शर्यती नंतर काय करतो हा प्रश्न लय भारी होता साहेब. कारण ते महत्वाचे आहे. आणि बकासुर ची माणसे खुप संयमी आणि इमानदार आहेत. त्याचे फळ त्यांना नंदी ने दिले.
घाडगे साहेब जो प्रश्न तुम्ही मोहिल शेठ ला विचारला तो प्रत्येक गाडा मालकाल आणि शर्यत शौकीनला विचारा त्याची पण खूप गरज आहे नाय तर आताची नवीन पिढी या क्षेत्रात घरच काम किंव्हा नोकरी सोडून मैदानात येतेय मैदानात जरूर या त्याला कोणाचा विरोध नाही पण मोहिल शेठ सारख सर्व काम करून या नाद झाला पाहिजे पण घरचा आपला व्यवसाय बघून झाला पाहिजे एक नंबर मुलाखत झाली 💯♥️✌🏻
शब्दाला किंमत आहे राव मानलं पाहिजे सोन्या आणि बकासुर च पैरा केला आणि अभ्यास पण खूप चांगला आहे सल्ला घ्या सगळ्यांनी ,येवढे फिरतात हे तर knowledge खूप आहे😊🙏
पुसेगाव मैदान व्हायच्या अगोदर खिल्लार कॉव चॅनेल वर दोन विडिओ आल्या होत्या, बकासुर मुलाखत आणि सोन्या ची, दोन्ही विडिओ बोललो बकासुर आणि सोन्या हिंदकेसरी झाला पाहिजे आणि दोघे पण झाले 🚩🚩🚩
Camera मागचा माणुस लय आभ्यासु आहे .नीबार आणुभव .....नजर तर अशी की बगीतल की लगेच सांगनार कोणत वासरु ,बैल कसाय आणी तो पुढे काय करेल कसा पळेल. # गल्ली ते दिल्ली सगळ हीतच 🔥🔥🔥🔥🔥🔥
King of mulshi bakasur khup ichha hoti mazi to hindakesari hoila pahijn puse gavla tyacha ani sonycha pahirey sathi 1 lada baghyla gelo ani hinda kesari jhala bakasur & 5050
साध्या सोप्या मराठीतून इंग्रजी शिका.इंग्रजी भाषेच्या विशिष्ट खुब्या आणि बारकावे समजून घ्या. Kochrekar master हे U tube channel वर प्रदर्शित होतो. उत्तम पैकी इंग्रजी शिका.
म्हणजे घाडगे साहेबांनी हा पैरा जुळवून आणला आणि sucessकरून दाखवला याला म्हणतात दूरदृष्टी ,खिल्लार बद्दल प्रेम, खरी तळमळ ,,सॅल्युट तुम्हाला👍🙏🙏
👍🏻
हे सर्व घाडगे साहेबांनी केला आहे तुम्हाला माहिती नव्हत काय
पटद्या मागचा हिरो घाटगे साहेब.
घाडगे साहेब चा नंबर मिळेल का माझा बैल पण खूप जोरात आहे सद्या
एकदम खर बोलला मामा ज्या माणसा मुळे आपला नाव झाला त्या माणसाला कधी विसरायचा नाय
शर्यती नंतर काय करतो हा प्रश्न लय भारी होता साहेब. कारण ते महत्वाचे आहे. आणि बकासुर ची माणसे खुप संयमी आणि इमानदार आहेत. त्याचे फळ त्यांना नंदी ने दिले.
घाडगे साहेब जो प्रश्न तुम्ही मोहिल शेठ ला विचारला तो प्रत्येक गाडा मालकाल आणि शर्यत शौकीनला विचारा त्याची पण खूप गरज आहे नाय तर आताची नवीन पिढी या क्षेत्रात घरच काम किंव्हा नोकरी सोडून मैदानात येतेय मैदानात जरूर या त्याला कोणाचा विरोध नाही पण मोहिल शेठ सारख सर्व काम करून या नाद झाला पाहिजे पण घरचा आपला व्यवसाय बघून झाला पाहिजे एक नंबर मुलाखत झाली 💯♥️✌🏻
घाडगे साहेब एक नंबर 👌🏻🚩
बकासुर बैलाची माणसं खूप प्रेमळ आणि प्रामाणिक आहे, एक नंबर 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🚩🚩
जयेश शेठ चा घरी जाऊन रविवारी बैल बघून आलो शेठ आणि सोबतची माणस लय भारी.❣️🙏
Bin jod la kela na mumbhaila
Jayesh shethcha no ahe ka
🔥🔥🔥🚩Dada bakasur mota Sonya cha paira tumi kelat ka mahiti navta 1 no niyojan ahe tumcha 🔥🔥🔥🔥🔥💯💯🚩
आत्ता घाडगे साहेब ,सोन्याची मुलाखत झाली पाहिजे जाळ आणि धूर बरोबर निघाला पाहिजे
बरोबर बोललास भाऊ
Hoo Bhai
हो नक्कीच
दैवत ची मुलाखत ghya
हो परत मुलाखत झालीच पाहिजे.
