दादा यवतमाळच नवरात्रोत्सव देशातून कोलकत्ता च्या नंतर दुसऱ्या तर महाराष्ट्रातून पहिल्या क्रमांकावर आहे तर ह्या विषयावर एक व्हिडिओ नक्की बनवा! मनापासून विनंती दादा
आमच्या चांदवडचा तुमच्या निवेदनात साधा उल्लेखही नाही.एका प्रसिद्ध आख्यायिकेनुसार परशुरामाने शिरच्छेद केल्यानंतर रेणुकादेवीचे धुड माहूर येथे तर शिर चांदवड येथे पडले. चांदवडला (जिल्हा नाशिक) रेणुकादेवीचे मोठे मंदिर आहे आणि ते माहूरइतकेच प्रसिद्ध आहे.
रेणुकामातेचे शीर हे परशुरामाने सिरछेद केले तेव्हा आईचे सिर हे ब्रह्माण्डात विलीन झाले व ते शीर पुन्हा काही भेटले नाही म्हणून रेणुका देवीला मातंग समाजाच्या स्त्री चे शीर लावण्यात आले मतांगीचे शीर लावले गेले अशी प्रख्यायिका आहे
तुमच्या अभ्यासा नुसार तुम्ही खुप गोड माहिती सांगितली पण सौंदत्ती क्षेत्र हेच रेणुकेच मुळ ठीकान आहे आणि जग्मदग्नी रुषीचा आश्ररम हा सिंद्धांचल पर्वत म्हणजे सौंदत्ती हीत होता आणि रेणुका पाणी आनायला मलप्रभा नदी वर जात होती ती नदी सुध्दा अजुन तीते आहे तिला आजुन मलप्रभा हेच नाव आहे ग्रामीन भाषेत त्या नदिला मुनौळी म्हनतात तर परशुरामाचा जन्म झालेला तो परसराम गड सुध्दा तीते आहे म्हणुन अजुन काही नां वाट्टकी माहुर हे तीच मुळ स्थान आहे तर ते तस नाही बेळगाव जिल्हा कर्नाटक सौंद्दती हे मुळ स्थान आहे दुसरे स्थान कर्नाटकात बेळगाव जिल्हा अथनी तालुका क्कटनुरगावात तिसरे कोल्हापुर जिल्हातील कोट ह्या गावी चौथे सांगली जिल्यातील जय पाचवे माहुर असे आहे धन्यवाद
Jite dah sanskar zala te mahur sthan ah...., ani mahur he shaktipith ah.... Matecha jivan kal jithe jithe zala te stan mahtwache ah pan mata satichya dehacha ansh ithe padla mhanun te shaktipith ah.... Ani ithe mata renuka sati geli mhanun ithe mata renukecha mandir ah
karnataka and maharashtra was one culture under chalukya. today's surnames, chalke, salunke, solanki are progeny of the chalukya kings. similarly the gomantak region was under kadamba kings, todays kadam surnames comes from them. more/ vichare surnames come from branch of chadragupta maurya family. these are all kshatriyas from 1000s of years ago. pandurang vitthal is a very ancient diety as well. at least a few thousand years old. he is also called kannada raja pandharicha. our history is very interesting.
काहीही.... 15 व्या शतकात रेणुकामातेच्या या सर्व कहाणी तयार करण्यात आल्या आहेत, ती देवी आदिवासी समाजाती गोंड जमातीची आहे.तो किल्लाही त्यांनी 12 व्या शतकात बांधला होता. देवीचं खर नाव "महाकाली कंकाली" आहे !
Lord Vitthal Temple of Pandharpur was constructed by King Vishnuvardhan of Hoysala empire who were Kannada kings Krishna I started to construct the world famous Kailash nath temple in Ellora (Before Ellapur) Amoghvarsha I King of rashtrakuta empire offered his finger to Kolhapur goddess Mahalaxmi for the welfare of the people after the priest suggested him to do so All are mentioned in inscriptions located in those places But Maharashtra people know history from 17th century onwards only. They don't know what was the history before that
सगळी माहिती उलट सुलट सांगितलय धार्मिक माहिती थोडी अभ्यास करून बनवत जा यूट्यूब वर व्हिडिओ सोडण्याच्या नादात काहीही माहिती टाकण्या आधी थोडं नीट स्क्रिप्ट तयार करून टाकत जा
यात कोणतीच माहिती उलट सुलट नाही दत्त संप्रदायातील थोर विभूती टेंबे स्वामी महाराज यांनी सुद्धा श्री दत्त महात्म्य ग्रंथांमध्ये अशाच पद्धतीचा उल्लेख केलेला आहे की माहूर गडावरती जमदग्नी ऋषीं वर अग्निसंस्कार करून त्यामध्ये रेणुका माता सती गेली असाच उल्लेख दत्त महात्म्य ग्रंथात आहे
काहीही.... 15 व्या शतकात रेणुकामातेच्या या सर्व कहाणी तयार करण्यात आल्या आहेत, ती देवी आदिवासी समाजाती गोंड जमातीची आहे.तो किल्लाही त्यांनी 12 व्या शतकात बांधला होता. देवीचं खर नाव "महाकाली कंकाली" आहे !
