खूप छान घर आणि अंगण आहे संदेश दादा... 😀👍 अस घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं... मस्त रंगरंगोटी केलेली आहे... बाकी तुळशीच्या लग्नाच्या व्हिडिओ ची उत्सुकता... 🙏
एक नंबर टूर , घराला खुप सुंदर रंग दिला आहे, हॉल मधे काऊ लावल्यावर घर अगदी उठून दिसत आहे, कोकणात असे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते, कोकण म्हणजे स्वर्ग, सगळ काही अप्रतिम 👍👌
दादा घर खूप छान आहे.कोकणीची घरे ऐसपैस आणि मोकळी जागा, आणि खेळती हवा हे पाहून गावांची ओढ लागते.रत्नागिरी आहेच अशी कि आपल्या कोकणात राहायला सर्वांना आंनदी वाटते.
संदेश खरच जुने ते सोने या म्हणी प्रमाणे साधी जमीन मातीचा सुगंध व सुंदर अस अंगण तेथे फारच समाधान वाटत असे व पूर्वी आमच्या व्हनाळी गावी असेच जुनी घरे व मातीने सारवलेले अंगण होते तेथे आम्ही एकत्र सर्व मित्र कंदीलाच्या प्रकाश मध्ये जेवत असो तो जुना काळ खरंच आनंदमय, सुखमय, व समाधानी होता तु पूर्वीच आठवण करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आपलाच धर्माधिकारी परिवार व्हनाळी, तालुका कागल जिल्हा कोल्हापूर. 🙏🙏🌺🙏🙏
तुझे घर खूपच सुंदर आहे. कोकणात घर आणि ते सुद्धा एवढे मोठे खूप अभिमानाची गोष्ट. घराची जुनीच ठेवण बघायला बरी वाटते सिमेंट काँक्रीटचे घर एवढे प्रसन्नता देत नाही. छान
अप्रतिम घर....मस्तच प्रशस्त जागा आहे... मस्त आहे . छान रंगकाम. .. लामनदिवा मस्तच.... घर एकदम झकास दिसतेय.. तुलसी विवाह. साठी खूपच तयारी झालीय .अंगण ही.तयार केलय .खूप खूप सुंदर !!व्हिडियो लय भारी
खुप छान भावा संदेश तुमचं गावच घराचे रंगकाम केले आहे लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर 👌👍🙏 भाहेरून तर लय भारी वाटतं 👌👏 कोकणात गावी जुन्याच घराला शोभा असते , हल्ली तर आता नविन घर 🏡 बांधतात आहे सिमेंट काँक्रिट चे घरे त्याला काय शोभा नाही आहे , जुन ते सोन 👌🙏👍 अशीच कोकणची जुनी परंपरा जपुन ठेवा अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो 🌺🙏 आता तुळसी चे लग्न तुमच्या कडे कसे करतात ते मला बघायचे आहे , लवकर व्हिडीओ पाहण्यासाठी टाका व्हिडिओ 🙏👍
महाराष्ट्रा मधील कॅलिफोर्निया म्हणजेच कोकण निसर्गाच्या सानिध्यात असलेले सुंदर टुमदार घर माझेही तांबेडी संगमेश्वर,गावात घर आहे,तु भाग्यवान आहे,पण आम्हाला घर असून गावी फक्त शिमगा आणि गणपती उत्सव धरून पंधरा दिवस जातो, तू लकी आहेस तुला शुभेच्छा!!
For us it's a dream house..wonderful..ward is smaller for this beautiful house...lovely..we definitely don't see before like natural house...😮😮❤❤😊..thanks dada..
अरे संदेश मुंबई च्यआ घराची तुलना आपल्या कोकणातल्या घराशी होऊ शकत नाही.. आणि तो फील कधीच येऊ शकत नाहीं.. मोकळं धाकला. .. समोर तुळशी वृंदावन... आजूबाजूला फुलझाड. आणि जुनी घराची मांडणी.... मस्त वाटत.
