Bajrang Sonwane Full Speech : बीडचा खासदार होणं सोप्प नव्हतं, पवारांसमोर बजरंग सोनावणेंचं दमदार भाषण
HTML-код
- Опубликовано: 16 окт 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #pmnarendramodioathceremony #modioathceremonylive #pmnarendramodi #monsoonupdate #maharashtrarain #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्रात पावसाच्या सरी | Maharashtra Rain
शेवटी खासदार झाले , माय बाप जनतेने आशीर्वाद दिला. आणि त्यांच्या नशिबात होते .बाकी ईश्वराच्या रूपाने जारांगे पाटील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष देवाच्या रूपाने त्यांच्या साठी धावून आले . त्यामध्ये आई वडिलांचे आशीर्वाद . हे सर्व योगायोग शेवटी परमेश्वर ची इच्छा
जरंगे धाउं न नहीं आला जातिवादी राजनीति केला गंधी राजकर्नि पवार👎👎👎 तू पांच बार उभा केला तरी निवडून आला नास्ता.........
साडे तीन जिल्हा चा प्रधान मंत्री पवार मरणोपरांत🤪🤪 👎🥱😀
जरांगे पाटील आणि बजरंग बाप्पा बीडची शान🎉🎉🎉🎉🎉🎉
😂😂
😂😂
😂😂
ओन्ली बप्पा
खासदार बीड 👍👍👍👍👍👍
BJP hatao
बजरंग बप्पा सोनवणे मोठ्या मनाचा दिलदार माणूस,अजित पवारांची जिरवली
Only jarange patil
Punha ye tuzya sahebala gheun
Baghu .chukl
चंदन चोर
बप्पा बोलते
🚩जरांगे पाटलांचा बालेकिल्ला बीड जिल्हा बीड जिल्हा 🚩
Munde sahebancha balekilla beed jilha 💯
@@ArunJaybhaye-zr9oepadli re chikki😂gopinath munde la pn maratha mat det hote mhnun rajkaran hot😂😂
Pn jarange साहेबांचं नाव तरी घेतल का ह्या बप्पा नी
61,681 मताचे लीड💪 .. बीड 🚩🔥🔥🔥
Jarange saheb mule niwadun ake na ki pawar mule ulekh pan nahi kela bapa ni visaru naka bapa
बजरंग बप्पा आम्ही तुम्हास जरागे पाटील ज्यांच्यामुळे मतदान केले जय जिजाऊ जय शिवराय
बीड जिल्हा चे खासदार
बजरंग बप्पा सोनवणे
खूप छान बप्पा सत्य परश्यान हो सकता हैं लेकीन पराजित नाहीं 👍👍👍
जे निवडणूक आलें ते फक्त जरागे पाटील मुळेच
आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत.दुसरे कोणीही नाही
एकच साहेब लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब
आहो बाप्पा तुम्ही जरांगे पाटला मुळे निवडून आले, पवार साहेबा मुळे नाही.
अहो दादा त्यांनी आधीच कबूल केले आहे..स्पष्ट सांगितले आहे की जरागे फॅक्टर मुळे आलो म्हणून..
बीडचा ढाण्या वाघ बजरंग बाप्पा सोनवणे.
😀
Zodhal hota tujha bappa la result cha divashi
Walya palun gela ki
चार हाना पण खासदार मना 😂
@@dinesh.munde.75 are waga ...Tashi condition tzya netyachi ahe...bogas matdan karun pan padli rao...Ani ksa ky habada dila .ata visra... khasdar hoych.😂😂
आम्ही फक्त मुंडे भक्त
आमचा नेता खासदार झाला ओन्ली बजरंग बप्पा सोनवणे बीड
10 वर्ष काय चिक्की च चोरली काय@@Officialakash0909
Chikki tai😅@@Officialakash0909
@@Officialakash0909जळली का तुझी
जाळणारे जळत रहा
@@AdityaTele hmm 🤣
बजरंग बाप्पा साहेब. राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
आमचा वाघ ❤️❤️❤️
दबंग खासदार आदरणीय बाप्पा ❤❤❤❤❤
मस्त सोनवने साहेब
Only bappa 🎉🎉🎉
ताई साहेब फक्त
बजरंग बप्पा एक नंबर भाषण केले
😂
साहेब जरांगे पाटील, मराठा समाज ,मुस्लिम समाज यांचे आभार माना राव.🎉🎉
Sample election ata. Pawar che chele ahet he
Only Bappa
विधानसभेला समजेल तुम्हाला Obc ची टाकत काय असते....