शब्दाला किंमत आहे राव मानलं पाहिजे सोन्या आणि बकासुर च पैरा केला आणि अभ्यास पण खूप चांगला आहे सल्ला घ्या सगळ्यांनी ,येवढे फिरतात हे तर knowledge खूप आहे😊🙏
घाडगे साहेबांनी हा पैरा केलेला आणि सक्सेस पण करून दाखविले
पुसेगाव मैदान व्हायच्या अगोदर खिल्लार कॉव चॅनेल वर दोन विडिओ आल्या होत्या, बकासुर मुलाखत आणि सोन्या ची, दोन्ही विडिओ बोललो बकासुर आणि सोन्या हिंदकेसरी झाला पाहिजे आणि दोघे पण झाले 🚩🚩🚩
घाडगे सर हा प्रश्न आपल्याला लय आवडला की बैलगाडी क्षेत्र सोडून बाकी दिवस काय करतो ...... हा प्रश्न कायम प्रत्येक मुलाखतीत विचारत जावा
Camera मागचा माणुस लय आभ्यासु आहे .नीबार आणुभव .....नजर तर अशी की बगीतल की लगेच सांगनार कोणत वासरु ,बैल कसाय आणी तो पुढे काय करेल कसा पळेल. # गल्ली ते दिल्ली सगळ हीतच 🔥🔥🔥🔥🔥🔥
धन्यवाद 🙏
@@khillarcow5048 कॅमेरा मागे sandy यादव आहे का ????
@@kp146 जनार्दन घाडगे आहेत
@@kp146 नाव लक्षात ठेवा 🔥🔥🔥🔥
घाटगे साहेबाचा बैलगाडी शर्यतीतला अभ्यासच वेगळा
घाडगे साहेब आता मोठा सोन्या ची व्हिडिओ बनवली पिहिजे दैवत भाऊ गौवेकर यांची मुलाखत झाली पाहिजे
Dhadge saheb khup dhanywad bakasur la charchet ani sonya sobat palvala dhanywad
एक नंबर मोहिल दादा बकासुर प्रेमी
छान मुलाखत दादा, सोन्याची पण मुलाखत घ्या, दैवत भाऊंना घेऊन
पुण्यासारख्या शहरी भागात मोहित ने आपला छंद जपलाय आणि तरूण पिढीला देखील चागल्या प्रकारच सल्ला दिला
Hindakesari moth Sonya ani bakasur 👑👑👑❤❤
पडद्या मागचे हिरो खरे किंगमेकर khilar cow 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
दैवत गोवेकर यांची मुलाखत घ्घा
सातारा एक्सप्रेस बलमा आणि बकासुर गाडी जोडा गाडी कोणी मारू शकणार नाही
व्हिडीओ बनवून अड्ड्यावर हवा कुणी पण करुदे... रुबाब फक्त सोन्या आणि बकासुरचाच राहील इथून पुढे 😎💪
यश मीलत गेल्यावर मानुस भारावुन जातो म्हणजे जातोच... यश कोणाचा बाप नसतो.....( Mi ek bakadur fan .... 🖊️)
घाडगे साहेब असंच काम करत राहा गरिबांच्या बैलाला उजेडात आणायला सुरुवात केली आणी ते सक्सेस करून दाखविले धन्यवाद घाडगे साहेब असंच काम करत राहा धन्यवाद
सरकार तुम्ही केलय मार्केट जाम ✌️🔥
Sunder ani chota sunder mulakhat ghya lumpytun bara zalet te
👑 किंग सोन्या 👑
दादा सलाम तुम्हाला 🙏🙏❤
मोठ्या सोन्याची मुलाखत घा दादा
Khillar cow tumhala dhanyawad tumi tyacha paira sonya sobat kela tyamule to udayas aala tumhala dhanywad 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
दैवतभाऊ ची मुलाखत घ्यायला पायजे
प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.
