नवं व्यावसायिकांसाठी उद्योग मंत्र. श्रीखंड कसा तयार होतो…..विविध फ्लेवअर कसे मिसळतात…

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • नवं व्यावसायिकांसाठी उद्योग मंत्र. श्रीखंड कसा तयार होतो…..विविध फ्लेवअर कसे मिसळतात…

Комментарии • 55

  • @vijayawari1041
    @vijayawari1041 День назад +4

    राहुलजी आपण हे फारच छान काम करत आहात. कायम त्या राजकारण्यांच्या कुटाळ्या पेक्षा हे भारी.
    फक्त लोकांना मधेच थांबवू नका त्यांना
    जास्तीतजास्त बोलू दया.

  • @ajinkyajadhav8585
    @ajinkyajadhav8585 День назад +4

    खरंच खूप कौतुकास्पद वारणा उद्योग समूहाचे कार्य चालू आहे. माननीय आमदार विनयजी कोरे सावकार यांचं काम उल्लेखनीय आहे. कोरे साहेबांच्या वर विश्वास ठेवून स्वर्गीय तात्यासाहेब कोरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त क वर्ग दर्जा सभासद नोंदणी करून आम्हीही वारणा दूध संघाचे सभासद झालो. धन्यवाद कोरे साहेब

  • @SureshMaske-h2x
    @SureshMaske-h2x День назад +14

    मा. आमदार श्री. विनय रावजी कोरे सावकर साहेब अध्यक्ष वारणा विविध उद्योग समूह वारणानगर यांच्या नेतृत्वाखाली यशाच्या शिखरावर पोहोचलेला आहे

  • @suresh-pt4cv
    @suresh-pt4cv 15 часов назад

    Great intelegant founder of warana group
    तात्यासाहेब कोरे

  • @ramchandraawate7878
    @ramchandraawate7878 23 часа назад +3

    मी एक मराठी उद्योजक, गुजरात मध्ये गेली ६३ वर्ष तंबाखू उद्योग करीत आहे.

  • @vishaltaur9597
    @vishaltaur9597 День назад +11

    शेतकंऱ्याच्या जिवावर सगळे मोठे झाले
    पण शेतकरी गरीबच

  • @rajeshbhamare4131
    @rajeshbhamare4131 2 дня назад +7

    Rahul Sir khup chann initiative gheytla ahe, hya series mule different different industry chi mahiti milat ahe . Asa ch navin navin industry chi olakh karun dya. 👍

  • @dattaji6813
    @dattaji6813 2 дня назад +3

    वारणा दूध व श्रीखंड खूप छान आहे

  • @ajitsinhsonofsadashivbabak6455
    @ajitsinhsonofsadashivbabak6455 День назад +1

    Varna shrikhand no. 1 in it's own best quality I already use last 30 y.

  • @balasahebpatil5415
    @balasahebpatil5415 День назад +3

    राहूल कुलकर्णी सर,
    भारत सरकार ऑपरेशन फल्ड २(दूसरी धवलक्रांती) योजना आणत आहे!
    याविषयी एक व्हिडिओ करा 😊

  • @rajendrapadale9005
    @rajendrapadale9005 2 дня назад +2

    राहुल बऱ्याच व्यावसायिकाची मुलाखत दाखीवलात धन्यवाद.

  • @amitconnect
    @amitconnect 14 часов назад

    खुप छान... धन्यवाद

  • @mpsc_mindmap77
    @mpsc_mindmap77 День назад +4

    तात्यासाहेब कोरे वर एक व्हिडिओ बनवा.
    नाव पहिल्यांदा ऐकलं आहे

  • @prakashchoudhari3155
    @prakashchoudhari3155 2 дня назад +3

    राहुजी छान नवीन माहिती कादंबरी वाचताना व्हायचं पुढे काय पुढे काय तसे आता उद्या आपले नवीन काय छान छान

