SCTवैदीक- 🐄गायी आपल्याला पोसतात , आपण गायींना नाही हा विचार जपनारांसाठी मिल्क चार्जर हे वरदान‼️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 38

  • @amolsontakke4449
    @amolsontakke4449 Год назад +2

    एकदम बरोबर, आपल्याला जनावरे पोसतात, आपण समजतो आपण त्यांना पोसतो.

  • @shashikantthete3829
    @shashikantthete3829 Год назад +4

    प्रत्येक प्राडेक्टचे रिझल्ट छान आहे परंतु चांगल्या प्रकारे वापर केला तर कळेल.जय s c t वैदिक 🙏🙏

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 Год назад +2

    खूप जबरदस्त मिल्क चार्जर
    पशु पालना साठी व दूध व्यवसाया साठी मिल्क चार्जर हे वरदान .

  • @vishalbhosale5487
    @vishalbhosale5487 Год назад +4

    ज्या शेतकऱ्यांची मुलाखत घेता त्यांनाच मोबाईल नबर देत जवा की

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Год назад

      सर व्हिडिओच्या शेवटीपूर्ण नंबर संपूर्ण माहिती दिलेली असते शेतकऱ्याचे नाव पत्ता व मोबाईल नंबर.
      पूर्ण व्हिडिओ बघत चला 🙏

  • @suyogpatil9975
    @suyogpatil9975 10 месяцев назад +1

    मला 5kg मिल्क चार्जर हवं होतं जळगाव ला पण मिळत नाही आहे तर तुम्ही मला उपलब्ध करून देऊ शकता का?

  • @rushikeshkale5626
    @rushikeshkale5626 3 месяца назад

    Indapur la bhetel ka

  • @daduradke7802
    @daduradke7802 10 месяцев назад

    कुठे मिळेल

  • @akshaykumarmane4295
    @akshaykumarmane4295 Год назад +1

    🚩

  • @subhashmarke6207
    @subhashmarke6207 Год назад

    Raigad gilhat kuthe milel

  • @chandrakantpardhi7074
    @chandrakantpardhi7074 Год назад +1

    मिल्क चार्जर चे रिझल्ट चांगले आहेत पण चराई वाल्या जनावरांना रिझल्ट का येत नाही.

    • @JalindarSolat-ry3io
      @JalindarSolat-ry3io Год назад

      त्यांना चारा नैसर्गिक विना केमिकल असल्या मुळे

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Год назад

      Tumhi office la call kara
      Kharach result hawa asel tr

    • @chandrakantpardhi7074
      @chandrakantpardhi7074 Год назад

      @@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL किती वेळा काल करु. लोक पाकीटे परत करायला लागली.

  • @prvi2482
    @prvi2482 Год назад +4

    आमच्या गाईनां 2 महिने झाले झाले चालू आहे अजून काहीही रिजल्ट नाही

  • @ChandrakantJadhav-hf3iq
    @ChandrakantJadhav-hf3iq Год назад

    कराडमध्ये कुठे भेटेल कृपया सांगा

  • @priyankaatkari2784
    @priyankaatkari2784 Год назад

    किती प्रमाणात देवं लागते रोज

  • @satishtalekar8462
    @satishtalekar8462 2 месяца назад

    काही रिजल्ट नाही

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  2 месяца назад

      तुझ्या शेतात पाऊस पडून तण वाढत असेल तर तो पावसाचा रिझल्ट नाही की तुझा , तुला रिझल्ट काढता येत नाही ‼️
      असाच आयुष्यभर निगेटीव्ह विचार करून तु कुछेच सक्सेस होत नाही , पुरेसी माहीती घेऊन वापर नाहीतर तुला परिस भेटला तरी रिझल्ट नाही म्हनून फेकून देशील अन आयुष्भर अपयशीच राहशील‼️
      वैदीकचे रिझल्ट नसते तर एवढे हजारो व्हिडीओ आले असते का युट्यूबवर , स्वताचे अपयश झाकन्यासाठी घरातही असेच करतो का दुसर्याला दोष देऊन स्वताचे समाधान करने सोड , व्यवस्थित मार्गदर्शन घे व वापर , १००% वापर केला तर वैदीकचा रिझल्ट १०००% येतोच‼️
      👆👆👆

  • @raviraykar1209
    @raviraykar1209 Год назад +2

    काहीही रिक्ष्लट नाही

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Год назад +2

      रिझल्ट त्यालाच येतो , जो अभ्यास करून गाईंच्या आरोग्यासाठी वापरतो , ज्यांचा फक्त दुधावर डोळा आहे त्यांना रिझल्च मिळनारच
      नाही ‼️

  • @suyogpatil9975
    @suyogpatil9975 10 месяцев назад +1

    मला 5kg मिल्क चार्जर हवं होतं जळगाव ला पण मिळत नाही आहे तर तुम्ही मला उपलब्ध करून देऊ शकता का?