@@sahilgopal4071 हल्लीची कला बघताना वाईट वाटत..गाणी कमी पण बडबड जास्त असते..जी मुलं नाचत असतात त्या मध्ये चाली,कोडे, पावंडे,अजून बऱ्याच प्रकारची कला आता कोण दाखवत नाही..दुसऱ्या बारित तर मुलांना बोलवतात आणि बुवा सरळ सरळ बोलतात पोरांनो तुम्ही आता बसा खाली मी बुवाची वाट लावतो.. बोलवयची कशाला मग मुलांना..15 वर्ष पूर्वी सारखी मजा नाही..
@@sahilgopal4071 मोठेपणा नाही सांगत आम्ही पण महाड,रायगड मध्ये बारी घ्याचो 15 वर्षा पूर्वी..आम्ही तुरेवले त्यामुळे शक्ती वाले कशी एन्ट्री करतात,त्यानंतर कोणती चाल मरतात,कोणता कोडा मारतात..या सर्व गोष्टी कश्या मोडीत कडयच्या या वर जास्त भर असायचा आणि त्यात खूप मज्जा होती..दुसरी बारी तर अंगावर बारीक ligth टाकून नागीण नाचणे..छोट्या दांडिया ना फटा कडी लावून गरबा करणे याची मजा च वेगळी होती..तुम्ही जुन्या बाऱ्या बघितला असतील तर तुम्हाला माहिती असतील सर्व गोष्टी..असो
कडक सचिन बुवा,लय भारी गण
Maat sachin kadam buva khup chan avaj ahe kadak👌👌👌👍♥️
1 number 🤩❤️🔥
अप्रतिम शब्दरचना सचिन बुवा👍👌
शब्दरचना साफ चुकीची आहे
बुवांनी विघ्न विनायक बोललय
विघ्न विनाशकबोलायला पाहिजे होतं
नाहीतर फक्त विनायक बोलले असते चालले असते
शक्ती तुरा मधी गण आयकायचा असेल तर सचिन कदम बुवा यांचा आईकायचा आवाज तर कडक पण गण नवीन असतात चाल पण मस्त असते वादन पण मस्त
मस्त👌👌👌👍👍
Buva tumchi aatvn Yayla lagley aata ya lvkr punha ekda 🥰
Ek no buwa
मस्त गण छान.....
Ek nombar ❤❤
Nice 👌👌👌
खुप सुंदर गण बुवा ❤❤
खूप छान गण बुवा
Ek number gan
Sachin Kadum no. 1
लय भारी.🎉🎉🎉
Masterpiece ❤️
king 👑👑👑👑👑
खूप छान गीतरचना बुवा❤❤💞🤟🤟
खुपच छान 👏
Nice Sachin dada
Chan 👌🙏
बुवा खदलव बुवा खदलव वा वा वा. लायकि काढ र बुवा
128483
दुसऱ्याची लायकी काढायला सांगायला आपली लायकी लागते तेवढि
💃💃🕺🕺
King👑👑👑👑👑👑👑
सचिन बुवा, तुम्ही गण खुप छान गायलात, पण मुलांनी जे कपडे घातलेत ते नमानातल्या वघातले आहेत.
🎙️🎧🎤
पैशासाठी ही लोकं काही करू शकतात पैसे म्हणजे काय शक्ती तुरा म्हणजे काय पहिला जो घाणेकर बुवांची बारा बघा गाणी
काय म्हणायचे
मस्त
Apratim Sachin Buwa 🎉🎉🎉
❤❤❤
❤❤🎉🎉🎉
❤
Nice
मुलांना ड्रेस वेगळा मुलींना वेगळा..शक्ती तुरा ची मज्जा घालवत आहात तुम्ही..
Please explain
कला जोपासली आहे त्यांनी .आपण कला करणा ना मान द्यावे . नाव ठेऊ नये,🙏
@@sahilgopal4071 हल्लीची कला बघताना वाईट वाटत..गाणी कमी पण बडबड जास्त असते..जी मुलं नाचत असतात त्या मध्ये चाली,कोडे, पावंडे,अजून बऱ्याच प्रकारची कला आता कोण दाखवत नाही..दुसऱ्या बारित तर मुलांना बोलवतात आणि बुवा सरळ सरळ बोलतात पोरांनो तुम्ही आता बसा खाली मी बुवाची वाट लावतो.. बोलवयची कशाला मग मुलांना..15 वर्ष पूर्वी सारखी मजा नाही..
@@sahilgopal4071 मोठेपणा नाही सांगत आम्ही पण महाड,रायगड मध्ये बारी घ्याचो 15 वर्षा पूर्वी..आम्ही तुरेवले त्यामुळे शक्ती वाले कशी एन्ट्री करतात,त्यानंतर कोणती चाल मरतात,कोणता कोडा मारतात..या सर्व गोष्टी कश्या मोडीत कडयच्या या वर जास्त भर असायचा आणि त्यात खूप मज्जा होती..दुसरी बारी तर अंगावर बारीक ligth टाकून नागीण नाचणे..छोट्या दांडिया ना फटा कडी लावून गरबा करणे याची मजा च वेगळी होती..तुम्ही जुन्या बाऱ्या बघितला असतील तर तुम्हाला माहिती असतील सर्व गोष्टी..असो
@@pranilambede3315 तो काळ वेगळा होता .त्या काळी कंदील असाचे त्याचा वर कार्यक्रम करत.आता लयटी आल्या . काला नुसार बदलायच असत 😊😃
He song recording zal aahe ka
Nahi ajun...
लाईट कमी करावी
गण मस्त आहे पण ड्रेसिंग मुळे मज्जा नाही आली