@@r.b.gaikwad9513 फक्त स्वतःच्या समाजाचा वकील आहे म्हणून चुकीच्या गोष्टींचे समर्थन करू नका भाऊ,कर्मचाऱ्यांची अवस्था अजून वाईट करू नका,कोर्टची प्रक्रिया लांबलचक असते ,4/5 सुनावणीत हा निर्णय होणार नाही हे तुम्हालाही माहितीय,तरी देखील पुढच्याच सुनावणीत निकाल लागेल असे गाजर संपकरी कर्मचाऱ्यांना बडतर्फ झालेले कर्मचारी दाखवत आहेत,यात त्यांचा हेतू शुद्ध नाही
@@sandipdeshmukh9048 अहो ... दादा... ईथ समाजाचा प्रश्नच नाही, सरकार अन् त्याच्या दलालानी कामगार चळवळ फोडण्यासाठी अनेक पर्यायांची चाचपणी करुन बघीतली... पण्.. एसटी कामगारांच्या एकजुटी पुढ... सरकारची बनवा बनवी ऊघडी पडली. एसटी कामगार हा कांही एका.. जातीचा नाही तरीही कांही लोक.. विष कालवण्याचा प्रयत्न करतात. तो प्रयत्न सुध्दा.... कामगारांनी हानुन पाडलाय............ ईतर राज्यात विलिनीकरऩ झाल..... मग् महाराष्ट्र सरकारच घोड कुठ.. अडलय...............? सरकार विलिनीकरना पासुन दुर पळन्याचा प्रयत्न करत आहे पण्..... त्याची वेसन एसटी कामगाराच्या... एकजुटी मुळ सदावर्ते च्या हातात... घट्ट पकडल्या गेलीय................... त्या मुळे कांही लोकांच्या पोटात, दु:खतय ...? एवढ मात्र नक्की...! तुनच्या कडुन अस बोलन दुर्देव च....?
खर बोलल का मिरची लागतंय तुमच्या आयुषयाच वाटोळं होतंय ते लक्षात येत हे तुमचं दुर्दैव आहे विलिनीकरण होऊ शकत नाही ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे 11 तारखेला समजेल पण अजून पुढची तारीख मिळणार
या सगळ्या मध्ये एस टी कामगार व सामन्य जनता भरडली जात आहे हे राजकीय लोक व हे काळे कोटवाले कावळे कधीतरी एस टी ने प्रवास करतात का यांना काय पडले नाही हे फक्त आपला मतलब साधतात कामगारांनी खरं तर यांच्या वर किती विश्वास ठेवायचा हे त्यांनी ठरवावे पण हाल आपल्या सारख्या गरीब जनतेचेच होत आहेत यांना दोन्ही कडून पॅकेज मिळतातच पहा विचार करा आपण कोणाचे नुकसान करून घेत आहोत
किती दिवस असेच चालणार सामान्य लोकांचें शाळेतील मुलांचे खुप हाल होत आहेत खुप त्रास होत आहे लवकरात लवकर एसटी कामगारांना योग्य न्याय देऊन एसटी बस सेवा चालू करावी एक तर कोरोनामुळे मुलांची दोन वर्ष शाळा बुडली आहे आणि आता एसटी संपामुळे गोरगरीब लोकांना त्रास होत आहे गरीबांची दया करा
गोरगरीब लोकांना त्रास होतो मान्य आहे म्हणून काय स्वतः उपाशी राहून त्याची सेवा करायची काय? एवढा त्रास होत असेल तर जनतेने सुद्धा त्याना साथ दिली पाहिजे कि कारण हे फक्त कर्मचार्या साठी नसून पुढारी लोक एसटी च्या जागा विकून खातील म्हणून चाललय .
@@aaratipatil8176 ताई तू खरंच कर्मचारी असशील तर शेवटपर्यंत रुजू होऊ नकोस,तुमच्या सेवेची गरज नाही जनतेला,तुमचं विलीनीकरण 1001% होणार नाही ही काळ्या दगडावरची रेख आहे,11 मार्चला हवं तर रिप्लाय द्या विलीनीकरण झालं की नाही म्हणून🙏
शुद्ध बावळट दिसतोय हा... संपकरी लोकांना वेड्यात काढतोय...... ज्यांच्याकडून तुम्हाला काहीतरी मिळवायचे आहे त्याला तुम्ही शिव्या देतात .... ते नक्कीच तुम्हाला केळी( ).... देणार
एस टी प्रशासनाने संपाची दखल घेत प्रथम वेतनवाढ दिली.तरी अजुन न्याय कसा नाही दिला म्हणतात संपकरीनी त्याला गाजर दाखविले आता प्रशासन विनवणी करत संपकरींना कामावर हजर व्हा.कार्यवाहीचा बडगा सुरू आहे.म्हणजेच मुळा घातलाय.बाकी काय वेळ अशी येणार गाजर गोड लागते तरी हे संपकरी गोड नाही.व मुळा गोड नाही तरी गोड आहे अशी म्हणायची वेळ आणली. असो.जिसकी जैशी सोच.