एकच no मुलाखत
खिल्लार काऊ चे अभिनंदन
खिलार काऊ हार्दिक अभिनंदन
Bakasur king of maharashtra bakasur ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
पंढरी शेठ फडके यांची पुन्हा एकदा मुलाखत झाली पाहिजे
Dada tumi kalwad aanali ticha video kara aani gai che video kara
Bakasur ani nitin aba shevale tyancha bavrya palala pahije 🔥🔥 bhari jodi hoil
Najar ani parakh khup chan
Paira jamavla te khup chan kel garib mansacha bail ujedat anla
Vaibhav bhau 1no
चांगलं बग नारे माणस कमी आहेत sir घाडगे भाऊ ❤️❤️
एकदा विहीघर वाल्याची मुलाखत झाली पाहिजे दादा
26 जानेवारी (देसाई) मैदानाची वीडीओ काढा भाऊ
बकासुर बगायचाये आमाला बघायला येऊ शकतो का मोहिल शेट
Kiti bhari diste king
Dada 5050, tester ची पण ghayy 🙏🙏🙏❤️❤️
Bakasur bridging sathi bhetl ka....khillar gai ahe
मोहिल शेठ ला सांगा एक खिलार गाय घ्यायला❤
खुप छान भाऊ 👍👍
पंढरी शेठ फडके यांची मुलाखत घेतली पाहिजे परत एकदा
🔥❤️👍
सोन्या 5050 ❣️
Sarkar mothya sonya chi mulakhat ghya please
❤❤❤😊😊
पूर्ण दावनाची मुलाखत घेत जा भाऊ
S.k patil pakshya rahila ahe Kiva daivat chi mulakht ghya dada..
लपी तील परिस्थिती मुलाखत सुदर ची घ्या
Roj 1 video taka na 😊 dada
❣️✨
गावठी चा नाद नाय
बकासुर किगं ❤
दैवत भाऊ ची मुलाकत घ्या
छोट्या बकासुर चा वासरू द्यायचं आहे का
खुप छान एक नंबर..
आपल्याला आवडली ही मुलाखत
पिवर गावरान खोंड 👌
बकासुर सोन्या कधीच 3 मैदान जली आहेत पळून
सुंदर ची मुलाखत घ्या
🔥🔥🔥🔥🔥❤❤❤
MH 50 कराडकरांचा रायफल ची मुलाखत घ्या
वाट बघतोय मी videoची
सोन्या ❤️ बकासुर 💪😎✌🏿
पैदासीसाठी बैल मिळेल का
26 आलते का मुंबईला
Sunderchi pn mulakhat ghya lumphytun bara zalay
खूप छान ☺️☺️
Hindkesari bakasur
दादा video टाका ना
Bhau no patv tumcha
Mothya lakshya chi paidas chi video dakhva
King of mulshi bakasur khup ichha hoti mazi to hindakesari hoila pahijn puse gavla tyacha ani sonycha pahirey sathi 1 lada baghyla gelo ani hinda kesari jhala bakasur & 5050
दैवत यांची मुलाखत घ्या ना घाडगे साहेब❤
👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼
Mothya lakshya chi paidas dakhva
बैल खुप छान आहे पण वायदी 17000 घेतली ते खुप वाईट
कुणा कडून घेतली आणि कधी घेतली
आता कायम नावापुढे कायमचं हिंदकेसरी लावायच
❤❤👑👑👑👑
Sonyaa chi mulakhat ghya
पठारवाडीला गटाला दोन वेळा का पळाला??
हारला होता कायम किंग नाय कोण,
@@rajgaikwad8755 nikalavar loby touch zali hoti gadi
❤️👑👌🙏
साध्या सोप्या मराठीतून इंग्रजी शिका.इंग्रजी भाषेच्या विशिष्ट खुब्या आणि बारकावे समजून घ्या. Kochrekar master हे U tube channel वर प्रदर्शित होतो. उत्तम पैकी इंग्रजी शिका.
सावकार बैल नाही दाखवलात.
Daivat govekar yannce mulakhat gy
हिद.केसरी.आज.पण.विजयी.झाला.बकासुर.काल.भैरव.केसरी.1नंबरचा.मानकरी.झाला
प्रत्येक मैदानावर इतिहास आहे पण एकदा बैल मालक फोन करत असेल तर बोला फोन वर शेठ
दीड हजार😎😎😎😎😎😎😎
त्यांच्या दुसऱ्या बैल दाखवा
Tumcha ewadh Knowledge kontyach youtuber la nahi bailanbabat. Tyamul mulakhat weglich hote tumchi.
सोन्या ची मुलाखत घ्या
खरच बकासुरचे मालक पण समज दार आहेत सोन्याचे मालक तर नो च्यालेंज
Sonya 5050 ghya
Bali vakataka ka 8000000