चक्क बायको या गावात भाड्याने मिळते । A wife is available for rent in this village। Rajendra Bhosale

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • गुजरात म्हणलं कि आपल्या डोळ्यासमोर लगेच गुजरात मॉडेल उभं राहतं.आर्थिक संपन्न आणि विकसित झालेले गुजरात, तिथला व्यापार, उद्योग, पर्यटन, संस्कृती, अशा अनेक गोष्टींमुळे गुजरातला ‘द लँड ऑफ लिजेंड्स’ म्हणून ओळखले जाते. पण तुम्हांला माहितेय का ? याचं प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या गुजरात मध्ये अशीही काही गावं आहे जिथं चक्क बायको भाड्याने देण्याची घृणास्पद प्रथा पाळली जाते. काय आहे हा संपूर्ण प्रकार याबाबदल माहिती या दिलेली आहे.
    Gujarat said that the Gujarat model immediately stands in front of our eyes. Gujarat is economically prosperous and developed, its trade, industry, tourism, culture, etc. Gujarat is known as the 'Land of Legends'. But do you know? In the so-called advanced state of Gujarat, there are some villages where the abominable practice of renting wives is followed. What is the complete type of exchange information is given here.
    #girl #narendramodi #gujrat #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #wifeonrent #gujrat #wifeonrentinmadhyapradesh #modi #modiwife #gujratwomens #womensonrents #womensinvillage #slums #gujratslums #viral #jaatpanchayat #panchayat #law

Комментарии • 672

  • @SantoshJagtap-lt2yv
    @SantoshJagtap-lt2yv 9 месяцев назад +24

    याच्या मुळे मोदि सन्यासि आहे

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 Год назад +111

    अतिशय वाईट प्रथा आहेत कायद्याने त्या कठोर रित्या प्रतिबंधित केल्या पाहिजेत

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Год назад +3

      Thank for watching

    • @vishalkale3222
      @vishalkale3222 11 месяцев назад +3

      Khup chan system ahe mahila sota j decided karte kai avdt

  • @SachinJagtap-kz5ho
    @SachinJagtap-kz5ho Год назад +34

    अतिशय वाईट पत्ता आहे कायद्याने कठोर कारवाई केली पाहिजे त्याच्यामुळे महिलावर अत्याचार होती

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Год назад

      Thank for watching

    • @bapuraokadam893
      @bapuraokadam893 11 месяцев назад

      अत्यंत अत्यंत वाईट प्रथा,
      ताबडतोब कायद्याने, जबरदस्तीने बंद करा.

  • @manohardeshmukh4724
    @manohardeshmukh4724 11 месяцев назад +20

    गुजरात‌ माॅडेल ची बनवाबनवी समोर आली आहे.
    गुजरात शिक्षण वैधकीय सुविधा याबाबतीत देशात फार मागे आहे.

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  11 месяцев назад

      Thank for watching

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 10 месяцев назад

      गप कांग्रेसी😛 चाटू चमचा कुठेही राजनीती चालु 😂

  • @shreepatpatil7644
    @shreepatpatil7644 6 месяцев назад +2

    हेच काय मोदीसाहेबांच्या राज्याचीप्रगती आणि प्रगतसील राज्य ? धन्य आहे

  • @ashokkalewar6156
    @ashokkalewar6156 11 месяцев назад +5

    किती भयानक आहे धार्मिक नैतिकता
    धर्म म्हणजे नर्क
    गुजरात म्हणजे
    गु दुसरे काय

  • @ashokmonde9694
    @ashokmonde9694 Год назад +179

    त्या गावाची प्रथा असेलही पण आपण आपल्याच देशाची इज्ज त अशी मांडू नये.

  • @tukaramdipake3091
    @tukaramdipake3091 Год назад +16

    देखण्या बायका असतील तर आम्हाला कळवा.

