KOKAN🌴 स्वच्छ सुंदर मत्स्यप्रेमी वेंगुर्ल्याचो रविवारचो बाजार♥️दूरदूरचे लोक येती बाजारी या रमून जाती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • तळ कोकणात असलेलो निसर्ग रम्य असो तालुका म्हणजे वेंगुर्लो तालुको महाराष्ट्र आणि गोव्याच्या बॉर्डरवर आसा. अरबी समुद्राची विशाल किनारपट्टी या तालुक्यात लाभल्यामुळे मासेमारी हो व्यवसाय या तालुक्यात मोठ्या प्रमाणात होता. समुद्रसपाटीक असल्यामुळे या तालुक्यात गोड्या पाण्याचो पुरवठो बऱ्या प्रमाणात असता. त्यामुळे या वेंगुर्ला तालुक्यात भाजीपाला सुद्धा चांगल्या प्रतीचो होता. मासेमारी करणारे कष्टकरी व व शेतात काम करणारे शेतकरी यांच्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेने बाजाराची व्यवस्था केलेली असा. दर रविवारी आठवड्याचो बाजार बाजारपेठेत भरता. सगळे लोक या बाजारात खरेदीसाठी येतत. या वेंगुर्लाच्या बाजारात बरेचशे गोष्टी आपणाक स्वस्तच मिळतत. ताजे मासे, ताज्या भाज्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळतत. कोकणी माणसा कष्टकरी आसतत त्यामुळे कितीही वय झाला तरी कष्ट करून चार पैसे मिळवची कोकणी माणसाची धडपड असता.
    ह्यो वेंगुर्ला बाजार बघूक तुमका नक्की आवाडतालो. व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करू चा असा आहे तुमका विनंती 🙏
    धन्यवाद 🚩
    जयहिंद 🇮🇳

Комментарии • 56

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 22 дня назад +12

    पूर्ण सिंधुदुर्गात वेंगुर्ला स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं आहे. एकदम हटके झाला व्हिडीओ आमच्या वेंगुर्ला बाजाराचा 👌♥️👍

    • @armarimaratha
      @armarimaratha  22 дня назад +2

      हो खरे आहे. अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

    • @ameymatephod8909
      @ameymatephod8909 21 день назад

      ​@@armarimarathani😅😅😊

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 23 дня назад +4

    फार सुंदर वेंगुर्ला बाजार।
    स्वचछ व मोकळी जागा।

    • @armarimaratha
      @armarimaratha  23 дня назад

      हो खूप नीटनेटका बाजार आहे वेंगुर्ला

  • @user-dl2gy8jq7i
    @user-dl2gy8jq7i 23 дня назад +5

    तुमचे व्हिडिओ मला फार आवडतात कारण तुमचे व्हिडिओ कोकणातले असतात आणि मासेचे असतात तुम्हाला माझा मुजरा

    • @armarimaratha
      @armarimaratha  23 дня назад

      दादा मुजरा फक्त शिवरायांनाच करा.
      आपण दिलेले प्रेम हेच माझे फळ धन्यवाद 🙏🙏

  • @NamrataRasam
    @NamrataRasam 23 дня назад +5

    खरच वेंगुर्ले बाजार , cofert market अतिशय सुंदर. लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. अशा बाजारात फिरणं म्हणजे मनालाही विरंगुळा❤

    • @armarimaratha
      @armarimaratha  23 дня назад

      आपल्या सुंदर अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @vijayrane9417
    @vijayrane9417 22 дня назад +3

    छान व्हिडिओ, पातळी खवळी no 1 टेस्टी मासा,आजी 1n, जुनी नेसायची पद्धत साडी,हे शेवटचे दर्शन,आताच्या काळात ज्या आज्या तयार होणार त्या फेशनेबल दिसणार,😊हे शेवटचे दर्शन, धन्यवाद छान व्हिडिओ आहे,

    • @armarimaratha
      @armarimaratha  22 дня назад +1

      आजी हा विषय या व्हिडीओ मध्ये खूपच जिव्हाळ्याचा होता खूप प्रामाणिक माणसं भेटली बाजारामध्ये... राणे सर धन्यवाद 🙏🙏

  • @pbhave
    @pbhave 23 дня назад +3

    Vengurla is my favorite in lower Kokan area. ( Devgad in upper Kokan ) .. Vengurla is different from other areas because of the cleanliness. The market is especially wonderful to roam around. I like the way you enjoy the baajaar haat ! Next time I am in Kokan/Devgad/Vengurla , I will definitely accompany you to one of your athavdi bajaar trail !!

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 22 дня назад +2

    विविधतेने नटलेला फार सुंदर माहिती व व्हि . डी . ओ . धन्यवाद साहेब

    • @armarimaratha
      @armarimaratha  22 дня назад +1

      राठोड सर आपण आवर्जून अभिप्राय देवून मला प्रोत्साहित करता त्याबद्दल स्नेहपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @vitthalgharpure9258
    @vitthalgharpure9258 20 дней назад +2

    Very nice video. I saw a video showing fish market on the Malwan beach. Have you done any such video showing fresh fish market on Vengurla beach and other beaches of Konkan ? It has a unique serinity showing beautiful beaches, people and culture..... kindly document them if not done so far. Thanks & congrats for making such a nice video....

