उसाचा पाला का व कसा काढावा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024
  • follow us on Instagram - ...
    उसाचा पाला काढावा कसा काढावा किती काढावा व कुठपर्यंत काढावा आणि कोणत्या उसाच्या जातींचा पाला काढावा या संदर्भातला संपूर्ण इत्यंभूत माहिती कलेक्ट असणारा हा व्हिडीओ आपणाला आपले ऊस उत्पादन निश्चितपणे एकरी 120 त्यांच्याही पुढे नेऊन ठेवली आणि आपल्यालाही एक वेगळी दिशा वेगळी उमेद आणि फक्त पाला काढल्यामुळे सुद्धा उसाला उत्पन्न वाढीसाठी किती जोर मिळतो हे प्रत्यक्षात पाहायला मिळेल कारण पाला काढल्यामुळे हवा खेळती राहून नवीन येणारे कोण अतिशय जोमदार ज्याची प्रत्येक कांडी विधी पेक्षा लांब पानांची रुंदी चार बोटे पानांची जाडी काळोखी तेज आणि सूर्यप्रकाश जास्तीत जास्त घेतला गेल्यामुळे जास्तीत जास्त उत्पादनाचे हा मी निश्चितपणे या व्हिडिओद्वारे आपल्याला पाहायला मिळेल आपल्या दृष्टिकोनातून एक नवीन विचार आम्ही आमच्या अनुभवातून दाखवला आहे हा प्रयोग ऊस उत्पादनात किमान 20 तणांची वाढ निश्चितपणे घडवतो यासाठीच असे आणखी ऊस उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान आणि मंत्र जाणून घ्यायचे असतील तर आमच्या युट्युब चॅनेल ऊर्जा इंडस्ट्रीज ला लाईक शेअर अँड सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद...

Комментарии • 407

  • @gavitmarkas8139
    @gavitmarkas8139 4 года назад

    खूप छान माहिती दिली आहे. तुमचे वीडियो प्रत्यक्ष अनुभवातून बनवलेले असतात.
    अशा पध्दतीचा ऊस बेने म्हणून वापरता येतील का? डोळे मरणार तर नाही ना?

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 года назад

      बेणे मळा , पाला काढू नये

  • @jotiramdange1567
    @jotiramdange1567 4 года назад

    सर खूब छान माहिती .पन उसाचे कोब कशामुले मरतात? त्यासाठी काय करायचे? Please rpy

  • @shivajiekmalli710
    @shivajiekmalli710 4 года назад +3

    माहिती चागली समजली आवडली धन्यवाद

  • @SachinRathod-nx2sk
    @SachinRathod-nx2sk 4 месяца назад

    छान माहिती दिली Sir

  • @shitaldarekar70
    @shitaldarekar70 2 года назад

    खोडवा ऊसाला पानश्या फुटतात का ??
    उसाला पानश्या फुटू नये यासाठी काही उपाय आहे का असेल तर कृपया मार्गदर्शन करावे..

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  2 года назад +1

      युरिया जास्त झाला तर होते तसे, ऊस जात कोणती
      Photos what's app

  • @mohankachale4681
    @mohankachale4681 3 года назад

    २६५ ऊसाचे पाचट काढावे का ?
    पाचट काढल्या नंतर ऊसाच्या डोळ्यामधून कोंब निघतात
    त्याने ऊसाच्या वजनावर काही परिणाम होतो का ???

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 года назад +1

      या जातीचे नको, डायरेक्ट सुर्य प्रकाश पडला तर कोंब फुटतात

  • @hrushikeshlangute1282
    @hrushikeshlangute1282 4 года назад +1

    Khub basic ani imp mahiti dili ... Thanks sir...

  • @jyotibafadatare7125
    @jyotibafadatare7125 3 года назад

    OK very nice but fox is cutting this type cane then what can doing

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 года назад

      त्यावर रिसर्च सुरू आहे,इतर उंदीर, नियंत्रण, माकडे होऊ शकतात, त्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यू ट्यूब वर

  • @संतश्रीपादबाबावारकरीगृप

    Usacha pala sadharan kiti kandya aalyavar kadhaycha

  • @sureshkenjale1595
    @sureshkenjale1595 3 года назад

    Pala shetamadhun baher kadhayacha ka ?

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 года назад

      नाही,सरितच पडला पाहिजे, खत होते त्याचे

  • @ajaypatil6675
    @ajaypatil6675 Год назад

    माझा 6 महिन्याचा ऊस आहे.ऊसातील कोंब मोठे होण्यासाठी काय सांगा जाड होण्यासाठी

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Год назад

      Spraying गरज असते. ऊस फोटो पाहून नियोजन करू. what's app number 9890669083

  • @r.m.4911
    @r.m.4911 4 года назад +17

    कॅमेरा व्यवस्थित धरायला सांगा. आडवा उभा नक्की एकदाच ठरवा

  • @vikasjagtap179
    @vikasjagtap179 4 года назад

    Us pala kadlyantr konti lagvad takayla pahije

  • @vivekpatil184
    @vivekpatil184 Год назад +1

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @amhikolhapuri6916
    @amhikolhapuri6916 5 лет назад +1

    उपयोगी माहिती मिळाली.

