कोकणातील जग प्रसिद्ध देवगड हापुस आंबा | देशात अनेक ठीकाणी देवगड हापुस पोहचवणारे चिरंजीव फार्म फ्रेश

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 289

  • @nitinmore623
    @nitinmore623 3 года назад +1

    अतिशय अमुल्य माहीती. एवढं डिटेल्स कोणही सांगत नाही. माझीपण एक छोटी दोनशे आंब्याची बाग आहे. पण बरचसं ज्ञान आज मिळालं. मी देवगडला आप्पा सावंत याच्याकडे बरेचदा जातो. पुन्हा आलो की नक्की येईन बाग बघायला.

  • @govindrajam249
    @govindrajam249 3 года назад +1

    Devgad Hapus chi Baat cha nyari aahe....saglyana hava-havasa asa....atishay chan mahiti milali amhala...thanks to chiranjeev fresh farm and Malvani Life for this video.....👍👍👌👌

  • @shreeradha1706
    @shreeradha1706 2 года назад +2

    Very very well explained in detailed and in a simple and sober manner.
    Definitely will come and see you personally for your lovely farm.

  • @satej3393
    @satej3393 3 года назад +9

    This is the best way that you follow to market our product to the world.. thats appreciated

  • @saish2107
    @saish2107 2 года назад +2

    Khup chan

  • @vithalshenoy2721
    @vithalshenoy2721 3 года назад

    Chan mahiti dilyabaddal dhanyavad. Farm to home is a good concept. Doganchahi phayda aahe varun quality chi khatri.

  • @anamikap3657
    @anamikap3657 3 года назад

    खुप छान माहिती मिळाली 👌

  • @psm4727
    @psm4727 3 года назад +3

    छान माहिती शेतकऱ्यांनी नवीन दळण वळण तंत्राचा व्हाट्स aap , यु tube , face बुक , इंस्टा ग्राम या वापर करून मार्केटिंग करावे ,ग्राहक हा राजा समजवून धंदा करावा ,

  • @bharatigore1612
    @bharatigore1612 3 года назад +2

    Superb MANGOS! + REASONABLE RATE! ITS BEST QUALITY N TEST. I PURCHASED N GET INTACT BOX AT MY HOME . DELIVERY, COURRIER IS FREE OF CHARGE. VERY GOOD SERVICE FOR THE PEOPLE IIKE US. TOO GOOD. KEEP IT UP . BEST OF LUCK.AAGE BADHO.

    • @muslimbhai9631
      @muslimbhai9631 3 года назад +1

      Hi where u ordered and price and quality

  • @jayeshshelke489
    @jayeshshelke489 3 года назад +3

    क्षितिज भाऊंचा आंबे लागवड क्षेत्रामधील असलेला अभ्यास यामुळे खूपच उत्कृष्ट अशी माहिती मिळाली.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 года назад +1

      Yes..he is great 😊

    • @keshavbhanderi7683
      @keshavbhanderi7683 3 года назад

      @@MalvaniLife qq1qqqqqqqqqqqqqqq1qqqqqqqqqqqqq1qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq1qq1qqqqqq

  • @RekhaNarwane
    @RekhaNarwane 3 года назад +1

    👌👌 chhan mala pahije sharbat aambe, nice food 👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 года назад

      Contact details are provided you can order 😊

  • @milindpansare150
    @milindpansare150 3 года назад +1

    Excellent presentation

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar2456 3 года назад +4

    यापूर्वीचा चिरंजीव फार्म फ्रेशचा व्हिडीओ अतिशय छान झाला होता. त्यामुळे देवगड हापुस या आंब्याच्या व्हिडिओकडून अपेक्षा वाढलेल्या होत्या. अर्थातच या व्हिडिओमधून त्या अपेक्षांची छान पूर्तता झाली. श्री. क्षितिज हुनारी यांनी अतिशय चांगल्या पध्दतीने माहिती सांगितली. त्यासाठी त्यांना जास्त प्रश्नदेखील विचारायची गरज लागली नाही. त्यांनी खुप साध्यासोप्या पध्दतीने उपयुक्त माहिती पुरविली. त्यामुळे दुसऱ्या भागाची उत्सुकता ताणली गेली. ड्रोन कँमे-याद्वारे सुंदर नजारा पहाता आला. नेहमी प्रमाणे सुरेख माहितीपूर्ण व्हिडीओ. 👌👍

  • @mohankumarpatil5723
    @mohankumarpatil5723 Год назад

    छानच

  • @sudhakarkambli1626
    @sudhakarkambli1626 3 года назад

    फार छान देवगड हापूस आंब्याची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

  • @kutubuddinshikalgar4898
    @kutubuddinshikalgar4898 3 года назад +1

    मस्त

  • @subhashpawar4580
    @subhashpawar4580 3 года назад +1

    Best video jai mango

  • @kedartalwelkar7436
    @kedartalwelkar7436 3 года назад +1

    Khup Chan Mahiti

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 3 года назад

    व्हिडिओ खूप छान माहिती पूर्ण बनवला आहेस. धन्यवाद.

