आसावरी ताई आज प्रथमच तुम्हाला युट्यूबवर पाहिले आहे तुम्ही इतक्या सुरेल गाता मला खूप खूप आवडलं तशी साधना खूप महत्त्वाची आहे आणि या साधने मुळेच भगवंताची आपनावर कृपा झाली असेच उत्तरोत्तर प्रगती होवो अशी भगवान पंढरीनाथ पांडुरंग चरणी प्रार्थना 🌹🙏🌹 रामकृष्ण हरी 🌹🙏🌹
महिलांची भरपूर ऐकण्यात आली , पण प॑चपदीपासून अभ॑ग, गवळण व भैरवी पर्यंत अगदी नामांकित भजनी म॑डळा॑च्या तोडीचे या म. म॑डळाने अगदी वेळेत सादरीकरण केले. खूप खूप धन्यवाद!
जय हो धन की लक्ष्मी लक्ष्मी नगर जय भद्रा चामुंडा गणेश मंडल जय श्री राम जय श्री राम जय बजरंगबली ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय राम हरे कृष्णा
आसावरी,तुझे चॅनल चार पाच महिन्यांपूर्वी पाहिले."पेटी शिका माझ्यासोबत " मला खूपच उपयोग होतो आहे.माझ्या पेटीच्या दोन परीक्षा झाल्या आहेत. पण २५ वर्षांचा खंड पडला पेटीवादन करण्यात ! तुझ्यामुळे मात्र देस, यमन राग पक्के झाले.सात गाणी बसवता आली आणि आनंद घेता आला.आता मी सत्तरीला आले आहे. तुला खूप खूप धन्यवाद !🌹🌹
Great voice .after listening song ,feels pleasant .I am also trying to sing by listening your song . 100 perfect perfection in swar and composition of song . Keep it up !
आसावरी ताई आज प्रथमच तुम्हाला युट्यूबवर पाहिले आहे तुम्ही इतक्या सुरेल गाता मला खूप खूप आवडलं तशी साधना खूप महत्त्वाची आहे आणि या साधने मुळेच भगवंताची आपनावर कृपा झाली असेच उत्तरोत्तर प्रगती होवो अशी भगवान पंढरीनाथ पांडुरंग चरणी प्रार्थना 🌹🙏🌹 रामकृष्ण हरी 🌹🙏🌹
अतिशय सुंदर आणि श्रवणीय कान तृप्त झाले आणि मन शांत झाले.अक्षरशः स्वर्ग सुख.
बेटा! खूपच सुंदर आणि मस्तच.
❤वाह... छान खुप गोड आवाज आहे.बालपणी मी हे गाणे गात होतो मन प्रसन्न झाले.हार्दिक अभिनंदन.धन्यवाद.
खूपच अप्रतिम. कृष्ण जन्माष्टमी निमित्त ऐकून आनंदी आनंद झाला 👍👍🙏🙏🙏
बाळकृष्णाची आईच शोभते आमची असावरी ताई. खुपच अप्रतिम.अशीच उत्तरोत्तर प्रगतीपथावर चालत रहा. ईश्वराचे खुप आशिर्वाद. जय हो जय हो 🎉🎉🎉❤❤
प्रसन्न व्यक्तिमत्त्व,सुंदर आवाज, प्रसंगानुरूप गायन!
धन्यवाद आसावरी!!
खुपच छान समाधन वाटले शाळेतील दिवस आठवले 👌✌🌹🙏🇮🇳
सुंदरच आवाज, कान मंत्रमुग्ध झालेत, छानच. 🙏जयपरशुराम🙏
मधूर स्वरात खूपच छान गायन केले आहे. प्रणाम 🎉🎉🎉
कृष्ण जन्मोत्सवच्या दिवसी हे गाणे ऐकल्यावर प्रत्यक्ष कृष्णजन्म डोळ्या समोर ऊभा राहोतो. आसावरी ताईंना खुप खुप हार्दिक शुभेच्छा.