साहेब तुमचा अभ्यास अर्धवट आहे बालिश आहात आपण वेतनवाढ दिली मनता आम्हला काय र्हास आहे का भीक मागत फिरायची फसवी पगारवाढ आहे हो साहेब आंधळं सरकार आणि जनता आंधळी आमचं मरण झालय पण आमच्या चिमुकल्या लेकरचा काय दोष आहे ते पण सांगा महिना भराचा किराणा व लेकरांच शिक्षण जर होत नसेल तर जगून तरी काय फायदा सांगा बरं ,तुम्ही म्हणताय मग सोडा नोकरी आम्ही करू पण कोनिही आमच्या जागी आले तरी तीच वेळ प्रत्येकावर येणार आहे विचार करा हा लढा जीवन आणि मरणाचा आहे ,सत्याचा आहे,आणि प्रामाणिक कष्ट करणाऱ्या मराठी कामगारांचा आहे यात राजकारण नाही , कोणत्याच सरकारने न्याय न दिल्यामुळे सरकार वरचा विश्वास न राहिल्यामुळे न्यायालय तरी न्याय देईल ही अपेक्षा आहे तूर्तास एवढेच
व्यवस्थित ऐका, सरकारने दिलेल्या एपीड्युट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना शुद्र म्हटलेले आहे असे ते म्हणत आहेत... मग आपण सदावर्ते साहेबांचा विरोध न करता, ज्या सरकारने हा उल्लेख केलेला आहे, त्यांचा करायला पाहिजे. हे होईल का आपल्याला...
हा वकील कमी व सोंगाड्या जास्त आहे.भोळे s t कर्मचारी प्रत्येकी पाचशे रुपये जमा करुन नऊ कोटी रुपये देऊन या च्या हातात कोलीत दिले आहे.संप चिघळवण्यातच याला स्वारस्य आहे.याने पुढच्या दोनशे पिढ्यांची सोय करुन ठेवली आहे एरवी याला चहा प्यायला व काळा कोट इस्त्री ला सुद्धा पैसे नसतील.
100कोटी वसुलिच टार्गेट.... साहेबान दिल... आदेश मानुन कामाला लागले... कोणाची नजर लागली... कोणास ठाऊक... सगळ्यांनी हात वर केले अन् बिचारे... एकटेच जेलची हवा खात... बसले..😄😀😁
@@tatyagavhane2452 अहो... दादा... या जोडीन बघा की, अनिल परबांना अभ्यासाला लावल.... अजुन साहेबांचा अभ्यास चालुच आहे.............? तथाकथित जानता राजा चा कामगारा विषयी चा नुसताच पुळका ऊघडा.... पाडला... अन् .... छत्रपती शिवाजी महारांजाच नाव घेऊन ,आमच सरकार कष्टकरी,कामगार,गोरगरिबांच सरकार म्हणुन घोषणा करणार्या मुख्यमंत्र्याना तर मुक च केल अजुन... त्यांनी कामगारा विषयी... तोंड ऊघडल नाही....... हे एक नवलच...😄😁
आम्ही प्रायव्हेट सेक्टर मद्ये काम करतो. दररोज आठ तास कंपनी मद्ये गेले वीस वर्ष काम करत आहोत आणि उत्पादन क्षेत्रातून अठरा टक्के GST सरकार मद्ये भरतो. आम्हा प्रायव्हेट सेक्टर मधील लोकांना वाटते आमचे देखील सरकार मद्ये विलीनीकरण करून घेवून सरकारी पगार मिळावा.
85000 kamagarana chutya banawaro ha manus.... Court kay jhal ani ha sangto kay murkha sarkha baralato vilinikaran kelatar vadiv pagar kon deil.. te kay 2 minitat hoil ka... Murkha loka aahe.
@@kalpanathorat9185 जनता सर्वभौम आहे तर मग 4 महिने बस बंद का आहे बांधिलकी जनतेशी कि पगाराशी तुमच्या मागण्या मांडा कोर्टात..जरूर न्याय मिळाला पाहीजे पण असं ग्रामीण जनतेला वेठीस धरून.. अजूनही संविधान माझ्यापर्यंत आलं नाही..... तुमच्यापर्यंत आलं असेल
@@vishalsuryawanshi1673 जनतेने हा प्रश्न सरकारला विचारावा कर्मचाऱ्यांना नाही सरकारकडे इतर फालतू निर्णय घेण्यासाठी भरपूर वेळ आहे परंतु हा एवढा संवेदनशील विषय आहे जनतेला त्रास होत आहे याच सरकारला काही घेणेदेणे राहिलेल नाही
@@dattatrayjoshi4065 जनता सरकारला आणि st कामगार दोघांनाही सवाल करणार .कारण जनतेच्या पैशातूनच एसटी व सरकार चालत असते. खरे तर आदरणीय न्यायालयाने जनतेचेही मत विचारात घ्यावे. संविधानात हक्काबरोबरच कर्तव्यही सांगितली आहेत.विलनीकरणाचा बोजा जनतेवरच पडणार हे जनता जाणून आहे.
