👌🏻👌🏻👌🏻अप्रतिम दिदी 👌🏻👌🏻👌🏻 🙏🏻🙏🏻🙏🏻अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻 दिदी सद्गुरु तुमच्यावर प्रसन्न आहेत म्हणून तुमच्याकडून हि सेवा सद्गुरू चरणी अर्पण 🙏🏻🙏🏻🙏🏻
सुंदरच प्रयोजन❤❤❤त्रिमूर्ती दत्त महाराज आपले कल्याण करील❤❤ आपण यशाचे शिखर गाठाल यात शंकाच नाही❤❤🎉🎉🎉सुंदर प्रस्तुती किती वर्णू 🎉🎉 सुख, शांती, समाधान लाभो❤❤❤❤❤❤
Jay Gurudev Datta Shri Swami Samarth Jay Jay Raghuvir Samrtha Jyotibachya Navane changbale Har Har Mahadev Laxmi Narayan Laxmi Mata ki Jay Ganpati Bappa morya Mangal Murti Morya Jay Shri Ram Jay Hanuman ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Mala Hey Dutta Guru Dhisle: (Datta Jayanti Special) ASAWARI BHONDANKAR JOSHI... Baby you have become professional in presenting Devotional Video. Your performance of this Devotised song, your humble silence tone, given a true love touch, feelings voice. Lovely Harmonium Musical Music. You're a super rising STAR, Bless you with.
आपले गायन खुप सुंदर आहे .आपल्या स्वररुपाने परमेश्वर प्रसन्न झाले आहेत असे मनोमनी वाटते . ताई खूप खूप धन्यवाद .👏
आपल्याविषयी यापूर्वीच कळाले नाही याविषयी खंत वाटते.स्वर्गीय आवाज आहे आपला.निश्चितच ईश्वरी कृपा आहे आपल्यावर
श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय हरी माऊली खुप सुंदर छान
फार सुंदर आठवणी
अशीच गात राहा बेटी । वाद्यांचं थैमान नाही म्हणून मस्तच
आपणास गुरु दत्तात्रयांची अशीच कृपा प्राप्त ह्वावी,,अशी प्रार्थना
Masta श्री गुरुदेव दत्त !
Khup chan, shukriya💐 🙏🕉
🙏🌹🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. खूप सुंदर आसावरी ताई.
उत्तम कल्पना ,खूपच छान !
👌🏻👌🏻👌🏻अप्रतिम दिदी 👌🏻👌🏻👌🏻
🙏🏻🙏🏻🙏🏻अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻
दिदी सद्गुरु तुमच्यावर प्रसन्न आहेत म्हणून तुमच्याकडून हि सेवा सद्गुरू चरणी अर्पण 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद ..
आवाज खुप गोड आहे छान आहे
अतिशय सुरेल आवाज.
आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटी चार गुरुवार आहे.आपलेअभंग ऐकण्यासाठी संधी मिळाली खूप खूप खूपच सुश्राव्य आहेत अभिनंदन अभिनंदन मनापासून धन्यवाद
अतिशय सुंदर ओरिजिनल पेक्षा एक दम लै भारी धन्यवाद ताई असेच गित मधुन मधुन पाठवित जा आवाज अतिशय सुंदर
व्वा अतिशय सुंदर आहे 👌👌
🚩खुप छान सुंदर 🚩🙏
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त 🎉🎉
वा सूंदर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम गाता ताई 👌
अभिनंदन 🌹🌹
दत्त गुरु..... 🙏
खूप छान आणि सुंदर आवाज ❤
ताई, खूप खूप धन्यवाद!
🎉🎉 अप्रतिम खूप खूप शुभेच्छा माऊली जगाची अधिष्ठात्री देवी श्री. दत्त प्रसन्न माऊली शुभ आशिष नमस्कार त्रिवार वंदन 🎉😅
खूप खूप मधुर. जय श्री गुरुदत्त
खूप छान , मंत्रमुग्ध करणारा आवाज आहे 🎉❤
खूप छान ताई दत्त महाराज की जय 👌🏻👌🏻💐
Good morning Tai 🌹
रामकृष्णहरी ताई 🙏
खुप खुप छान सुंदर
तुम्हाला सुर तेच छेडीता या कार्यक्रमात धरीला पंढरीचा चोर टीव्हीवर गाताना बघुन खुप छान वाटले 👌
खुप खुप छान 👌👌👌
धन्यवाद
Shree Gurudev Datta❤❤
सुंदर,गोड आवाज आणि स्पष्ट शब्दोच्चार.
खूपच सुंदर स्वरात गायन शिवाय स्वतः संवादिनी
वादन
खूप छान प्रसन्न वाटले. खूप शुभेच्छा ताई❤
खूपच सुरेल!!गुरुदेव दत्त!!
अप्रतिम आणि धन्यवाद.
खूप सुंदर 👌❤🙏
अतिशय सुंदर आवाज... खूप छान खूप छान🎉
खूप सुंदर !👌 भक्तिमय !👌👍🙏
आपण गइतरूपआतउन ज्ञानामृत देत आहात आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन शंकर स्वामी नांदेड
आपलं गायन उत्तम आहे...