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Год назад

      हा हा हा हा

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 11 месяцев назад +1

      जोशी नाहीतर मोकाशी आपल काम भोकाशी

  • @sureshjadhav5214
    @sureshjadhav5214 Год назад +38

    हे मॉडेल देशात कुठे पसरु नको. आहे तेथे योग्यच आहे आणि शोभते सुधा

  • @ashokghuge661
    @ashokghuge661 11 месяцев назад +8

    Very educational information thanks once again

  • @chandrakantshinde-iz3zi
    @chandrakantshinde-iz3zi 11 месяцев назад +20

    व्यवहार होतो पण घेणारा बहीण मानून घरी घेऊन जातो.

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 10 месяцев назад +6

    समाजाने ही प्रथा मोडीत काढावी.

    • @sakharamtukaram5932
      @sakharamtukaram5932 9 месяцев назад +1

      लिव्ह इन् relationship मुळे लग्नाची प्रथाच मोडीत निघणार आहे.. सर्वच मुले मुलि रस्त्यात झप्पी देतात . वाईट वाटते की 60 वर्षां पूर्वी जन्म घेतला त्याची

  • @user-mx3ue3ng7o
    @user-mx3ue3ng7o 11 месяцев назад +4

    तुमच्या पत्रकारीतेला सलाम
    ह्या देशात आशा किती तरी निच
    प्रथा आहेत
    पन स्वताला ज्ञानी समजनारया जाती देशाचा अभिमान बाळगा असं म्हणतात ह्या देशाचं दुःख आहे

  • @dattakamble8289
    @dattakamble8289 10 месяцев назад +4

    भारतात असा प्रकार होणे निंदनीय आहे

  • @pradeepsonawane4433
    @pradeepsonawane4433 11 месяцев назад +37

    नवीन माहिती मिळाली. प्रथा वाईट आहे😢

  • @fkfilmcreationandfilmdirec6839
    @fkfilmcreationandfilmdirec6839 Год назад +48

    कृपया आशा बातम्या देऊंन, महाराष्ट्र खराब करु नका

    • @sandeshyadav8975
      @sandeshyadav8975 Год назад +2

      O😊

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Год назад

      Thank for watching video

    • @morningstar11111
      @morningstar11111 11 месяцев назад

      अरे कीव येते तुझ्या बुद्धीची म्हणे महाराष्ट्र खराब करू नका याला खरी पत्रकारिता बोलतात यामुळे लोक जागे होऊन होणाऱ्या अन्यायाविरोधात अमानुष प्रथांविरोधत उभे राहतील जनजागृती होईल अरे लाजा वाटल्या पाहिजेत असे बेजबाबदार वक्ता करणारा महाराष्ट्रातला तरी असू शकत नाही

  • @user-kb1th4hx8z
    @user-kb1th4hx8z 11 месяцев назад +4

    माहिती अतिशय घाण वाटली, आणि तुम्ही ही असली घाण माहिती पुन्हा देऊ नये कृपया 🙏🏻

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  11 месяцев назад

      Thank for watching video

    • @vishalkale3222
      @vishalkale3222 11 месяцев назад +1

      Tu nako bagat javu

    • @user-kb1th4hx8z
      @user-kb1th4hx8z 11 месяцев назад

      @@vishalkale3222 बघितली नाही, पण ya चॅनेल वरून ती पसरवू नये अश्या माहिती

  • @aadeshgaikwad8466
    @aadeshgaikwad8466 11 месяцев назад +20

    गरीबी खूपच वाईट असते आपला देश आजून खूप मागे आहे

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  11 месяцев назад

      प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल आभारी आहोत धन्यवाद

  • @ssa-wu5fq
    @ssa-wu5fq 11 месяцев назад +4

    छान माहिती दिलीत

  • @adinathshinde842
    @adinathshinde842 5 месяцев назад

    किती वाईट प्रथा आहे....... आणि आपण जगाचा नेतृत्व करण्याच्या गप्पा मारतो.

  • @ganpatipatil3173
    @ganpatipatil3173 11 месяцев назад +2

    भारताच्या सर्व राज्यांच्या शहरात कमी कमी अधिक प्रमाणात वेश्याव्यावसाय हा चालत आलेला आहे. गुजरात आणि मध्ये वेगळ्या पद्धतीने चालू आहे एवढंच आपण म्हणू शकतो.हाय प्रोफाईल सोसायटी मध्ये यापेक्षा ही भयानक स्थिती ऐकायला मिळते. वाईट परिस्थिती आहे.