😀😀😀 आशिष साहेब फारच चिडला आहात. मारता की काय आता त्याला? जाऊ द्या....तो फालतू अॅक्टर आहे. सर्कस करून पोट भरतो स्वतः च. आज तर खूप च बेकार अॅक्टींग केली रतन ने.
तो स्वतः च्या फायद्यासाठी ओरडत नाही महाराष्ट्रात जो अन्याय कर्मचायावर होतो त्याकडे काहीनी डोळेझाकपणा केला आहे निदान कान तरी उघडे असतील लोकांचे म्हणून ओरडतो . आणी कपंनीत काम करण्याची त्यांना गरज नाही. तो तुमच्या सारखे 10 घेऊन फिरतो
@@sandipdeshmukh9048 वाटाेळे करायचे कुठे राहीले, ते सगळं करुन ठेवलय या सदाने, १ सदा तेल आेतुन पेटवून गेला, आणि दुसरा सदाने तर राकच केली यांची, तरी डाेकी ठिकाणावर येत नाहीत या वेड्यांची,
@@tatyagavhane2452 आहो साहेब,तो एकमेव विलास बढे यांना सपोर्ट करत होता कर्मचाऱ्यांना तर त्याला पण रात्री अपरात्री कॉल करून शिव्या घातल्या या लोकांनी,जसा तो सालगडी होता या st वाल्यांचा🤣
From which angle do you find this man brilliant? He's just messing with St employees future ..he's just playing with their lives for cheap publicity...just answer this if the report of the committee goes against vilinikaran isthis brilliant person going to take care of St employees?
@@manishlanjekar2907 he is just a stupid man crossed all the limits of idiocies. Ball of merging is in the court of govt. He hasn't the balls to f**k that business.. 😜😜😜
सर्व लोक या जगात जन्म घेऊन शरीरातल्या वेगवेगळ्या भागांचा भावनांचा आनंद घेत असतो 😂 त्यातील हा एक माणूस
दादा....
तू .....
नाहिस का माणसात...?
😄😀😁
@@r.b.gaikwad9513 ahe na bhai
Are 65000 s. T. Wale tuzykadun aas lavoon basle. He kay vedysarakh bolto.
@@r.b.gaikwad9513 फक्त स्वतःच्या समाजाचा वकील आहे म्हणून चुकीच्या गोष्टींचे समर्थन करू नका भाऊ,कर्मचाऱ्यांची अवस्था अजून वाईट करू नका,कोर्टची प्रक्रिया लांबलचक असते ,4/5 सुनावणीत हा निर्णय होणार नाही हे तुम्हालाही माहितीय,तरी देखील पुढच्याच सुनावणीत निकाल लागेल असे गाजर संपकरी कर्मचाऱ्यांना बडतर्फ झालेले कर्मचारी दाखवत आहेत,यात त्यांचा हेतू शुद्ध नाही
@@sandipdeshmukh9048 अहो ...
दादा...
ईथ समाजाचा प्रश्नच नाही, सरकार अन् त्याच्या दलालानी कामगार चळवळ फोडण्यासाठी अनेक पर्यायांची चाचपणी करुन बघीतली...
पण्..
एसटी कामगारांच्या एकजुटी पुढ...
सरकारची बनवा बनवी ऊघडी पडली.
एसटी कामगार हा कांही एका..
जातीचा नाही तरीही कांही लोक..
विष कालवण्याचा प्रयत्न करतात.
तो प्रयत्न सुध्दा....
कामगारांनी हानुन पाडलाय............
ईतर राज्यात विलिनीकरऩ झाल.....
मग् महाराष्ट्र सरकारच घोड कुठ..
अडलय...............?
सरकार विलिनीकरना पासुन दुर पळन्याचा प्रयत्न करत आहे पण्.....
त्याची वेसन एसटी कामगाराच्या...
एकजुटी मुळ सदावर्ते च्या हातात...
घट्ट पकडल्या गेलीय...................
त्या मुळे कांही लोकांच्या पोटात,
दु:खतय ...?
एवढ मात्र नक्की...!
तुनच्या कडुन अस बोलन दुर्देव च....?
मराठा आरक्षणला विरोध का? हे सांगितल नाही. वकील कमी, राजकारणी जास्त.
वकील बनून बघ मग कळेल
@@adityasalve1549 बरोबर बोललात
एक होता तोतला , आणि एक होता तिरळा , दोघांचा खेळ आगळा वेगळा ... हा हा हा
हाहाहा😂😂
तुझ्या सारखा वडापाव वर जग्या नाही. विसरला का अनिल देशमुख ला .
