कोकणाचा विकास विकास हा बाऊ न करता खरंच कोकणच्या माणसांसाठी पोटतिडकीने बोलणारी व त्यांच्यासाठी काहीतरी करणारी खरी सिंधु कन्या शोभतेस तुझ्या पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा धन्यवाद
मी तुला काम करताना जवळून पाहिलंय त्यामुळे तू जितकं करतेयस किंवा करशील त्याचा 10% सुद्धा कोणी ग्राउंड रिऍलिटी मध्ये करत नाही !!त्यामुळे तू तुझं काम करत राहा ❤️❤️
अंकिता.. तुझे व्हिडीओ सुरूवातीपासून पहात आलो आहे.. त्याती तू केलेली तुझी प्रगती .. खरेच कौतुकास्पद आहे.. त्याबद्दल तुझा अभिमान आहे.. त्यात तुझे मार्केटिंग स्किल खूपच तगडे आहे.. हा आणि याच्या आधीचे दोन व्हिडीओ लक्ष देवून ऐकले.. आधीच्या एका व्हिडीओवर ही कॉमेंट केला होता .. पण आज सविस्तर लिहावेसे वाटले.. तू जेव्हा कोकणातल्या जमिनी विक्रीबाबत व्हिडीओ केलास तेव्हाच जाणीव झाली को कोकणातल्या दोन प्रभावी युट्यूबर्स / इंफ्लुएंसर मध्ये संघर्ष होवू घातला आहे.. आणि ते खरे ठरताना दिसत आहे... खरे तर कोकणातील तुम्हा सर्व यूट्युबर्सनी / इंफ्लुएंसर नी एकत्र येवून कोकणाच्या शाश्वत पर्यटना साठी आणि पर्यायाने शाश्वत विकासासाठी प्रयत्न करणे शक्य आहे.. पण दुर्दैवाने तुमच्यात मतभेद होताना दिसत आहेत... या साठी मी तुम्हा यूट्युबर्सना भेटून चर्चा करायच्या प्रयत्नात आहे.. रविवारीच एकाची भेट घेतली.. तुला भेटून चर्चा करायची आहे.. ज्यात या व्हिडीओत तू मांडलेल्या विचारांवर चर्चा करता येईल... कधी वेळ देवू शकतेस ... मी गेली दोन वर्षे माझ्या गावी .. मुक्काम- पोस्ट- असरोंडी .. तालुका मालवण.. येथे राहात आहे.. मालवण तालुक्यात कुठेही सांग भेटू आणि सकारात्मक चर्चा करू .. माझा फोन नंबर 9975182664 तुझ्या उत्तराची वाट बघतो ... प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते ... फक्त मोकळ्या मानाने विचार करा ...
फक्त आणि फक्त तुझ्याच साठी या दोन ओळी आहेत... मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तु चाल पुढे तुला रं गड्या भीती कशाची, पर्वा बी कुणाची.... 💐👍all the very best dear... Stay strong
खुपच छान विचार आहेत तुझे ,येथे येऊन तुमच्या वस्तू विका येथे येण्यासाठी पैसे घेतले जाणार हे खुपच छान माहिती दिली आहे. मला हीं माझया वस्तू बनवते व ऑडर घेते त्या विकायचया आहेत.
तुमचे video हे खरंच खुप सुंदर असतात आणि मी पण ते नेहमी पाहतो. परंतु निसर्ग राखून पर्यटन करणे आणि कोकणची खाद्यसंस्कृती टिकवून पर्यटन करणे हे खुप गरजेचे आहे. मी पण एक कणकवलीकार आसय. तुम्ही नाव न घेता ज्याच्या पर्यटनबद्दल बोलत आहात तो आज तो आज खुप सुंदर आणि शाश्वत पर्यटन करत आहे. ज्यानेत्याने जमेल तस पर्यटन कराव....