  • @nandlalwagh3558
    @nandlalwagh3558 11 месяцев назад +2

    " !! अशा प्रकारच्या प्रथा आहेत तर अशा प्रकारच्या प्रथा कायम स्वरुपी बंद करण्या साठी कायदा लागू झालाच पाहिजे तो पण लगेच गरजेचे आहे !!"

    • @user-shivsainik
      @user-shivsainik 11 месяцев назад

      नेतेच अशा प्रथाना खत पाणी घालतात आणि समाजापुढे महिला अत्याचाराच्या गप्पा मारतात... चुकीचं आहे हे..

  • @rohitgholap4408
    @rohitgholap4408 Год назад +7

    मी नक्की जाणार तिकडे

  • @gurunathmsutar301
    @gurunathmsutar301 11 месяцев назад +4

    Thanks for bringing new information for the society.

  • @prakashbhosale329
    @prakashbhosale329 11 месяцев назад +56

    गरीबाने केलं की कायदा करायला पाहिजे म्हणता,मोठी माणसे लिव्ह इन रिलेशन मध्ये राहतात ते चालत का ?

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  11 месяцев назад +2

      आपण आपली प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत खूप खूप धन्यवाद

    • @aashishdhore3159
      @aashishdhore3159 9 месяцев назад

      Barober

    • @fkfilmcreationandfilmdirec6839
      @fkfilmcreationandfilmdirec6839 9 месяцев назад +1

      ​​@@RajendraBhosaleऊपटायची प्रतीक्रिया केली का कशाला बाहेर देशातल्या बातम्या दाखवुन महाराष्ट्र खराब करतोस रे चींदक्या तु,तुझ्या घरातली बातमी दाखव एखादी

    • @vijaykale8787
      @vijaykale8787 9 месяцев назад

      ​@@RajendraBhosale❤

    • @VinodDeshmukh-ny9pv
      @VinodDeshmukh-ny9pv 8 месяцев назад

      Py 😊​@@RajendraBhosale

  • @bj1710
    @bj1710 11 месяцев назад +1

    गुजरात फेल मॉडेल आहे

  • @gk-di4kn
    @gk-di4kn 11 месяцев назад +5

    लिव्ह इन रिलेशन चे हे गावातील रूप आहे.

  • @babutalekar6437
    @babutalekar6437 9 месяцев назад +1

    त्या समाजांना सर्व प्रथम शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे .

  • @vijaydawri646
    @vijaydawri646 11 месяцев назад +5

    एका ऋषिनी आपली मुलगी भाड्याने दिली होती त्यांचे वंशज तर नाहीत हे ?

  • @dilipdhaygude929
    @dilipdhaygude929 11 месяцев назад +1

    मुली महिला मुली कमी झालेला आहे मी लग्न करण्यासाठी मुले भेटत नाहीत बऱ्याच वेळा फिरून देखील मुली भेटत नाहीत त्यांच्यासह खुशीने लग्न केल्यास अनुमती देणे हरकत नाही हा करार दोघांच्या सहमतीने करणे गरजेचे आहे जय महाराष्ट्र

  • @SureshThakur-oc8hb
    @SureshThakur-oc8hb Год назад +39

    जे गुजरात राज्य देशाच नेतृत्व करतो तेथे अशा प्रकारच्या परंपरा सुरू आहेत आणि मोदी सरकार म्हणते महिला सबळीकरण व शसक्ततीठरण मोठे मोठे शब्द बोलत सोप आहे पण अंमलबजावणी झिरो

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Год назад

      Thank for watching video

    • @sanjayshirsat5549
      @sanjayshirsat5549 11 месяцев назад

      मोदीजी आणि अमित शहाणा पहिले आपल्या गुजरात राज्याच लक्ष घाला आणि मग देशाकडे बघा

    • @chemoholic4213
      @chemoholic4213 11 месяцев назад

      Modi mhanje fekya ....sagla desh barbad kela .... berojgari... mahangai vadhvun ....

