लकी साहेब, व्हिडीओ अप्रतिम, माहिती सविस्तर मिळाली, परंतु तांदूळ, कोंडा, तुकडा, कणी वगैरे तुम्ही क्लोझप दाखवला असता तर आकलन चांगलं झालं असतं, तांदूळ जवळून पाहुन एक प्रकारचा वेगळा आंनद मिळाला असता. तुमचे व्हिडीओ छानच आणि माहितीपट असतात, मी नेहमी पहातोच.
दादा तुमचे विडिओ खूप छान आहेत. तुमच्या मांडणीतून नक्कीच नवीन उद्योजक तयार होतील. तुम्ही जास्तीत जास्त शेतीपूरक व्यवसाय व कोकणातील कोकणातील उद्योगाचे विडिओ शेर करा. त्याच्यातून महिलांना उद्योग उभारण्याची प्रेरणा मिळेल.
नेहमी प्रमाणेच प्रत्येक विडिओ मधून वेगवेगळ्या विषयांवर महत्व पूर्ण माहिती मिळते भात व तांदूळ ह्याची प्रक्रिया खुपच मस्त विडिओ बनवला आहे धन्यवाद मी दापोली कर
एकदम मस्त VDO,, कारण आम्ही घाटाचे वरचे,, त्यामुळे. कोकणची माहिती साठी. फार उत्सुकता असते, आम्हाला, आमचे कडे जास्त तर,, ऊस कापूस गहू बाजरी ज्वारी. ची पिके घेतली जातात,, तांदूळ बद्दल जास्त माहिती नसते,, ती आपण या vdo मधुन आपण उपलब्ध करून दिली आहे,, धन्यवाद,,सर,,,
खूपच छान,बारकाईने दाखवले भाता पासून तांदूळा ची प्रक्रिया. पूढे आब्याचे झाड ,त्याला मोहोर कसा येतो फळकस धरते त्याची काळजी घेऊन आंबा पेटीत भरे पर्यंत. सर्व.दाखवा रातांब्याचे झाडा पासून कोकम करतात. दाखवा. हे सर्व कसे होते त्यातील.कष्ट. पाहून करणाऱ्या ंविषयी आदर वाढतो क्रुतज्ञता वाटते
Karla/shell pasun rice bran oil banavnyacha prayatna ka nahi kela? Kharachach rice bran pasun tel banta ka ekda Surve dadana vichar please? Please answer me. Thanks for the informative video.
खूपच छान मी आत्ताच तुझे चॅनेल subscribe केल जीवन दादाच्या blog मद्धे तुला बघितला आणि तुझी बोलण्याची कला मस्त वाटली आणि तुझे blog सुद्धा सुंदर असणार. God bless you. कीप इट bro. 👍👍👍👌🌹🌹🌹
Bhat to Tandul Process very well explained. I am excepting from you That Some videos farmers using Government scheme subsidy, that video will help farmers to know and understand Government schemes.
Lucky the great.... Tandalache Tayar rop te Aakha Tandul Kasa Milto tyachi Sampurna processing Chi Mahiti dilis..khup chaan video zhala. Tirfalle baghyun mashsaychi Aamti dolya Samor ali...all the best Dev bare karo..
खूप छान विडिओ बनवला, आणि त्यातून खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिलीत, त्याबद्दल धन्यवाद ! पण भाऊ आम्हाला ही पण माहिती हवी आहे की हा गावठी तांदूळ तसेच आपल्या कोकणात सकाळी न्याहारी साठी किंवा आजारी माणसाला पेज देतात तो तांदूळ कुठे विकत मिळू शकेल ? किंवा एखादा शेतकरी तांदूळ विकत असेल तर त्याचा पत्ता किंवा फोन नंबर आपल्या कार्यक्रमात दिलात तर फार बरे होईल ! असेच चांगले चांगले विडिओ बनवत रहा, आमच्या शुभेच्छा आहेत तुमच्या पाठीशी, धन्यवाद
सुंदर व्हिडिओ, चांगली माहिती दिली. लकी, विनंती आहे की ज्याचा इंटरव्ह्यू घेणार आहेस त्याला स्वतंत्र मायक्रोफोन दे प्लीज. कारण समोरच्या चे बोलणे खूप कमी ऐकू येते.
