महाराष्ट्रात " नदी जोड प्रकल्प " जर फडणवीस सरकारने साकार केला तर 1000 वर्षे " मा. देवेंद्र फडणवीस साहेब " यांचे नाव इतिहासात " सुवर्ण अक्षरांनी " कोरले जाईल. 🎉🎉🎉🎉🎉🎉
झोपड़पट्टी मुक्त मुंबई झांली पाहिजे आता मुंबई तली झोपड़पट्टी वांढली नाही पाहीजे झोपड़पट्टी वंर आता बंदी आना झोपड़पट्टी मध्यलें बंधकाम थांमवा आता वांढती झोपड़पट्टी मुंबई साठी प्रदूषण आहेआनी नुक़सान पनं होनार झोपड़पट्टी मुळे
फडणवीस साहेब आता मुंबई ला लंवकर झोपड़पट्टी मुक्त करा देशलाआजाद होउन78वर्ष झांले तरी ही मुंबई झोपड़पट्टी मुक्त केली नाही कांग्रेस चे सरकार ने आता तुमी च करु शंकता मुंबई ला झोपड़पट्टी मुक्त बुलेट ट्रेन ऐचा पहले चं मुंबई ला झोपड़पट्टी मुक्त कंरा
साहेब उध्दव सेनेच्या २५ वर्षे महापालिकेत सत्ता असताना देखील मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला व मराठी टक्का कमी झालां व up आणि बिहार चया लोकांचा भरणा वाढला मराठी माणूस परत मुबई मधे कसा आणता येईल या साठी काहीतरी योजना आणा आणि ती तुम्ही आणश्याल या वर आमचा पूर्ण विश्वास आहे
सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले हार्दिक अभिनंदन खूप खूप शुभेच्छा साहेब,,, 🌹🌹🌹🌹, महाराष्ट्र राज्य मध्ये एकच चाणक्य म्हणजे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब,, ,🌷🌷💐🌹🌷🌷🌷🌹🙏
धारावीबाबत अर्धसत्य सांगतायत फडणवीस मग मुंबईतील इतर सरकारी जमीनी का अडाणीला का देण्यात आल्या? बीडीडी चाळी बाबतीत महाविकास आघाडी ने निर्णय घेतला होता फडणवीस तुम्ही नाही
ठिक आहे साहेब. पण त्या लोकांना आमच्या मुलुंडमध्ये का जागा देताय? आम्हाला राग आला होता तुमचा पण केवळ हिंदुत्व म्हणून तुम्हाला वोट केलंय मुलुंड मधे त्यांना पर्यायी जागा नका देऊ. आमचं मुलुंड अत्यंत सुंदर उत्तम लोकवस्ती चे आहे.
Amachya Kalwa madye pan lakh de Karan tumi sangitale hote ki Kalwa parsik nagar madye IT companies yenar Manun pan tite ata tower hahet ,ANI tya IT COMPANY AIROLI KA GELYA HAHET
Tithe marathi lokana ghar dya,, baher che per prantiy lokana ghar deu naka, ti jaga Maharashtra chi ani marathi lokan chi ahe,, Maharashtra ani Mumbai chi vat lau naka
महाराष्ट्रात " नदी जोड प्रकल्प " जर फडणवीस सरकारने साकार केला तर 1000 वर्षे " मा. देवेंद्र फडणवीस साहेब " यांचे नाव इतिहासात " सुवर्ण अक्षरांनी " कोरले जाईल. 🎉🎉🎉🎉🎉🎉
Point aahe
yes sir
Modi power 😎😎
And now its Modi's Maharashtra. ❤
Growing Maharashtra ♥️
Developing Maharashtra ♥️
Super power Maharashtra ♥️
Modi's Maharashtra ♥️🚩🙏🏻
आताची 5 वर्षे फडणवीस मोक्कर कामं करतील , कारण पंतप्रधान बनायचं आहे ना 😅 भाऊ ना , बस काहीही करून महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे
काही.सांगा. फडवणीस साहेब.चांगले.आहेत पण त्यांच्या वर जळणारी मंडली.भरपूर आहे
साहेब एकांदी नदी जत तालुक्याला जेडायला येते का बघा की
झोपड़पट्टी मुक्त मुंबई झांली पाहिजे आता मुंबई तली झोपड़पट्टी वांढली नाही पाहीजे झोपड़पट्टी वंर आता बंदी आना झोपड़पट्टी मध्यलें बंधकाम थांमवा आता वांढती झोपड़पट्टी मुंबई साठी प्रदूषण आहेआनी नुक़सान पनं होनार झोपड़पट्टी मुळे
Bhau Fakt 35% marathi aahet mumbai madhye...