😄😄😄😆
आपणही अंध भक्त ,जास्त वचवच करता,
पण वयोवृद्धाची ठासून मारतोय
हा वकील कमी एखाद्या राजकीय पक्षाचा प्रवक्ता जास्त वाटतो☺️☺️☺️
बरोबर...ते पण डंके की चोट पर 😝😝😝😝😝
पण खरंच फालतू अॅक्टींग आहे याची
वेडा सदा
मी 100 टक्के सांगतो हा माणूस देवेंद्र फडणवीस च्या संपर्कात आहे काही तरी देऊन सेटलमेंट झालय हे मात्र नक्की
बरोबर
आरे लोक भुके मरत आहेत बेरोजगार आहेत एसटी कर्मचार्यांन पण बेरोजगार केल तु
याला एकदा जनमानसाच्या रागाचा तडाका बसला पाहिजे. शिवाजी महाराजांचा उल्लेख किती आदरानं करतोय हा .
अरे गुणवंत सदावर्ते हळू सावकाश बोला काही विपरीत घडू देऊ नका
गुणरत्न
हा वकील नसुन सोंगाड्या आहे व एका पक्षाच पोपट आहे अशाने विलिनीकरण होत नाही
A gp tula kuni vicharly tu ja mediasmor dakhv bolun useless
खर बोलल का मिरची लागतंय तुमच्या आयुषयाच वाटोळं होतंय ते लक्षात येत हे तुमचं दुर्दैव आहे विलिनीकरण होऊ शकत नाही ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे 11 तारखेला समजेल पण अजून पुढची तारीख मिळणार
@@er.rupalijogade1591 विलिनीकरण नको जनतेला खाजगीकरण हवे कारण तिकीट कमी असते विलिनीकरण कले तर जनतेचे नुकसान होईल
महामंडळाची परिक्षा देता व शासनात विलिनीकरण मागता अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले आहेत विलिनीकरण होऊ शकत नाही अजुन वेड्यासारख तोंड उघडून बसलात
विलिनीकरण नको जनतेला कामगारांनी वेठीस धरले आता एसटीची गरज नाही आम्हाला स्वस्तात खाजगी बसेस उपलब्ध आहेत
तारीख पे तारीख जाहीर होणार मस्त मनोरंजन करत आहे हा वकील प्रवाशी लोकांचे वाटोळे केले आहे
परब आणि पवार साहेबांनी st कर्मचाऱ्यांच वाटोळं केल...
कवट्या महाकाळ ..प्रमाणेच .जबरदस्त जबरदस्त
याने एस टी कामगारांची वाट लावली
ह्या तिरळ्या माणसाला वाटतंय की आपण कुठल्यातरी नाटकात काम करतोय काय नौटंकी करतोय हा माणूस?
लोकांना नोकऱ्या नाहीत आणि हे लोक नोकऱ्या असून करत नाहीत .
Nokrya karayla tayar aahet pan gulami nahi .khajgikaran kashala.ka.mla vatate tu motha gyani manush aahesh.salute to you
😂😂😂😂😂😂 100 % खरंय
वकील नव्हे खलनायक आहे हा.
रो हनी..😄
खेकडा आहे तो
Contract base वर नवीन लोक कामाला गेले भाऊ, जुन्या कामगाराचे काय सुत गिरणी कामगार करतो का आता डंके की चोट पर....
सदावर्ते खुश हुवा 😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
कवठेमहांकाल ☺️☺️
मनोरंजनाने आता दुःख वटा दूर होणार.. हा.. हा.. हा.. हा 😜😜
Me after big boss
याच्या नादी लागूनये ST कर्मचारांनी कामावर यावं ....वाट लवून टाकेल
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍😁😁😉😉
या सगळ्या मध्ये एस टी कामगार व सामन्य जनता भरडली जात आहे हे राजकीय लोक व हे काळे कोटवाले कावळे कधीतरी एस टी ने प्रवास करतात का यांना काय पडले नाही हे फक्त आपला मतलब साधतात कामगारांनी खरं तर यांच्या वर किती विश्वास ठेवायचा हे त्यांनी ठरवावे पण हाल आपल्या सारख्या गरीब जनतेचेच होत आहेत यांना दोन्ही कडून पॅकेज मिळतातच पहा विचार करा आपण कोणाचे नुकसान करून घेत आहोत
माझ्या मते विलीनीकरण होनार नाही.
एसटीचे विलीनीकरण झाले पाहिजे त्याशिवाय माघार नाही..
कामगारांना आणि जनतेला त्रास या सरकारमुळे होतोय
तुमच्या मुळे त्यास होतोय,पळा कामावर
Communication skills superb👌👌👌
श ठ माहीत आहे का
Kay boltoy to sang br tumcha saheb..untacha pay gadhvala lavtoy
प्रसिद्धीसाठी केवढा हा आटापिटा.......जोकर सडाvarte
तूला कोण अडवलय...