Khupch chan ghar ata kmi bgayla miltat ashi ghar ani gharat premal mans kharch khupch sunder vatl video bgun dada colour khup chan vattoy very nice👌asach khup pudhe ja ani motha ho all the best👍
या श्रीमंती साठी कोकणातच जन्म घ्यावा लागतो, खरच तुम्ही खूप भाग्यवान आहात, घराचे रंगकाम खुप सुंदर झाले आहे....
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
खूप छान घर आणि अंगण आहे संदेश दादा... 😀👍
अस घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं...
मस्त रंगरंगोटी केलेली आहे...
बाकी तुळशीच्या लग्नाच्या व्हिडिओ ची उत्सुकता... 🙏
खुप खुप धन्यवाद ❤️🙏 हो नक्कीच
एक नंबर टूर , घराला खुप सुंदर रंग दिला आहे, हॉल मधे काऊ लावल्यावर घर अगदी उठून दिसत आहे, कोकणात असे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते, कोकण म्हणजे स्वर्ग, सगळ काही अप्रतिम 👍👌
धन्यवाद ❤️🙏
ज्या घरात आई बाबांचा वास्तव्य तर घर स्वर्गाहुन सुंदर... ❤️❣️❣️❣️🎈🎈🎈🎉🎉🎉
एकदम बरोबर ❤️🙏
खूप छान घर. घर मातीचे घर कौलारू👌👌 चूल खुंटी सर्व पाहून बालपणाची आठवण झाली 👍👌असेच गावाकडील गावपण टिकवले पाहिजे
खरंच घराचं समोरचा भाग एकदम भारी आहे.. रंग काम केल्यावर अजून भारी दिसतोय
धन्यवाद ❤️🙏
कितीही जग पुढे गेला तरी ..... हे कौलारू घराच सुख काही वेगळंच ❤️.... खर समाधान मला चुली जवळ सडा घातलेला. रंगकाम खूप छान....❤️❤️❤️
धन्यवाद ❤️🙏
दादा घर खूप छान आहे.कोकणीची घरे ऐसपैस आणि मोकळी जागा, आणि खेळती हवा हे पाहून गावांची ओढ लागते.रत्नागिरी आहेच अशी कि आपल्या कोकणात राहायला सर्वांना आंनदी वाटते.
धन्यवाद ❤️🙏
त्या कारागिरांनी रंगसंगती फार छान जमवली आहे.
काम खुप सुंदर केलय.
धन्यवाद ❤️🙏
संदेश खरच जुने ते सोने या म्हणी प्रमाणे साधी जमीन मातीचा सुगंध व सुंदर अस अंगण तेथे फारच समाधान वाटत असे व पूर्वी आमच्या व्हनाळी गावी असेच जुनी घरे व मातीने सारवलेले अंगण होते तेथे आम्ही एकत्र सर्व मित्र कंदीलाच्या प्रकाश मध्ये जेवत असो तो जुना काळ खरंच आनंदमय, सुखमय, व समाधानी होता तु पूर्वीच आठवण करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आपलाच धर्माधिकारी परिवार व्हनाळी, तालुका कागल जिल्हा कोल्हापूर. 🙏🙏🌺🙏🙏
अशा घराला जगात तोड नाही 😘😍
धन्यवाद ❤️🙏
अतिशय सुंदर घर आहे या घरासमोर bunglow सुद्धा फिके पडतात. Superb !!
अप्रतिम संदेश
कोकणातील कौलारु घर आणि निटनेटकेपणा रुढी परंपरा जपणे तितकेच गरजेचे....
धन्यवाद ❤️🙏
मस्त , कोकणातील मातीची घर म्हणजे स्वर्गातल देवाच घर जणू ..... समाधान वाटत कौलारू पारंपारिक घर बघून
धन्यवाद ❤️🙏
खुप सुंदर रंगवलात घर मस्त दिसतंय
धन्यवाद ❤️🙏
कौलारू मातीच घर खूप छान आहे.
रंग काम केल्यामुळें घर छान दिसत आहे.
✌✌✌
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏🙏🙏
धन्यवाद ❤️🙏
COLOUR COMBINATION IS SO GOOD.