Bhai tya jhopdyat tithech ghar dyvae aani marathi lokansathi resevere ghar aski oahije tithe
Nahi vadhat surat la sucess jhala aahe
Modi power 😎😎
And now its Modi's Mumbai. ❤
Growing Mumbai ♥️
Developing Mumbai ♥️
Super power Mumbai ♥️
Modi's Mumbai ♥️🚩🙏🏻
none political leader has spoken with details you provided for project redevelopment hats off to you sir keep doing good work
फडणवीस साहेब आता मुंबई ला लंवकर झोपड़पट्टी मुक्त करा देशलाआजाद होउन78वर्ष झांले तरी ही मुंबई झोपड़पट्टी मुक्त केली नाही कांग्रेस चे सरकार ने आता तुमी च करु शंकता मुंबई ला झोपड़पट्टी मुक्त बुलेट ट्रेन ऐचा पहले चं मुंबई ला झोपड़पट्टी मुक्त कंरा
Tithylya lokana tithech ghar milale pahije hee gujrati lobby baherchi lok aanun basavtil tithe
साहेब सुरक्षा व्यवस्था टाईट करा. बुलडोझर पॅटर्न वापरा.
सन्माननीय देवेंद्रजी फडणीस साहेब हे भारत वर्षाला आणि महाराष्ट्र राज्याला लाभलेलं दैवी देणगी आहे आणि खरोखरच हिरा आहे हिरा,,,,,🙏🙏🙏🙏🙏🙏🌺💐💐🌷🌷🌹🙏🌹
मुख्यमंत्री साहेब काय पण होऊदे शक्तिपीठ महामार्ग पूर्ण करा.
साहेब उध्दव सेनेच्या २५ वर्षे महापालिकेत सत्ता असताना देखील मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला व मराठी टक्का कमी झालां व up आणि बिहार चया लोकांचा भरणा वाढला मराठी माणूस परत मुबई मधे कसा आणता येईल या साठी काहीतरी योजना आणा
आणि ती तुम्ही आणश्याल या वर आमचा पूर्ण विश्वास आहे
😂
सर्व कॉन्ट्रॅक्टर नॉन महाराष्ट्रीयन आहेत
Deva bhavu kharach khup hushar hahet pan 😊
अरे वाघ आहे तो वाघ 🐅🐅🐅🐅 सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले हार्दिक अभिनंदन खूप खूप शुभेच्छा साहेब 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Bharath matha ki jay maharastra
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
महाराष्ट्रचा विकास करा राव ते गुजरात तामीळ आणि उत्तर प्रदेश ऑलरेडी मोठ मोठे शहर बनवत आहे छंदीगड चें रोड बघा आणि आपले पुणे मुंबई चें रोड बघा
साहेब यू आर नेक्स्ट पिम सर. पुरावा द्या येडे आहेत का एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेत
सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले हार्दिक अभिनंदन खूप खूप शुभेच्छा साहेब,,, 🌹🌹🌹🌹, महाराष्ट्र राज्य मध्ये एकच चाणक्य म्हणजे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब,, ,🌷🌷💐🌹🌷🌷🌷🌹🙏
साहेब तेवढ कर्ज माफीच बघा जमीन विकायची वेळ आली आहे
Bharath matha ki jay
बीडीडी म्हाडाने केले बोलतात धारावी पण म्हाडानेच करावा अदाणी कशासाठी पाहिजे
बी डी डी मोठा की धारावी ?