ललित मालवणी लाईफ च्या माध्यमातून चांगली माहिती मिळाली देव बरे करो जय महाराष्ट्र
लकी तुझे व्हिडिओ छान असतात. लोकांना उत्तम माहिती मिळते. तसेच लोकांना उद्योजक बनण्यासाठी प्रोत्साहन देतात. 👍
Thank you so much 😊
लकी साहेब, व्हिडीओ अप्रतिम, माहिती सविस्तर मिळाली, परंतु तांदूळ, कोंडा, तुकडा, कणी वगैरे तुम्ही क्लोझप दाखवला असता तर आकलन चांगलं झालं असतं, तांदूळ जवळून पाहुन एक प्रकारचा वेगळा आंनद मिळाला असता. तुमचे व्हिडीओ छानच आणि माहितीपट असतात, मी नेहमी पहातोच.
दादा तुमचे विडिओ खूप छान आहेत. तुमच्या मांडणीतून नक्कीच नवीन उद्योजक तयार होतील. तुम्ही जास्तीत जास्त शेतीपूरक व्यवसाय व कोकणातील कोकणातील उद्योगाचे विडिओ शेर करा. त्याच्यातून महिलांना उद्योग उभारण्याची प्रेरणा मिळेल.
Thank you so much 😊
एक उत्तम माहितीपूर्ण व्हिडीओ! लकी, तुझे आणि भावेश सुर्वेंचे मनापासून आभार.
Thank you so much 😊
उत्कृष्ठ व्ही .डी.ओ.कामाचा माहितीपर छान V . D. O. धन्यवाद
Thank you so much 😊
Khupach sunder vlog ahe khup details madhe dakhvla ani Khup upayogi mahiti dili thank you🌹
Thank you so much 😊
नेहमी प्रमाणेच प्रत्येक विडिओ मधून वेगवेगळ्या विषयांवर महत्व पूर्ण माहिती मिळते भात व तांदूळ ह्याची प्रक्रिया खुपच मस्त विडिओ बनवला आहे धन्यवाद मी दापोली कर
Thank you so much 😊
एकदम मस्त
VDO,,
कारण आम्ही घाटाचे वरचे,,
त्यामुळे. कोकणची माहिती
साठी.
फार उत्सुकता असते,
आम्हाला,
आमचे कडे जास्त तर,,
ऊस
कापूस गहू बाजरी ज्वारी.
ची पिके घेतली जातात,,
तांदूळ बद्दल जास्त माहिती नसते,,
ती आपण या vdo मधुन आपण
उपलब्ध करून दिली आहे,,
धन्यवाद,,सर,,,
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि एक नंबर माहिती मिळाली
Thank you so much 😊
Khup Chan mahiti dilit
खुप छान माहिती. मजा येते. चालू ठेवा!
खूप छान माहीती दिली आहे धन्यवाद
दादा खुप छान माहिती दिली आहे. खुप दिवसांपासून अशा माहितीच्या शोधात होतो धन्यवाद...
Thank you so much 😊
Khup sunder video thank you
Thank you so much 😊
हा विडिओ ही खुप छान झाला
आपण गावी जातो पण ह्या गोष्टी कधी बगत नाही. तुमच्या विडिओ च्या माध्यमातून पहायला मिळते. 👍👍👍👍👍
😊😊😊🙏
Khup chan mahite dele thanks
खूपच छान,बारकाईने दाखवले भाता पासून तांदूळा ची प्रक्रिया. पूढे आब्याचे झाड ,त्याला मोहोर कसा येतो फळकस धरते त्याची काळजी घेऊन आंबा पेटीत भरे पर्यंत. सर्व.दाखवा रातांब्याचे झाडा पासून कोकम करतात. दाखवा. हे सर्व कसे होते त्यातील.कष्ट. पाहून करणाऱ्या ंविषयी आदर वाढतो क्रुतज्ञता वाटते
Aplya channel war aahe ratambyacha video..pls check 😊😊
फार मा हितीपूर्ण ।धन्यवाद ।देव सरे करून .नवीन vdo ची उत्सुकतेने वाट पाहते .
खूप छान माहिती मिळाली
Thank you so much 😊
खुप छान माहिती...
Thank you so much 😊
Khup chaan mahiti milali
girandware shetatil bhaata paasun tandool milanyachi prakriya chan aahe.....hi ya vlog mule kalale....so big thanks to Surve Bros. & Malavani Life......👍👍👌👌🌾🌾🍚🍚
Thank you so much 😊
Khup chan mahiti dili dada
Thank you so much 😊
Chan ani informative video 👍👍
thank you so much😊
Ekdum Bhari.Kharokharach khup informative hota video. Keep it up
Thank you so much 😊
चांगली माहिती.