Thank you ❤️🙏
Nice👌👌
खूप छान घर ही आहे खूप मोठं आहे कलर काम साफ सफाई खूप छान व्हिडीओ
धन्यवाद ❤️🙏
.....मित्रा,तुझं कौलारू घर खूपच छान आहे...घराचं रंगकाम देखिल खूप उठावदार झालं आहे.
धन्यवाद ❤️🙏
तुझे घर खूपच सुंदर आहे. कोकणात घर आणि ते सुद्धा एवढे मोठे खूप अभिमानाची गोष्ट. घराची जुनीच ठेवण बघायला बरी वाटते सिमेंट काँक्रीटचे घर एवढे प्रसन्नता देत नाही. छान
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
जून ते सोन आहे.मस्तच आहे.तुमच्या पीडीला संपनार नाही फक्त कलर व डाग डूगी करावी लागेल.
धन्यवाद ❤️🙏
सुंदर कौलारू घर आहे. जुन्या ची जपनुक केल्याबद्दल फारच छान.
धन्यवाद ❤️🙏
खूप छान रंगीत घर,आणि हे जे स्वैपाक घरात वरती डबे ठेवलेले दाखवलं ना त्याला 'भाळी'असं म्हणतात
धन्यवाद ❤️🙏
खूप छान आहे तुमचे घर. आमच्या खानदेशात पण असेच असायचे घर. फक्त कौले नसतात. रंगसंगती पण खूप छान केलीय.
संदेश कलर काम छान झाले आणि घर पण भारी आहे समोरचा हाल मोठा आहे घराची मांडनी एक नंबर ताई आई कुठे दिसत नाही विडीओ मध्ये छान झाला विडीओ
धन्यवाद ❤️🙏
अप्रतिम घर....मस्तच प्रशस्त जागा आहे... मस्त आहे . छान रंगकाम. .. लामनदिवा मस्तच.... घर एकदम झकास दिसतेय.. तुलसी विवाह. साठी खूपच तयारी झालीय .अंगण ही.तयार केलय .खूप खूप सुंदर !!व्हिडियो लय भारी
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
घराला रंग काम केले मुले घर खूपच छान
दिसत आहे. 👌👌👌👌👌
धन्यवाद ❤️🙏
OLD IS ALWAYS GOLD
Thank you ❤️🙏
अप्रतीम रंगकाम
घर सुंदर
ब्लोग बनवताना केसांचा भांग पाडत जा.
धन्यवाद ❤️🙏
खूप छान घर आहे. रंगकाम पण खूप मस्त केले आहे. या घराची शोभा मुंबईतल्या २ बीएचके ला 🍳 नाही येणार.
धन्यवाद ❤️🙏
लाजवाब ! असच आबाधीत ठेवा ! आमच पण होत असच पण बाधित झाल ( सीमेंट काँक्रिट)
खूप छान घर..खूप दिवसांनी गावाचं घर बघितलं
खूपच छान. हल्ली कोकणातील खरं घर हल्ली हरवत चाललंय. पण तुम्ही ते अनुभवता आहात.
घर असंच असायला हवं.
मला माझ्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.
धन्यवाद.
धन्यवाद ❤️🙏
नशीबवान आहेस एवढं छान घर आहे.खुपचं छान घर आहे.पण आता गॅस घेतला हवा.चुलीवरचं जेवण तर चांगलंच पण ते कधीतरी करा. 👌👌👌
खुप छान भावा संदेश तुमचं गावच घराचे रंगकाम केले आहे लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर 👌👍🙏 भाहेरून तर लय भारी वाटतं 👌👏 कोकणात गावी जुन्याच घराला शोभा असते , हल्ली तर आता नविन घर 🏡 बांधतात आहे सिमेंट काँक्रिट चे घरे त्याला काय शोभा नाही आहे , जुन ते सोन 👌🙏👍 अशीच कोकणची जुनी परंपरा जपुन ठेवा अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो 🌺🙏 आता तुळसी चे लग्न तुमच्या कडे कसे करतात ते मला बघायचे आहे , लवकर व्हिडीओ पाहण्यासाठी टाका व्हिडिओ 🙏👍
खुप खुप धन्यवाद ❤️🙏 .... तुळशी विवाह लवकरच पाहायला मिळेल
खूप छान व्हिडिओ दादा तुझे घर पाहून माझ्या माहेरच्या घराची आठवण आली.माझे माहेर पण कोकणातील आहे.