  • @bramesh5968
    @bramesh5968 День назад +2

    असे नवनवीन विडीओ बनवा त्यामुळे बेरोजगार तरुणांना दिशा मिळेल. ❤

  • @sandeepbhalerao6422
    @sandeepbhalerao6422 18 часов назад +1

    अमुल च्या पदार्थांपेक्षा वारणाचे पदार्थ खूपच चांगले असतात. अमुल जाहिरात खुप करते

  • @nileshautee4252
    @nileshautee4252 День назад +1

    Varana श्रीखंड खूप छान टेस्ट आहे

  • @jaiho.8772
    @jaiho.8772 2 дня назад +13

    सहकार क्षेत्राला कोणी लुटल यावर एक व्हिडिओ बनवा सर...😊

    • @rahultarle7717
      @rahultarle7717 2 дня назад +1

      सहकार ला ज्यांनी लुटले ते यांचा चॅनेल विकत घेतील😂

    • @abhijeetbagaai528
      @abhijeetbagaai528 День назад

      लुटले असेल तर चूकच आहे. म्हणून प्रायव्हेट सेक्टर मध्ये लुटत नाही असे नाही

    • @abhijeetbagaai528
      @abhijeetbagaai528 День назад

      ​@@rahultarle7717लुटले असेल तर चूकच आहे ..म्हणून प्रायव्हेट सेक्टर मध्ये लुटत नाही असे म्हणून नका

    • @vardhmangite3080
      @vardhmangite3080 День назад

      शेतकऱ्याच्या दुधाला 22 25 रुपये दर देऊन लुटमार करतेस दूध संघाने

    • @viveknalawade1983
      @viveknalawade1983 День назад +1

      सहकाराची मुहूर्त मेढ ज्या ज्या थोर नेत्यांनी ऊभी केली त्यांच्या कार्यावर आधी व्हिडिओ बनवा

  • @ajinkyajadhav8585
    @ajinkyajadhav8585 День назад +3

    सहकारी संस्थांचे श्रीखंड खावं आता 130 रुपये किलोने ही श्रीखंड मिळतं पण मात्र शुगरचा धोका उद्भवू शकतो सहकारी संस्थांमध्ये असणाऱ्या मशनरी सिस्टिमॅटिक काम करतात. त्यामध्ये पडणारे सर्व पदार्थ मोजून मापून असतात.

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 День назад +5

    सहकार मोडायचा भाजपचा डाव आहे, पण ज्यांनी सहकाराची मुहुर्त मेढ रोवली त्या सर्व थोर नेत्यांच्या आशिर्वादाने चालूच राहिल

  • @sushantnilapgol7132
    @sushantnilapgol7132 День назад +2

    Sir aapan Gokul dudh sanghala ekda avashya bhet dya...je ki varnachya 3 time more milk collection aahe(18 lac litre) /day....

  • @vikasmalavi2737
    @vikasmalavi2737 3 часа назад

    राहुल सर शेजारी गोकुळ दुध संघ आहे... त्यावरती व्हिडिओ बनवा.

  • @sudhirchavan9932
    @sudhirchavan9932 Час назад

    Navi mumbai madhe prashant corner sweets madhe 180 rs . pav kilo (250 gm ) rate aahe shreekhand cha

  • @mayurpatil2188
    @mayurpatil2188 День назад

    Rahul sir tumhi hi series khup bhari banvat aahat pan sarv information tumchya tharlelya velet sangtana tumchi pan ghai hote mhanun ek request aahe tumhala video ajun motha jhala tari chalel pan tya vishyi ajun depth madhye information kalali ki ajun jast fayda hoil , thankyou

  • @patelpervez9536
    @patelpervez9536 День назад

    Super

  • @atulsabale3478
    @atulsabale3478 День назад

    सावकर ❤

  • @simapatil7179
    @simapatil7179 2 дня назад

    Khup Chan vlog👌👌👍🏻

  • @nihaltamboli8405
    @nihaltamboli8405 19 часов назад

    Banas dairy palanpur gujrat la visit Kara sir

  • @siddharthkashalkar2510
    @siddharthkashalkar2510 День назад

    Saheb warna dudh sangh 3.5fat 8.5 SNF dudh 33 rupeela kharedi karat aani aaj sidhudurg madhe 42 LA mhanje dudh vikretyala 13 profit aani dudh tayar karnarya shetkryala kiti koni shetkari aahe ka 1 liter dudh 10,12 rupees madhe tayar karnara?