तू पण हो ना..
पर सिध (प्रसिद्ध)
😄😀😁
@@r.b.gaikwad9513 अरे बाबा नको लोड घेऊस,501% वाटोळं होणार st कर्मचाऱ्यांचं👍
@@r.b.gaikwad9513 तू काय सदाओरडतेच्या
बायकोचा भाऊ आहेस का?😜😜. लय बाजू घेऊन राहिला.. 😂😂😂
@@franklyspeaking5512 अन् ...
तू...!
कामगार विरोधी सरकारचा जावई आहेस वाटत, तुला लईच...
खाज सुटलीय..😄
तारीख वर तारीख वर तारीक विलीनीकरण कधी होणार ते सांगा
डंके की चोट....हा हा हा
आम्ही तुमचे व्हिडीओ नॉर्मल विरंगुळा म्हणून बघतो .
हो मी पण काहीतरी कॉमेडी म्हणून पाहतो
कोणी काही म्हणा हा माणूस पण सरकारची ठासून मारतोय..
अगदी बरोबर
सरकार लांब पळायला बघतय.....
पण् त्याची...
येसन लय भारी बनलीय....?
@@r.b.gaikwad9513 शेवटी सरकारने कामगारांची ठासून मारलीच की... हे येडं काय उपडून भारे बांधणार.. 😁😁
जबरदस्त माणूस आहे... लाख आरक्षणाला घोडा लावला तर सरकार काय आहे याच्यापुढे😝😝
बरोबर
आता st कर्मचाऱ्यांना घोडा लावेल तो
वास्तव आहे
🤣
न्यायालय वाटबगत असनार हेखुळ कधी येतय
किती दिवस असेच चालणार सामान्य लोकांचें शाळेतील मुलांचे खुप हाल होत आहेत खुप त्रास होत आहे लवकरात लवकर एसटी कामगारांना योग्य न्याय देऊन एसटी बस सेवा चालू करावी एक तर कोरोनामुळे मुलांची दोन वर्ष शाळा बुडली आहे आणि आता एसटी संपामुळे गोरगरीब लोकांना त्रास होत आहे गरीबांची दया करा
Ajit dada bagha ki jra ...
बरोबर गरीबांची दया करा.
गोरगरीब लोकांना त्रास होतो मान्य आहे म्हणून काय स्वतः उपाशी राहून त्याची सेवा करायची काय? एवढा त्रास होत असेल तर जनतेने सुद्धा त्याना साथ दिली पाहिजे कि कारण हे फक्त कर्मचार्या साठी नसून पुढारी लोक एसटी च्या जागा विकून खातील म्हणून चाललय .
@@aaratipatil8176 ताई तू खरंच कर्मचारी असशील तर शेवटपर्यंत रुजू होऊ नकोस,तुमच्या सेवेची गरज नाही जनतेला,तुमचं विलीनीकरण 1001% होणार नाही ही काळ्या दगडावरची रेख आहे,11 मार्चला हवं तर रिप्लाय द्या विलीनीकरण झालं की नाही म्हणून🙏
@@sandipdeshmukh9048 tu kay ajit pawar cha natu ahe ka tula 1001% sangayla shembdya
शुद्ध बावळट दिसतोय हा... संपकरी लोकांना वेड्यात काढतोय...... ज्यांच्याकडून तुम्हाला काहीतरी मिळवायचे आहे त्याला तुम्ही शिव्या देतात .... ते नक्कीच तुम्हाला केळी( ).... देणार
एस टी प्रशासनाने संपाची दखल घेत प्रथम वेतनवाढ दिली.तरी अजुन न्याय कसा नाही दिला म्हणतात संपकरीनी त्याला गाजर दाखविले आता प्रशासन विनवणी करत संपकरींना कामावर हजर व्हा.कार्यवाहीचा बडगा सुरू आहे.म्हणजेच मुळा घातलाय.बाकी काय वेळ अशी येणार गाजर गोड लागते तरी हे संपकरी गोड नाही.व मुळा गोड नाही तरी गोड आहे अशी म्हणायची वेळ आणली.
असो.जिसकी जैशी सोच.