Raja manus 🎉🎉🎉
पाटलाला विसरले वाटतय
पवार साहेबां साठी जनतेने निवडून दिले नाही
समाजाला न्याय द्या आणि मुस्लिम समाजाचे आभार माना
खासदार बीड जिल्हा
बप्पा 👍👍👍👍
मुस्लिम समाजाला आता फक्त कबरस्तान कंपाऊंड आणि दरग्याला पांढरा रंग 😂😂
हा केळ देणार.😂😂😂😂😂😂
निवडणूक झाली ना भैया 😂😂😂
Jhale ki pawar che kam jativad karun. Ata arakshan vishay kadat nastat. 50 varsh hech karat alet te
बाप्पा salute
आदरणीय बजरंग बप्पा आपण मनोज जारंगे मुळे निवडून आलात तर आपण जरांगे सोबत उपोषणाला पाहिजे होते. पण आपण तसे करणार नाही कारण आपण पवार साहेबांचे आहेत.
सरळ साधा माणूस खरा.बपा
पंकजा ताई मुंडे
पिपाणी नि घात केला शिंदे साहेबा चा
Tiger
@@Officialakash0909तुझ्या बुडाला का आग लागली रे भाडय़ा
मराठा आणि मुस्लिम समाजान निवडुन दिल आहे हे विसरु नका
Barobar bro ❤️ right 👍👍👍👍👍
Election sample ata visra
तु का जळतो का पेटवतो @@ravishep768
पवन कल्याण यांच्या पक्षाचा 100% रिजलट आहे.दोन पैकी दोन mp आणि mal 21 पैकी 21 आहेत मग ते या देशातील नाहीत का
साडे तीन जिल्हा चा प्रधान मन्त्री आहेत आपले पवार साहेब wakdtonde 🤪😀👎👎👎😁😃मोदीजी कहा शर्द्या कहा जतिवादी
Jali n
आपण कोणामुळे निवडून आलात हे ही लक्षात ठेवा बाप्पा !
चंदन चोरणारा गावठी पुष्पा
विकसाचा खासदार बजरंग बप्पा
बजरंगबप्पा तुम्हाला विनंती आहे बीड मधुन धन्या ला हद्दपार करणे गरजेचे आहे आणि ते काम तुम्हीच करु शकतात
गप माकड
Tech rasta badlun gheta mundecha tafa dislyavar😂😂
@@Trading_Shine92😂😂
Beed loksabha hoti jativad karayala ata parali kalel bappa la lavkarach kay te
😂😂😂😂
अभिनंदन 💐💐 अभिनंदन 💐💐 अभिनंदन 💐💐 अभिनंदन 💐💐 अभिनंदन 💐💐 अभिनंदन 💐💐
Bappa Saheb Khup Abhinandan💐
Ek nambar bappa, Jay jijau, Jay shivray, Jay shambhuraje🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Ek maratha koti maratha
बाप्पा फॉर बीड
बप्पा तुमचं मनस्वी मनस्वी हार्दिक अभिनंदन ..वैजनाथ भगवान तुमच्या सोबत होता शेवट चांगला व्हॉव् तुम्हास सामान्य जनतेने विजयी केलंय त्यांचं रक्षण करा तेच पुण्य तुम्हास मिळेल तुमच्यावर विकासासोबत सामण्यांच जिन मुश्किल झालेय ते अवघा महाराष्ट्र जाणतो देशास स्वातंत्र्य मिळालं पण इथल्या जनतेस तेच सामान्य माय माउली माऊली ला भाकृपूर्त का होईना जगण्याचं स्वा तंत्र्य आपण द्या जे पुण्यकर्म करेल त्यासच वैजनाथ आशीर्वाद देईल ..
छान बाशेन केले साहेबांनी वोन्ली बपा
Welcome bapaa
Bappa ✌️💯✌️
जय बजरंग साहेब मनापासून हादीँक शुभेच्छा जय महाराष्ट्र 🏅🙏🏅✍️
Congratulations bappa🎉🎉🎉
Ek no.saheb 🎉🎉
शांतता आहे गरजेची:-
निवडणुकीनंतर आज पर्यंत जे काही घडत आहे . ते खूपच चुकीच आहे खंत वाटत आहे की कालपर्यंत एकत्र असणारे आपण आज एकमेकांना नकोसे झालयो काय कारण तर आपला उमेदवार पडला समजून घ्या हरल्यामुळे काय सगळे संपला असा काही नही पण आत्ता जे चालू आहे दोन्ही समाजात हे थांबल नहीं तर याचे परीणाम आपल्यालाच भोगायचेत आपण सगळे हिंदूच शेवटी. थोडं थंड घ्या जीत हार चालूच असते.
आपलाच बीडकर.
जय शिवराय 🚩
जय भगवान 🚩
जातिचे राजकारण 20 वर्षा पासुन आहे.ते आज नव्हें. याच्या आधिचा माधव patarn लक्ष्यात असुद्या
@@akshayshinde406 माधव बळी पडतो आणि हे पडतात
गप रे बेंडकुल्या आरक्षण मागत होतोत तेव्हा आमच्या विरोधात मोर्चे तुम्हीच काढले ना.. मग आम्ही हिंदू नव्हतो का. आम्हाला हिंदुत्व नका शिकवू..