    • @user-jc7rb5em1i
      @user-jc7rb5em1i 11 месяцев назад +2

      अशा फालतू वीडियो वर विश्वास का ठेवावा

  • @vishalkale3222
    @vishalkale3222 11 месяцев назад +2

    Khup chan system ahe

  • @ashokmeshram4564
    @ashokmeshram4564 Год назад +19

    सनातन में शर्मिंदा करने वाली बात है

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 9 месяцев назад +1

    लिव्ह इन् रेलेशन म्हणजेच
    मानलेला नवरा व मानलेली बायको.

  • @akshay_salunke_11
    @akshay_salunke_11 11 месяцев назад +6

    हो या देशात सरकार सुद्धा भाडे तत्वावर चालू आहे

  • @ravindrapatil8216
    @ravindrapatil8216 11 месяцев назад +16

    Shoking. Thanks dhanavad sir for giving knowledge of custom of giving rented wife.

  • @BhagwanPattebahadur
    @BhagwanPattebahadur Месяц назад

    Best newes

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 11 месяцев назад +1

    धन्यवाद.

  • @ashokahire6551
    @ashokahire6551 11 месяцев назад +8

    अशी ही प्रथा ऐकून मोठा धक्काच बसला

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  11 месяцев назад

      Thank for watching video

    • @yogeshvlog9
      @yogeshvlog9 11 месяцев назад

      Pratha nahi nich mansikta baki kahi nahi

  • @arunaher7756
    @arunaher7756 11 месяцев назад +1

    फारच विचीत्र गोष्ट आहे, २१ व्या शतकात असे होते, लाज वाटते😮😮😮

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 9 месяцев назад +2

    आत्ता सांगून काय उपयोग ?
    ५० वर्षांपूर्वी सांगावयास हवे होते.

  • @fkfilmcreationandfilmdirec6839
    @fkfilmcreationandfilmdirec6839 9 месяцев назад +5

    कृपया आशा वाईट बातम्या देऊ़न देशाची वाट लावु नयेत

  • @bhaskarpatil5320
    @bhaskarpatil5320 Год назад +25

    आज ची माॅडर्न पध्दत म्हणजे
    लिव ईन रिलेशन म्हणायचे

  • @ramaramchoudharychoudhary7577
    @ramaramchoudharychoudhary7577 Год назад +12

    खोटी बातमी आहें सगळे सहमती ने होतें यह बात सत्य आहे की आई वडील पेसे घेतेत मुला कडून दुसरे राज्य नी आले म्हणून ओळख नसती. लोकल दलाली कडे जातात आणि मुला मुलींचा फिक्स करतात

  • @Manoj-patil17
    @Manoj-patil17 Год назад +30

    पंतप्रधान पण याच्यात सामील आहे का ? कारण त्यांनीही असेच कॉंट्रॅक्ट पद्धतीने जशोदाबेनशी विवाह तर केला नाही ना.

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Год назад +1

      Thank for watching video

    • @SambajiKadam-kv2fn
      @SambajiKadam-kv2fn Год назад

      @@RajendraBhosale Racheal

    • @user-rp7kf3kt3t
      @user-rp7kf3kt3t Год назад

      😮😊😮😮😅😅😮😮😮😮😮😮😅😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮औ😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

    • @RAAZ25RAAZ25
      @RAAZ25RAAZ25 Год назад +2

      खूबच छान प्रश्न विचारलेला आहे. खरच अस पण असू सकणार

    • @rupeshkadam1046
      @rupeshkadam1046 Год назад +1

      Mast mast.😂

  • @ModernRamayan-dx4yd
    @ModernRamayan-dx4yd 10 месяцев назад

    ही व्यवस्था मि स्वतः बघितली आहे.45 वर्षा चा पुरुष आणि 19 वर्षाची बाई होती. गुजातमधील हे प्रकार बाकी राज्यांतील मुली खरेदी विक्री करण्यासाठी गुजराती लोकांच्या सहभाातून होत आहे.

