Jayant Patil | केंद्राप्रमाणे राज्यावरही कर्ज अन् जनतेकडून वसुली सुरुय, जयंत पाटलांचा आरोप

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 янв 2025

Комментарии • 5

  • @gajananpundkar6296
    @gajananpundkar6296 День назад +3

    पयले सर्व आजी माजी खासदार आमदार मंत्री यांची प्रापर्टीची चौकशी करायला पाहिजे तेव्हा पूर्ण भारत कर्ज मुक्त होणार किती भ्रष्टाचार चालू आहे

  • @milindsaner8269
    @milindsaner8269 День назад +2

    सर्वांत जास्त भ्रष्टाचार व शासनाकडून लूट महाराष्ट्रात आहे. पायाभूत सुविधांच्या बाबतीत सगळ्याच राज्यांमध्ये सुधारणा अधिक होत आहेत.

  • @Ladanepatil78
    @Ladanepatil78 День назад +1

    एक दिवस श्रीलंका सारखी परिस्थिती निर्माण होणार हे नक्की.

  • @tyewfhjbkhfvj
    @tyewfhjbkhfvj День назад +2

    निष्ठावंत पाटील...९६ k मराठा

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl День назад +1

    जयंत पाटील साहेब ईथुन पुढे महाविकास आघाडीला विरोधात बसण्याचा पण आधीकार जणता देणारं नाहीत