  • @mpsc_mindmap77
    @mpsc_mindmap77 День назад +2

    प्रत्येक जिल्ह्यात १-२ भक्कम ब्रँड तयार केले तर अमुल ला राज्यातून हाकलून देऊ..
    पण राजकीय उदासीनता 😢

    • @sandeepbhalerao6422
      @sandeepbhalerao6422 18 часов назад

      अगदी बरोबर. कर्नाटक सरकार त्यांच्या नंदिनी या ब्रॅंड ची खुप जाहिरात प्रसिद्ध करतात. आपल्या कडे सरकार उदासीन आहे
      या

  • @nileshsalunke5915
    @nileshsalunke5915 День назад

    Rahulji...maharashtra had the most number of machine tool companies..these are strategic companies..today only one remains that is PMT , chinchwad..you should go there. I fear soon the art and skill will be lost Unless govt. Of mah intervenes

  • @prashantgaikwad8022
    @prashantgaikwad8022 2 дня назад +1

    साखर 33रू.kg.shrikand मध्ये घातली की 300रू किलो

  • @basaveshwarzade5053
    @basaveshwarzade5053 21 час назад

    नमस्कार कुळकर्णी वारणा दूध साहेब चा मोबाईल नंबर मिळेल का सर नमस्कार

  • @vishalyashawantsuryawanshi6324
    @vishalyashawantsuryawanshi6324 День назад

    राहुल तुम्ही खान्देश पण कव्हर करावा ही विनंती

  • @mohitnahar4309
    @mohitnahar4309 2 дня назад

    SRT शेती ची माहिती द्यावी

  • @shubhamlandge0079
    @shubhamlandge0079 2 дня назад

    Dada ekda sahyadri farms Nashik la bhet dya

  • @dr.vishalpatil3531
    @dr.vishalpatil3531 2 дня назад

    Sir amcha ethe yevun gelat

  • @SuhasPatil-q3u
    @SuhasPatil-q3u 26 минут назад

    गोकुळ ला या 20 लाख दुध गोळा करतय

  • @amitchaugule9472
    @amitchaugule9472 День назад +2

    सर जुन्नर तालुक्यात बिबट्यांची संख्या जास्त आहे आणि बिबट्याच्या हल्यात अनेक जण मृत पावलेत आपण यावर एखादी बातमी करावी ही विनंती

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi День назад

    वार्ता कारखाना ४०० कोटीच्या तोट्यात कसा आहे, त्याचाही एक व्हिडीओ बनवा, तसेच सहकारातील शिक्षण संस्था ,खाजगी ट्रस्ट कडे कशी वर्ग झाली त्याचाही एक व्हिडीओ बनवा

  • @avimango46
    @avimango46 2 дня назад

    मला एक प्रश्न नेहमीच पडतो की जे दूध अनेक गरिबांच्या नशिबी नाही त्या दुधाचे दही करून त्यातील पाणी ( whey)हे बाहेर काढून फेकून देतो! हे पाणी ( whey) किती टक्के असते आणि त्याचा बायप्रॉडक्ट म्हणून काही उपयोग करतात काय? 😮

  • @dhiraj1857
    @dhiraj1857 2 дня назад

    सर जेलिबी च्या फॅक्टरी ला भेट द्या 😂😂😂😂😂😂😂😂

  • @siddharthkashalkar2510
    @siddharthkashalkar2510 День назад

    Fake news Karan warna dudh aaj Goa madhe 43 rupee liter dukandaeana vikale jate aani dukandaeana litermage 14 rupees kamavtat aani shetkari kiti kamavto? Mg ha shetkryachya vikar ki dukandaeancha?

  • @pchile
    @pchile День назад +2

    राजकीय विरोधक टिका करत आहेत.
    सहकार म्हणजे काय हे वारणेत येऊन पहावे लागते.
    वारणा एक विश्व्