खूप छान अंकिता.. तू तुझ्या कर्तुत्वाने तिथपर्यंत पोचली आहेस आणि तुझे विचार कोकणातल्या तरूण तरूणींनी अनुकरण करण्याची गरज आहे. A long way to go.. तुम्ही सर्व यूट्यूबर्स / इंफ्लुएंसर्स कोकणाच्या शास्वत विकासासाठी एकत्र येवून भरीव कार्य कराल अशी अपेक्षा आहे..
खरच अभिमानास्पद बाब आहे.अशीच प्रगती करत लोकसभेत झेंडा फडकव.आई वडिलांचे आशिर्वाद कायम आहेतच पण आमच्याकडूनही खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी. ❤
You are so lucky to meet such an eminent personality ! Tujhyat kahi tari ahe mhanun tula ha chance milala ani bakichyana nahi 👏 👏 👏 Tu pudhe jaat raha ! Ashya anek changlya opportunities tujhya watela yeu det 👍👍👍
Rarest opportunity मिळाली तुला आणि त्याचं चीज केलंस. खूप कौतुक तुझं 🎊 मोजके, संयुक्तिक पण वेगळेपण जपणारे प्रश्न विचारलेस, त्यात कोंकण गुंफलंस ...खरंच KonkanHeartedGirl हे नांव सार्थ केलंस 🫡 Food & family वर त्यांना प्रश्न ...वेगळंच combination वाटलं...तेही लक्षात ठेवतील... कदाचित पुन्हा chance मिळाला तर कोकणाला न्याय द्यायला विसरू नकोस. अशीच प्रगती करत राहा ...खूप शुभेच्छा तुला अंकिता 💐
खुप मस्त अंकिता जी, You are soo lucky... आणि I am jealous of you...(On a lighter note) Haha.. अशा संमिश्र भावना आहेत! मी S. Jayshankar ह्यांचा ही फान आहे, आणि तुमचे व्हिडिओ सुद्धा पाहतो. अशा माणसांना भेटणे म्हणजे दुर्लभ योगच, but you made it! Discussion contents पण एकदम शर्ट क्रिस्प अँड परफेक्ट होता. खुपचं छान, चॅनेल ऍडमिन Crazy Goals Crazy Life !
अंकिता तु छान दिसतेस आणि छानच वागतेस , म्हणजे तू जमिनीवर आहेस हे मला आवडते , मला तुला भेटायची खूप इच्छा आहे , मी तुला ट्रॉमा केअर सेंटर मध्ये कशी वागणूक देतात त्याचा व्हिडिओ पाठवला होता , मला खूपच इच्छा आहे तुला भेटायची
I think not any single Marathi news channel has done an Interview with Jay Shankar..... Good one 🎉
छोटीसी पण छान मुलाखत घेतली डॉ. जयशंकर यांची. शुभेच्छा.
खूप छान अंकिता.. तू तुझ्या कर्तुत्वाने तिथपर्यंत पोचली आहेस आणि तुझे विचार कोकणातल्या तरूण तरूणींनी अनुकरण करण्याची गरज आहे. A long way to go.. तुम्ही सर्व यूट्यूबर्स / इंफ्लुएंसर्स कोकणाच्या शास्वत विकासासाठी एकत्र येवून भरीव कार्य कराल अशी अपेक्षा आहे..
❤भारताच्या डॉक्टरांना, एका कोकणकन्येला भेटता आले,ते कोकणाचे प्रतिनिधित्व च होते 🙏
अभिनंदन कोकणात राहुन अशी विचारसरणी ठेवली आहेस याचा अभिमान वाटतो तुझ्या पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा धन्यवाद
खूपच छान,मिश्किल मुलाखत, मोदी जी च्या नंतर , पंतप्रधान बनण्याच्या क्षमते ची व्यक्ती, एस.जयशंकर
खरच अभिमानास्पद बाब आहे.अशीच प्रगती करत लोकसभेत झेंडा फडकव.आई वडिलांचे आशिर्वाद कायम आहेतच पण आमच्याकडूनही खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी. ❤
Really decent personality of FM S. Jaishankar and lot of respect to him ❤🇮🇳❤️
Proud moment for Ankita.......meetup with Dr. S Jaishankar. Just Superb. Everybody doesnt get this chance.
