कोकणातील मातीच्या घराचे रीपेरींग काम 😍 | Kokan Village Old Home | S For Satish | Ambavali, Kokan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • कोकणातील मातीच्या घराचे रीपेरींग काम 😍 | Kokan Village Old Home | S For Satish | Ambavali, Kokan #KokanOldHome #KoknatilJuneMaticheGhar #HouseInKokan #sforsatish
    आम्ही आमच्या कोकणातील जुन्या मातीच्या घराच्या रीपेरींगचे काम हाती घेतले आहे. आमच्या बाबांनी बांधलेल्या या घराला आता तीस वर्षे पूर्ण झाली आहेत. आता सर्वांची पक्की घरे झाली आहेत. गावाकडे सारवण्यासाठी आता गुरांचे शेण मिळत नाही. परिणामी घरांना लाद्या माराव्या लागतात. आम्ही आमच्या घराचे रुपडे तसेच ठेवून थोडे रीपेरिंग काम करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला त्याचे अपडेट देण्यासाठी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    Check out my another RUclips channel -
    / @satishratate
    / @pranjupradnumummy

Комментарии • 152