व्वा अजिंक्य ..... खूप छान माहिती.... शाहूवाडी तालुक्यातील हा ठेवा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी तू छान प्रयत्न करत आहेस.यामुळे स्थानिक बहुमोल माहिती दूरच्या लोकांपर्यंत पोहोचू शकेल.त्यांना नवीन गोष्टी समजतील.त्याची अनुभूती घेत येईल.आनंद मिळेल.आणि स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती होईल.एक प्रकारे वापर न करता पडून असलेले स्त्रोत वापरले जातील.त्याच बरोबर त्यांचे संवर्धन सुद्धा होईल. अजिंक्य, शाहूवाडी च्या रांगडी मातीचा सुगंध साता समुद्रापार पोहोचविण्यासाठी च्या तुझ्या प्रयत्नांना अनेक शुभेच्छा...!!
अप्रतिम उपक्रम ❤ thanks for subscriber 361❤🎉
Love it live it❤🎉
✌️👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Thanks shri
फारच छान बेर्डे सर....उपयुक्त माहिती मिळाली
मस्तच माहिती .....
Mast 👌
Thank you for useful information. ..
आमच्याकडे याला डोंबलं म्हणत असत 👍👍
Very nice video sir 👌👌
Sir big fan
Thank you very much
Mast
झकास
Thank you very much
नेर्ली पाहून तोंडाला पाणी सुटले. मस्तच !
Thanks sir
Ambheli mhanatat yala Harishchandra gad parisarat.
Thanks sir
खूप छान👌👌👌
Thanks sir
👍👍👍
Amhi hi fkt lahanpanic nerli khalli😋... Khup chan ambat god🤤 as lagt te. Shahuwadi talukyatil malkapur gavat te vikayla yayche...tyananter ajparyant kunakadun navhi ny aikl...thx tumhi athvan karun dili😊
Most welcome
Khup chan dada 😍
Thanks bro
Nice video AJINKYA
Thanks sir
@@AjinkyaTravelogue kolhapur madhe kute milel ata
Khup Chan Bhava👌👌
Thanks sachin
आशेच छान छान video बनवत रहा best विशेष
Thanks sir
खूप छान
Thanks onkar
मस्तच भवा
अजिंक्य खूप सुंदर छान माहिती
Thanks ma'am
अजिंक्य दादा खरच खूप छान
Thanks Satish da
खूप छान माहिती....
Thanks sir
माणसाची, निसर्गाशी नाळ जोडण्याचे काम आपण करत आहात, आणि सध्या याचीच खूप गरज आहे. सुंदर व्हिडिओ झाला आहे. उर्वरित रानमेवा हि पहायला मिळवा. 🥰👍👌
नक्कीच सर. हा प्रयत्न नक्की करेन. Thanks sir.
Whaa 👌😊
Thanks sir
नेर्ली, रानमेवा बद्दल छान माहिती दिली
खूप छान, आम्हालाही नेर्ली खायची आहेत कधी येऊ
Thanks sir 😊
Awesome
Thanks bro
Superb Ajinkya 👌👍😊
Thanks pradnya
Very nice
Thanks sir
keep it up Ajinkya ...lahanpanachi athavn aali
Thanks jijju
बालपण आठवलं
Thanks sir
Good work ajinky .junya athvni nvyane jagya zalya.khrach khup chan work.
Thanks bro
Mstch😍👌
व्वा अजिंक्य .....
खूप छान माहिती....
शाहूवाडी तालुक्यातील हा ठेवा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी तू छान प्रयत्न करत आहेस.यामुळे स्थानिक बहुमोल माहिती दूरच्या लोकांपर्यंत पोहोचू शकेल.त्यांना नवीन गोष्टी समजतील.त्याची अनुभूती घेत येईल.आनंद मिळेल.आणि स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती होईल.एक प्रकारे वापर न करता पडून असलेले स्त्रोत वापरले जातील.त्याच बरोबर त्यांचे संवर्धन सुद्धा होईल.