  • @rchandra7887
    @rchandra7887 3 года назад +6

    खूप छान प्रगती... कोकणातील होतकरू तरुण उद्योजक बघायला आवडलं ... अशीच प्रगती कोकणातील तरुणांनी करावी ... आणि top Hill गाठावे 😉

  • @shekharshinde7196
    @shekharshinde7196 3 года назад

    हा नेहमीप्रमाणेच छान माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. धन्यवाद.

  • @psm4727
    @psm4727 3 года назад +3

    मी स्वतः आंबा बाग लहान पणी वडिलां सोबत मदत करून
    तयार केली डोक्यावर पाण्याचे हांडे घेऊन 100 झाडे जगवली, आज मी मुंबईत टॉप कार्पोरेट कंपनीत engineer आहे ,लाखाच्या वर पगार आहे।
    परंतु मित्रानो आंब्याचे झाड शेतकरी लहान मुलासारखे वाढवतो फार नाजूक झाड असते , मोठे होई पर्यंत प्रचंड
    कष्ट घेऊन शेतकरी मोठे करतो ,दुसरे दर वर्षी जानेवारी ,फेब्रुवारी ला पडणारा पाऊस हा आंबा शेतकऱ्यांना कर्र्जात बुडवतो उध्वस्त करतो कारण आंबा मोहर फुल हा फार फार नाजूक असतो थोड्या पावसाने त्याला काळी बुरशी कारप्या बोलतात ती पकडते ,हवेत जरी ढग असले ,कोरडे ऊन नसेल तरीही असे होते।त्या मूळे फळ कमी धरते नि शेतकरी बुडतो।
    म्हणून मला मुंबई पुण्याच्या जनतेला आव्हान आहे की आंबा रेट साठी फार घास घीस करू नये ,जरा शेतकऱ्याला पण कमीत कमी त्याचा खर्च सुटू द्या, म्हणजे पुढल्या वर्षी नवीन आंबा देईल बगा एक चांगला पूर्ण पिकलेला हापूस आंबा खाल्लात तर मन नक्कीच तृप्त होईल आणि आंब्यानी झोप सुद्धा चांगली लागते आणि c व्हिटॅमिन भरपूर ,रोग प्रतिकार शक्ति चांगली होते जी कॅरोना काळात फार गरजेची।

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 года назад

      👍👍👍 Thanks for sharing😊

    • @chiranjeev5044
      @chiranjeev5044 3 года назад

      अश्या comments मुळे आम्हाला प्रोत्साहन मिळत असतं सर. खूप खूप धन्यवाद!

  • @satishrdatar6337
    @satishrdatar6337 3 года назад

    छान माहिती दिली आहे..💐💐 👌👌

  • @devsworld2561
    @devsworld2561 3 года назад +1

    अप्रतिम व्हिडिओ

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 3 года назад

    छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @shubhammore4984
    @shubhammore4984 3 года назад +3

    All the best for your business. For middle class family its to much to invest in mangoes .. Rich people will enjoy your mangoes.👍👍

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 3 года назад

    Khup Khup Sundar Mahiti👍 Dhanyavaad🙏

  • @indianmominamerica9800
    @indianmominamerica9800 3 года назад +1

    Thanks.maharashtrachya baher deliver kelyabaddal.

  • @Avadhuttawade
    @Avadhuttawade 3 года назад +1

    खूप छान वाटलं...

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781 3 года назад

    खूप छान व्हिडीओ लकी. आपले मनःपूर्वक धन्यवाद

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 3 года назад

    अतिशय सुंदर माहिती दिली.👌👌

  • @yashwantlodha7228
    @yashwantlodha7228 3 года назад

    Excellent report.

