Ratnagiri mde CCTV kiti ahet? Ani kiti chalu ahet? Ya bbdl konach lkash nhi sarkar ch pn ani bki konach hi. Ek hi cctv chalu nahi ahe. Tyamule chorya ani ase prakar sarras chalu ahet ata.
गृहमंत्री मुख्यमंत्री यांनी बाकी चा घटना मध्ये जर कडक शासन केलं असत तर आज ही घटना झाली असती, लवकरात लवकर या साठी कायदा करावा. नुसते पक्ष फोडून आणि पैसे वाटून काही होत नाही
गृहमंत्री साहेब राजीनामा द्यावा
अक्षय शिंदेला आज फाशीची शिक्षा सुनावली असती तर आजपण ही घटना घडली नसती
भारी नाही केलास भाऊ साठे साहित्य संमेलन झाले होते काय?
वारंवार अश्या गोष्टी घडत आहेत याला आळा कधी बसणार कधी कायदा बद्दल होणार कधी या गोष्टी थांबणार
झोपेच सोंग घेतलेल्या सरकारला जाग करता येत नाही 😢
Ratnagiri mde CCTV kiti ahet? Ani kiti chalu ahet? Ya bbdl konach lkash nhi sarkar ch pn ani bki konach hi. Ek hi cctv chalu nahi ahe. Tyamule chorya ani ase prakar sarras chalu ahet ata.
महाराष्ट्रात काय बलात्कारच पिकच आलं की काय?
पेव फुटलय कारण ठोस शिक्षा होतच नाही... बलात्काऱ्याला संरक्षण दिल जात यावरून कळतंय सरकार काय कामाचं नाही
कुठे गेला नितेश राणे आता तोंड बंद ठेवल आहे त्या बदलापूर प्रकरणात सुद्धा तोंड उघडलं नाही
नापनसुक सरकार हटाव राज्य बच्चाव
Nished
टरबूज हाय हाय,मिंधे हाय हाय
टरबूच आला होता का मुर्खा सारखी त्या अनोळखी माणसा कडून पाणी पी म्हणून सांगायला.... एवढी काय तहान लागली होती कि घरून कामावर जई पर्यंत धीर नव्हता....
गृहमंत्री मुख्यमंत्री यांनी बाकी चा घटना मध्ये जर कडक शासन केलं असत तर आज ही घटना झाली असती, लवकरात लवकर या साठी कायदा करावा. नुसते पक्ष फोडून आणि पैसे वाटून काही होत नाही
😢😢
Bhiti ch rahili nahi ahe
रिक्षा ने प्रवास करत होती.... रिक्षा वाला कोण होता त्ताची चोकशी करा
फडणवीस जागे व्हा सत्तेची हलकट गिरी सोडून लोकांसाठी काम करा
दया मोदी ला मत घ्या शेक वुन
Asha mansanvr ..ai vdilani svskar kelele nahit.
😢😢😢😢
Nishedh.... Nishedh...... Nishedh..... Yethil cctv band karun prashasan gele zopayala.......prashasanacha nishedh......
Ekach veles kas kay ashya ghatna ghadat ahet... Rajkaran chalu ahe sarv
Ajun Daya sarvana Nayalin kothadi ( Repiest)
Lokana thhechu hal karun mara
Only Fashi kayda lagech lagu kara
Ya var ekach ealaj aahe, bhar nakyavar jeevant holi madhe jaalun dya, 1 pan Ashi gosht honar nahi.
Mi aata roj martey karan mala aata 12 varshachi nat aahe