धन्यवाद ❤️🙏
Juni gharacha thatach vegla, khup mast vataya he sagla pahun junta vastu tikvalya pahijet khup chan catla dhanyawad
धन्यवाद ❤️🙏
खूप छान असच चांगल सांभाळा घर.
Ghara bahercha aangan pan masta ahe. Bandha warchi phool zhada pan sundar ekdum.
Thank you ❤️🙏
खूप छान कौलारू घर अगदी बरोबर बोललास मातीचीच ऊब खूप चांगली बाकी विडीओ छान
धन्यवाद ❤️🙏
God bless you with good health and happiness brother🙏
Thank you ❤️🙏
छान संदेश आपण आम्हाला जुन्या आठवणी ताज्या झाल्या
Are kiti Sundar Ghar aahe aani tepan kokanat waa
धन्यवाद ❤️🙏
महाराष्ट्रा मधील कॅलिफोर्निया म्हणजेच कोकण निसर्गाच्या सानिध्यात असलेले सुंदर टुमदार घर माझेही तांबेडी संगमेश्वर,गावात घर आहे,तु भाग्यवान आहे,पण आम्हाला घर असून गावी फक्त शिमगा आणि गणपती उत्सव धरून पंधरा दिवस जातो,
तू लकी आहेस तुला शुभेच्छा!!
आता आम्हाला हे दिवस उपभोगता येत नाही.तु फार लकी आहेस.
छान कोकणी घर व रंगकाम 🙏🙏
धन्यवाद ❤️🙏
For us it's a dream house..wonderful..ward is smaller for this beautiful house...lovely..we definitely don't see before like natural house...😮😮❤❤😊..thanks dada..
Khupach chan ghar aahe.tu hi he ghar asech japun thev.ashi ghere aata kami pahayla miltat.ha juna theva jpun thev.
धन्यवाद ❤️🙏
दादा स्ट्रेस मद्ये असून सुद्धा किती vlog सुंदर end kelas
Great 👍
कौलारू घर एकच नंबर आहे
Thank you ❤️🙏
👌👌खूप छान! पहिलंपण साधं असलं तरी
खूप छान होतं, आता तर खूपच छान गेटअप
आला, अभिनंदन! 👍👍
धन्यवाद ❤️🙏
Khup chan rang kadhala.
1no. Ghar an kokanatil sadhi manase.
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
छान घर आहे
रंगकाम पण मस्त आहे
धन्यवाद ❤️🙏
खुप छान घर रंगवले आहे तुझ कैलारू घर 👌👌
धन्यवाद ❤️🙏
खुप सुंदर संदेश भव जुनं ते सोनं म्हंटता ते हेच..👌
धन्यवाद ❤️🙏
फार छान रंगकाम झाले आहे 👌👌👌👌
धन्यवाद ❤️🙏
खूपच सुंदर घर आहे
धन्यवाद ❤️🙏
घर मस्तच आहे ❤️👌👌👌तुझ्या गावातील वाड्या पण दाखव एक व्हिडिओ बनव त्यावर
धन्यवाद ❤️🙏 हो नक्कीच
Surekh sundar ghar aahey dada sukhsampanna asa aani kokanatali Mansa khup premal mast rang kadla dada aani kitchen khup chaan vatatai aata mastach stay blessed u all sweet family
Thank you ❤️🙏
Hi Sandesh,,khup chan ghar aahe tuz..mla khup aavdle... nice video 👌👌
Thank you ❤️🙏
Mast kokantle Ghar ...khup chaan 👌👌👌👍🌹😍
लयं भारी घर
खूपच सुंदर
Wow khup chhan ahe kokan apalach asa proud of my native district
Kokanatil kavlaru Ghar Mhanje Swarg😍
एकदम बरोबर ❤️🙏
Khup chan. Thanks for video.