  • @arunpatole1831
    @arunpatole1831 3 года назад +1

    Great

  • @bhaktibhogaonkar6421
    @bhaktibhogaonkar6421 3 года назад

    Khupach chhan information..
    very good👏👏
    All the best👍🙌🙌

  • @sujatakhot9295
    @sujatakhot9295 3 года назад +1

    Really very deep information I could understand it 👍

  • @avadhutkolwalkar1834
    @avadhutkolwalkar1834 3 года назад

    Thanks for sharing very very good information.

  • @bhadrakalimusicentertainme2168
    @bhadrakalimusicentertainme2168 3 года назад +1

    मस्तच उपयुक्त माहिती धन्यवाद 🙏
    देव बरे करो!
    - डीके

  • @hmadg6235
    @hmadg6235 3 года назад

    व्हिडिओ बघून आंबे खात्रीचे असतील असे समजून मला चार ते पाच डझन आंब्याची आवश्यकता आहे मोठे आंबे आपण ठाण्याला कसे पाठवू शकाल व त्याची किंमत किती असेल. किती दिवसात डिलिव्हरी मिळू शकेल

  • @dilipgandhi2463
    @dilipgandhi2463 3 года назад

    Nice video

  • @prakash9782
    @prakash9782 3 года назад

    जबरदस्त आमराई अमेझिंग व्यवसाय 😊😊😊👌👌❤️❤️

  • @amolbhokare8073
    @amolbhokare8073 3 года назад

    छान माहिती दिली.....

  • @revatinaik1038
    @revatinaik1038 3 года назад

    video chan
    amhala pure amba havay

  • @vilasatar1929
    @vilasatar1929 3 года назад +6

    खुप छान.👍 आंबा पिकण्याची प्रकिया चांगली आहे. छान व्हिडिओ.🙏

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 года назад

    फार छान माहिती दिली 🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshdesai6854
    @santoshdesai6854 3 года назад

    Lucky, ur videos are amazing and very informative. Plz share any video from cashew farms also.

  • @rajendragupte6139
    @rajendragupte6139 2 года назад +1

    USA la delivery hote ka ?

  • @chetantirodkat9784
    @chetantirodkat9784 3 года назад

    Chan details melala about packing of fruits. ✌👌👍👃

  • @akhileshvishwasrao611
    @akhileshvishwasrao611 3 года назад +1

    Nice video and useful Information.
    Please convery our message to all konkani farmers use paperboard cartoon boxes instead of wood boxes which help to curb trees cutting.
    Save Konkan Save Nature
    छान व्हिडिओ आणि उपयुक्त माहिती.
    कृपया आमचा संदेश सर्व कोंकणी शेतक्यांनी लाकूड पेटीऐवजी पेपरबोर्ड कार्टून बॉक्स वापरुन झाडे तोडण्यास आळा घालण्यास मदत केली.
    कोकण जतन करा निसर्ग

  • @omkarrahate6943
    @omkarrahate6943 3 года назад

    Mango farm ek no..

  • @rajratankambale9631
    @rajratankambale9631 3 года назад

    खुप छान आहे अमरायी

  • @himanshuthalal2005
    @himanshuthalal2005 3 года назад +1

    nagpur madhe delivery bhetel kay..?

  • @ajitkolgaonkar2473
    @ajitkolgaonkar2473 3 года назад

    छान व्हिडीओ सुंदर माहिती 👍👍❤️❤️

  • @ashwinidhokare1032
    @ashwinidhokare1032 3 года назад

    Khup chan information

  • @yuvrajmotiram9821
    @yuvrajmotiram9821 3 года назад

    Very nice

  • @mahendrabhoyar9729
    @mahendrabhoyar9729 3 года назад

    Ek dazan hapus amba milel kay ani hapus ambyachi Kalam milel kay

  • @pankajkadam7681
    @pankajkadam7681 3 года назад

    Khub Chan Maahite dada

  • @shaileshrahate5945
    @shaileshrahate5945 3 года назад

    Devgad🥭 🥭 Quality and informative video, Details information about Alfanso mangoes 🥭. Think about international delivery ✈️ . If really mangoes are organic then require to get Organic certification. After certification he will get double price compare regular price. Your WOW 🤩 Beauty Promotion is Very Nice.

  • @manojdeshmukh4281
    @manojdeshmukh4281 3 года назад +1

    तुम्ही हापुस आंब्याची कलम देऊ शकाल काय आणि विदर्भात आंबा द्याल काय कृपया उत्तर द्या 🙏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 года назад

      Nahi dada kalam nahi deu shakat 🙏
      Ambyasathi contact details ahet tyawar call kara 😊

  • @pratik4017
    @pratik4017 3 года назад

    Thanks for your informative video Lucky I enjoyed it as usual, do they export Devgad alphansos internationally (USA)?

