कोकणातील घरांच्या अंगणातील,परसबागेतील फळे 😍ताजी फळे खायची मज्जा,एक अपरिचित फळ-अमृत फळ ।जाम,पेरू,आंबा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • कोकणातील घरांच्या अंगणातील परसबागेतील फळे 😍ताजी फळे खायची मज्जा,एक अपरिचित फळ-अमृत फळ ।जाम,पेरू,आंबा
    अमृत फळ - star apple
    #konkan #kokan #fruits #कोकणातीलफळे

Комментарии • 40

  • @sanjaygadekar5317
    @sanjaygadekar5317 Год назад +1

    Amrut fal kivvhach baghitla navhata aani nav suddha pahilyanda aikla.matra naralala amrut fal mhantat te mahit hota. Vdo mast .

  • @suyogthakur4023
    @suyogthakur4023 Год назад +2

    😃😃😍 संचित जामा वरच्या जुन्या आठवणी जाग्या केल्यास🤤🤤😍

  • @vilaskubal6954
    @vilaskubal6954 Год назад +1

    संचित , मित्रा , रान मेवा चा ब्लॉग करताना रानात जी चॉकलेटी रंगाची हेळू ( व्हेळू ) नावाची फळे असतात ती तिकडे असतील तर दाखव , गोड असतात ती फळे , बाकी तोरणे , चिकने , कणेरी , जांभळे , करवंदे तर असणारच 👌👌

  • @jagadish1799
    @jagadish1799 Год назад

    मस्तच....👌

  • @shrutikaparab6465
    @shrutikaparab6465 Год назад +1

    Khupch chan video 📸

  • @nehak6145
    @nehak6145 Год назад

    वा,मस्त मजा आली फळ तोडताना,काढताना व त्याचा आस्वाद घेताना बघून .

  • @yaminikharade6257
    @yaminikharade6257 Год назад +1

    अमृत फळाला मालवण ला पिच बोललता खूप छान लागतात

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Год назад

    Gavala khupach majja astey raan meva khayechi sarva natural fruit bhajya astat

  • @MultiMarathiHub
    @MultiMarathiHub Год назад

    एकदम जबरदस्त 👌🌳🌳

  • @Prakash-1579
    @Prakash-1579 Год назад

    मजा आहे 🥭🍍🍐🫒

  • @prakashgawde3907
    @prakashgawde3907 Год назад

    सुदंर अप्रतिम

  • @justnabhasworld
    @justnabhasworld Год назад

    😮वाह मस्त, सगळीकडे फळझाडेच आहेत खूप छान ☘️✨

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 Год назад +1

    Vanchit plz show start fruit I requested to all kokan cover but
    No one show us Star fruit 😢😢

  • @neelamasolkar8282
    @neelamasolkar8282 Год назад

    Sanchit khupach chhan falachi olakha karun dile pan te fal navinch hot aamurat fal tayachya biya milti ka courier ne ple bagu rujtata ka mla jadache ved aahe

  • @omankushkatkar5101
    @omankushkatkar5101 Год назад

    Hi शचित मी अनुराधा काटकर आहे की तालुका कणकवली येथील मांगवली गाव आहे आणि नदी आहे ravlnaht मंदिर आणि तिथली ❤ कथा आहे की गगन बावडा येतून गाय यायची आणि ती पिंडीला दूध देत होते माजा मामाचे गाव आहे ते ❤

  • @Viswa325
    @Viswa325 Год назад +1

    Fal neet kha tya Chinese lokansarkha oxaboxy nako khau .kokani manus ya babbitt khup lucky aahe 😊tuze video Mast astat.❤

  • @scenicv236
    @scenicv236 Год назад

    मजा आहे दादा तुमची 😊😊😊

  • @behappywithnature8408
    @behappywithnature8408 Год назад

    Mast mitra😮

  • @AN-xg7mi
    @AN-xg7mi Год назад

    Mouth watering video. Thank you.

  • @sindhudurgproperties1086
    @sindhudurgproperties1086 Год назад

    Mast

  • @rahulambede8999
    @rahulambede8999 Год назад

    गाव कोणते

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Год назад

    संचित ठाकूर मस्त विडीयो दाखवला कोकणातील रानमेवा खुपच छान खूप दिवसांनी विडीयो आलाय झाडे लावा झाडे जगवा येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍

  • @sanketthakur1104
    @sanketthakur1104 Год назад

    👌👌👌

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 Год назад

    Mast majja

  • @behappywithnature8408
    @behappywithnature8408 Год назад

    Mast 🎉🎉

  • @Viswa325
    @Viswa325 Год назад

    Ye tuze gaav konte? Mi sawantwadi

  • @pradeepthakur-sp9cu
    @pradeepthakur-sp9cu Год назад

    कित्याक जलवतस, बाकी vlog लै भारी👌

  • @vaidehichavanke9383
    @vaidehichavanke9383 Год назад

    🤗🤗

  • @shilpashirodkar811
    @shilpashirodkar811 Год назад

    😂 संचित तुच खात बस पण खाण्याचा खूप आनंद येतो नाही का छान वाटले विडिओ पाहून आवडला

  • @sanketrane2239
    @sanketrane2239 Год назад +3

    येवा कोकण आपलोच आसा

    • @koli5699
      @koli5699 Год назад +4

      येवा कोकण आमचोच आसा असे म्हणा नाय तर रिफायनरी सारखे प्रोजेक्ट घेवून येतील आणि म्हणतील तुम्हीच म्हणालात की येवा कोकण आपलोच आसा

    • @ranijadhav7431
      @ranijadhav7431 Год назад

      खूप च मस्त. गावाकडची मज्जा च वेगळी असते.🥰

    • @vrishalisi5147
      @vrishalisi5147 Год назад

      Ani japaa Kokan aploch asa......

  • @anilbotle823
    @anilbotle823 Год назад +3

    संचित कोकणातील आता या हंगामात वेगवेगळी फळे खाण्याची मजा काही औरच

  • @bag9845
    @bag9845 Год назад +1

    बऱ्याच काळानंतर ब्लॉग आला आहे.

  • @harshadanaik-mz2xx
    @harshadanaik-mz2xx Год назад

    झाडे लावा झाडे जगवा आपला कोकण हिरवागार ठेवा

  • @pandurangbhingardeve571
    @pandurangbhingardeve571 Год назад

    आंबा आणि पेरू माहित आहे पण कोकणातला रान मेवा पाहून खूप भारी वतले.तू बोलता बोलता कुरुंम कुरुम करून खात होता तेव्हा त्याची चव जाणवत होती. असच जपून ठेवा. पुडच्या पिढीला माहित होईल. पाहिले कोणते फळ कळले आणि त्या पानाचे कलर 2 का होते. स्टार 🍎 काय आहे.थोडी अजून फळाची काही माहिती दे.

  • @memalvani8374
    @memalvani8374 Год назад

    ,👌

  • @siddheshmaral6157
    @siddheshmaral6157 Год назад

    शशांक ला कळव व्हिडिओ ची वाट बघतव

  • @rakhikhot6345
    @rakhikhot6345 Год назад

    Fale nit khavit😅