making tiktok videos or time pass videos on youtube is a different game. But when we use social media for selling goods, approach needs detailed planning and execution. And complete control on logistics and costs
Re charkha म्हणून एक ब्रँड आहे, ते प्लास्टिक पासून म्हणजे, प्लास्टिक reuse करून खूप छान प्रॉडक्ट बनवतात, गुगल वर सर्च केले तर त्याची माहिती मिळेल, बघा काही उपयोग होतो का
Khup khupch shubecha 💐💐🤗 you are really really hard working girl , success is yours definitely Ankita 💐💐⭐⭐⭐⭐⭐ tuzha mehnati la Salam 👍👌 hat's off 📴 Tula sadiyva Yash milo, he ganpati bappa kade prarthna 💐💐👏👏
Waiting for your outlet very soon in Mumbai .👍 . Listen the song of Vinod Khanna - ruk jana nahi Tu kahi harke kato pe chalke mileage saye nagar keep . Just focus on your target and tell your daily progress in it to self only . And the last one about trollers ignore them till you achieve what you want . I don’t like you as dipressed. Missed your gajali . ✌️
Video aawadala pan video madhe Mi, Mala , Maze hé khup wela aikayala milale. Mi swata kokanat Jamin gheun ti develop karnyacha jiwapaad prayatna kela. Teva Kokani manasachi tendancy baghitali, abhyas kela. Local manasana 10 k Pagar deun sudha Tyat Kay hota ase mhananare lok baghitale. Mumbai la jayache he wed. Mumbai la jaaun kay karnaar tar Bhandi ghasanaar pan Mumbai la jayache hech wed. Tu ekhada blog banaw ki Mumbai che aayushya kiti kathin aahe te lokana kalu shakel asha bhashet sang.
पण मुंबई मध्ये बॉटल मधलं पाणी प्यायचं आणी कोकणात गेल्यावर देखील बॉटल मधलं पाणी प्यायचं का? पर्यटकांनी निसर्ग जसा आहे तस अड्जस्ट करून तो बघितला पाहिजे, एन्जॉय केल पायजे, जिथे पर्यटक नॉनेकॉफ्रेंडली गोष्टींची मागणी करतील तो निसर्ग कसा टिकेल.. #solution matters
10:00 min कोकणी रानमाणूस त्याचा जागी बरोबर आहे इको tourism बद्द्ल पण तुझा पण point बरोबर आहे. मोदक आणि घावणे एकटी बाई नाही करु शकत. पण असे एकमेकांना indirectly बोलण्यापेक्षा एकत्र येऊन कोकणातील tourism कसे पुढे नेता येईल या वर मिळून मार्ग काढा 😊🙏
कोकणाचा विकास विकास हा बाऊ न करता खरंच कोकणच्या माणसांसाठी पोटतिडकीने बोलणारी व त्यांच्यासाठी काहीतरी करणारी खरी सिंधु कन्या शोभतेस तुझ्या पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा धन्यवाद
मी तुला काम करताना जवळून पाहिलंय त्यामुळे तू जितकं करतेयस किंवा करशील त्याचा 10% सुद्धा कोणी ग्राउंड रिऍलिटी मध्ये करत नाही !!त्यामुळे तू तुझं काम करत राहा ❤️❤️
अप्रतिम कार्य, तुझ्या प्रत्येक कार्याला स्वामी कृपेनें भरपूर यश मिळो.❤❤❤
अंकिता.. तुझे व्हिडीओ सुरूवातीपासून पहात आलो आहे.. त्याती तू केलेली तुझी प्रगती .. खरेच कौतुकास्पद आहे.. त्याबद्दल तुझा अभिमान आहे.. त्यात तुझे मार्केटिंग स्किल खूपच तगडे आहे.. हा आणि याच्या आधीचे दोन व्हिडीओ लक्ष देवून ऐकले.. आधीच्या एका व्हिडीओवर ही कॉमेंट केला होता .. पण आज सविस्तर लिहावेसे वाटले.. तू जेव्हा कोकणातल्या जमिनी विक्रीबाबत व्हिडीओ केलास तेव्हाच जाणीव झाली को कोकणातल्या दोन प्रभावी युट्यूबर्स / इंफ्लुएंसर मध्ये संघर्ष होवू घातला आहे.. आणि ते खरे ठरताना दिसत आहे... खरे तर कोकणातील तुम्हा सर्व यूट्युबर्सनी / इंफ्लुएंसर नी एकत्र येवून कोकणाच्या शाश्वत पर्यटना साठी आणि पर्यायाने शाश्वत विकासासाठी प्रयत्न करणे शक्य आहे.. पण दुर्दैवाने तुमच्यात मतभेद होताना दिसत आहेत... या साठी मी तुम्हा यूट्युबर्सना भेटून चर्चा करायच्या प्रयत्नात आहे.. रविवारीच एकाची भेट घेतली.. तुला भेटून चर्चा करायची आहे.. ज्यात या व्हिडीओत तू मांडलेल्या विचारांवर चर्चा करता येईल... कधी वेळ देवू शकतेस ... मी गेली दोन वर्षे माझ्या गावी .. मुक्काम- पोस्ट- असरोंडी .. तालुका मालवण.. येथे राहात आहे.. मालवण तालुक्यात कुठेही सांग भेटू आणि सकारात्मक चर्चा करू ..