जयशंकर जी आपको मेरा सलाम. देश के लिये ऐक हुशार मंत्री मिल गया है इसलिये आज देश का नाम दूनियामे ऊपर है.
Dr. Jai Shankar is truly the another greatest External affairs minister of India after Late. Sushma swaraj ji.
Proud of you Ankita. Hat's off to you..
अभिमान वाटतो तुझा कोकणकन्या 👌🏼👍🏼😍😊✋🏼💐
आता खरी सुरुवात झाली,खूप पुढे जा,मनःपूर्वक शुभेच्छा ,खुप मोठी संधी मिळाली,
👍🏻👍🏻
Ankita you have been so lucky to meet our External Affairs Minister Mr. S Jaishankar. 🇮🇳 Proud of you dear 👍👌♥️
You are so lucky to meet such an eminent personality ! Tujhyat kahi tari ahe mhanun tula ha chance milala ani bakichyana nahi 👏 👏 👏 Tu pudhe jaat raha ! Ashya anek changlya opportunities tujhya watela yeu det 👍👍👍
Proud of you..tu first youtuber ahes from Maharashtra to connect with our EAM..❤❤❤
S. जयशंकर is one of most eminent and breakthrough परराष्ट्रमंत्री of india..
After S. Krishnamenon 😇
हिंमत ल किंमत असते..बर झाल गेलीस.. परत प्रेमात पडलो तुझ्या... beauty with brain..❤❤
Right, Ankita kharch tu khup Chan bolalis video chy shevti 🙏🙏
Great didi❤🥰
Proud of you
Aaplya konkan ch naav asach motha kr
Chhaan mulakat
Lucky you
Did a great job speaking with Dr Jayshankar
खुप छान व्हिडीओ तुझी भेट सरांची झाली आणि तु विचार मांडले.. अशीच तु फुढे जात रहा ही शुभेच्छा
CONGRATS ANKITA. PROUD OF U.
Nice! You are lucky.Got a rare opportunity to meet and interact with our Greatest Ex.affair Minister Dr S Jayshankar ji.Best wishes for future
Nice Ankita hats off to you....but we still waiting .....mango peti
Congratulations ankita it's not a joke...wow meeting such an amazing diplomats is dream nd u hv achieved it...😭❤️✅️👍🏻👌🏻
Rarest opportunity मिळाली तुला आणि त्याचं चीज केलंस. खूप कौतुक तुझं 🎊
मोजके, संयुक्तिक पण वेगळेपण जपणारे प्रश्न विचारलेस, त्यात कोंकण गुंफलंस ...खरंच KonkanHeartedGirl हे नांव सार्थ केलंस 🫡
Food & family वर त्यांना प्रश्न ...वेगळंच combination वाटलं...तेही लक्षात ठेवतील... कदाचित पुन्हा chance मिळाला तर कोकणाला न्याय द्यायला विसरू नकोस.
अशीच प्रगती करत राहा ...खूप शुभेच्छा तुला अंकिता 💐
अंकिता भारी गो मालवणी चडु शोभलय तुका खुप खुप शुभेच्छा ❤
Ankit shaha says by २०३० the most important, powerful person in the world is Indian Foreign Affairs Minister.. ❤🎉thanks di
छान ताई अशीच पुढे जात राहा माझ्याकडून तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा🎉😊
Lovely interview....Short n sweet. 👍
Love to see you in Big Boss season 5..Best of Luck.
Congratulations Ankita, got to know his wife is Japanese today
Biggest achievement for you 🎉
छान ताई चांगली मुलाखत घेतली❤❤
खूप छान video आहे. खरोखर मेहनत केलीच पाहिजे. तो बघता हा ह्या पण तितक्याच खरा हा ❤
Keep it up,it's a great achievement
Absolutely great ....Jai hind
अप्रतिम व्यक्तिमत्व आहे जय श्रीराम हर हर महादेव वंदेमातरम् भारतमाता की जय👏✊👍
Khup Chhan Ankita...
