SCTवैदीक 🐄मिल्क चार्जर भाग -2 🐄शेतकर्यांचे वापराबाबत प्रश्न व राम सरांचे सायंटीफीक उत्तरे‼️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 56

  • @hanmanthwadikar4940
    @hanmanthwadikar4940 Год назад +7

    वैदिक मिल्क चार्जर animal हेल्थ चार्जर आहे,गोमाता च्या पिढ्या गोकुळा प्रमाणे जन्माला येतील, छान मार्गदर्शन प्रणाम गुरुदेव 💐💐🙏🙏

  • @prafulakarte8670
    @prafulakarte8670 Год назад +3

    आजच्या युगात मिल्क चार्जर हे जनावरांसाठी नवसंजीवनी ठरत आहे 👌👌👌

  • @NatureAgroofficial
    @NatureAgroofficial Год назад +1

    जनावरांच्या आरोग्यावर सखोल असे मार्गदर्शन मिळाले....

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 Год назад +1

    मिल्क चार्जर तसेच जनावराचे पचनशक्ती व वैदिक चारा बद्दल अप्रतिम मार्गदर्शन मिळाले धन्यवाद सर.

  • @riteshnawghare1479
    @riteshnawghare1479 Год назад +1

    मिल्क चार्जर ये जानवरो के लिए चवनप्राश का काम करता है ओर बहोत अच्छा मार्गदर्शन मिला 🙏🏻🙏🏻 जय sct वैदिक

    • @hanmanthwadikar4940
      @hanmanthwadikar4940 Год назад

      वैदिक मिल्क चार्जर हे एक वरदान 💐💐🙏🙏

  • @शोधपान्याचाकारभारीकाचोळे

    खूप अनमोल माहीती मिळाली .धन्यवाद सर

  • @amolsontakke4449
    @amolsontakke4449 Год назад

    जबरदस्त, इतके सुंदर सखोलपणे परिपूर्ण पशुसंवर्धन व त्यांच्यामधील अंतरीक चयपचन क्रियेवर मार्गदर्शन अजून कुठल्याही जनावरांच्या डॉक्टरनेही दिलेले नाही. प्रेत्येक क्रियेवर व्हिडिओच्या व फोटोजच्या माध्यमातून बनवलेला हा भाग खरच दुग्ध व्यावसायिकांमध्ये व पशुपालन शेतकरीमध्ये क्रांतिकारी ठरणार यात तिळमात्र शंका नाही.
    श्री राम सरांचे खरच खूप खूप आभार
    🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏

  • @kapilshitole195
    @kapilshitole195 Год назад +1

    या व्हिडिओमध्ये मिल्क चार्जर विषयी राम सरांनी खूप छान मार्गदर्शन केले आहे तरी प्रत्येक शेतकऱ्याने ही माहिती पहावे.

  • @vinodonkar2636
    @vinodonkar2636 Год назад +1

    Milk charger है गाईसाठी all in one food व chavanprash आहे.राम सरांनी खूप सुंदर माहिती दिली

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 Год назад +2

    SCT Vaidik Super 🙏🙏🙏

  • @sangitapatil5031
    @sangitapatil5031 Год назад +1

    छान मार्गदर्शन केले आहे सरांनी धन्यवाद 🙏

  • @navnathnagane303
    @navnathnagane303 Год назад

    एससीटी वैदिक मिल्क चार्जर हे सर्वांसाठी आरोग्यदायी औषधी गुणधर्म देणारी संजीवनी आहे, हे १००% सत्य आहे.
    मा. श्री. राम सरांनी खुप डिटेल्स पणाने सांगीतले आहे, सर्वांसाठी महत्त्वपूर्ण माहिती आहे.

  • @aishwarylande6922
    @aishwarylande6922 Год назад

    सर खूप खूप सुंदर माहिती दिली आहे जी आता पर्यंत माहिती पण नाही ते कळले 🙏🙏

  • @milindshriram1443
    @milindshriram1443 Год назад +1

    सर खूप छान माहिती दिली ,

  • @manojbhavar3091
    @manojbhavar3091 Год назад +4

    मिल्क चार्जर ची किमंत थोडि कमी केली तर बर होईल सर

  • @rajuchopade6951
    @rajuchopade6951 Год назад +1

    मिल्क चार्जर ने जनावरांना होणाऱ्या फायदा बदल माहिती देण्यात आली

  • @sangitapatil5031
    @sangitapatil5031 Год назад

    मिल्कचार्जर हे जनावरासाठी संपूर्ण आहार आहे🙏

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 Год назад

    सर खूप छान माहिती मिळाली 👏👏

  • @omsai7452
    @omsai7452 Год назад +1

    1 गाय 20 ltr दुध देते तर
    Milc charger 150 gm = 49.50₹
    Sugras 12 kg =408₹
    Murghas 30 kg=210₹
    Total.667₹ खचृ
    २० लिटर
    दुधाचा भाव ३२
    २०*३२=640
    आणि kharch 667 कस परवडनार

