शाहिर सचिन कदम 🔥 | कडक गवळण | Shakti Tura | Shree Krishna | Sachin Kadam

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025

Комментарии • 6

  • @nandeshberde5884
    @nandeshberde5884 4 месяца назад +1

    खूप छान गवळण आहे भाऊ. अतिशय सुंदर अशी शब्द रचना आहे. 👌👑

  • @amitghavali1503
    @amitghavali1503 4 месяца назад +1

    ❤😍❤

  • @nandeshberde5884
    @nandeshberde5884 4 месяца назад +1

    भाऊ आम्ही तुमच्याकडे एक विनंती करतो की ही गवळण आम्हाला तुम्ही लेखणी स्वरुपात पाठवाना, कारन आम्ही ही गवळण लिहिण्याचा खूप प्रयत्न करीत आहोत पण या गवळणीतल काही काही शब्द रचना आहे ती आम्हाला लिहायला खूप कठीण जातेय त्या मुळे आम्हाला हे गीत लिहायला जमत नाय..
    कारन आम्हाला हे गीत खूप आवडल् आहे. आम्ही पाच-सहा दिवस हे गीत लिहिण्याचा प्रयत्न करतोय पण खूप कठीण वाटतय ओ.
    तुम्ही ही गवळण लेखणी स्वरुपात आम्हाला पाठवाल अशी आम्ही आशा करतो.
    ही तुमच्याकडे आमची एक विनंती. 🙏🏻

    • @kokan_safar____
      @kokan_safar____  4 месяца назад

      8446433749 ya number la msg kra

    • @nandeshberde5884
      @nandeshberde5884 4 месяца назад

      Dairect एसएमएस करू शकतो का आम्ही त्यांना

    • @nandeshberde5884
      @nandeshberde5884 4 месяца назад

      त्या पेक्षा भाऊ तुम्हीच त्यांच्याकडून ते घेऊन आम्हाला पाठवा ना please 🙏🏻. खूप बरं होईल.