बोला आता, मी पण चालू करतो आता यूट्यूब चॅनल, लय झालं upsc/mpsc, लय झाला अभ्यास देश दुण्याच 😢😢
खुप मस्त अंकिता जी,
You are soo lucky... आणि I am jealous of you...(On a lighter note) Haha.. अशा संमिश्र भावना आहेत!
मी S. Jayshankar ह्यांचा ही फान आहे, आणि तुमचे व्हिडिओ सुद्धा पाहतो.
अशा माणसांना भेटणे म्हणजे दुर्लभ योगच, but you made it!
Discussion contents पण एकदम शर्ट क्रिस्प अँड परफेक्ट होता.
खुपचं छान,
चॅनेल ऍडमिन
Crazy Goals Crazy Life !
Meri family world he aur world hi family....real hero of india❤
Great honour..👍
Great 👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻❤❤❤
Tula baghun khuuup अभिमान वाटतो.❤❤
छान व्हिडीओ.उन्हात जाताना पांढरे कपडे घालायचे.
लई भारी ❤ खूप छान वाटलं , !! जय हिंद !🇮🇳
My fav hero. lethal jai Shankar..
The questions that you asked were very nice! Keep growing!!
अंकीता शोबलय तु कोकणचा चेडु, मस्त 🎉❤💐
I wish you will get another chance to have detail discussion with S. Jai shankar.
That's great! ❤
Positive interview.
Bigboss marathi winner 🏆 tuch hoshil
खूप आतुरतेने वाट पाहत होतो या vlog
Ankita proud of kokan!!💐😍😍
खूप छान 👍
Khup chaan 🎉
Ankita, khoop gooni mulgi aahes tu.
Khoop aavadtes mala.
Mazi mulgi pan tuzyasarkhich mehenati aahe.
Aani sadetod aahe.
Mi tuzyaat tila pahate.
Tuzya Aai Babana tuza khoop abhimaan vaatat asnarach.
Ashich kartutwane khoop khoop mothi ho.
Dev tuze kaayam bare karo. 🙏🏼
😘❤️
👍
खुप छान अंकिता तुझा अभिमान वाटतो❤
Nice Thoughts Really Inspiring!❤
To good
Impressive
Very nice 👌
अंकिता तु छान दिसतेस आणि छानच वागतेस , म्हणजे तू जमिनीवर आहेस हे मला आवडते , मला तुला भेटायची खूप इच्छा आहे , मी तुला ट्रॉमा केअर सेंटर मध्ये कशी वागणूक देतात त्याचा व्हिडिओ पाठवला होता , मला खूपच इच्छा आहे तुला भेटायची
Nice God bless you keep it up ❤❤❤❤❤
Great 😃👍❤❤
👌👍
Tuzhi USP: Tu Unfiltered aahes, hey pahun aanand ani abhiman aahe tuzha.
Ankita your best ....to good 💯
Jai Bhawani, Jai Shivaji.
Bindhaast Mulaakhat.
कॉफर्ड मार्केट la जायचे तर पुण्यावरून कोणती ट्रेन आहे कुठे स्टेनजवळचे आहे
like your meet with external affar minister.of INDIA.
🎀🎀🏆🏆Hearty Congratulations 🇮🇳🇮🇳🌹🌹🏹🌀
Great
S.Jayshankar is Great Man🙏🙏
Congratulations Ankita proud of kokan🎉🎉
❤❤💯💯
Nice your video Ankita walawalkar
So lucky
Proud feeling
खुप छान कोकण कन्या 👌👌👍
Very nice 🎉🎉
खुप छान 😊😊
हार्दिक अभिनंदन
Abhinandan 👌✌️
Khup chhan ankita
❤❤❤
Proud moment for us kokankar ❤❤❤
Congratulations
Waaa
Bharpur pragati kelis bai....asach pude ja yash milo
👏👏👏
देव बरा करो !!!
Keep it up ......
Wow! lucky you are
Proud of u
We proud 👏 ❤ Ankita
You could have used this opportunity in much better way.
Ankita,Best!
Great 😊