  • @morningstar11111
    @morningstar11111 11 месяцев назад +8

    यालाच बोलतात गुजरात मॉडेल अशा अमानुष प्रथा बंद झाल्या पाहिजेत .

  • @adsatishsatpute1239
    @adsatishsatpute1239 Год назад +5

    गुजरात मॉडेल मोदी सारखेच आहे,देशात हे मॉडेल पसरू नये.

  • @prafulljaiswar3816
    @prafulljaiswar3816 10 месяцев назад +1

    भोसले जी बहुत शानदार प्रयास और ऐसी परंपरा से शर्म से सर झुक जाता है कि इतनी गंदी परंपरा हमारे देश में आज भी है इस पर तत्काल रोक लगना चाहिए समाज के तरफ से सरकार के भी तरफ से

  • @tulshiramghatode6176
    @tulshiramghatode6176 11 месяцев назад +3

    सरकार यावर बंधन का आणत नाही. स्त्रियांचे शोषण होत आहे परंतु आपल्या संस्कृतीचे गुणगान केले जाते .यावर कड्क कायदे आवश्यक आहे.

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  11 месяцев назад

      Thank for watching video

    • @Mahakalbhakt42155
      @Mahakalbhakt42155 11 месяцев назад

      Pn tya bayka tyanchya tyancha manane jat jr ka aastil trl mg tya jar ka mhatlya aamhi kahi Karu aamhi aamchya manache malak aahot mg sarkar Kiva aapan kay karu shakto

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 11 месяцев назад +3

    हे लग्न न करता वैवाहिक जीवन जगण्यासाठी केलेली सोय आहे.

  • @ketandesai525
    @ketandesai525 11 месяцев назад +1

    एक दम बरोबर बातमी आहे मी महाराष्ट्रातील गूजराती आहे आता हा काम काज महाराष्ट्रात गावा पर्यत पोहोचला आहेत गंभीर विषय आहेत 😢

    • @shaileshjore8880
      @shaileshjore8880 10 месяцев назад

      महाराष्ट्रात नाहीं.
      पण गुजरात मध्ये आहे

  • @nnnj4679
    @nnnj4679 11 месяцев назад +3

    अच्छे दिन के बूरे सपने

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 7 месяцев назад +1

    प्रगतशील गुजरात आणि ही अवस्था, त्याच गुजरात मधील पंतप्रधान तिथं तर असं नको आहे, गुजरात-मोदी-पंतप्रधान त्या राज्याचं ऐकून कान बधीर झालेत .

  • @subhasbhamare6100
    @subhasbhamare6100 Год назад +1

    नमस्कार जि राम श्रीराम जि जय गणेश शाय नम

  • @nandkishorvedak5720
    @nandkishorvedak5720 11 месяцев назад

    प्रथम आपले मराठी सुधारा !

  • @milindsalve2066
    @milindsalve2066 11 месяцев назад +6

    कायदेशीर बंधन आनणे गरजेचे आहे.

  • @SahebraoBhagat-rx2jb
    @SahebraoBhagat-rx2jb 11 месяцев назад +6

    वारेवा मोदी तेरा राज तुझें क्या कहेना अयसा प्रगती का राज करते रहेना गुजरात राज्य में तेरा क्या है कहे ना येतो बता जरा 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤❤

  • @kumar7586
    @kumar7586 11 месяцев назад +4

    Please provide English subtitles for all your videos.

  • @ramudriver7584
    @ramudriver7584 10 месяцев назад +1

    😂 1:36 😂 1:45 😂😂2 engine ki sarkar

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 11 месяцев назад +9

    दोन्हीबाजुच्या लोकाची गरज भासते. मुलांना बायका मिळत नाही. तेव्हा हे चांगले आहे. व्याशा होण्यापेक्षा चागल

  • @wisesoul269
    @wisesoul269 11 месяцев назад +1

    Bahujan samajache asech soshan zhale ahet ani atahi hot ahet

  • @pradeeppawar9671
    @pradeeppawar9671 11 месяцев назад +1

    Nice

  • @shradhadeshmukh1134
    @shradhadeshmukh1134 10 месяцев назад +1

    Nothing is good Or bad .it is only to be understood.