Thank you so much 😊
Karla/shell pasun rice bran oil banavnyacha prayatna ka nahi kela? Kharachach rice bran pasun tel banta ka ekda Surve dadana vichar please?
Please answer me.
Thanks for the informative video.
👍👌अतिश य उपयुक्त माहिती 🙏 लक्ष्मी कांत दादा 🤗 देव असेच व्हलॉग तुमच्या कडून बनवून सतत अपलोड करून घेवो 🤗
वा सुरेख पद्धतशीर माहिती 👌👌👌
Thank you so much 😊
Khup chan ami pan mapvanche pan hi bhatachi girni kadhi bagalali nay ti tumchyamule baghug गावली khup dhanyavaad
छान माहिती
Thank you so much 😊
लकी मस्तच सुंदर चित्रीकरण तिक्तकेच गोड संगीत आणि पुन्हा भावेश भाऊची ईतंभुत माहिती मस्तच 👌👍
#malvanilife #comedyfaral
,🙏🙏🙏
सुंदर माहिती
Thank you so much 😊
Khup Chan mahiti
Thank you so much 😊
Khoop chaan aahe video. Asech kamache video banavat raha.khoop avadala. Thank you so much. Pls. Keep it up. Don't give up.
खूपच छान मी आत्ताच तुझे चॅनेल subscribe केल जीवन दादाच्या blog मद्धे तुला बघितला आणि तुझी बोलण्याची कला मस्त वाटली आणि तुझे blog सुद्धा सुंदर असणार. God bless you. कीप इट bro. 👍👍👍👌🌹🌹🌹
Thank you so much 😊
Khup chan mahiti Dada
फारच सुंदर मुंबई ला कुठे मीळेल लाल तांदूळ व शेंगदाण्याचे तेल.👍👍
खुप छान आणि माहिती पूर्ण व्हिडिओ बनवलात......
Thank you so much 😊
हा vlog देखील मस्त बनवला आहे. छान सविस्तर माहिती मिळाली. 🤗👌
Thank you so much 😊
एक उत्तम video
Thank you so much 😊
Bhat to Tandul Process very well explained. I am excepting from you That Some videos farmers using Government scheme subsidy, that video will help farmers to know and understand Government schemes.
👍👍👍👍
Lucky show some gardening with different flowers 💐
👍👍👍
खुप मस्त होता वीडियो
Thank you so much 😊
khup chan mahiti deli bahu...
Thank you so much 😊
Bhavesh bhau 1 no mahiti dili
🙏😊
tumchya channel vr mast majja ani navin mahiti milte "Tumche pn dev bare karo"
Khup chan video
Thank you so much 😊
खूपच छान माहिती दिली लकी दादा मस्त व्हीडीओ
Thank you so much 😊
👍👌अतिश य उपयुक्त माहिती 🙏देव असेच व्हलॉग तुमच्या कडून बनवून सतत अपलोड करून घेवो 🤗
🙏🙏🙏
हो सुर्वें चो झील समजावतो एकदम मनापासून 👌👍😊🙏
Hoy 😊
उपयुक्त माहिती दिलीस मित्रा
Thank you so much😊
@@MalvaniLife aaj tyanchya kadun bhatachi kurle magavli hoti mi. त्यांनी gharpoch aanun dili . Mahan madhe
Actually mi baghat hoto ki javalpas kuthe miltil bhatachi kurle aani tuzha video baghitla. So thanks to u
Lucky the great.... Tandalache Tayar rop te Aakha Tandul Kasa Milto tyachi Sampurna processing Chi Mahiti dilis..khup chaan video zhala. Tirfalle baghyun mashsaychi Aamti dolya Samor ali...all the best
Dev bare karo..
Thank you so much 😊
Dev bare karo 🙏
Amazing.....
Thank you so much 😊
Very nice information 👌
Thank you 🙏
खूप छान महिती दिलीत
Thank you so much 😊
चांगली माहिती👌👌👌
Thank you so much 😊
नेहमी प्रमाणे डिटेलिंग मस्त 👍👍👍👍
Thank you so much 😊
छानच छान
Thank you 🙏
In depth information as always 👍👍👍👍
Thank you so much 😊
Very nice and very good
Very good info
Very nice video.
