamberkesale2940
    @digamberkesale2940 4 месяца назад +2

    संधीचं सोनं जानकर साहेब एक अतिशय चाणाक्ष उमेदवाराला निवडून द्या जानकर साहेब

  • @mastertraderzz309
    @mastertraderzz309 4 месяца назад +3

    एक सांगू इच्छितो की तुम्ही शिक्षणा साठी नांदेड ला का जाता परभणी मध्ये शिक्षण सुविधा का नाही
    नोकरी ला पुणे ला का जाता
    परभणी मध्ये एमआयडीसी चा विकास का झाला नाही
    ४२ % निधि खर्च का केला नाही
    अरे साधा दवाखाना करायचं असेल तर नांदेड ला जाता आपण
    संसदेत बंडू जाधव प्रश्न का मांडत नाहीत

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 4 месяца назад

      पैसे खाण्यातून वेळ भेटत नाही

  • @sanjaymahanvar7613
    @sanjaymahanvar7613 4 месяца назад +17

    आम्ही सर्व मराठा समाज महादेव जानकर साहेबांचं काम करणार त्यांच्या शिवाय आता पर्याय नाही...

    • @ramkaadam
      @ramkaadam 4 месяца назад

      छगन च पिल्लू आहे ते

  • @djanuj89
    @djanuj89 4 месяца назад +18

    Well come jankar!

  • @pandurangpawar922
    @pandurangpawar922 4 месяца назад

    त्या चार मतदार संघ कोणता आहे कुठे ऊभा केला 30वरषच रेकॉर्ड मोडीत काढू नका फक्त आणि फक्त जाधव साहेब

  • @qualitysarees9420
    @qualitysarees9420 4 месяца назад +1

    मराठा नेते आमदार खासदार यांना जाब विचारा. गैर मराठा उमेदवारांना हे जाब विचारतात.

  • @amoldhotre2940
    @amoldhotre2940 4 месяца назад +30

    Only जानकर साहेब फिक्स ❤❤❤

  • @navanathdarade991
    @navanathdarade991 4 месяца назад +22

    Only Jankar Saheb🎉

    • @MaheshJadhav-yo5ru
      @MaheshJadhav-yo5ru 4 месяца назад

      ​@@user-kx2qp8py9earoundtuzya aaila sapat aahe ka?

  • @shriramvaidya8765
    @shriramvaidya8765 4 месяца назад

    भावी खासदार महादेव जानकर साहेब

  • @priyekavite277
    @priyekavite277 4 месяца назад

    राजकारणातील देवमाणूस महादेव जानकर

  • @shankarlokhande8501
    @shankarlokhande8501 4 месяца назад +47

    2014 पूर्वी म्हणले होते .धनगर समाजाला पहिल्याच बैठकीत आरक्षण देऊ म्हटले होते. मिळाले‌ का ?

    • @user-tt2iv2xx5f
      @user-tt2iv2xx5f 4 месяца назад +2

      आमचं जाऊदे तुमचं बघा
      ना आड ना घाट अशी तुमची अवस्था आहे

    • @sd44336
      @sd44336 4 месяца назад

      Dhangar samajacha vapar kela fakt ya mansane

    • @truthseekerma
      @truthseekerma 4 месяца назад

      ​@@user-tt2iv2xx5fST धनगर... कधी मिळेल

  • @satishsatpute3738
    @satishsatpute3738 4 месяца назад +15

    Only jankar sahebch khasadar honar

  • @prashantghumare2895
    @prashantghumare2895 4 месяца назад +56

    हा जानकर प्रत्येक विरोधी सभेत होता ....याने आपल्याला विरोध केला आहे.....याला मतदान करू नका ...🙏

    • @munjalande3067
      @munjalande3067 4 месяца назад +5

      तुम्ही बॉस ला मतदान करा आणि पाच वर्ष बसा

    • @vinayakmogareofficial6258
      @vinayakmogareofficial6258 4 месяца назад +4

      Tumhi tumchya boss la kra amhi jankr la kru 😂😂

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 4 месяца назад +4

      मतदान फक्त विकासाला .संसदेत परभणीचे प्रश्न सोडविणार्या उच्चशिक्षीत उमेदवाराला🎉

    • @prashantghumare2895
      @prashantghumare2895 4 месяца назад

      @@bhaiyya3089 जानकर रोज बाप बदलतो ....त्याचा काय भरोसा ...परभणी चे काय भले करणार तो ...पडला की परत तिकडे तोंड पण दाखवणार नाही ...धनगर समाजाचा वापर करून राजकीय पोळी भाजली आजपर्यंत त्याने ..

  • @rahuldeshmukh8066
    @rahuldeshmukh8066 4 месяца назад +1

    तुम्ही मग मध्यंतरी पवार साहेबांकडे कशाला गेले होते 😂😂😂😂

  • @karangangrde6941
    @karangangrde6941 4 месяца назад +2

    Only manoj dada jarange निस्वार्थी गरीब मराठा❤

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 4 месяца назад

      ते पण बारामतीच्या साहेबांचे चेलेच आहेत

  • @damajipatil5550
    @damajipatil5550 4 месяца назад +24

    जानकर, भुजबळ, मुंडे, यांना मदत करू नका.एक मराठा लाख मराठा.

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 4 месяца назад

      मग भावकीत भांडणे लावून जमिनी लाटणाऱ्या Boss लाच मतदान करा तुम्ही... विकास तसाही नकोच आहे पाटील तुम्हाला...

  • @AP-lb6ij
    @AP-lb6ij 4 месяца назад +10

    Jankar fix khasdar ❤

  • @avinashkakade2990
    @avinashkakade2990 4 месяца назад +2

    मराठ्यांनो ह्याला मतदान करू नका.विसरू नका,आपल्या आरक्षणाविरोधात सभा घेत होता.

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 4 месяца назад

      आणि तेव्हाच विध्यमान खासदार मराठ्यांच्या भावकीत भांडणे लावून गरिबांच्या जमिनी लाटत होते...

  • @user-cs2bx6uc1q
    @user-cs2bx6uc1q 4 месяца назад +1

    एक मराठा कोटी कोटी मराठा झिंदाबाद

  • @vasantkank9670
    @vasantkank9670 4 месяца назад +29

    एक मराठा लाख मराठा मराठायोद्या जरांगे दादा ❤️❤️❤️❤️

  • @dnyaneshwargore7313
    @dnyaneshwargore7313 4 месяца назад

    परभणीत फक्त महादेव जानकर चीच हवा चालू आहे...

  • @ajinathgawade
    @ajinathgawade 4 месяца назад +2

    👌🏻👌🏻 Great Jankar Saheb ❤

  • @cricketlover7392
    @cricketlover7392 4 месяца назад +9

    Bahujan Samrat mahadev jankar saheb❤

  • @appayewale363
    @appayewale363 4 месяца назад +36

    हातर सर्वात मोठा पलटुराम आहे .
    याच्यावर विश्वास ठेऊनका

  • @user-fz8wi5eh7y
    @user-fz8wi5eh7y 4 месяца назад +1

    कृपया या मुलाखतीचा फक्त मतदान होईपर्यंत च विचार करावा नंतर याची जबाबदारी सर्वस्वी मराठा समाजाची राहिल याची नोंद घ्यावी