खरच तुमचं गीत ऐकलय की मनाला आनंद होतो 😊😊
किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला ुन आनंद झाला धन्यवाद
आपले गाणे ऐकून खूप आनंद झाला. बऱ्याच दिवसांनी ऐकायला मिळाले. धन्यवाद
अतिशय गोड आवाज. ईश्वराचे तुम्हाला खुप खुप आशिर्वाद आहेत. आपली अशीच उत्तरोत्तर प्रगती होणार.🎉🎉❤❤
अतिशय सुंदर आवाज खूप गोड गायले ताई भक्ती गीते, आणखी काही भक्ती गीते ऐकायला आवडेल 👌👌👌👍🙏🏻🙏🏻 खूपचं सुंदर 👌🏻
आज माला खूप आनंद झाला .खूप सुंदर गायलं 💐🌹👌🥰
❤❤❤ लय भारी...मस्त
संगीताचा गोंधळ नाही त्यामुळे कमी वेळात गीत गाऊन होते. प्रत्येक शब्दाचा स्पष्ट उच्चार मधूर स्वरात भक्तीगीत गायले आहे. Very nice 👍👍👍🎉🎉🎉
आसावरी तुझा गोड आवाज आहे गाणे छान आहे. 🙏वसई 🌞
अतिशय कर्णमधुर गीत .कान तृप्त झाले. आवाजात अतिशय गोडवा आहे.
संगीताचा गोंगाट नाही , स्पष्ट , कर्ण मधुर स्वर . ताई असेच अजुन इतर भक्ती गीते , भावगीते ऐकण्यास आवडतील . शुभेच्छा !
छान आवाज मनाला आनंद देणारी गानी.
कर्णमधुर आवाज …आवाज कि जादू मन पर मोह लेती है 🙏🏼
खरंच (गाणं ऐकून )खूप आनंद झाला
व्वा! अतिशय सुंदर स्वर. जय श्री कृष्ण.
महिलांची भरपूर ऐकण्यात आली , पण प॑चपदीपासून अभ॑ग, गवळण व भैरवी पर्यंत अगदी नामांकित भजनी म॑डळा॑च्या तोडीचे या म. म॑डळाने अगदी वेळेत सादरीकरण केले. खूप खूप धन्यवाद!
आसावरी जोशी आपण महाराष्ट्राची संस्कृती उत्तम प्रकारे जपत आहात
आसावरी ताई आपला आवाज खुपच छान आहे. ❤ धन्यवाद आपले मनःपूर्वक आभार. ❤
अप्रतिम......कृष्णा janmastami chya मनपुर्वक शुभेच्छा 🎉🎉🎉
😊
आशावरीजी गोड आवाज मन प्रसन्न होते.छान!सुंदर❤
खूप भारी वाटलं क्षणभरासाठी नजरेसमोर कृष्णचरित्रनजरे समोर आलेआणि मनातलेसर्व विचार आपोआप बाजूला सावरले गेले .कृष्णभक्ती मध्ये मन रमले राधे राधे राधे
अतिशय सुंदर आवाज आणी अप्रतिम १०० वेळा ऐकले तरी ऐकत राहावे वाटते
मनाला आनंद देऊन जातो हा स्वर
Dhanyavad
आसावरी तुझा आवाज फारच सुंदर तुझ उजवल भविषय तुझी वाट बघतोय 👌🍕🍕
खूप सुंदर गाणे गायिले आहे धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏
आवाज सुंदर आहे, आणि गाणे ही खूप आवडीचे आहे, मी दररोज ऐकत असतो...
Your singing is absolutely perfect.very original track go ahead.
अप्रतिम खूप दिवसांनी गाणे ऐकायला मिळाले मन प्रसन्न झाले
जय हो धन की लक्ष्मी लक्ष्मी नगर जय भद्रा चामुंडा गणेश मंडल जय श्री राम जय श्री राम जय बजरंगबली ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय राम हरे कृष्णा
आसावरी ताई
आपण अतिशय सुंदर आवाजात व संवादिनी वाजवत गवळण गायली आहे. अतिशय भारी ऐकतच रहावे असे वाटते.
डोळे बंदकरून हे भजन एकले तर गोकुळ चा आनंद हृदयांत अनुभवस येते. फारच छान 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽💗
राम कृष्ण हरी माऊली खुप छान अभिनंदन
जय श्री कृष्ण🙏
Beautiful and bountiful voice! Great song!
Well wishes.
आसावरी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
वा वा फारच छान सुंदर आवाज आपल्याला सरस्वतीचा वरदहस्त लाभलेला आहे
आसावरीजी तुमचे भविष्य उज्वल आहे. यात तीळ मात्र शंका नाही.🎉🎉🎉
आसावरी बाळा खूपच छान गायलस. आजच्या क्रिष्ण जन्माच्या वेळी तुझ गाण ऐकून आम्हाला खरच आनंद झाला.❤ खूफ आशीर्वाद.
खूपच सुंदर आहे किती सांगू सांगू आहे
🚩 खुपच सुंदर गायन तुमचा आवाज मधुर आहे .