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 года назад

    कोकणातील देवगड हापूस आंबा अमृता समान चव असणाऱ्या ह्या आंब्या संबंधीत व्ही .डी .ओ. तील माहीती मस्त होती . धन्यवाद

  • @pramodshah7459
    @pramodshah7459 3 года назад +1

    साधारणपणे कुठल्या महिन्यापर्यंत ( मे जून) आपल्या बागेतले आंबे मिळतात?

  • @mangeshjadhav3178
    @mangeshjadhav3178 3 года назад

    कमीतकमी किती डझन order करू शकतो साहेब,

  • @vikaslad5110
    @vikaslad5110 3 года назад

    वीडियो खुप छान होता.क्षितिज दादानी खुप छान माहिती दिली आंबाची.

  • @igl_x_jay
    @igl_x_jay 3 года назад

    सर मी जाफ्राबाद जिल्हा जालना येथे राहतो. मला देवगड हापूस आंबा एक पेटी पाहिजे. कसा पाठवणार आणि किंमत किती आहे. लवकर सांगा सर.

  • @shripad1111
    @shripad1111 3 года назад

    Khup Chan Mahiti 👍👍👌🏻👌🏻

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 3 года назад +4

    नेहमी प्रमाणेच जो विषय तुम्ही निवडता त्याची बारीक सारीक माहिती मिळते धन्यवाद मी दापोली कर

  • @purushottamchopdekar9621
    @purushottamchopdekar9621 3 года назад

    आपला व्हिडिओ छान वाटला. असे अनेक व्हिडिओ तुमचे पाहिले आहेत. आपण प्रत्येकाची मुलाखत घेतान तुमचा आवाज येतो परंतु समोरच्या व्यक्तीचा आवाज बारीक असतो. तरी आपण शक्यतो जवळ जाऊन मुलाखत घ्यावी. जेणेकरून तो व्हिडिओ सुपर होईल.
    🙏🙏🙏🙏🙏

  • @narayanchavan3731
    @narayanchavan3731 3 года назад

    Too good

  • @shakuntalatalele6704
    @shakuntalatalele6704 3 года назад +1

    आंब्याची जाहिरात करून खुप आकर्षकता दाखवली जाते. पण साध डोंबिवली कल्याण सांगितले तर खरा
    आंबा मिळतच नाअ. "खरा आहे का " स विचारल्यावर त्याची किंमत एवढी फटाफट वाढते की बस.....

    • @chiranjeev5044
      @chiranjeev5044 3 года назад

      Sadhya season sampla. Pan amchi pricing all over India same asete👍

  • @anantjoshi2277
    @anantjoshi2277 3 года назад

    Bangalore ला तुमचा आंबा मिळेल का?

  • @vijaykulkarni7407
    @vijaykulkarni7407 3 года назад

    Keep it up. Taste of india .

  • @PuneetKumar-xq5ki
    @PuneetKumar-xq5ki 3 года назад

    Beautiful, Peace and lovely people

  • @rmk986
    @rmk986 3 года назад +1

    ऐरोलित , नवी मुंबईत भेटेल का

  • @omkarrane7433
    @omkarrane7433 3 года назад +1

    hlo, I am basically from mahalunge (Devgad, Sindhudurg) studying in Ludhiana (Punjab), my friends from Punjab willing to eat ALPHONSO, can I get some quantities of mangoes from your orchard

  • @rohitchavan5869
    @rohitchavan5869 3 года назад

    He bag barobar road touch ahey devgad la pool cross kaylyavar
    Anni hey mango farm rent var pan deytat
    Pan hay bagay cha amba purnha paney lassa ahey atmadun , Jari baheyrun changla asla disaila tari atmadun kharab ,aksharsha Thonda madhey pan gheynar nahis

  • @sanjogpawar9849
    @sanjogpawar9849 3 года назад +1

    Ek numbar 👍

  • @prashantpatil7272
    @prashantpatil7272 3 года назад +1

    अतिशय सुंदर माहिती...नक्की भेट देऊ ....

  • @asawaritupe5884
    @asawaritupe5884 3 года назад

    🙏 sir. Apan kokanatil ratambe kokam product war vd karal ka.