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Год назад +1

      सर सुग्रास, मुरघास हे तर आपण अगोदर पासून देत आहोत. त्यामुळे तो खर्च तर आपला होतच आहे. मी चार्जर च्या वापरामुळे जनावरांचे आरोग्य सुधारणार आहे. गणितीय भाषेत मांडायचे झाले तर आपले दोन लिटर दूध वाढले तर त्यामध्ये आपला खर्च निघून जातो. सोबतच आतापर्यंत आपल्याला जे दूध मिळत आहे त्याचा फॅट मध्ये वाढ होणार आहे त्यामुळे तीन ते चार रुपये त्यामध्ये वाढ होते. याव्यतिरिक्त जनावराचे आरोग्य व्यवस्थित राहील त्यामुळे डॉक्टरचा होणारा खर्च कमी होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा फायदा आपल्याला मिळणाऱ्या शेणामध्ये होणार आहे आणि ही शेण वापरूनच आपण आपली शेती सुजलम करणार आहोत 🙏

  • @dnyaneshwarchavanchavan8560
    @dnyaneshwarchavanchavan8560 Год назад

    सर ' मिल्क चार्जर पहिल्या डोसमध्ये 2 ली दुध वाढले व नंतर कमी झाले तुमच्या सांगल्याप्रमाणे वाट पाहावी लागेल

  • @kisansoilagro007
    @kisansoilagro007 Год назад

    जनावरांच्या पाचनशक्तीचे चमनप्राश मिल्क चार्जर जय एस सिटी वैदिक

  • @karanpande6570
    @karanpande6570 Год назад +1

    मिल्क चार्जर हे जनावरांना साठी वरदान आहे

  • @chandrakantpardhi7074
    @chandrakantpardhi7074 Год назад +1

    ज्यांना मिल्क चार्जर वापरायचे आहे तर त्यांनी हे विडिओ अवश्य बघावे.🙏
    सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.

  • @nitalibhoyar2465
    @nitalibhoyar2465 Год назад

    Jay SCT vaidik.

  • @roshankangate6354
    @roshankangate6354 10 месяцев назад

    Milk chrger दूध काढतो तेव्हा वापरल तर चालत नहीं का सरकी पेंड तेव्हा टाकतो आम्ही

  • @somnathbaravkar8892
    @somnathbaravkar8892 Год назад

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @ajitwaghmare4728
    @ajitwaghmare4728 Год назад

    Sir गुलछडी साठी काय वापरावे

  • @nanasahebgoje6700
    @nanasahebgoje6700 Год назад

    यस, आमचे दुध कमी होत आहेत,
    त्यावर आपन जे सांगीतलेय, त्या हीशोबाने अजुन वाट पहावी लागेल, ठीक आहे.

  • @akashchouke2679
    @akashchouke2679 Год назад

    sct vaidik che product Sir Ramtek tahsil madhe kuthe Milnar

  • @sachinkhot1923
    @sachinkhot1923 Год назад

    सर मिल्क चार्जर चे भाग 1 - 2 - 3 - 4 हे व्हिडिओ हिंदी मध्ये बनवा 🙏🙏

  • @sachinsanap9387
    @sachinsanap9387 Год назад

    मिल्क चार्जर दूध काढल्या नंतर द्यावे की दूध काढण्याच्या अगोदर द्यावं

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Год назад

      सर शक्यतों दूध काढन्या अगोदार दया किंवा दूध देतना संपर्क करा ८६६९२००२२८/२२२/२२३/२२४

  • @nileshghadage5812
    @nileshghadage5812 Год назад

    Main question राहिला sir त्याचं पण उत्तर द्या,की मिल्क चार्जर हे दूध देणाऱ्या गाई,म्हशी यांना केव्हा म्हणजे दूध काढण्या अगोदर किती वेळ किंवा दूध काढल्यानंतर किती वेळानी द्यावे व नंतर चारा केव्हा टाकावा???उत्तर अपेक्षित आहे datail मध्ये...

  • @ROHIT_JADHAV_
    @ROHIT_JADHAV_ Год назад

    Milk charger 👌👌👌👌

  • @ravsahebjanrao5963
    @ravsahebjanrao5963 Год назад

    Maza milk chi fact and snf madhe kahich improve zali nahi 45 day zali milk charge use karun

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Год назад

      सर आपला पत्ता सांगा, संपर्क करा ८६६९२००२२१/२२२/२२३/२२४

  • @narendradeshmukh2062
    @narendradeshmukh2062 Год назад

    जनावरांमध्ये दूध कसे तयार होते जनावरांना दुध वाढीचे दिलेले औषध त्यामुळे होणारे दुष्परिणाम जनावरांची पचन क्रिया कशी काम करते मिल्क चार्जर मुळे होणारे फायदे हे अत्यंत सोप्या अशा भाषेत समजावून सांगितले आहे

  • @jaffers2566
    @jaffers2566 Год назад

    Good afternoon sir please in this topic one Hindi video

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Год назад

      सर जल्द ही आपको इसका हिन्दी वर्जन देखने को मिलेगा, अधिकतम जानकारी के लिये संपर्क करे ७०३०७७२६०६/०७

  • @digambarpawar7088
    @digambarpawar7088 Год назад

    किंमत किती आहे

  • @sandhyasutar3304
    @sandhyasutar3304 Год назад +1

    Kolhapur office cha no send kar sir