आसावरी खूप गोड आवाज तुला मनःपूर्वक शुभेच्छा ❤
Taishebji khupcha Chan Atish sundar airtime ashabd gaya
Subhash allh
अतीत सुंदर आवाज ,छान,
Melodious voice and Very good presentation. very nice singing.🎉🎉🎉
ताई काय आवाज आहे
लाजवाब!!!!! कौतुक करायला शब्दअपुरे.आहेत.
अद्भुत, अप्रतिम. संत तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे हेच अंतिम प्रमाणपत्र.🎉🎉🎉
Yelagabalache kaam nohe
खूप छान गायक डांगे युट्यूब तर्फे आभार राम कृष्ण हरी माऊली
आसावरी खुपच छान सादरीकरण, ❤
अप्रतीम आवाज❤
आसावरी,तुझे चॅनल चार पाच महिन्यांपूर्वी पाहिले."पेटी शिका माझ्यासोबत " मला खूपच उपयोग होतो आहे.माझ्या पेटीच्या दोन परीक्षा झाल्या आहेत. पण २५ वर्षांचा खंड पडला पेटीवादन करण्यात ! तुझ्यामुळे मात्र देस, यमन राग पक्के झाले.सात गाणी बसवता आली आणि आनंद घेता आला.आता मी सत्तरीला आले आहे. तुला खूप खूप धन्यवाद !🌹🌹
व्वा खूपच छान
What beautiful song good sound of my sister thnks many many thanks to my sisters melodios song
👍👍🙏
F@@RajShakar-xb2oz
Good
Khup cchan मन तल्लीन जले
अतिशय आनंद झाला.अप्रतिम
Khup chan ❤
फार छान आवाज आहे.मस्त अशीच गाणी ऐकायला मिळावीत.
खुप सुंदर आवाज आणि सहजपणा. खुप खुप शुभेच्छा. देव आपले खुप खुप भले करो.
खुपच छान, अप्रतिम. शुभेच्छा 🙏🙏🌹🌹🌹
Khup Chan sadarikaran ahe, tumcha gaurav Karen's mayakade shabd nahit
Very beautiful song, Super-Duper Melodious Voice and best editing...👌👌👏
Very nice❤❤❤❤❤❤
अतिसुंदर.. श्री कृष्ण जन्माष्टमीच्या मंगलमय शुभेच्छा..🌹🌹👏🙏🎉🎉
खूप च मधुर मनमोहक आवाज. जय श्रीकृष्ण
Good song
मधुर आवाज, स्वर्ग सुखाचा आनंद
Asavari madam very sweet noise with best harmonium playing. Hattsoffs to your good art.
Great voice .after listening song ,feels pleasant .I am also trying to sing by listening your song .
100 perfect perfection in swar and composition of song .
Keep it up !
आवाज उत्तम
फारच छान
ताई तुमचा आवाज खूप गोड आहे❤
Khup chhan Radha Krushnachi gani god aavaj man Prasanna hote❤❤❤❤
आवाज खूप च गोड आहे खुप छान आवडले धन्यवाद ताई दिपावली शुभेच्छा धन्यवाद
वा खूप सुंदर आवाज आणि छान गायले हे गीत.
त्रिवार अभिनंदन
Asawari tujha God ani mathur awajane anand jhala.
खूपच छान सुरेल आवाज 👌🌹🙏
खरंच किती गोड गळा...❤
खुप छान अभिनंदन आणि शुभेच्छा
खुपच छान
किति सांगू कि सांगू कुणाला राम कृष्ण हरी आजि आनंदी आनंद झाला अभंग ऐकुन खुप खुप शुभेच्छा
खुप छान ताई
खुप छान 🎉🎉
आज खरोखरच आनंद झाला❤❤❤
sound of god..... tumacha aawaj ani ganyachi paddhat .. mann prassann zale.... balpanat gelo mi...
Thank you so much
अप्रतिम आसावरी बोधनकर
👌👌🌹🌹 ताल सूर लय मधुर आवाज
खूप छान सुंदर अप्रतिम च ❤
Wish you all the best 🙏🙏🙏
मंत्रमुग्ध आवाज, छान, असेच गात राहा
आपल सादरीकरणासाठी खूप धन्यवाद कारण माझ्या सौ.(बायकोस) मनापासून आवडले व तिला तिचे शाळेतील मंचावर सादर केलेले आठवू लागले.आणि आनंदित झाली.🙏
Ram kurshna Hari 🙏 🚩
aawaz farach sundar❤
आसावरी,,,अभिनंदन
"रंगूनी रंगात साऱ्या" तुमच्या आवाजात आणि पूर्ण हार्मोनियम लेसन हवा आहे.
Ok
Khup sunder gane balpanipasuan ajunahi godi Kami zalil nahi natkhat kannha❤❤ASAVARINE Aavaj titkach god❤❤