  • @subhashdhawas8730
    @subhashdhawas8730 11 месяцев назад +2

    हे तर मला खोटच वाटत आहे असं होणे चांगल वाटत नाही

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  11 месяцев назад +1

      प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल धन्यवाद आभारी आहोत

  • @pravinraul6001
    @pravinraul6001 5 месяцев назад +1

    यावर कायद्याने बंदी घालण्यात आली पाहिजे.

  • @sainibosshairtransplant3468
    @sainibosshairtransplant3468 Год назад +12

    "Apki match predictions hamesha sahi nikalti hain, aap toh sach mein expert ho ! Aapki insight aur analytical skills ka toh koi jawaab nahi. Aise hi apna talent dikhate rahiye aur humein aur bhi sahi predictions dete rahiye. Mai Aapka fan ho gaya hu bde vala !"

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Год назад +3

      Thank for watching video

    • @rajendramohite2983
      @rajendramohite2983 11 месяцев назад +1

      ​@@RajendraBhosaleभोसले , आजिबात चांगले वाटले नाही, कश्याला आपल्याच आया बहिणीची इज्जत काढतो रे

  • @sadashivbhosale8311
    @sadashivbhosale8311 11 месяцев назад

    हे खुपच वाईट आहे. गरीब परिस्थिती मुळे हे घडत आहे. आपल्या संपुर्ण देशात कुठेही हि प्रथा नको .स्त्रियांच्यावर अत्याच्यारच आहे. तो बंद व्हावा हिच अपेक्षा आहे. जय हिंद जय भारत 🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @Yehpublicsabjantihai
    @Yehpublicsabjantihai 5 месяцев назад

    अत्यंत खालच्या दर्जाची प्रथा आहे वेळीच ठेचली पाहिजे
    छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून याचा विरोध केलाच पाहिजे

  • @sharadpawar1506
    @sharadpawar1506 11 месяцев назад +1

    Nice information

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 6 месяцев назад +1

    ह्या प्रथा बंद करण्यात यावा
    प्रतेक पुर्स्यान स्त्रीचा आदर कराव
    स्री आहे तर पुरुष आहे

  • @SukhdevPangavane-vf9wf
    @SukhdevPangavane-vf9wf 11 месяцев назад +2

    Very nice 👌💐

  • @Gokulpetare8279
    @Gokulpetare8279 11 месяцев назад

    Khar ahe bhau mi pan tin bayka aanlya ahet

  • @somnathbhoskar9345
    @somnathbhoskar9345 11 месяцев назад +2

    वेशया व्यवसाय 😢😢😢😢😢😢

  • @user-nt3ju5jl3u
    @user-nt3ju5jl3u Год назад +4

    ❤❤

  • @skshadul3523
    @skshadul3523 2 месяца назад +1

    😮

  • @ashwinipatare1321
    @ashwinipatare1321 Год назад +18

    परंपरा रीतीरिवाज पायदली घातले

  • @nitintelgote8594
    @nitintelgote8594 11 месяцев назад +3

    Modi hai to mumkin hai...

  • @sanjaysahare738
    @sanjaysahare738 11 месяцев назад

    just like love & relation

  • @joshijo9614
    @joshijo9614 3 месяца назад

    प्रथा तिरस्करणीय आहे त्यामुळे त्वरित प्रतिबंध करणे

  • @PradipManekar-gl1ce
    @PradipManekar-gl1ce 10 месяцев назад

    Gujrat pragat rajya asalyache amha maharasriyana kewal dhong wate. Apan Satya dakhwile dhanyawad