साहेब तुमचा अभ्यास अर्धवट आहे बालिश आहात आपण वेतनवाढ दिली मनता आम्हला काय र्हास आहे का भीक मागत फिरायची फसवी पगारवाढ आहे हो साहेब आंधळं सरकार आणि जनता आंधळी आमचं मरण झालय पण आमच्या चिमुकल्या लेकरचा काय दोष आहे ते पण सांगा महिना भराचा किराणा व लेकरांच शिक्षण जर होत नसेल तर जगून तरी काय फायदा सांगा बरं ,तुम्ही म्हणताय मग सोडा नोकरी आम्ही करू
पण कोनिही आमच्या जागी आले तरी तीच वेळ प्रत्येकावर येणार आहे विचार करा हा लढा जीवन आणि मरणाचा आहे ,सत्याचा आहे,आणि प्रामाणिक कष्ट करणाऱ्या मराठी कामगारांचा आहे यात राजकारण नाही , कोणत्याच सरकारने न्याय न दिल्यामुळे सरकार वरचा विश्वास न राहिल्यामुळे न्यायालय तरी न्याय देईल ही अपेक्षा आहे तूर्तास एवढेच
दिसतोय नाही, हा बावळटच आहे.. 😂😂
St कर्मचाऱ्यांना हा बुडवणार आहे 🤦♂️
हा वकील कमी आणी राजकारणी जास्तच आहे 😡
Khar zal baba
Nice super
Saheb,,,,,
Tumhi purun उरनार ,,
जय श्रीराम
हॉरर सिनेमातील भग्न वाड्यातील भुताची भूमिका द्या याला
😛😛😃😃
Who is watching after bigg Boss 😂
सैनिक वीरमरण पावतात तांचासाठी तुम्ही दुःख वाटा इतकी दिवस का विचारात घेतली जात नाही?
यांचे रक्त कोणाचे आहे?
छत्रपती शिवाजीराजे महाराजांचा उल्लेख शूद्र म्हणून केला.
😝😝😝गप गबाळ्या
व्यवस्थित ऐका, सरकारने दिलेल्या एपीड्युट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना शुद्र म्हटलेले आहे असे ते म्हणत आहेत... मग आपण सदावर्ते साहेबांचा विरोध न करता, ज्या सरकारने हा उल्लेख केलेला आहे, त्यांचा करायला पाहिजे. हे होईल का आपल्याला...
पुन्हा एकदा ऐका मग विचार करा
मजराजांचा उलेख एकेरीत केला .त्याने छत्रपती शिवाजी महाराज करायला पाहिजे होता.
@@amolpawar2158 अहो बहिरेजी, सदावर्ते साहेबांनी छत्रपती शिवाजी असेच म्हटले आहे आपणच परत ऐका...
हा वकील कमी व सोंगाड्या जास्त आहे.भोळे s t कर्मचारी प्रत्येकी पाचशे रुपये जमा करुन नऊ कोटी रुपये देऊन या च्या हातात कोलीत दिले आहे.संप चिघळवण्यातच याला स्वारस्य आहे.याने पुढच्या दोनशे पिढ्यांची सोय करुन ठेवली आहे एरवी याला चहा प्यायला व काळा कोट इस्त्री ला सुद्धा पैसे नसतील.
100कोटी वसुलिच टार्गेट....
साहेबान दिल...
आदेश मानुन कामाला लागले...
कोणाची नजर लागली...
कोणास ठाऊक...
सगळ्यांनी हात वर केले अन् बिचारे...
एकटेच जेलची हवा खात...
बसले..😄😀😁
बीजेपीने पण ४ ते ५ काेटी दिले असणार, नाही तरी याच्याकडे केसेस नसतातच, असली वेडी गाठायची आणि गबाळ जमा करायचा वुद्याेगच आहे जाेडीचा,
तस तर जागरण गोंधळाचे कार्यक्रमाचे सुपारीच कामं चालू करावे या जाेडीने, वागया मुरुळी, जागरण गोंधळ पार्टी,
@@tatyagavhane2452 अहो...
दादा...
या जोडीन बघा की, अनिल परबांना अभ्यासाला लावल....
अजुन साहेबांचा अभ्यास चालुच आहे.............?
तथाकथित जानता राजा चा कामगारा
विषयी चा नुसताच पुळका ऊघडा....
पाडला...
अन् ....
छत्रपती शिवाजी महारांजाच नाव घेऊन ,आमच सरकार कष्टकरी,कामगार,गोरगरिबांच सरकार
म्हणुन घोषणा करणार्या मुख्यमंत्र्याना तर मुक च केल अजुन...
त्यांनी कामगारा विषयी...
तोंड ऊघडल नाही.......
हे एक नवलच...😄😁
@@r.b.gaikwad9513 काही अनिल परबला कामाला वगैरे नाही लावल , वाट लावली सगळ्यांची परबने,
बिजेपीचा माणूस आहे हा 🤣😀😂😁हे सगळे लोक आता पागल झाले आहेत 😀😁अजून काही दिवसांनी हे गदडं फेकुन मारणार 😂😂😀😁😁😄
एसटी कर्मचारांनी आता हजर व्हायला पाहिजे.
Big boss k baad kon kon aya h 😅😅
माझ्या कामगार बंधू नो मला तुमच्या भावना समजतात पण आता सावध व्हा...... आणि आपली नोकरी डावावर लावू नका .....