कुणीही केलं तरी चालेल पण लोकांचा फायदा झाला पाहिजे
आता टेंशन घेऊं नाकां धारावी लंवकर झोपड़पट्टी मुक्त होनांर आहे बुलेट ट्रेन ऐंचा पहेल धारावी झोपड़पट्टी मुक्त होनांर
Labada gharacha jewan bolachi kadhi bolacha bhat adani malak honar mumbaicha marthi manus mumbai baher tyasathi tisari mumbai
पुण्यात rate किती वाढलेत त्याकडे एकदा लक्ष द्यावं
Mg vadhu denaa Tula ky karycha
अदानी ला किती जमीन देणार ते पत्रकार विचारात नाहीत
Sunder Saheb..........
Yala mhna hushar mantri
साहेब आमच्या यवतमाळ जिल्ह्यात उद्योगधंदे पाठवा मुंबई पुणे ला जायला नाही परवडत
Ease of dling business -- revenue and ud department lagu ka nahi -- sagle officers monopoly ghevun basley -- monopoly breeds corruption
धारावीबाबत अर्धसत्य सांगतायत फडणवीस मग मुंबईतील इतर सरकारी जमीनी का अडाणीला का देण्यात आल्या? बीडीडी चाळी बाबतीत महाविकास आघाडी ने निर्णय घेतला होता फडणवीस तुम्ही नाही
Aho adani ambani bhakta gujrathi kalyan gonar maharashtra satta hakantasathi
ठिक आहे साहेब. पण त्या लोकांना आमच्या मुलुंडमध्ये का जागा देताय? आम्हाला राग आला होता तुमचा पण केवळ हिंदुत्व म्हणून तुम्हाला वोट केलंय
मुलुंड मधे त्यांना पर्यायी जागा नका देऊ. आमचं मुलुंड अत्यंत सुंदर उत्तम लोकवस्ती चे आहे.
GUJARAT. LA. JAA. ADANI SOBAT
driver kon Rohit pawar ka
Landa 😢😢😢😢
2014-19eth chhan kam
2019-2024-29=bhangar kam bolbachhegiri evm zol swarthi bjp talatat jantecha
Wayfal badbad fadanvisachi
Ultra pro minister
Amachya Kalwa madye pan lakh de Karan tumi sangitale hote ki Kalwa parsik nagar madye IT companies yenar Manun pan tite ata tower hahet ,ANI tya IT COMPANY AIROLI KA GELYA HAHET
Tithe marathi lokana ghar dya,, baher che per prantiy lokana ghar deu naka, ti jaga Maharashtra chi ani marathi lokan chi ahe,, Maharashtra ani Mumbai chi vat lau naka
Sab corporates ke liye hai ,like metro arrey carshed this is about to happen and person telling so quitely to make only people fool
Tithylya lokana tithech ghar milale pahije hee gujrati lobby baherchi lok aanun basavtil tithe
EVM CM .. EVM sarkar.. Maharashtra gujratyana vikayla mokle.. ek number cha khotarda ani kapti manus
मराठी कंपनी ला कॉन्ट्रॅक्ट द्या मुंबईत अडाणीला आणि जास्त हुशारला पण नको
Saheb marathwada water greed kade lakshya dya tumchya kadun khup apeksha ahe vatla tr ladki bahin band kara
फक्त आदानीला मोठ करण्यापेक्षा चार मराठी पण मोठे करा
तुकडे तुकडे करायचे काम आहे,
EVM madhe kasa ghod kela ha prashna vichara
असेच रडा 😂😂😂
Maharashtra vika ata
🍌🍌🍌💐💐
तूझ्यावर विश्वास कोण ठेवणार
अदानीसाठीच हा खटाटोप
निवडणूकीला पैसा कुणी पोहचवला