मालवण विरण आठवडा आकर्षक बाजार❤️🐟🐠मस्त मासे स्वस्त कसे?कष्टकऱ्यांच्या मळ्यातील धान्य व भाज्या मिळतात🥦

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली व मालवण या तालुक्यांच्या मध्यभागी असलेले विरण हे निसर्गरम्य गाव. या गावाला सुंदर बाजारपेठ लाभली आहे. ही बाजारपेठ कणकवली ते मालवण या हमरस्त्यावर असून आठवड्याच्या दर बुधवारी मोठा बाझार भरतो. या बाजारात पंचक्रोशीतील कष्टकरी तसेच व्यापारी आपल्या वस्तू विकण्यासाठी या बाजारात येतात.
    हा बाजाराचा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडीओ ला लाईक व शेअर करून आपले चॅनेल आरमारी मराठा हे युट्युब चॅनेल subscribe करावे हि विनंती 🙏🙏

Комментарии • 26

  • @milindmungekar5673
    @milindmungekar5673 4 месяца назад +3

    धन्यवाद दादा! चैत्राली हॉटेल,आमची बहिण हिची मुलाखत छान! विरण बाजार आम्ही गणपती सणाच्या वेळी दरवर्षी भेट देतो.

    • @armarimaratha
      @armarimaratha  4 месяца назад

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @vijayrane9417
    @vijayrane9417 4 месяца назад +1

    दादा तुम्ही फार नशीबवान आहात,तुम्ही हे सारं अनुभवता , कस आहे काही कारणाने आम्हाला ते अनुभवता येत नाही,तरी तूही चांगले व्हिडिओज लोकांत पर्यंत पोचवतात बर वाटत आपला गावचा बाजार बघून धन्यवाद दादा,❤😊

    • @armarimaratha
      @armarimaratha  4 месяца назад

      राणे सर तुमचे अभिप्राय प्रोत्साहित करतात धन्यवाद 🙏

  • @mikedesi5513
    @mikedesi5513 4 месяца назад +1

    Pori jiwant kombda ani mashe martat are deva chaan

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 4 месяца назад +1

    बढिया व्ही . डी . ओ . बढीया माहिती आणि जबरदस्त बाजार . धन्यवाद

    • @armarimaratha
      @armarimaratha  4 месяца назад

      धन्यवाद सर 🙏

  • @jatinpotdargoldenmoments2963
    @jatinpotdargoldenmoments2963 4 месяца назад +1

    खुप छान व सुंदर अगदी ताजे ताजे व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचवता... याबद्दल दादा आपले मनापासून आभार...!

    • @armarimaratha
      @armarimaratha  4 месяца назад

      आपल्या सुंदर अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @anantanabhavane1210
    @anantanabhavane1210 4 месяца назад

    Khup Chan❤❤❤

    • @armarimaratha
      @armarimaratha  4 месяца назад

      धन्यवाद सर 🙏🙏

  • @dattatrayghadigaonkar305
    @dattatrayghadigaonkar305 4 месяца назад +1

    खुप छान

  • @akshatachavan1717
    @akshatachavan1717 4 месяца назад +1

    Aamcha bajar....aai baba disle hajarat

    • @armarimaratha
      @armarimaratha  4 месяца назад

      समाधान मिळतं ना आपल्या माणसांना विशेषकरून आईबाबा तर दैवतच

  • @notebook65
    @notebook65 4 месяца назад +2

    NarenralbliUhbhaVengurleSindhdudurgkokan

  • @NavanathKadam-hy7pf
    @NavanathKadam-hy7pf 2 месяца назад +1

    जय शिवराय दादा मी नगरकर लय भारी.जय शेतकरी .

  • @prajktasarang9000
    @prajktasarang9000 4 месяца назад +1

    First likes first comment cha सर्व ठीकानाचे बाजार दाखवतात

    • @armarimaratha
      @armarimaratha  4 месяца назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @DevendraGhadiga
    @DevendraGhadiga 4 месяца назад +1

    आमचो बाजार❤💥👌😊

    • @armarimaratha
      @armarimaratha  4 месяца назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @alkasawant9216
    @alkasawant9216 4 месяца назад +1

    Aamcho viran bajar maze maherche ghar poip viran bajula aahe maze shaley mitrmaytrini bajaratch aahet kushr wadkar yanchi mothi dukane aahet

    • @armarimaratha
      @armarimaratha  4 месяца назад

      सुंदर गाव सुंदर बाजारपेठ विरण 🙏🙏