Shaktitura - दुसरी बारी - शाहीर देवेंद्र झिमण - प्रबोधनकार ठाकरे, बोरीवली - शक्तीतुरा २०२३ - jhiman
HTML-код
- Опубликовано: 6 окт 2024
- Shaktitura - दुसरी बारी - शाहीर देवेंद्र झिमण - प्रबोधनकार ठाकरे, बोरीवली - शक्तीतुरा २०२३ - devendra jhiman :-
शक्तिवाले : सचिन कदम * विरुद्ध * तुरेवाले : देवेंद्र झिमण
प्रबोधनकार ठाकरे हॉल, बोरीवली दि. १६ जुलै २०२३
सौजन्य :- श्री जय गणेश मित्र मंडळ
आयोजक :- दिलीप नामे आणि सहकारी
दूरध्वनी :- ७०२१४५२३०५ / ९८१९७३५०१२
#shaktitura #devendraziman #देवेंद्रझिमण
Welcome to finest destinations for exclusive Folk content on RUclips. Art, Music, Dance these are not just words, they are a way of life for most of us. In a multi cultural country like ours, we have believers and followers of different arts living together in harmony.; which is why our musical channel caters to this very essential need. Ranging from to Marathi folk songs provides premium devotional content to a wide spectrum of audiences all over the world. Besides, it also offers a platform to listen to and dedicate religious musical content like powade, shahiri, Bhajans, naman, dashavtar, shaktitura, tamasha and a whole lot more.
Uplift your soul with folk songs, artists, bhajans and from the holy land of maharashtra. Subscribe to our vaibhav creations Channel.
अप्रतिम झिमण बुवा 🙏🏻🙏🏻
❤ शाहीर किती आले तरीही आमचे रायगड चे शाहीर वसंत भोईर सर्वात भारी ❤
लय भारी ❤❤सर्वच नाच मंडळ खूप खूप छान ❤❤
झिमण बुवा लांजा चा वाघ आहे.. कोणच नाही आमच्या लांजाचा नाद करू शकत. कारण एक लांजा वेगळेच आहे.मी लांजा आसगे.
एकच बुवा आमचे जेष्ठ नागरिक मधुकर बुवा पंदेरे तुरेवाले त्याचे शिष्य तुषार पंदेरे बुवा
देवा भाई 1no. नाद नाही करायचा कोणी
शाहीर देवेंद्र झिमण एक नंबर..!!
सचिन बुवा असो या संदीप बुवा सगळे ना पुरून उरणार आमचा तुरेवाला देवा भाई ❤
Shahir sachin kadam yanchya sobatchya barya bagha pahili feri tumche buva ekdam shant kartat khatre ka dar
@@Vikrantdesai7781 lambor buva topach ahet
@@pravinkangane9769khatre ka darr😅😅💯💯
सचिन बुवा आणि संदीप बुवा सगळ्यांचे बाप आहेत
@@pravinkangane9769 mg tumche buwa konte bari evdi phili jorat kartat ziman buwa smorcha bari karnar Tashi bari karto mg koni pan aso ❤❤❤ king off shkti tura shair Devendra ziman
Only ziman fan
Va va
अप्रतिम झिमण बुवा ❤❤
Good
Only ziman buva fan
Nice
झिमन बुवांचा नाद नका करू. त्यासाठी खूप वाचन करावं लागतं.❤❤लांजेकर आयकायचं नाहीत.खूप छान खूप सुंदर बारी. दोन्ही शाहिरांना मानाचा मुजरा.जय हिंद जय महाराष्ट्र.
किती वाचन केलैय हो तुमच्या बुवांनी व कोणी ग्रंथ दिलेले आहेत तेही माहिती घ्यावे
आपणांस माहिती नाही ना ते माहिती आधी करावै
Nice my brother
❤❤❤
Nice Voice ❤
कडक
आता खुप साऱ्या दुसऱ्या बारी मध्ये बुवा एकच गाण असत आणि एक आरती. वेळ असो नाहीतर नसो. त्यामुळे नवीन बारी बघण्यापेक्षा जुन्याच बाऱ्या बघायला चांगल वाटत.
एकदम कडक बारी
❤🔥
पे,
प्रॉपर ढोलकी चा आवाज येऊ द्या झिमन साहेब हा एक वेगळाच आवाज जो एरिटेड करतो
कुणाचा आवाज इरिटेड करतो व्हीडीओ एडिट झिमन बुवा करत नाहीत
Mate
यमक
Zhimn buvla nhi jamt bolyla Ani bari kryla
Tumchi kala dakhawa
Gan bol
Faltu boltos
Kala dakhav
gan vachun bloaych nast
ᴛᴜᴢyᴀᴛ ᴅᴀᴍ ɴᴀʜɪ ʙᴜᴠᴀ
खुप छान बारी बुवा ....❤❤❤
पण त्या 220 चा काय विषय आहे बुवा 😂😂😂
२२० चा विषय म्हणजे शाहीर सचिन कदम व शाहीर संदिप मोरे त्या दोघांचा मिळवून ४४० होतो
@@sanjogbhambad8956hai ektach sachin devandrachi 440 voltecha zatka
बुवा तुमचा रुद्र अवतार... शाहीर राजेश दादा निकम बरोबर होउदे कि 🤪
@rakeshnavele5018 हे ज्याच नाव घेऊन सांगतो आहे ना त्याना जाऊन सांग ओके होऊदे होऊदे घाबरत नाही कुणाला झिमन बुवा आणि रुद्र अवतार घेऊन पहिली तुझी बारी करायला लागेल नको त्याच नाव घेऊ नको आणि एवडी खाज असेल तर ज्याच नाव घेतो त्याला जाऊन सांग हे
@@zimanbrothers.6535cool dowan
Ganya pexa jast bolta