Thank you ❤️🙏
Khup sunder hahe tumche ghar....ashi ghare....purvichya ch lokanchich asu shaktaat... 👍👍👍 Aata sagli cement chi ghare astaat....kokan mahnje Janu kahi SWARG ch dharti var utarle hahe bhaste... ❤️❤️👍👍
Thank you ❤️🙏
Chhan ghar aahe kokanat ghar pahijet nice vlog
अरे संदेश मुंबई च्यआ घराची तुलना आपल्या कोकणातल्या घराशी होऊ शकत नाही.. आणि तो फील कधीच येऊ शकत नाहीं.. मोकळं धाकला. .. समोर तुळशी वृंदावन... आजूबाजूला फुलझाड. आणि जुनी घराची मांडणी.... मस्त वाटत.
धन्यवाद ❤️🙏
खुप खुप सुंदर घर आहे एक नंबर
धन्यवाद ❤️🙏
Khup chan sandesh
धन्यवाद ❤️🙏
Sandesh bhau khupach chhan apratim ghar ahe tumchha ashi ghara Goa khedya gavat pan ahe chhote chhote village pan ahet govyala
Thank you ❤️🙏
Khup Chan ahe janu swargch 👌👌🏡🏡🏡
Thank you ❤️🙏
खूप छान घर आहे कोकणातले संदेश दादा आणि कलर पण खूप छान केले आहेस☺️👍
धन्यवाद ❤️🙏
Chan aahe ghar mazya maheri aas hot ghar jun aata navin bhandal junya aathvani jagya zalya Chan
Thank you ❤️🙏
Khup sunder ahe tumche ghar
Colour combination 👌👌
Thank you ❤️🙏
Ek number kam kelay dada...jyane pan kela tyacha hatat kharach khup changli kala aahe
Thank you ❤️🙏
Dada tumch ghar khupch chhan aahe😊
धन्यवाद ❤️🙏
Khup must video dada 👍👍❤❤❤❤❤
Thank you ❤️🙏
खूप छान रंगकाम घराचे
Khup khup sundar ghar aahe,aamch hi ghar asch aahe Koknatl
Khupach sundar.
धन्यवाद ❤️🙏
Khupch chan ghar ata kmi bgayla miltat ashi ghar ani gharat premal mans kharch khupch sunder vatl video bgun dada colour khup chan vattoy very nice👌asach khup pudhe ja ani motha ho all the best👍
Thank you ❤️🙏
छान उत्तम एक नंबर 🙏🙏🌹🌹
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
Mla khup Awadale tumche Ghar,Pravin shirke from palghar
Thank you ❤️🙏
Khup Chan Ghar ahe dada ekdam nivant
Thank you ❤️🙏☺️
रंगरंगोटी केल्याने घराचा दर्शनी भाग तर खूपच सुंदर दिसत आहे. हे घर कोणत्या गावात आहे? अलिकडे अशी घरे बघायला मिळत नाहीत. कृपया पत्ता सांगावा. धन्यवाद
Bahut khoobsurat Ghar hai
Khup chaan
Thank you ❤️🙏
Kahi good news ahe watate , Vahini la pahun,asel tar congratulations
❤️🙏
The house looks beautiful after painting
Chaan ghar
Thank you ❤️🙏
Khup chaan colur kela aahe gharala 🙂👌
Thank you ❤️🙏
खूपसूंदरआहेघर छानदीसत
धन्यवाद ❤️🙏
छान आहे गावकडचे घर
धन्यवाद ❤️🙏
Sundar ashya gharat rahayla konala aavad nahi 👌👌👌👌👌👍👍🌹🌷
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
Khup chan 2 divas rahayla yeu ka tumcha koknatlya ghari🙏
Vahhh khup j chhan .
वाह... 👍 खूप छान रंगकाम केलं आहे घराचे...! आणि हो तुमच्याकडील तुळशी विवाह / लग्न बघायला आवडेल..
TC... धन्यवाद... मुंबई
धन्यवाद ❤️🙏
Ekdam solid
Thank you ❤️🙏
Khup chan sunder video
धन्यवाद ❤️🙏