बापू तुमचे विचार खूप छान आहेत,,, जे झालं ते गेलं याचा विचार न करता तुम्ही पुन्हा उभे राहिले तो विश्वास आणि हिंमत पाहिजेच hats off you❤️✌️ नक्कीच तुमची नात तुमचं नाव रोशन करेल जसं सिंगम ने केलं✌️ जय शिवराय❤️🚩
मुलाखत जास्त मिनिटाची असेल तर फायनल विडिओ तयार करायला कॉम्प्युटर वर खूप वेळ लागतो. आणि विडिओ ४K quality चे असल्याने एवढी संपूर्ण एक तासाची मुलाखत तयार करणे अवघड जाते, त्यामुळे मोठी मुलाखत असल्यावर वेगेवेगळे भाग केलेले बरे पडतात बनवायला.
साध्या सोप्या मराठीतून इंग्रजी शिका. इंग्रजी भाषेतल्या खुब्या आणि बारकावे समजून घ्या. इंग्रजीच्या अज्ञानामुळे वा चुकीच्या इंग्रजीमुळे स्वतःला चेष्टेचा विषय बनवून घेऊ नका. U tube वर Kochrekar master channel वरून basic to Classic इंग्रजी शिका......... Kochrekar master.
अतिशय छान मुलाखत झाली ... निस्वार्थी पणे केलेली नंदीची सेवा कामाला आली .. आणि त्याचे फळ मिळाले त्यांना...
नादा पुढे काय नाही सर्व गेले पण एक वेळ नाव कमावलं नाव सलाम आपल्या कार्याला
अमोल खोत शेठ तुम्ही आम्हाला तुमच्या बैलला बर जे प्रेम दिलं त्यामुळे बद्दल खुप आभारी आहे... सिंघम काळीज
मोठा लक्षा च नाव आईकुन खुप बरं वाटलं साहेब 🙏❤️🤗🤗🤗
बापू तुमचे विचार खूप छान आहेत,,, जे झालं ते गेलं याचा विचार न करता तुम्ही पुन्हा उभे राहिले तो विश्वास आणि हिंमत पाहिजेच hats off you❤️✌️ नक्कीच तुमची नात तुमचं नाव रोशन करेल जसं सिंगम ने केलं✌️ जय शिवराय❤️🚩
एकदम भारी मुलाखत
Dighe saheb chan mulakat zali asya mulakati baghyla amhala avadtil
एक नंबर सिंघम
❤
मस्त मुलाखत 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
सिंघम आणि चिमण्या हा पैरा मी केला होता पहिल्यांदा
एकदम छान
🔥👍❤️
एकदम भारी मुलाखत....
सोन्या ५०५० ची मुलखात घ्या
सिंघम 🔥🔥
Dighe saheb aanada aapa rethare yanchi pn mulakhat gha jativant khilar khond aahet sarja aani pakharya
मोठा लक्षा ला दाखवा एकदा 🙏🙏🙏🙏❤️
Great 👍👌
काळीज सिंघम 💫✨💖
Bhau 🙏🙏🙏🙏🙏🙏
Shingam 👑🔥
👌
🔥♥️
Balma chi mulakhat upload kara ki
खूप chan mulakat 👑✌✌👌👌
तुमची गाडी कोणा संगालय पळाली
भाऊ अशी का मुलाखत चालू आहे तीन टप्प्यात
Paise bhettat hyachech dighe sahebana Ani channel ch name khillar Maharashtrachi Shan hats of you
@@suyogchavan2237 बर ओके
@@suyogchavan2237 बरं झाला सांगितलं, आम्हला पण आताच कळलं हे
मुलाखत जास्त मिनिटाची असेल तर फायनल विडिओ तयार करायला कॉम्प्युटर वर खूप वेळ लागतो. आणि विडिओ ४K quality चे असल्याने एवढी संपूर्ण एक तासाची मुलाखत तयार करणे अवघड जाते, त्यामुळे मोठी मुलाखत असल्यावर वेगेवेगळे भाग केलेले बरे पडतात बनवायला.
@@KhillarMaharashtrachiShaan ओके ✌️✌️
Khillar cow la fight😀😀
भोरच्या चिमन्याची मुलाखत घ्या
Yanch naav philyandhach yek mi
सिंघम बैलाच gav kont
दुरदेवाडी
साध्या सोप्या मराठीतून इंग्रजी शिका. इंग्रजी भाषेतल्या खुब्या आणि बारकावे समजून घ्या.
इंग्रजीच्या अज्ञानामुळे वा चुकीच्या इंग्रजीमुळे स्वतःला चेष्टेचा विषय बनवून घेऊ नका.
U tube वर Kochrekar master channel
वरून basic to Classic इंग्रजी शिका.........
Kochrekar master.
मस्त खुप छान मुलाखत 👌🏼❤👌🏼❤👌🏼
Balma chi mulakhat upload kara ki