अजिंक्य, शाहूवाडी च्या रांगडी मातीचा सुगंध साता समुद्रापार पोहोचविण्यासाठी च्या तुझ्या प्रयत्नांना अनेक शुभेच्छा...!!
धन्यवाद सर. आपल्या सारख्या रसिक आणि जिज्ञासू प्रेक्षक असल्यामुळे कलाकृती निर्माण करायला उत्साह वाटतो.
व्हिडिओ एकदम भारी ...❤️❤️
Thanks sir
Mast.... Yummy 😋
Thanks sir
Atishay mahatvapurna 🙏🏻
👍👍
Ek no dada ...tumhi balapan athavanyasathi ek karan dilat ...nerli...too good ...!
Thanks sunny bro
😍😋😋😋🤞
Evvvv भावा
Thanks Rohit
❤️
Thanks you very much
बालपणीच्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल तुमचे खूप आभार....🙏
Thanks Sunil sir
अतिशय अप्रतिम... तोंडाला पाणी सुटलं... Keep it up दादा
Hoy
Thanks sanket.
मस्त व्हिडीओ ! रानमेवा माहिती नसणाऱ्या घटकांना माहिती उद्बोधक आहे.. 🙏👍👌
धन्यवाद सर.🙏
Great Work Ajinkya 👍
Thanks Javid
Khup chaan khup sundar... Bhawa apali balpani chi athvan aali... Apan asech jaycho... Ajinkya bhawa All the best 🙂😊😘
Thanks sir
अजिंक्यराव आणखी एक आनंद देणारा व्हिडीओ. रानमेव्या विषयी छान माहिती.
Thanks sir.
सरजी ,ह्या नेर्लीच्या बिया किंवा रोपे विक्रीसाठी विकत मिळतील काय ?
रोपे मिळतील 2 महिन्याचे 30 ल एक कमीत कमी 30 घ्यावे लागतील
Contact number dya
खूपच सुंदर आणि माहितीपूर्ण video .. लहानपणीच्या दिवसांची आठवण झाली .... background music पण एकदम भारी ...👌👌👍👍👍
Thanks ma'am. Visit amba ghat to enjoy nature.
आंब्याच्या आठवणी ताज्या झाल्या sir
Thanks sir
Khup chan ajinkya
Great Work Sir 🥰🥰
Thanks rahul
नक्की येणार खायला
संपायच्या आत या.
नेरडा असे ही म्हणतात का ?
होय सर
Superb 👍🏻
भागातील प्राण्यांची माहिती सांगा आता
गवा, वाघ, डुक्कर, सांबार वगैरे
हो सर. येणाऱ्या काही दिवसात हा प्रयत्न नक्की करेन.
Super dude keep up the good work 🎉
Thank you very much
Nerlee aani silverberry ekach aahet ka?
होय सर
खूप छान आहे हा रानमेवा
Khup sundar sir amchi team next month madhe yenar ahe tevha please amhala gheun ja
नक्कीच. कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. Upadate कळवा.
Really I miss those days 👌 Thanks to you ajinkya for bringing this video 📸 you lightened our memories 👍
Thanks dhiraj
आमच्याकडे याला आंबुळकी म्हणतात..( सातारा जिल्हा)
नेर्ली, चिकण्या, करवंदं, अळू (फळ Myena) सगळं आठवलं दोस्ता 😋🤩😍 Thank you
Thanks sir 😊
त्याच झाड किती मोठं येतं
Shrub asata madam
1 no mala zelensky la bhetaychay
खूप छान वाटलं
आंब्याला या. भेट होईल
नेर्ली आम्ही सुद्धा खाल्ली आहेत पण काही जणांना नावसुद्धा माहीत नाही
पाडवता का mb laa
निंबोळी बोलायच आम्ही
ruclips.net/video/9Mh1zCY_z8o/видео.html आमच्या इकडे याला अंबेळी म्हणतात.
खूप छान👌👌
Khup chan
Thanks NB
👍👍