माझा फोन नंबर 9975182664
तुझ्या उत्तराची वाट बघतो ...
प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते ... फक्त मोकळ्या मानाने विचार करा ...
फक्त आणि फक्त तुझ्याच साठी या दोन ओळी आहेत... मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तु चाल पुढे तुला रं गड्या भीती कशाची, पर्वा बी कुणाची.... 💐👍all the very best dear... Stay strong
खुपच छान विचार आहेत तुझे ,येथे येऊन तुमच्या वस्तू विका येथे येण्यासाठी पैसे घेतले जाणार हे खुपच छान माहिती दिली आहे. मला हीं माझया वस्तू बनवते व ऑडर घेते त्या विकायचया आहेत.
Ankita khup moti ho beta khupch chan bollis tuzi sagli swapn lavkar puran houde👌🏻🙏🏻💗🤍💫
तुमचे video हे खरंच खुप सुंदर असतात आणि मी पण ते नेहमी पाहतो. परंतु निसर्ग राखून पर्यटन करणे आणि कोकणची खाद्यसंस्कृती टिकवून पर्यटन करणे हे खुप गरजेचे आहे.
मी पण एक कणकवलीकार आसय.
तुम्ही नाव न घेता ज्याच्या पर्यटनबद्दल बोलत आहात तो आज तो आज खुप सुंदर आणि शाश्वत पर्यटन करत आहे.
ज्यानेत्याने जमेल तस पर्यटन कराव....
जय हो...Ankita it goes without saying...we are always with you...and will remain ..You are our pride...
Absolutely khare aahe 👍 Ankita Tai ur simply gr8...go ahead...tuzyasarkhi anek Ankita nirman zalya na tar ya asya lokana changlach dhada milel 👍
अगदी खंर आहे तुझे म्हणणे
खुपच छान काम करत आहेस
Putthewale lok Kay kamache nahit.....You are inspiring for all youngsters like us
Appreciate your efforts. Like your thoughts. Fully agreed on this. Kokani people should take a positive approach.
Hardworking Ankita!! Inspiration to all . All the best!! Take care.
Khup chan ankita....tuzya sarkhe saglyanach jamat nahi....❤❤
True Hearted Girl....❤
मी शैलजा सावंत अंकीता तु खुपच धैर्यवान आहेस तुला खुप खुप शुभेच्छा
Doing great work.. what a excellent vlog... We are always with you.. keep growing keep inspiring 👍❤😊
अप्रतिम कार्य 👌
Didi kharach hat's off you . Tuze vichar kharach shrimant aahet✅✅ . Ekda tari tula bhetaych .tu khup khup pragti kar ya lokankde lakshy deu nkos.
उर्मिला मातोंडकर ची धाकटी जुळी बहीण
Proud of you Ankita beta
खूप सुंदर विचार 👍🌹All The Best....
making tiktok videos or time pass videos on youtube is a different game. But when we use social media for selling goods, approach needs detailed planning and execution. And complete control on logistics and costs
Please start Sindhu udyog outlet in mumbai
Great and good work..lots of love to you
Proud of you mam
Re charkha म्हणून एक ब्रँड आहे, ते प्लास्टिक पासून म्हणजे, प्लास्टिक reuse करून खूप छान प्रॉडक्ट बनवतात, गुगल वर सर्च केले तर त्याची माहिती मिळेल, बघा काही उपयोग होतो का
Proud of you Ankita go ahead don't look back. You are brave girl go ahead.
Kharach khup khup great thinking ahe tai tuzi
ANKITA BETA GOOD
"THIS HAPPENS IN INDIA ONLY"
KEEP IT UP
सर्व कोकणी उद्योजक एकाच प्रकारच्या उत्पादनांवर आधारित उद्योग सुरु करतात. म्हणजे मसाला, कोकम, काजू, आंबे, फणस इत्यादी फळांची उत्पादने इत्यादी.