Manoj jarange la yash de arakshan milun de Ni ...ami bolbhiduni lavker ajchya patrkar parishadecha vidio banavava mhanun mahiti de jay renuka mataki..ek maratha lakh maratha
The whole Southern Maharashtra region was Kannada speaking population but later changed their mother tongue to Marathi Even today some parts of Solapur, Jat, Kolhapur, Latur are kannada speaking population
Bro its because its a border lying area, theres people of both languages, later the ones that werent from the state adopted marathi as their language but still speak kannada as well.
Average Kannada Nationalist 😂😂😂😂😂 Marathi language has no connection, We belong to Indo-Aryan language family, We have similarities with Gujarati, Bengali languages not with Kannada, stop your WhatsApp gyan
@@Atharvk27506मी स्वताह मराठी आहे व मी भाषा शास्त्राचा अभ्यास केला आहे मराठी हि द्रवीड आणी आर्य मीक्स भाषा आहे मराठी भाषा हि कन्नड प्रकरूत संस्कृत व तेलुगु ह्या भाषे पासून बनली आहे महाराष्ट्रात वकाटक राषट्रकूट चालूकया चोळ सातवाहन कालचूरी यादव बदामी हया कन्नड राजवटी खाली होता व मराठीत आणणा आक्का आत्या आई ताई तातया नाना इकडे तिकडे चेंडू हूडकणे कडे इत्यादी शबदांचा भरणा आहे आपलयाला मराठी वाटनारे 50% शब्द हे फक्त कन्नड भाषेचे आहेत व महाराष्ट्रा ची संस्कृती हि सेम आहे मंदिर शैली हेमाड पंती गावां चे शहरांचे नावे हि सेम आहे त
@@Atharvk27506 your history starts from 17th century Your child infront of us First written Marathi book was Dnyaneshwari which was around 13th century and first stone inscription of Marathi language is from 10th century of Akshi, Raigad district Now you will teach us what history we had That's why always fighting for Belgavi by changing demography of the place
@@puresoul5559 who is this 'us'? You are just a recipient of the culture that you have received through your previous generations that have received it from their ancestors just like you.
Dada tu hi mahiti kuthun milavli he sangshil ka renuka mata hi majhi kul devi aahe aani aamchya aaji aajoba ne aamla sangitlelya kathe nusar hi mahiti barobar nahiye aasa vattay tari cross-check karnya sathi tu hi mahiti kuthun milavli he sang
तुळजा भवानी आई तुळजापूर
अंबा माता कोल्हापूर
रेणुका माता माहूर
सप्तश्रृंगी माता वणी, नाशिक🙏
उपयुक्त माहिती मिळाली.... रेणुका देवी प्रसन्न
🙏जय रेणुका माता🙏जय यलम्मा माता 🙏
माहिती थोडक्यात पण प्रभावीपणे मांडली आहे. धन्यवाद 🙏
🚩 जय श्री माता महारानी 🌹🌺🌸🙏
रेणुका मातेची कथा छान वाटली🙏🙏🙏👌🕉️
Jai Mata Di
दादा यवतमाळच नवरात्रोत्सव देशातून कोलकत्ता च्या नंतर दुसऱ्या तर महाराष्ट्रातून पहिल्या क्रमांकावर आहे तर ह्या विषयावर एक व्हिडिओ नक्की बनवा! मनापासून विनंती दादा
धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथे असलेल्या येडेश्वरी मंदिर आणि देवीबद्दल व्हिडिओ बनवा... मराठवाड्यातील प्रसिद्ध मंदिर आहे...🎉
Kannad bhashet yella mhanaje kuthe nhave yella mahanaje saglyanchi..... Yallamma means saglyanchi aai
Exactly
यल्ला आणि येल्ले यामध्ये confuse jhalet बोल भिडू वाले,.
यल्ला म्हणजे सगळे.
येल्ले म्हणजे कुठे.