Modi ch Marathi version 😃
मि नांदेड ला लागू न 3 वर्ष झाले मला आजू ण बोलावल नाहि साहेब डंकै कि चोट पे
सरकार कडे अतिरेकी लोकांसाठी वेळ आहे
ही गोष्ट शक्य नाही हे देखील आम्हाला माहीत आहे तरीही आम्हाला पाहिजे म्हणून आम्हा प्रायव्हेट सेक्टर मधील लोकांचे सरकार मद्ये विलीनीकरण व्हावे
पोपट खूप छान माहिती दिली
आरे बाबांनो तुमचा संप सुरू ठेवा पण याच्या नादाला लागू नका 🙏
Big boss fam
आवाज ही काफी है........... 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
शिवाजी महाराजांचा उल्लेख शूद्र म्हणून केला हा वकील प्रसिद्धी मिळवण्यासाठी एसटी कामगारांची वाट लावत आहे.
बरोबर
हाळू बोलल्यावर जिभ गळत नसती सदा
ह्याच माणसानी मराठा आरक्षण घालवले
देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे
चोट पे हा हा हा.
बैल आहे काय हा
Sada Hote Putra hai
Nice👍👍
आम्ही प्रायव्हेट सेक्टर मद्ये काम करतो. दररोज आठ तास कंपनी मद्ये गेले वीस वर्ष काम करत आहोत आणि उत्पादन क्षेत्रातून अठरा टक्के GST सरकार मद्ये भरतो. आम्हा प्रायव्हेट सेक्टर मधील लोकांना वाटते आमचे देखील सरकार मद्ये विलीनीकरण करून घेवून सरकारी पगार मिळावा.
ह्याला एवढ्या लांबची तारीख पडली ह्याच काहीच वाटत नाही
I like his laugh and confidence 😂😂
85000 kamagarana chutya banawaro ha manus.... Court kay jhal ani ha sangto kay murkha sarkha baralato vilinikaran kelatar vadiv pagar kon deil.. te kay 2 minitat hoil ka... Murkha loka aahe.
फक्त विलिनीकरण...
हा मनोरुग्न वाटतो
महाविकास आघाडी सरकार गरीब लोकांचे जीव घेत आहेत.
फडणवीस शिंदे सरकार आलं असून आता सदावर्तना विचारा का विलगीकरण झालं नाही
एसटी कामगाराबरोबर प्रवाशांचे हाल केले याने. तारीख पे तारीख चालू राहणार. विलानिकरण करायचे असते तर आतापर्यंत झाले असते
सेम टु सेम देवेंद्र फडणवीस सारखं बोलतोय हा कंद्रा.
जे सामान्य लोकांचसाठी जनतेसाठी संविधान नाही फक्त मूठभर लोकांसाठी.. आहे
दादा संविधान समजून घ्या, संविधान आहे म्हणून लोकशाही आहे आणि लोकशाही आहे म्हणून आपण आपले मत व्यक्त करू शकतो.
@@kalpanathorat9185 जनता सर्वभौम आहे तर मग 4 महिने बस बंद का आहे बांधिलकी जनतेशी कि पगाराशी तुमच्या मागण्या मांडा कोर्टात..जरूर न्याय मिळाला पाहीजे पण असं ग्रामीण जनतेला वेठीस धरून.. अजूनही संविधान माझ्यापर्यंत आलं नाही..... तुमच्यापर्यंत आलं असेल
@@vishalsuryawanshi1673 जनतेने हा प्रश्न सरकारला विचारावा कर्मचाऱ्यांना नाही सरकारकडे इतर फालतू निर्णय घेण्यासाठी भरपूर वेळ आहे परंतु हा एवढा संवेदनशील विषय आहे जनतेला त्रास होत आहे याच सरकारला काही घेणेदेणे राहिलेल नाही
@@dattatrayjoshi4065 जनता सरकारला आणि st कामगार दोघांनाही सवाल करणार .कारण जनतेच्या पैशातूनच एसटी व सरकार चालत असते. खरे तर आदरणीय न्यायालयाने जनतेचेही मत विचारात घ्यावे. संविधानात हक्काबरोबरच कर्तव्यही सांगितली आहेत.विलनीकरणाचा बोजा जनतेवरच पडणार हे जनता जाणून आहे.
@@bapusahebsonawane9903 आंध्रप्रदेश मध्ये एसटी महामंडळाचे विलीनीकरण झालेल आहे तिथे नाही पडला का जनतेवर बोजा
सद्या ने शेवटी दात कधी घासले होते 😜😜😜😜
हा नालायक महाराजांना एकेरी उल्लेख करत आहे
थोबाड फोडा की आई घाल्याचं,
Ya zyatala kon vicharte
अँक्टींग फार छान करतोकर्मचारांच्या भावनेशी खेळू नको संपाबद्दल कमी इतरच बक़वास जादा करतो हा
बरोबर बोललात
संप हायतवर हाहाहा ,नंतर हाकुठ भेटणार रावण हाहाहा.....