उत्तम भक्ती गीत सादर केले आहे
आसावरी ताई अप्रतिम आवाज मनापासून धन्यवाद
Khup Sundar
अतिशय सुरेल 👌👌भाव भक्तीने ओतप्रोत भजन गाऊन दत्तप्रभूचरणी आपण आपली
सेवा तुम्ही अर्पण केली आहे.. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
अप्रतिम आवाज आणि गायन फारच छान ❤
खुपच छान आवाज, आणि अतिशय भावपूर्ण
Asavari very nice. Datta Bhajan singing. It likes to hear again and again. God datta may gives you long life
वा! सुरेख!! सुंदर!!! उत्तम!!!! उत्कृष्ट!!!!! खूप सुंदर गाणं गाता तुम्ही ताई। मला तर आशा ताई भोसलेंची आठवण झाली तुमचं हे गाणं ऐकून।
🙏🙏🙏 Shree aadhi guru Dattatreya 🌼🌹🍂🌸🌻🌺🙏🙏🙏
अप्रतिम खूप सुंदर 🎉👌
शुभ प्रभात ❤
खुप खुप छान गायलात ताई मनःपुर्वक शुभेच्छा
खुप मंत्रमुग्ध छान ताई
5:02
सुंदरच प्रयोजन❤❤❤त्रिमूर्ती दत्त महाराज आपले कल्याण करील❤❤ आपण यशाचे शिखर गाठाल यात शंकाच नाही❤❤🎉🎉🎉सुंदर प्रस्तुती किती वर्णू 🎉🎉 सुख, शांती, समाधान लाभो❤❤❤❤❤❤
धन्यवाद
Khupch Sunder n GOAD.
अप्रतिम गायन खुपच सुंदर आवाज आसावरी ❤❤😅
Apratim 🎉🌹🙏 gayale ahe ❤ shree Guru Dev Datt 🌹🙏🌹🎉 pratibha aghorker pune ❤
वा खुपच छान ताई 🌹🌹
Khup सुंदर 👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आदरणीय ताई सप्रेम नमस्कार 💐🙏उत्तम ताई 🌹🙏
अप्रतिम ❤❤ सुंदर आवाज ❤ खुप खुप छान ताई ❤ पुढील वाटचालीस कोटी कोटी शुभेच्छा
हे गाणे ऐकताना माझे मन मोहून गेले. कारण दत्त गुरु हे माझे अर्ध्या दैवत आहे. आपण फार च छान गायलात. धन्यवाद.
गंगाधर मंचरे बोल्हेगाव अ नगर
अप्रतिम गायलंय ❤
Khoopach sundar🎉🎉
Ati sundar tai ❤❤
ताई।खुपच।गोड।आवाज। आहे❤❤
Jay Gurudev Datta Shri Swami Samarth Jay Jay Raghuvir Samrtha Jyotibachya Navane changbale Har Har Mahadev Laxmi Narayan Laxmi Mata ki Jay Ganpati Bappa morya Mangal Murti Morya Jay Shri Ram Jay Hanuman ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप च सुंदर आवाज लयबद्ध 🌺🌺🌹🌹🙏🙏
Asavari very nice and adorable Bhajan singing. God bless you.
Reminds me my childhood visits of vittal mandir khanapur
Shri guru dev Datta 🙏
खूप छान मॅडम
❤ मस्तच
Tai khub sundar
Kiti chan gaata ho🙏🏻🙏🏻
1 no awaj ahe tai.
Shree Gurudev Datta 🙏 🚩
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
जय श्री गुरुदेव दत्त,
छान आवाज ताई, सुंदर गायन
Khupach chan
खुपच छान गायन , 🚩🚩🚩🙏🙏
खूप छान ताई... आवाज खूप गोड आहे
बहूत अच्छा … आप कुछ हिन्दी या गुजराती दत्तगुरुके भक्ति गीत भी गाओगी तो सब लोग सुनकर समज भी सकेंगे . शुक्रिया .
Ok sure
सुरेल, सुरेख, छान आवाज. धन्यवाद.
Shree Gurudev Datta 🙏 🙏
अप्रतिम आहे ताई
फारच छान ताई
मला हे खूपच भावले.. 🙏
Mala Hey Dutta Guru Dhisle:
(Datta Jayanti Special)
ASAWARI BHONDANKAR JOSHI...
Baby you have become professional in presenting Devotional Video.
Your performance of this Devotised song,
your humble silence tone, given a true love touch, feelings voice.
Lovely Harmonium Musical Music.
You're a super rising STAR, Bless you with.
मला हे दत्तगुरू दिसले 🎉🎉
खुप छान गायलेले
❤️🌹🙏OM NAMO BHAGAVATHE GURU DATTHATHREYAYA ❤️🌹🙏
सुंदर गायन,श्रवणीय 🌹🌹
❤ सुंदर आवाज अतिशय उत्कृष्ट गायन
Khup Sundar gayli ❤❤❤
अप्रतिम .. very nice
👌अप्रतिम खूपच आवडले
खूपच छान
अप्रतिम गायन ताई
खूप छान मॅड
श्री गुरु दत्त .ताई फार छान गायन आणि वादन.😂😂
वा वा फारच छान सुंदर काय आवाज आहे धन्यवाद
जय दत्त गुरू माऊली
🙏🌷🙏