Barobar
agdi barobar ohh nive ri
They just randomly said wrong story, without research
Renuka maa
हा व्हिडिओ चिन्मय भाऊ ने करायला पाहिजे होता ❤
आमच्या चांदवडचा तुमच्या निवेदनात साधा उल्लेखही नाही.एका प्रसिद्ध आख्यायिकेनुसार परशुरामाने शिरच्छेद केल्यानंतर रेणुकादेवीचे धुड माहूर येथे तर शिर चांदवड येथे पडले. चांदवडला (जिल्हा नाशिक) रेणुकादेवीचे मोठे मंदिर आहे आणि ते माहूरइतकेच प्रसिद्ध आहे.
👍🏻👌🏻
आणि चांदवडचे मंदिर पुण्यश्लोक अहिल्यादेवीनी बांधलेले सुंदर मंदिर आहे 👌🏻
रेणुकामातेचे शीर हे परशुरामाने सिरछेद केले तेव्हा आईचे सिर हे ब्रह्माण्डात विलीन झाले व ते शीर पुन्हा काही भेटले नाही म्हणून रेणुका देवीला मातंग समाजाच्या स्त्री चे शीर लावण्यात आले मतांगीचे शीर लावले गेले अशी प्रख्यायिका आहे
@@Package_wala_chu परशुराम हे भगवान विष्णूंचे अवतार आहेत...
@@Package_wala_chuमला तर तूच राक्षस वाटतोय.
तुमच्या अभ्यासा नुसार तुम्ही खुप गोड माहिती सांगितली पण सौंदत्ती क्षेत्र हेच रेणुकेच मुळ ठीकान आहे आणि जग्मदग्नी रुषीचा आश्ररम हा सिंद्धांचल पर्वत म्हणजे सौंदत्ती हीत होता आणि रेणुका पाणी आनायला मलप्रभा नदी वर जात होती ती नदी सुध्दा अजुन तीते आहे तिला आजुन मलप्रभा हेच नाव आहे ग्रामीन भाषेत त्या नदिला मुनौळी म्हनतात तर परशुरामाचा जन्म झालेला तो परसराम गड सुध्दा तीते आहे
म्हणुन अजुन काही नां वाट्टकी माहुर हे तीच मुळ स्थान आहे तर ते तस नाही बेळगाव जिल्हा कर्नाटक सौंद्दती हे मुळ स्थान आहे दुसरे स्थान कर्नाटकात बेळगाव जिल्हा अथनी तालुका क्कटनुरगावात तिसरे कोल्हापुर जिल्हातील कोट ह्या गावी चौथे सांगली जिल्यातील जय पाचवे माहुर असे आहे धन्यवाद
सांगली जिल्ह्यातील जत हे गाव रेणुका देवी देवस्थान साठी प्रसिद्ध आहे.
Hi mahiti barobar aahe
Jite dah sanskar zala te mahur sthan ah...., ani mahur he shaktipith ah.... Matecha jivan kal jithe jithe zala te stan mahtwache ah pan mata satichya dehacha ansh ithe padla mhanun te shaktipith ah.... Ani ithe mata renuka sati geli mhanun ithe mata renukecha mandir ah
Aai Yellamma devi namaha 🌹🙏🌹🙏
Aamcha kuldaivat ahe Mata Renuka 🙏🏻🙏🏻 bola renuka mate ki jay...
🙏🏻🕉जय माता आई रेणुकादेवी-आई येल्लमादेवी माता की सदा-सर्वदा जय-जयकार हो🕉
जय मातंगी आई ❤
जय माता दी 🙏🙏🙏
Kathha chhan vathli❤👌
अशीच येल्लामा देवी तेलंगणा मधील बोधन ठिकाणी आहे.. जी बरेच मराठवाडा मधील लोकांची कुलदैवत आहे...
Mata ki jay🙏
माहिती उत्तम
So informative content !
Khup chhan ahe katha
Aai yallamma aai renuka
यल्ला मा मंजे सगळ्याची आई❤
श्री रेणुकामाता श्री परशुराम श्री जमदग्नी 🌷🙏☘️🌹🥀🌷
Khupch chan sangitli katha❤❤❤❤
खूप छान....
कुल देवी रेणुका माता। की जय। माहुर गड।।।।।।
Ekdum chhan
खूप छान
खूब बहुत बहुत खूब
उद गं आई उद मसाई चां नावानं चांगभलं
छान
Nice information Gajanan
Thnx yaar... Mla aaj kalala khup varsha nntr prashnach uttar bhetla
Thank you..🙏
May Mazi🙏💐❤️🍫
तुम्ही छान माहिती दिली आहे
Khup chhan
Aai ambabai cha udo udo
Devi aai cha udo udo
Sadanandi cha udo udo
Aai raja udo udo
Renuka cha udo udo
Jay jat chi aai yellama aaicha navane changbhal ❤🎉
छान माहिती दिली.