  • @ashabhagwat7491
    @ashabhagwat7491 3 года назад

    Sir aata cha rate kai? 2 dozen che rate Saanga Thane kiti

  • @mahadevvastre1529
    @mahadevvastre1529 3 года назад

    Original devgad hapus सोलापूर जिल्ह्यात कोठे मिळेल?

  • @pratiksharasam8648
    @pratiksharasam8648 3 года назад

    Sunder

  • @rajendramhaske6373
    @rajendramhaske6373 3 года назад

    Chan

  • @surendersinghmehta-gsmfood5568
    @surendersinghmehta-gsmfood5568 2 года назад

    Share ur rates.resellers Chennai
    Devgadh Mangoes Alphonso 300 g price

  • @rajeshjadhav440
    @rajeshjadhav440 3 года назад

    Nicely explained helpful video 😊

  • @vinayakkitkule942
    @vinayakkitkule942 3 года назад

    मी नाशीकला रहात आहे.मला तुमच्या बागेतील आंबे आता मिळु शकतील कां?व कसे मागवायच.तसेच तुमच्या रेस्टॉरंट्स चा पत्ता देणे.

  • @prashantnimkar4462
    @prashantnimkar4462 3 года назад

    whether inormation or advertoement

  • @rohitjain3051
    @rohitjain3051 3 года назад

    Do you deliver to Gurgaon

  • @rajendrawaghmode7970
    @rajendrawaghmode7970 3 года назад

    देवगड व रत्नागिरी आंबा फरक काय कोणता आंबा ला जास्त मागणी आहे

  • @sharadsanap8708
    @sharadsanap8708 3 года назад

    Geografic identy kiti divas rahil...
    Ashi jangal tod karun sagl kokan saf hoil ko kay...
    Mag aamvhi kalm kay un kokanatil kay ....ekach hoil😔

  • @MumbaiMusicalArts
    @MumbaiMusicalArts 3 года назад +4

    दादा देवगड हापूस चे कलाम केलेलं रोपटे कुठे भेटेल विकत

    • @ashishdattaram3517
      @ashishdattaram3517 3 года назад +1

      Bb 333hh3h3veuegegehecevgevegegegwceceywcegecehevej

    • @chiranjeev5044
      @chiranjeev5044 3 года назад

      Shirgaon yethe changlya nursery aahet👍

  • @roshansalkar612
    @roshansalkar612 3 года назад

    Out of India pathvayche kahi planning aahet ka ?

  • @vishalmestry7208
    @vishalmestry7208 3 года назад +1

    कोकणातील काजू आणि देवगड हापूस किंवा कोकम रतांब्याचे झाड या बागायती शेती मधुन अॅग्रो टुरिझम आणि कोकणातील निसर्गाच्या बरोबर शेतकऱ्यांचा विकास करुन आर्थिक परिस्थिती चांगली करता येईल या विषयावर संशोधन माहिती देणारा व्हिडिओ बनवा

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 года назад

      2 Bhag aahet.... aarya garo tourism

  • @chandrakantrasam1052
    @chandrakantrasam1052 3 года назад

    मित्रा, खुप चांगली माहिती मिळाली.👌👍

  • @ganishfonde2351
    @ganishfonde2351 3 года назад

    तुम्ही बोलता लय लवकर व्हिडियो करा

  • @samirshirvaiker6366
    @samirshirvaiker6366 3 года назад

    Nice

  • @suchitadalvi4539
    @suchitadalvi4539 3 года назад

    Superb video 👍👌👌👏👏🌹

  • @ajabkhawashi433
    @ajabkhawashi433 3 года назад

    442202 आष्टी तालुका आष्टी जि.वर्धा येथे आंबे मिळेल का

  • @shrikantbhalerao9493
    @shrikantbhalerao9493 3 года назад +2

    You set very high standard bro. Khupach informative video. Keep it up.

    • @shrikantbhalerao9493
      @shrikantbhalerao9493 3 года назад +1

      Amhi pragat loke, kokan sanskriti, aniket rasam yanche video pahato pan farach bhampak vatatat te... You are top vlogger among them.

  • @mayur3257
    @mayur3257 3 года назад

    Sir plz tyana sanga amche pan 5 hotel ahet....
    Amhi regular vedio pahato....mala aata 5 yekar madhe lagvad karaychi ahe.....but aniket sirnani kahich support kela nahi

  • @wrestletalkindia4768
    @wrestletalkindia4768 3 года назад +7

    Lucky.. your interviewing skills are getting improved day by day