  • @SheetalDesai-wz4fr
    @SheetalDesai-wz4fr 20 дней назад +1

    👌👌👍👍

    • @armarimaratha
      @armarimaratha  19 дней назад

      धन्यवाद शीतलजी 🙏🙏🙏🙏

  • @omkarnaik-oc5ie
    @omkarnaik-oc5ie 15 дней назад +1

  • @anantanabhavane1210
    @anantanabhavane1210 23 дня назад +2

    Khup Chan❤❤❤❤

    • @armarimaratha
      @armarimaratha  23 дня назад

      धन्यवाद सर 🙏🙏

  • @surekhakesarkar3594
    @surekhakesarkar3594 23 дня назад +1

    वेंगुर्ल्यातील आठवडी बाजाराचे व्हीडिओ खूपच छान केला. तुमचे व्हीडिओ सुंदर माहितीपूर्ण असतात. मला खूप आवडतात.👍👌👌👌

    • @armarimaratha
      @armarimaratha  23 дня назад

      धन्यवाद आपल्या सारख्या रसिकजनांच्या अभिप्रायामुळे सुखावता येते 🙏🙏

  • @arunpatil5402
    @arunpatil5402 23 дня назад +2

    Nice

  • @user-nt2ed8qu3j
    @user-nt2ed8qu3j 19 дней назад +1

    मासे खुप ताजे आहेत एक नंबर विडीयो भाऊ

  • @niveditashirdhankar3801
    @niveditashirdhankar3801 3 дня назад +1

    Mumbai peksha mahag aahe

  • @amitartcraft83
    @amitartcraft83 23 дня назад +1

    Awesome sir aaji chi khup Daya aali❤

    • @armarimaratha
      @armarimaratha  23 дня назад

      होय मित्रा अशी कष्टाळू वयस्कर माणसं पहिली की गहिवरून येते 🙏🙏

  • @madhavinaik1576
    @madhavinaik1576 23 дня назад +2

    ❤❤❤❤❤❤❤

  • @sheetalbandekar8760
    @sheetalbandekar8760 20 дней назад +1

    खूप छान मंस्त 👌❤

    • @armarimaratha
      @armarimaratha  19 дней назад

      धन्यवाद शीतलजी 🙏🙏

  • @pradipkulkarni523
    @pradipkulkarni523 22 дня назад +1

    Khup chan video Sudhirbhau sadrikaran uttam bazarbhav kaĺtat mhanun videos interesting vatatat

    • @armarimaratha
      @armarimaratha  22 дня назад

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏🙏

  • @niveditashirdhankar3801
    @niveditashirdhankar3801 3 дня назад +1

    Mhataryana maal
    vikawa lagto
    Hichi mule meli ka?
    Hichya mulana laaz watayla pahije

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 дня назад

      ताई ही माणसं कष्टातून आलेली आहेत, त्यामुळे त्यांना स्वस्त नाही रहाता येत त्यात करून काहींना कमावते कोणीच नाहीत त्यांची दुःखे खूप आहेत. बाजार फिरताना मी अनुभवतो, परंतु दाखवत नाही. 🙏🙏

  • @hildadsouza5901
    @hildadsouza5901 23 дня назад +1

    God bless our Vengurla

  • @maheshsawant9201
    @maheshsawant9201 22 дня назад +1

    Lonavaala la ye buva misal golden Vada pav Annapurna veg thali manshakti marthi breakfast and navratan chikkhi and house of cousin restaurant food and wadag senoterium gujarti thali

    • @armarimaratha
      @armarimaratha  22 дня назад

      आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @manolichari5736
    @manolichari5736 21 день назад +1

    👌,जाईची फुलं 👌,तुम्ही ती घेतलीत छान वाटलं ,खरतर देवाला सुवासिक फुलं वहाण्याची परंपरा आहे.पण हल्ली झेंडूची बिनवासाची फुलं वहायची पद्धत सुरू झाली आहे 😞

    • @armarimaratha
      @armarimaratha  21 день назад

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏

  • @bhushanpatil8497
    @bhushanpatil8497 23 дня назад +1

    Tumhala 18th August la Malvan bus stand la pahil, ekach bus madhun Kudal station paryant pravas kela apn. Bolnyacha chance nahi milala.

    • @armarimaratha
      @armarimaratha  23 дня назад

      Oh आवाज द्यायचा ना सर, मुंबईला निघालो होतो. पुन्हा योग आला की नक्की भेटू....

    • @bhushanpatil8497
      @bhushanpatil8497 23 дня назад

      @@armarimaratha Nakki sir. Please kahi videos Kudal, Malvan n Vengurla area madhil unexplored thikanache banva. Next time tikde visit karayla help hoil 🙏.
      Baki aaple videos ekdm zakkas👍🏻

  • @meerakiran63
    @meerakiran63 23 дня назад +1

    Sontakka aahe

    • @armarimaratha
      @armarimaratha  23 дня назад

      हो खरंय नंतर लक्षात आले आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @surekhakorgaonkar1885
    @surekhakorgaonkar1885 23 дня назад +1

    अहो, मुंबई सारखेच महाग आहेत इथे मासे.

    • @armarimaratha
      @armarimaratha  23 дня назад

      फरक इतका असावा हे ताजे आहेत.
      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

    • @virajlaveshbhabal.9841
      @virajlaveshbhabal.9841 23 дня назад

      pn ekde kokanat ekdam fresh mase miltat tase mumbait nahi milat hach farak aahe kokanatil aani mumbaicha...😊

    • @Vijaykmr11
      @Vijaykmr11 18 дней назад +1

      वेंगुर्ल्यात मासे महाग असतात, आम्ही मासे घेण्यासाठी रविवारी मालवणला जातो अन लिलाव घेतो..