Jai matangi Mata Jai renuka mata
karnataka and maharashtra was one culture under chalukya. today's surnames, chalke, salunke, solanki are progeny of the chalukya kings. similarly the gomantak region was under kadamba kings, todays kadam surnames comes from them. more/ vichare surnames come from branch of chadragupta maurya family. these are all kshatriyas from 1000s of years ago. pandurang vitthal is a very ancient diety as well. at least a few thousand years old. he is also called kannada raja pandharicha. our history is very interesting.
कर्नाटकमध्ये कल्बुर्गी जिल्ह्यात मणुर गावात पण आहे
यल्लमा आईचा उदो उदो रेणुका आईचा उदो उदो
छान सांगितले भाऊ
सातारा शहरात ही रेणुका आईचे मंदिर आहे गोडोली मध्ये.
यल्लम्मा = यल्ल = यल्लार = सर्वांची
अम्मा = आई
सर्वांची आई = यल्लार अम्मा यल्लम्मा
मोहटादेवी पाथर्डी अहदनगरजवळील यावर व्हिडिओ जरुर बनवा🙏🏻
Ho banvalach pahije
Mazi Aai Renuka aai
❤❤❤❤❤
जय रेणुका
Very nice
आई उद ग आई उद ❤
👏👏
Chandrapur chi mahakali mata chi story plz
Good👍
रेणुका मातेचा जन्म स्थळ कोणते 🙏🏻
आई रेणुका च माता एकवीरा आई , आणि माता यल्लमा च रूप आहे,ती परशुराम मांची आई आहे .
👌
Make a video on maisamma devi
Jogti aani aaradhi mhnje kaay yachi pan ek video banva
गजा भावा.. पूढच्या व्हिडीओ मध्ये देवी देवांना अरे तुरे एकेरी संबोधून बोलण्या पेक्षा आदरातीर्थी बोललास तर आवडेल...
आई ....आपण आदरार्थी बोललो तर ते परक्या सारखे वाटत.
Bhagwan parshuram yanch nav tar adarane gheta yeil na
Mohta devi is also known as Renuka mata. Make one video on Mohata devi. Pathardi, Ahmadnagar.
Kokatanur pan ahe khup. Mith
Chala....... gautam buddh murti sanghatna........ hajir hoooooo 😂😂
काहीही....
15 व्या शतकात रेणुकामातेच्या या सर्व कहाणी तयार करण्यात आल्या आहेत, ती देवी आदिवासी समाजाती गोंड जमातीची आहे.तो किल्लाही त्यांनी 12 व्या शतकात बांधला होता. देवीचं खर नाव "महाकाली कंकाली" आहे !
😂😂😂
???
😂😂
Kiv yete budhichi
मातंगी देवीच्या नावान चांगभलं
अर्धवट माहिती
read Devdasi book Vasant Rajas written book then talk
रेणुका आईचा उदो उदो
यल्लंमा म्हणजे सगळ्यांची आई .... कायतर अर्धवट माहिती देताय
Are bhau renuka mata adi shkti ch savrup ahe
बरोबर आहे देवी देवतांची पूजा केली जाते
कोकणातील बरा पाच संप्रदाय काय आहेत त्या बद्दल माहिती द्या
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त जातीचे आराध्यदैवत आहे यल्लामा देवी
Lord Vitthal Temple of Pandharpur was constructed by King Vishnuvardhan of Hoysala empire who were Kannada kings
Krishna I started to construct the world famous Kailash nath temple in Ellora (Before Ellapur)
Amoghvarsha I King of rashtrakuta empire offered his finger to Kolhapur goddess Mahalaxmi for the welfare of the people after the priest suggested him to do so
All are mentioned in inscriptions located in those places
But Maharashtra people know history from 17th century onwards only. They don't know what was the history before that
माहुर हे किनवट तालुक्यात नसून माहुर हाच तालुका आहे...बोलभिड़ू कडून अशी चूक अपेक्षित नाही
रेनुकेची एकवीरा कशी झाली, कुणास ठाऊक असल्यास सांगावे
सगळी माहिती उलट सुलट सांगितलय धार्मिक माहिती थोडी अभ्यास करून बनवत जा यूट्यूब वर व्हिडिओ सोडण्याच्या नादात काहीही माहिती टाकण्या आधी थोडं नीट स्क्रिप्ट तयार करून टाकत जा
यात कोणतीच माहिती उलट सुलट नाही दत्त संप्रदायातील थोर विभूती टेंबे स्वामी महाराज यांनी सुद्धा श्री दत्त महात्म्य ग्रंथांमध्ये अशाच पद्धतीचा उल्लेख केलेला आहे की माहूर गडावरती जमदग्नी ऋषीं वर अग्निसंस्कार करून त्यामध्ये रेणुका माता सती गेली असाच उल्लेख दत्त महात्म्य ग्रंथात आहे
Yellama tar Karnataka andra ani telanga madhe kana kana aahe
गज्या 😢
😂😂
काहीही....
