ताडोबाची राणी 'माया' कुठे गेली ? तिच्या जन्मापासून ते तिच्या अदृश्य होण्यापर्यंतची कहाणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 дек 2024

Комментарии • 14

  • @kedarishereforyou
    @kedarishereforyou 2 дня назад +1

    एवढी नाट्यमय कहाणी आहे, नक्कीच ह्यावर एक big budget चित्रपट होणार.
    शुभेच्छा 🎉

  • @crick881
    @crick881 4 дня назад +2

    छान मुलाखत, "एक होती माया" हे पुस्तक वाचले, फार छान, माया, ताडोबा पाहील आहे त्यामुळे अजुन जास्त जवळच वाटलं, अनंत सोनवणे यांच अभिनंदन व शुभेच्छा.💐

  • @kedarishereforyou
    @kedarishereforyou 2 дня назад +1

    खूप छान मुलाखत घेतली, साहेब. 🙏

  • @manishasathe2171
    @manishasathe2171 2 дня назад

    छान -उत्सुकता वाढवणारी मुलाखत.एक होती माया नक्की वाचणार.

  • @dipakumarsardar4269
    @dipakumarsardar4269 5 дней назад +1

    काही प्रश्न अनुत्तरीत होते त्या सर्व प्रश्नांची यथोचीत उत्तरे मिळाली त्याबद्दल आपले मनस्वी आभार ! अभिनंदन !!
    पुढील वाटचालीस शुभेच्छा !

  • @डॉगवर्ल्ड
    @डॉगवर्ल्ड 5 дней назад +1

    छान-उत्सुकता वाढवणारी चर्चा..मनोज-अनंत आपण एकूण विषय पुस्तकाच्या निमित्ताने अत्यंत सोप्या शब्दात पोहोचवला…आभार..👌👍

  • @shubhanginimbalkar3999
    @shubhanginimbalkar3999 4 дня назад +1

    अभिनंदन अनंत दादा ....पुस्तक वाचण्याची उस्तुकता वाढलीय ....खूपच छान

  • @vidyaavasak8539
    @vidyaavasak8539 5 дней назад +2

    अभिनंदन 💐💐

  • @hemalatatalekar3503
    @hemalatatalekar3503 4 дня назад

    खूप, खूप अभिनंदन 🌹

  • @aranyayurved5184
    @aranyayurved5184 3 дня назад

    Congratulations sir....❤

  • @kedarishereforyou
    @kedarishereforyou 2 дня назад +1

    मला वाटलं होतं की प्रत्येक वाघ वाघिणीच्या गळ्यात कॉलर लावलेली असते. नाही का?😮

  • @gajupatilkolhe30
    @gajupatilkolhe30 5 дней назад +2

    पैनगंगा अभयारण्यात सुद्धा जॉन वाघ आणि इंदू वाघीण आहे.