जिगरबाज 👌👍
पाय खेचने ही प्रवृत्ती मानवी समाजात सर्वत्र आहे.. फक्त कोकण किंवा ठराविक प्रदेश अस अजिबात नाही😊
Proud of you ankita great efforts taken go ahead all the best for mumbai shop lavkar opening kar
Khup khupch shubecha 💐💐🤗 you are really really hard working girl , success is yours definitely Ankita 💐💐⭐⭐⭐⭐⭐ tuzha mehnati la Salam 👍👌 hat's off 📴 Tula sadiyva Yash milo, he ganpati bappa kade prarthna 💐💐👏👏
Great initiative for kokan people
God Bless you Sister!❤
सुंदर वास्तव मांडल.धन्यवाद
Great efforts all the best may God give you lot's of luck and blessings
खूप छान विचार 👍👍👍👍
तु बिनधास्त रहा कोंकण तुझ्या पाठीशी आहे
Great great...deep thoughts
अप्रतिम कार्य ❤
खूप छान..... काय मस्त बोललीस तू 👌👌👍👍👍💯💯
अंकिता बेटा 👍🏻👍🏻❤️
Waiting for your outlet very soon in Mumbai .👍 . Listen the song of Vinod Khanna - ruk jana nahi Tu kahi harke kato pe chalke mileage saye nagar keep . Just focus on your target and tell your daily progress in it to self only . And the last one about trollers ignore them till you achieve what you want . I don’t like you as dipressed. Missed your gajali . ✌️
अभिमान वाटतो तुझा
खुप छान अंजन घालणारी
तू आई बाबा तुम्ही सगळेच पोट तिडकीने काम करत आहात. खचून जाऊ नकोस.❤❤❤
Proud of you
Tai Mumbai t outlet sru kelas ke manpower lagat asel tr sang I am interested
तिथे प्लास्टिक रिसायकल करायचा व्यावसाय करता येईल का ?
Great great and deep thought 👍
Didi Hi Best Vlog aahet tuzhe❤
Ekdum mast💯 hardwork👌
खुपच छान डिसीजन घेतलस❤
Barobar tai👍 kudal madhe kama aahet pan tasa pagar pan nahi
Only Khup sare Prem ❤❤
Women's imporment you can do it dear ❤❤❤
छान बोलतेस गं. तुला खुप खुप शुभेच्छा. धन्यवाद.
Good efforts.
1st view/like 🤘🤘
All the best dear❤👍
Great.. Keep it up
❤ God bless you babu.
Much ❤❤❤❤ respect to you hats offf
Video aawadala pan video madhe Mi, Mala , Maze hé khup wela aikayala milale. Mi swata kokanat Jamin gheun ti develop karnyacha jiwapaad prayatna kela. Teva Kokani manasachi tendancy baghitali, abhyas kela. Local manasana 10 k Pagar deun sudha Tyat Kay hota ase mhananare lok baghitale. Mumbai la jayache he wed. Mumbai la jaaun kay karnaar tar Bhandi ghasanaar pan Mumbai la jayache hech wed.
Tu ekhada blog banaw ki Mumbai che aayushya kiti kathin aahe te lokana kalu shakel asha bhashet sang.
मला पुण्यामध्ये हे पदार्थ विकायचे आहे
आम्ही सगळे तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत
Great work
एक number Ankita
Make a brand...and sell Konkani product brand through various retail outlets
Waa
You are best dear❤❤❤❤❤
Exhibition kokanat nako tar mumbai pune sarakhya shaharat bharav mhanaje vikrit jasta hoil. Baki tuza vichar changala aahe
Hi kharch tuze abhiman aahe. Anku
👍 👌
Yogya mudde mandlas. ani kharachy exhibition free asel kinvha kahi agdi mojakya pramanat charges astil tar karu shakto. tevha kuthe business level vadhel.
खूप छान अंकीता 👍👌
Hi Ankita mast Video 👌👌👌
खुप छान❤
कोकणची वाघीण❤❤
Nice one
Vaa! 💯
पण मुंबई मध्ये बॉटल मधलं पाणी प्यायचं आणी कोकणात गेल्यावर देखील बॉटल मधलं पाणी प्यायचं का? पर्यटकांनी निसर्ग जसा आहे तस अड्जस्ट करून तो बघितला पाहिजे, एन्जॉय केल पायजे, जिथे पर्यटक नॉनेकॉफ्रेंडली गोष्टींची मागणी करतील तो निसर्ग कसा टिकेल.. #solution matters
Nice your video Ankita walawalkar
❤❤❤❤❤
Sagale mix zale topics
Great n good job
👌👌👍
Love you Dear 💕💫🧿🫂
तू खरी कोकण हर्टेड गर्ल आहेस
कोकणातली सत्य परस्थिती सांगीतलीस...😊
Good 👍💯
10:00 min कोकणी रानमाणूस त्याचा जागी बरोबर आहे इको tourism बद्द्ल पण तुझा पण point बरोबर आहे. मोदक आणि घावणे एकटी बाई नाही करु शकत. पण असे एकमेकांना indirectly बोलण्यापेक्षा एकत्र येऊन कोकणातील tourism कसे पुढे नेता येईल या वर मिळून मार्ग काढा 😊🙏
❤❤
👍👍👍👍
How to order?
Kokum aagal aahe ka
Kahi nahi.....dev sagala barobar karto ....