खिल्लार कॉव तुमच्या चॅनेल वर बघणं पसंत करतो. करण Clearity छान असते... आता मुलाखत खूप छान झाली. घाडगे साहेब चॅनेल वर तुम्हाला खूप माहिती आहे . बैलगाडी क्षेत्रात खिल्लार जाती संगोपन करणे फार महत्वाचे आहे ❤❤
मुंबई ची अविस्मरणीय जोडी तसेच अपराजित जोडी विजय (नाना) पाटील (सोनार पाडा) यांचा मानक्या तसेच महेश (शेट) पाटील (ताडाली भिवंडी) यांचा कन्हैया यांची मुलाखत घेतली तर बरं होईल...
बैलगाडा मालक आणि चालक वायदी बंद करा, सर्वच गाडी मालक आणि ड्रायव्हर वायदी बंद झाली पाहिजे असे मत व्यक्त करतात. पण ड्रायव्हर आणि मालकच हे करत आहेत हे दिसते आहे. धंदा करत आहेत. बिन जोड म्हणजे जुगार खेळणे आहे. वैर वाढवणे आहे.
बापू त्या मुंबई च्या मोरे यांचे पैसे दया की भरपूर वर्ष झाली आता कधी देणार पैसे दुसऱ्यांचे पैसे बुड़वायचे आपन
खिल्लार कॉव तुमच्या चॅनेल वर बघणं पसंत करतो. करण Clearity छान असते... आता मुलाखत खूप छान झाली. घाडगे साहेब चॅनेल वर तुम्हाला खूप माहिती आहे . बैलगाडी क्षेत्रात खिल्लार जाती संगोपन करणे फार महत्वाचे आहे ❤❤
धन्यवाद 🙏
महेश शेठ पाटील ताडाली भिवंडी यांचा कन्हेया याची पण मुलाखत घ्या ,,, एकदम देखणा बैल आहे तो
गौतम भैय्यांच्या मुलाखती नंतर अजुन एक अनुभवी मुलाखत बगायला भेटली....
SK patlachi vidio kra ki lavkar
कालवडीला सोनारपाड्याचा मोठा सोन्या भरलाय का? पळाऊ देखणा खिल्लार म्हणलं तर पहिल्यांदा डोळ्यासमोर सोन्याच येतो.
Hoy
💯 सोनारपाडयाची पेदास असेल ❤
कुठली?
त्या गायला होणारी
💯 mala pn tech vatay
💯
घाडगे साहेब छान मुलाखत ❤
सगळ्यांच्या मुलाखती झाल्या पण मदन पैलवान रेठरे यांची कोणीच घेतली नाही तेवढी घ्या
ते मुलाखत देत नाहीत कोणालाच
👍
मुंबई ची अविस्मरणीय जोडी तसेच अपराजित जोडी विजय (नाना) पाटील (सोनार पाडा) यांचा मानक्या तसेच महेश (शेट) पाटील (ताडाली भिवंडी) यांचा कन्हैया यांची मुलाखत घेतली तर बरं होईल...
हया गाडिने बिनजोड ला लक्ष्या चा पराभव केला होता
बापू बापू म्हणतात ते बरोबर आहे.
पण मैदानात उतरल्या शिवाय,आपली मर्यादा कळत नाही.
आपण कुठपर्यंत आहे.
घाडगे साहेब मुलाखत छान झाली.
❤❤❤
कालवड खतरनाक आहे आपल्याला आवडली राव 🔥🔥
छान मुलाखत 💐🙏🙏🙏🙏
बापू खूप छान माहिती दिली, 🙏 धन्यवाद घाडगे साहेब 🥰
पहिला गाडा मालक बघितला की स्वतः बोलला वायदी घेतो
खरा मानुस वायदी घेतों सांगनारा पहिला मानुस बघितलाय रोख ठोक स्वभाव
कानकत्रा शंभु मावळ मधी सेकंद घाटात पळतोय 1नबंर
Nagpur la ya kadhi tari
एक नंबर मुलाखत 💯🚩
No.1 मुलाखत. JP पाटील मुलाखत कधी टाकणार
Jayesh sheth aani viju nananchi ji bakichi bail aahet tyanchi video houn jaude
हिंदकेसरी भारतची आणि किरण आप्पांची मुलाखत घ्या❤
ईमानदार व अनुभवी व्यक्तीमहत्व बापु🎉🎉🎉🎉
गाई १ नंबर..❤❤
घाडगे साहेब पक्षा आणि शंभू ची मुलाखत कधी येणार छान मुलाखत झाली
घाडगे साहेब दूधस्कर वाडीचा बाळ्या याची मुलाखत घ्या 💐💐
घाडगे साहेब दूधस्कर वाडीचा बाळ्या चांगला बैल होऊन गेला त्याची व्हिडिओ घ्या 💐💐
मोठा सोन्या भरलाय 100%
👍
हो मला पण तेच वाटत
@@Animalworld-zl4yu फेरे पण kadhlet त्यांनी सोन्या बरोबर त्यांच्या bailache
छान मुलाखत घेतली
दोन दांत तरी झाली पाहिजे होती गाय.❤
कान कातरल्या नि आजारी पडत नाही आशी मान्यता आहे आमच्या भागत
गायीचा चौक 1नंबर आहे
घाडगे साहेब नमस्कार तुमचा आवाज ऐकला भारी वाटलं 🙏🙏
एकमेव माणूस आहे ज्यांनी आम्ही वायदी घेतो म्हणून कबूल केलं
एक नंबर माणूस आहे 👌
Bhau MIka Seth Kuthe aahay
बुलढाणा बब्याची मुलाखत घ्या पुन्हा एकदा❤
Daivat shet chi mulakat ghya
Sonya 5050 che seman ahea vattha kalvedla
रोज व्हडिओ टाकत जावा सर❤
Aplya kde pn sem ashich ahe kalvad
Ghadage Saheb SK patalanchi mulakhat kadi padanar ahe.
