भाषण कसे करावे | Bhashan kase karave marathi | नवीन भाषण शिकणाऱ्यांसाठी टिप्स | वक्तृत्व प्रशिक्षण |
HTML-код
- Опубликовано: 23 ноя 2024
- नवीन भाषण शिकत असतांना सुरुवातीच्या काळात अनेक गोष्टी कटाक्षाने पाळाव्या लागतात.भाषण शिकत असतांना आपल्याला भाषणाबद्दल पुरेशी माहिती नसते. त्यामुळे मंचवर गेल्यावर आपल्याकडून जास्तीच्या चुका होऊ शकतात. जास्तीच्या चुका झाल्या, तर लोकांवर आपल्या भाषणाचा प्रभाव पडत नाही.
त्यामुळे नवीन भाषण शिकणाऱ्यांनी काही महत्वाच्या गोष्टीचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. जर आपण भाषण कलेबद्दल बारीक सारीक माहिती जाणून घेतली व मंचवरून भाषण दिले, तर आपले भाषण प्रभावी होते.आपल्याला भाषण देण्याची भीती वाटत नाही. आपले भाषण विसरले जात नाही. भाषणाची सुरुवात प्रभावी होते.भाषणाचा शेवट आकर्षक होतो. हजारो लोकांवर आपल्या भाषणाची छाप पडते. आपण आपल्या भाषणात हृदयस्पर्शी उदाहरणं सहज देतो. आपले सांभाषण कौशल्य प्रभावी होते. आपली देहबोली रुबाबदार होते. आपण लोकांच्या नजरेत नजर घालुन जोरदार भाषण देऊ शकतो व उत्तम वक्ता बनले जाऊ शकतो. त्यामुळे नवीन भाषण शिकणाऱ्यांनी या सूचना पाळल्या पाहिजेत.
While learning a new speech, many things have to be carefully observed in the beginning. While learning a speech, we do not know enough about the speech. So you may make more mistakes when you go to the forum. If there are too many mistakes, people will not be impressed by your speech.So new speech learners must follow some important things strictly. If we learn fine details about the art of public speaking and give a speech from the stage, then our speech becomes effective. We are not afraid of giving a speech. Your speech is not forgotten. The beginning of the speech is effective. The end of the speech is attractive.
Your speech makes an impression on thousands of people. We easily give touching examples in our speech. Your communication skills are effective. Our body language is responsible. We can make powerful speeches and become better speakers by looking people in the eye. So new speech learners should follow these instructions.
___________________________________________
नवीन भाषण शिकणाऱ्यांसाठी खालील वक्तृत्व कला प्रशिक्षण लिंक उपयोगी पडतील 👇
👉 • भाषण कसे करावे | Bhash...
👉 • Bhashan kase karave ma...
👉 • हृदयस्पर्शी भाषण कसे क...
👉 • Bhashan kase karave ma...
👉 • भाषण कसे करावे मराठी |...
👉 • Bbhashan kase karave m...
👉 • bhashanachi suruvat ka...
👉 • भाषण कला प्रशिक्षण | भ...
👉 • भाषण कसे करावे | Bhash...
👉 • भाषणाचा शेवट कसा करावा...
___________________________________________
नवीन भाषण शिकणाऱ्यांसाठी हा व्हिडीओ असाही शोधता येईल 👇
नवीन भाषण शिकत असतांना कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत | भाषण कला माहिती | वक्तृत्व क्लास | सभा गाजवणारा वक्ता | bhashan kase karave marathi | भाषण देण्यासाठी उदाहरणं कुठून मिळवावीत | bhashanachi suruvat kashi karavi | भाषण कसे द्यावे | भाषण कसे करावे माहिती | stage daring | public speaking tips | भाषण कसे करा | राजकीय सभेत भाषण कसे करावे | राजकीय भाषण कसे करावे | भाषण कसे करायचे दाखवा | भाषणाची भीती कशी घालवावी | भाषणाची तयारी कशी करावी | वक्तृत्व कला | भाषण कला | वक्तृत्व शैली | Bhashan kala mahiti | bhashan kala | भाषण कला प्रशिक्षण | भाषणाची सुरुवात कशी करावी | marathi bhashan kase karave | bhashan kala in marathi | stage daring tips in marathi | भाषणाची पहिली सुरुवात | भाषण करायला शिका | चांगला वक्ता कसे बनावे | Balasaheb maske bhashan | बाळासाहेब मस्के भाषण | Bhashanachi suruvat kashi karavi | भाषण बादशहा व्यक्तिमत्व | 5 basic public speaking tips in marathi | bhashan kala prashikshan | Sutrasanchalan marathi |प्रभावी सूत्रसंचालन | भाषण कला शिका माहिती | भाषण कला प्रशिक्षण माहिती | motivational speech | motivational video |
