आपण महापुरुषांना जातीत अडकवलं आहे का? | Dr. Sadanand More |
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- महाराष्ट्र इतिहासातून शिकत शिकत कसा उभा राहिला? महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतरची आपली कामगिरी ही अधिसारखी राहिली का खालावली? महाराष्ट्राने देशाला वैचारिक नेतृत्व दिले आहे का? महाराष्ट्राचं स्थान हे देशात कमी झालं आहे ? महाराष्ट्र जातीवादात अडकला आहे का? आपण आपल्या महापुरुषांना जातीत अडकवून ठेवलं आहे का ?
कोरोनाकाळात जगताना आपण इतिहासातून काही शिकू शकतो का?
ज्येष्ठ अभ्यासक आणि संत तुकाराम यांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांची महाराष्ट्र दिनानिमित्त घेतलेली मुलाखत.
आता थिंक बँक चे सर्व एपिसोड्स ऐका स्टोरीटेल वर. ३० दिवसांचे मोफत सब्स्क्रिप्शन मिळवण्यासाठी क्लिक करा
www.storytel.com/thinkbank