Thanks for providing good informative vedios of our konkan
Thank you so much 😊
Chan mahiti
Thank you so much 😊
Mast video aahe 👍🏻 kokan madhle “pohe” production pan shoot kara. Overall great informative video and great job for local entrepreneurs.💐
👍👌अतिश य उपयुक्त माहिती 🙏 लक्ष्मी कांत दादा देव 🙏 असेच व्हलॉग तुमच्या कडून बनवून सतत अपलोड करून घेवो 🤗
Thank you so much 😊
माहितीपूर्ण आसा हा आजचा व्हिडिओ होता. उकड्या तांदळाचा भात कसा काढतात ते कधी दाखवणार ???
🙏🙏🙏देव बरे करो🙏🙏🙏
Thank you so much 😊
Dev bare karo 🙏
लकी भावा अपेक्षापूर्ती करणारा व्हिडीओ. खूप छान प्रश्न विचारून सर्वांगीन माहीती दिलीस,खूप खूप शुभेच्छा. देव तुझं भलं करो
Thank you so much 😊
Chan information dili tumhi 👌👌
Thank you so much 😊
Khup chan mahiti dili dada... 👍👌
Thank you so much 😊
मस्तच रे भावा लय बरा वाटला देव बरे करो
Thank you so much 😊
मस्त एकच नंबर माहिती
Thank you so much 😊
खुप् छान....
तुमचे सगळ्यांचे मनापासून हार्दिक आभार खूप इनफोरमेटिव विडियो आहे 👍
Thank you so much 😊
खुप छान व्हिडीओ आणि आमचा आवडता शब्द देव बरे करो 👍👍👍👍
Dev bare karo 🙏
छान माहिती मिळाली 👍😎😎
Thank you so much 😊
Khuuup chaan mahiti lucky dada👌👌
Thank you so much 😊
छान माहीती
Thank you so much 😊
दादा माहिती बद्दल आभारी 🙏
Very nice video
खूप छान
छान माहिती मिळाली👍👍👍
Thank you so much 😊
खूपच सुंदर....
Thank you so much 😊
Best of luck
Very nice
Thank you so much 😊
पुन्हा एकदा भारी व्हिडिओ. देव बरे करो 👍🏻
Thank you so much 😊
Dev bare karo 🙏
खूप छान विडिओ बनवला, आणि त्यातून खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिलीत, त्याबद्दल धन्यवाद ! पण भाऊ आम्हाला ही पण माहिती हवी आहे की हा गावठी तांदूळ तसेच आपल्या कोकणात सकाळी न्याहारी साठी किंवा आजारी माणसाला पेज देतात तो तांदूळ कुठे विकत मिळू शकेल ? किंवा एखादा शेतकरी तांदूळ विकत असेल तर त्याचा पत्ता किंवा फोन नंबर आपल्या कार्यक्रमात दिलात तर फार बरे होईल ! असेच चांगले चांगले विडिओ बनवत रहा, आमच्या शुभेच्छा आहेत तुमच्या पाठीशी,
धन्यवाद
Nice video.n information
Thank you so much 😊
सुंदर व्हिडिओ, चांगली माहिती दिली.
लकी, विनंती आहे की ज्याचा इंटरव्ह्यू घेणार आहेस त्याला स्वतंत्र मायक्रोफोन दे प्लीज. कारण समोरच्या चे बोलणे खूप कमी ऐकू येते.
Hoy dada 😊🙏
Chan mahite deli dada
Thank you so much 😊
सुर्व्यानी पुर्ण माहिती दिली आहे, पुर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद .
Thank you so much 😊
Video changla vatala bar zaal hi mahiti khoop chaan milali dhannyavad
Thank you so much 😊
छान व्हिडिओ होता
Thank you so much 😊
Thanks for this video
😊😊😊🙏
Great job yaar and good information
Thank you so much 😊
Mastcha pan chan
Thank you so much 😊
Dada tuze sarv videos aamhi bagto .mast vatat.
Thank you so much 😊
Nice video 👌👍
Thank you so much 😊
मस्त च रे भाऊ ❤️ खूप छान व्हिडिओ आहे तुमचा ❤️❤️
Thank you so much 😊
Nice lucky Bhai..... Watermelon sheti pan Chan subject aahe tray Kar
👍👍👍