शभर टक्के ह्याची पावली हरवीर्ला एकदा वाचा२ाजकार नात उभा रहा आणि घे सुझून
नालायक माणूस आहे हा... नदी लागू नका..कामावर या
🐘🐘🐘chlta hai, 🐕🐕🐩🐈🐒.....hai
@@sushmanarad8212 झालं विलीनीकरण..आणि झालं कष्टकरायांच चांगल..चालू द्या 🐘😁😁👍👍
11 la vel ahe n
Jshi tuzi negativity ahe, tyapeksha jast kshtkryanchi positivity ahe,
जरावेळ सर्व प्रश्न बाजुला ठेवा, पहिले याचं नाव गुणरत्न कोणी ठेवलं त्यो बधिरभोकचंद जिवंत आहे का बघा😡😖
😀😀😀 आशिष साहेब फारच चिडला आहात. मारता की काय आता त्याला?
जाऊ द्या....तो फालतू अॅक्टर आहे. सर्कस करून पोट भरतो स्वतः च.
आज तर खूप च बेकार अॅक्टींग केली रतन ने.
खूप हुशार माणूस गरिबांसाठी लढत आहे
धड हसता पण नाय येत हा एवढा का ओरडतोय नाटक कपंनीत काम चागलं भेटेल 😄😁😂
तो स्वतः च्या फायद्यासाठी ओरडत नाही महाराष्ट्रात जो अन्याय कर्मचायावर होतो त्याकडे काहीनी डोळेझाकपणा केला आहे निदान कान तरी उघडे असतील लोकांचे म्हणून ओरडतो . आणी कपंनीत काम करण्याची त्यांना गरज नाही. तो तुमच्या सारखे 10 घेऊन फिरतो
@@aaratipatil8176 ताई ,आमच्यासारखे 100 घेऊन फिरू द्या त्यांना ,पण तुमचं 501% वाटोळं होईल हे मात्र खरं👍
@@sandipdeshmukh9048 🤣🤣😆😆😅😅🤣🤣😂😂
@@sandipdeshmukh9048 वाटाेळे करायचे कुठे राहीले, ते सगळं करुन ठेवलय या सदाने, १ सदा तेल आेतुन पेटवून गेला, आणि दुसरा सदाने तर राकच केली यांची, तरी डाेकी ठिकाणावर येत नाहीत या वेड्यांची,
@@tatyagavhane2452 आहो साहेब,तो एकमेव विलास बढे यांना सपोर्ट करत होता कर्मचाऱ्यांना तर त्याला पण रात्री अपरात्री कॉल करून शिव्या घातल्या या लोकांनी,जसा तो सालगडी होता या st वाल्यांचा🤣
Are bhai yah Banda to sach mein dhaakad hai😂
Shaib Tumi great ahet tum aage badho aapan tenchi aai zau
एसटी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे.
Yachi varat kadha,gadhvavarun
Best💯👍
भारी आहे सर आपण
हा 100% भाजपा चा माणूस आहे....
वेडा झाला काय
पहिल्यापासूनच आहे
Kavtya mahakal sarkhe hastat sir tar
आता हा कुठं लपला आहे माणूस,,,,,,
आता सांगा का विलीनीकरण होत नाही st चे,,,,
Nice 👍
Hyachi bayko ka fauda kadhun hastay 😂😂
तुझी बोचरी आहे का...?
फौडी नाही😄
@@r.b.gaikwad9513 तू काय सदा ओरडतेच्या बायकोचा भाऊ का? 😂😂😂.. नाही म्हणजे तुले फार राग येतोय.. 😁😁
@@franklyspeaking5512
अन् ...
तु..!
त्या कामगाराचा विरोधक...
असलेल्या सरकारचा जावई अाहेस...
वाटत...
म्हणुन तुला खाज सुटलीय...
शेंबड कुठल..😄😀
Maratha cast Chi vat lavla tumhe
Pagal zhala ho ha advocate ugich yacha taku naka kahihi
He is a brilliant man
Yes,true man with brilliantly blended poisonous attitude.
From which angle do you find this man brilliant? He's just messing with St employees future ..he's just playing with their lives for cheap publicity...just answer this if the report of the committee goes against vilinikaran isthis brilliant person going to take care of St employees?
Kala brilliant...ek number Natkiiii Manus... Best Actor award dyayla pahije yala
@@manishlanjekar2907 he is just a stupid man crossed all the limits of idiocies. Ball of merging is in the court of govt. He hasn't the balls to f**k that business.. 😜😜😜
rastyavar anla ki hyane...
तद्दन बावळट !!
गु रत्न 😁😄
ए बांग्या....
सदावर्ते ने वॉट लवली एसटी वाले ची
हे साहेब किती मनोरंजन करतात छान
ओबीसी साठी कायम लढला हा माणूस सगळ्या ओबीसी नी support कर काही झाल तरी....