15 व्या शतकात रेणुकामातेच्या या सर्व कहाणी तयार करण्यात आल्या आहेत, ती देवी आदिवासी समाजाती गोंड जमातीची आहे.तो किल्लाही त्यांनी 12 व्या शतकात बांधला होता. देवीचं खर नाव "महाकाली कंकाली" आहे !
वेवस्थित माहिती घेऊन कथा सांगावी
एल्ल म्हणजे कुठे खरे, पण इथे अर्थ यल्लार म्हणजे सर्वांची आणि अम्मा म्हणजे आई असा होतो.
यल्लार अम्मा म्हणजे सर्वांची आई ती यल्लम्मा.
मला जरा कोकटनुर देवी बद्दल थोडी आशीच माहीत दिलीत तर बरे होईल 🙏🏻
Mahalaxmi aai ani renuka aai ya doni devi ekch ahet ka ?
Purna mahrashtrat Gondia chi navratri famous aahe ho...
Vanjari samajat renuka mata yana kuldaivat manle jate,
Kahi vishesh sambandh???
साडेतीन शक्तीपीठ कसे निर्माण झाले विष्णूच्या चक्राण महापार्वती आहे असे म्हणतात
Ay are ha kon Navin apla Chinmay dada kithy
धर्म शास्त्र वर लोकांना न्यान पाजताना... थोडा अभ्यास करत जा.... विसंगती आहे तुमच्या स्टोरी मध्ये 😡
Chanvadala pan aahe renuka mata
Manoj jarange la yash de arakshan milun de Ni ...ami bolbhiduni lavker ajchya patrkar parishadecha vidio banavava mhanun mahiti de jay renuka mataki..ek maratha lakh maratha
The whole Southern Maharashtra region was Kannada speaking population but later changed their mother tongue to Marathi
Even today some parts of Solapur, Jat, Kolhapur, Latur are kannada speaking population
Bro its because its a border lying area, theres people of both languages, later the ones that werent from the state adopted marathi as their language but still speak kannada as well.
Average Kannada Nationalist 😂😂😂😂😂 Marathi language has no connection, We belong to Indo-Aryan language family, We have similarities with Gujarati, Bengali languages not with Kannada, stop your WhatsApp gyan
@@Atharvk27506मी स्वताह मराठी आहे व मी भाषा शास्त्राचा अभ्यास केला आहे मराठी हि द्रवीड आणी आर्य मीक्स भाषा आहे मराठी भाषा हि कन्नड प्रकरूत संस्कृत व तेलुगु ह्या भाषे पासून बनली आहे महाराष्ट्रात वकाटक राषट्रकूट चालूकया चोळ सातवाहन कालचूरी यादव बदामी हया कन्नड राजवटी खाली होता व मराठीत आणणा आक्का आत्या आई ताई तातया नाना इकडे तिकडे चेंडू हूडकणे कडे इत्यादी शबदांचा भरणा आहे आपलयाला मराठी वाटनारे 50% शब्द हे फक्त कन्नड भाषेचे आहेत व महाराष्ट्रा ची संस्कृती हि सेम आहे मंदिर शैली हेमाड पंती गावां चे शहरांचे नावे हि सेम आहे त
@@Atharvk27506 your history starts from 17th century
Your child infront of us
First written Marathi book was Dnyaneshwari which was around 13th century and first stone inscription of Marathi language is from 10th century of Akshi, Raigad district
Now you will teach us what history we had
That's why always fighting for Belgavi by changing demography of the place
@@puresoul5559 who is this 'us'? You are just a recipient of the culture that you have received through your previous generations that have received it from their ancestors just like you.
Jalagon jihlyat yerondol talukyat, padamalay he khup praisdha ganpati mandeer àhe aani tithe bhimach yudha zala ase bolale jate yavar video banva
चांदवडचा उल्लेख झाला नाही
Ha itihas nhi Katha ahe
Wah kya story hai 😝