🎉 अभिनंदन साहेब
Only DM and PM boss
ताई
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
साहेबांना
एकहाती राज्य आणणे कधी जमले नाही राजकीय आयुष्याक्त
मनोज दादा चे आभार माना बजरंग बप्पा.❤
Only Bappa❤
🎉🎉
DM boss
Good ❤
जय कॅन्सर पीडित
अभिनंदन 💐💐 बजरंग बप्पा
Kanakhali kashi khali te pan sanga
बीड ची शान माननीय श्री मनोज दादा जरांगे पाटील आणि बजरंग बप्पा बीड जिल्हा म्हणजे जरांगे पाटलांचा बालेकिल्ला
Quality speech.. Amhi kolhapur kar ahot pn... Pn tumcha bhashan avdal aplyala👍
Nice saheb
मुंडे सिर्फ नाम काफी है ❤
बाप्पा salut.❤
Welcome
बाप्पा..💯❤️
मनोज जरांगे पाटील साहेब ❤
बजरंग बप्पा खासदार साहेब ❤
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏
सर्वाना मनापासून हादीँक शुभेच्छा जय महाराष्ट्र ✍️🙏🏅🥇
Only tai
कोणती ताई सुप्रिया ताई ना 😂
धन्या मुंडे चा कार्यक्रम लावा आता
Tujaya bappa cha baap pan lavu shakat nahi…zop ata
तुझ्या आईच्या नवर्याला पण असाच बोलतो कारे भाडखाऊ
घंटा न कर पायेगा 👎👎👎D. M. बॉस चा
Bajrang. Bappa.. ❤❤❤
Boss ❤💪🏻💥
मनःपुर्वक अभिनंदन 🎉🎊
बाप्पा मोरया
बीडमध्ये एकाच वाघ फक्त धनंजय मुंडे
✌🏻🔥🔥
जय बाजीरंग
जातीचा आधार घेऊन एखादया वेळेस निवडून येता येतं, परंतु ते कायम राहत नसतं. जातीच्या आधारावर निवडून येणं म्हणजे अवकाळी पावसासारखं असतं. ते यावेळी घडलं.या अवकाळी पावसावर विकासाचा पीक येत नाही. पुन्हा शक्यच नाही.....
ती तुझी ताई करत आलीय जातीवादावर निवडून येण्याच
एक मराठा लाख मराठा
बप्पा 💪🚩
आपण खासदार झालोय याचे भान ठेवून भाषणात बोलावे कोणालाच वाईट बोलु नये
Hero😂 b sonvane very good 💯
बोल बजरंग बली की जय
चंदन वाले बजरंग
543 जागा लढवा म्हणजे समजेल तुम्ही कुठे आहात
महाराष्ट्र म्हणजे देश नव्हे स्वप्न पहायचं सोडा
🚩
बोला बोला.... 👍
व्यासपीठावरील बसलेले सगळ्यांना माहिती आहे की तू कसा आणि कोणामुळे निवडून आलास अन्यथा तुझा पराभव अटळ होता हे दस्तुर खुद्द पवार साहेबांना सुद्धा माहिती आहे की खरा बीडचा खासदार कोण होता.
फक्त मुस्लीम मताची जुळवा जुळव भाजप ल करता आली नाही त्यामुळे बजरंग निवडून आला. 15 लाख मतदानातून 6 हजाराणे जिंकणे म्हणजे योगायोग आहे . शरद पवार च काहिच भाग नाही विजयात. शेवटी कसा का व्हॉईना विजय विजय आहे त्यामुळें अभिनंदन बजरंग सोनवणे. शेवट मोदी साहेब pm झाले हे महत्त्वाचे आहे
Fake tutari la 40 thousand mat moj na ❤dya
Bogus matdan kel te veglach
@@shitalkawde7086 मिथुन 2 महिने गावो गावात जाऊन लोकांना शपथा देत होता हा पण बोगस पणाच आहे. दोन्ही पक्षांकडून त्यांना करता येईल तेवढा बोगस पणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
@@shitalkawde7086beed madhe zalay khup 😢
@@skuhile-sk2923 ये येडपटा शरद पवार ची स्ट्राइक रेट बय महाराष्ट्रात १ नबर वर आहे
Khara neta Pawan Kalyan saheb tyncha result 100%ahe
Only baapa ❤❤❤❤❤❤
Bajrang bappa sonwane 👑
बजरंग बली कि जय❤️
संयमी नेतृत्त्व बजरंग सोनवणे 💥💣🙏
बिहार मधे पासवान यांच्या पक्षने 5 जागा लढविल्या व सर्व 5 जागा जिंकल्या 100 टक्के यश मिळवले आहे
कोकिळा लय गाणे gate
Fakt tai saheb🎉