खुपच सुंदर😍💓
अगदी मनापासून बोललात बापू
प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.
जीवन ड्रायव्हर यांची मुलाखत घ्या
सप्त हिंदकेस मोठा लक्ष्या पैदास करा
महाद्या आणि किसन पालकर केवाले सागर.... टॉपल चालली गाडी... मुंबईत
माणुस असावा तर असा ❤️🩹
भारत ची मुलाखत घे
2013 ला गौतम भैय्या नी केलत....किती खोट बोलावं😂😂
इकडे तिकडे घ्या समजून महाराज सोबत नांद्या चांगली पळत होती असा बोलू नये बापू खोटं बोलणार माणूस नाय
2012 ला केलं होत बापू नी. चुकून बोलले ते
Sk patil ची व्हिडिओ पाठवा साहेब
Sk patil chya davnichi video and details ghya specially tyancha pakshya jo Gautam kakade chya nandya sobat palala.
खरं तेच बोलले बापू वायदि बद्दल
Kalvad vyayli ka yanchyakadchi
हो
@@rohitkadam1482 वासरू दाखवा खोंड आहे का कालवड
काही गोष्टी पटल्या पण काही नाही पटल्या ....
Sk patilachi vibio kara shembhu
शंभर टक्के सोन्या कडून भरलीय वाटत गाय 💯💯💯
Ha शिवा ओम्या बरोबर पळाला होता
Bhagvat sarpanch cha ka
Ho
बुलढाणा एक्स्प्रेस बब्या ची मुलाखत घ्या सर
Daivat govekar yanchi mulakht ghya
Sir SK patil yanchi mulakht kahi yenar ahe..
Mast mulakat 1 no 🙏🙏
बापू ❤
Sk patil mulakhat kadhi yenar
Dada sk patil chi mulakat kadhi gyal
Ghadge saheb tumchaa no. Dyana
Pn hach bail nav karel. Shevti ahe to
छान ❤
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏🙏
1:01
Hi
Sk patlachi kara ki
🙏🙏🙏👍👍👍👍👍
हा प्रशांत भागवत यांचा शिवा आहे ना
Sk patil yanchi mulkhat ghya ki
👌🙏🏻❤️❤️
Kalvadila sonarpadycha sonya bharla asava as vattay
प्रामाणिक व्यक्ती घेतली तर घेतली 👍🏻
दादा नमस्कार 🙏🙏
Malhar 6262 chi mullkat gaya
Nice 👍
पूसेगावची शान बापू
सोन्या च काय विषय आहे ते विचार दैवत ला 5050 चे नावानी का नाय पणालत घरी जाऊन विचारा ना लवकर करा
लक्ष्या ने केला होता 1 नंबर 2013 ला पुसेगाव मध्ये 💯
Nandya n maharaj ne kelta sheth
@@नादबैलगाडाशर्यत-त6घ are amhi maidanat hoto record ahe tya maidanat lakshya lakshyane farkane gadhya marlyat
👍👍👍👍👌
👌👌👌
घाडगे सर तुमचा नंबर टाका
बैलगाडा मालक आणि चालक वायदी बंद करा,
सर्वच गाडी मालक आणि ड्रायव्हर वायदी बंद झाली पाहिजे असे मत व्यक्त करतात. पण ड्रायव्हर आणि मालकच हे करत आहेत हे दिसते आहे.
धंदा करत आहेत.
बिन जोड म्हणजे जुगार खेळणे आहे.
वैर वाढवणे आहे.
Tumhi naka deu vaydi ani gheu naka
❤❤❤👌💐💐💐
Correct bole bapu❤
एक नंबर
👌👍
Dekhana sonya ch aahe🕉🔱💯
मालक बापू जाधव यांचा मोबाइल नंबर पटवा
Sk patil che pudchi taka mulakhat❤🎉
9 hajar la ghetla hota tevha
घाडगे सर
❤❤❤
Motha Sonya 5050 bharala Asel i think
I think
Motha sonya bharalay kalvadila
अनुभवाचो बोल🎉
1001% 5050 mothya sonya bharala asnar ♥️