#नवीन_भाषण_शिकणाऱ्यांसाठी_टिप्स
#bhashan_kase_karave_marathi
#भाषण_कसे_करावे
#bhashan_kala_in_marathi
#सभा_गाजवणारा_वक्ता
#sabha_gajvnara_vakta
#भाषण_कला_प्रशिक्षण
#बाळासाहेब_मस्के_भाषण
#balasaheb_maske_bhashan
#भाषणाची_सुरुवात_कशी_करायची
#भाषणाची_तयारी_कशी_करावी
#भाषण_बादशहा_व्यक्तिमत्व
#motivational_speech
#वक्तृत्व_कला_माहिती
#भाषण_करायला_शिका
आम्ही घडवतो सभा गाजवणारा वक्ता
नवीन भाषण करणाऱ्या साठी उत्कृष्ट प्रकारचा भाषण सोप्या पद्धतीने करून सांगितलं. फार छान आहे 🌹🌹🌹🙏❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
नवीन भाषण प्रशिक्षण माहिती घेणाऱ्यांसाठी उपयुक्त माहिती दिली आहे सर. वक्तृत्व कला प्रशिक्षण घेणाऱ्या लोकांसाठी तुम्ही खूप मोठं ज्ञान भंडार खुले केले आहे. यामुळे अनेक लोकांना मार्गदर्शन मिळतं आहे अत्यंत प्रेरणादायी व्हिडिओ आहे सर ❤❤😊😊
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
सर्वप्रथम हृदयापासून धन्यवाद सर. भाषण कसे करावे ? या विषयावर मोलाची माहिती देत आहात. तुमच्यामुळे या महाराष्ट्रातील माणूस बोलता होऊ लागला आहे. तुम्हीं आमच्या मनातील भाषणाची भीती काढून टाकली आहे. आता आम्हांला कोठेही भाषण करायला भीती वाटत नाही. तुमच्यामुळे आमची स्टेज डेरिंग वाढली आहे. आणि हा व्हिडीओ,तर नवख्या लोकांना भाषण शिकण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. प्रणाम ❤❤😊😊
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
भाषण कसे करावे ? ही इच्छा असणाऱ्या लोकांसाठी छान माहिती मिळत आहे. तुमच्या या भाषण माहिती मुळे मी उत्कृष्ट भाषण करायला लागलो आहे. तुमचे व्हिडीओ ऐकल्यामुळे माझा शब्दसाठा ही वाढला आहे. तुम्ही या महाराष्ट्रातील शेवटचा माणूस सुद्धा वक्ता बनवत आहात त्याबद्दल चरणस्पर्श 🙏🙏❤❤😊😊
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
आमच्यासारख्या नवीन भाषण शिकणाऱ्या लोकांसाठी खूप सोपी महिती आहे. तुम्ही दिलेली प्रत्येक महिती वेगवेगळ्या जागेवर उपयोगी पडणारी आहे. तुमचा कोणताच व्हिडियो असा नाही की, त्यामधून काही मिळणार नाही. प्रत्येक व्हिडीओमध्ये वेगवेगळे उदाहरण आहेत, आणि ते उदाहरणे आम्हाला जागोजागी उपयोगी पडत आहेत. खूप खूप धनयवाद सर 🙏🏿🙏🏿
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
Khup,mahtvaci,mahit,dili,sahed, thankyou
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
आपल्या कडे ज्ञान भंडार आहे.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
धन्यवाद सर आपण खुप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात आपण ज्या दहा टीप्स सांगीतलात ते खुप महत्वाच्या आहेत धन्यवाद सर
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
भाषण कसे करावे हा प्रश्न मनात असणाऱ्या नवीन व्यक्तींना भाषण शिकण्यासाठी महत्वपूर्ण माहिती आपण या व्हिडीओ च्या माध्यमातून दिली आहे. अशीच माहिती कायम देत राहिलात तर प्रत्येक तरुण बोलता झाल्याशिवाय राहणार नाही.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
अतिशय सुंदर आणि उपयुक्त टीप्स❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
आपण खुप महत्वाच्या ट्रिक आणि उदाहरणे देखिल दिले आहेत सर
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
धन्यवाद सर 😊
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
नवीन भाषण शिकणाऱ्यांसाठी हा व्हिडीओ म्हणजे चैतन्य आहे.👌👌👍👍❤❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
Navin bhashan shiktanna upyukt mahiti.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩
खुप छान सर
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
खूप छान
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
नवीन भाषण कशे करावे त्यासाठी आपल्या या माहिती चा नक्कीच फायदा होईल नवीन व्यक्तीला भाषण शिकण्यासाठी या टिप्सचा फायदा होईल
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
नवीन भाषण शिकणारा व्यक्ति तुमच्या या भाषण कला माहिती मुळे जबरदस्त भाषण करायला लागेल.☝️💯💯
मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏🙏🚩🚩