  • @tukaramdheringe6454
    @tukaramdheringe6454 11 месяцев назад

    तुम्ही पहिल्यांदा इतिहास वाचून झाल्यावर व्हिडिओ बनवत जा,

  • @sushilshinde998
    @sushilshinde998 11 месяцев назад

    Sundar video information deneke dhywad,,sahab,

  • @Harshuuu_Darkness
    @Harshuuu_Darkness 11 месяцев назад

    Aamhi pn javdch rahto sir Gujrat border la pn As kahich ny Bhadyane detat he first time aaikl mi. SAGBARA Dediyapada jvd a amchya ithe

  • @vikramsonawane1156
    @vikramsonawane1156 Год назад +1

    Reitirwaz June parmpara ahe ti chorunch chalu ahe kaydayeche palan karnare tech he ase karnare tech konhi kihi Karu shakat nahi

  • @sopanshinde3605
    @sopanshinde3605 11 месяцев назад +1

    तुम्ही सांगता त्या संदर्भात विश्वास बसत नाही तरी विनंती आहे हे पुन्हा सांगु नका

  • @kundanrangarkar1152
    @kundanrangarkar1152 10 месяцев назад

    Asha Pratha shuru rahane adhyayana che pratik aahe tyamule antar rashtriya staravar Bhartachyanchye magaslepan darshsvte

  • @shakilshaikh8882
    @shakilshaikh8882 Год назад +5

    Modi ji ka vikas yaha tak NAHI pahucha ❤

  • @narayangajewad3027
    @narayangajewad3027 5 месяцев назад

    🎉 केंद्र सरकार व महिला कार्यकर्ता यांना ह्या बाबी माहौल नाही असे नाही।
    पण ते मुक जाणकार बणून गप्प राहतात हे घृणास्पद कृत्य आहे।

  • @jaganathpawde8835
    @jaganathpawde8835 11 месяцев назад +2

    Nice information 👏

  • @asalmsayyad8467
    @asalmsayyad8467 9 месяцев назад

    अमचेया राजेयात फार मुले आ विवाहित जीवन जगत आहेत तीकड़े ट्राय कराय पाहिजे

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 10 месяцев назад

    हे खरं असेल तर देशाचे पंतप्रधान, आणि गृहमंत्री गुजरातचे आहेत.हे सत्य आहे का?

  • @ajaygavali5555
    @ajaygavali5555 11 месяцев назад

    Chan. Udya ch jaun aanto bayko.. 😂

  • @skjabiullah3589
    @skjabiullah3589 10 месяцев назад

    Gujarat ani Madhya Pradesh Madhly ThakurAnna Bhar chauka Madhi jivant Jalaun takl pahije

  • @gokuldaskhule6429
    @gokuldaskhule6429 Год назад +5

    ही पद्धत चुकीची आहे पंतप्रधानाने हे बंद करावे

  • @gurupadswami1280
    @gurupadswami1280 11 месяцев назад +2

    चांगले कुटू़बात पण महिला छळ होत आसतो

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 11 месяцев назад +39

    हेच आहे का विश्रवगुरू मोदीसाहेबांच राज्य आणि गुजरात चा विकास

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  11 месяцев назад

      Thank for watching video

    • @rajhanssarjepatil5666
      @rajhanssarjepatil5666 11 месяцев назад

      ​@@butterfly-gp2iiडोक्यावर पडला होतास काय?😡

    • @vishalkale3222
      @vishalkale3222 11 месяцев назад

      Tula Adivasi culture ani law visay mahit nahi ahe

    • @avikshitrane882
      @avikshitrane882 11 месяцев назад

      पुर्ण देश फिरा मग कळेल. जुन्या प्रथा संपवणे सोपे नाही. उदा. धडगाव महाराष्ट्र, महेंद्रगड मध्यप्रदेश . पासष्ट वर्षांत नाही जमले. अजुन 65😊

  • @AbhijitChormale
    @AbhijitChormale 28 дней назад

    Kadhi ase javu thite bolun dav

  • @user-sd5ju2ui8s
    @user-sd5ju2ui8s 6 месяцев назад

    , he wait Ahe.

  • @prakashpatil3085
    @prakashpatil3085 11 месяцев назад +4

    Jay shivray