  • @ganeshraut9579
    @ganeshraut9579 5 лет назад +3

    mast mahiti sangitali bhau

  • @atulgavali8410
    @atulgavali8410 3 года назад

    Sir 2 kanditil antar kiti thevave
    Ani futvyanchi sankya maryadit Kashi thevavi.

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 года назад +1

      सरी किती फूट आहे

    • @atulgavali8410
      @atulgavali8410 3 года назад

      Pahili 4fut Hoti ata 5 fut takaycha vichar ahe kiti futi takavi sari sir

  • @pramodshinde6051
    @pramodshinde6051 2 года назад

    Kahijan boltat 265 usach pachat kadhu naka tyabaddal tumch ky mhann aahe sir

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  2 года назад +1

      हो नक्कीच,कारण याचे डोळे लगेच सूर्यप्रकाश पडल्यावर फुगतात,काढायचा असेलच तर फक्त वाळ लेला काढा.

  • @vikramchavan82
    @vikramchavan82 Год назад

    Nice informetion

  • @laxmanshinde2954
    @laxmanshinde2954 Год назад

    Thanks. Sir

  • @sbgroup1741
    @sbgroup1741 3 года назад

    पाला कोनत्या महिन्यात काढावा

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 года назад

      9 कांडी नंतर,पावसाळ्यात

  • @anujkudal7395
    @anujkudal7395 3 года назад

    671 cha pala kdhla tr chalel ka

  • @umeshrasal6766
    @umeshrasal6766 4 года назад

    माहिती छान दिलीत

  • @raghunathrane547
    @raghunathrane547 4 года назад

    माहिती छान मिलाली

  • @sachinjagtap2535
    @sachinjagtap2535 5 лет назад

    पाला काढलेला ऊस बेन्यासाठी चालेल का?माहिती द्या लवकर

  • @pravingadhave385
    @pravingadhave385 4 года назад +1

    छान माहिती

  • @কৃষিরসাথে
    @কৃষিরসাথে 2 года назад

    Good information

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  2 года назад

      आभारी आहोत असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यू ट्यूब वर

  • @omkarlavhare8445
    @omkarlavhare8445 3 месяца назад

    Hi Verity konti ahae

  • @samarthvilashkapgate4046
    @samarthvilashkapgate4046 5 лет назад

    Usachi lagan January mahinytil ahe pala kontymahinyat kadayacha sanga

  • @ketanbhosale4298
    @ketanbhosale4298 4 года назад

    उसाचा पाला कुजवण्यासाठी कोणते खत वापरावे

  • @vaibhavrajethorat79
    @vaibhavrajethorat79 4 года назад +1

    पडणारा उंच ऊस कसा बांधावा

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 года назад

      ऊस पडला तर जास्त वाढतो उलट

  • @sudakarjadhav4630
    @sudakarjadhav4630 Год назад +1

    👌👌👍👍

  • @sameerthukarul4116
    @sameerthukarul4116 4 года назад

    छान आहे ऊस उत्पादक

  • @sureshnaik6542
    @sureshnaik6542 4 года назад

    Laganpasun Kiti divsanantar pachat kadhave

  • @pramodmore8712
    @pramodmore8712 4 года назад

    Saheb 100001 cha पाला काढावा का? रिप्लाय द्या

  • @babasahebtarade6498
    @babasahebtarade6498 5 лет назад +2

    Good Video sir

  • @vaijinathgore957
    @vaijinathgore957 4 года назад +1

    छानच

  • @yuvrajpote231
    @yuvrajpote231 3 года назад

    सर आपण खूपच छान मार्गदर्शन करता, अशीच माहिती देत जा,
    माजा ऊस 4 महिने झाला आहे, 6 फूट उंची आहे त्याचा पाला काढावा का

  • @bhagojigavade649
    @bhagojigavade649 5 лет назад

    Very nice mahiti dili bhava

  • @sarjeraodesai414
    @sarjeraodesai414 4 года назад +2

    कोरोना चा वेळी मी हा पाहत आहे, तुमचा अभ्यास चांगला आहे, फक्त एक चांगला कॅमेरा आणि कॅमेरा मन शोधा

  • @sandipshinde400
    @sandipshinde400 4 года назад

    265 उसाचे पाचट काढावे का? पाचट काढल्यावर कोंब येतात, ते येऊ नये म्हणून काय करावे.

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 года назад

      Direct सूर्यप्रकाश पडला तर आंसा येतात

    • @madhavjadhav7624
      @madhavjadhav7624 2 месяца назад

      265 cha पाला कडावा पण फक्त दोन पेर्यांचा कडावा

  • @vijaynaghore4155
    @vijaynaghore4155 4 года назад +2

    Very important information for agree..

  • @adv.d.s.kulkarni2924
    @adv.d.s.kulkarni2924 4 года назад

    साहेब verity काेणती आहे

  • @bhimrajaher8800
    @bhimrajaher8800 4 года назад

    265che ladle tar chalte ka

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 года назад

      बाहेरील नको,direct सूर्यप्रकाश पडला तर आणसा येतात,आतील फक्त पाला काढणे

  • @tushardhamale2036
    @tushardhamale2036 4 года назад

    Pala kadhlyavr dola futnar nai ka

  • @abhigarud3625
    @abhigarud3625 4 года назад

    Thanks

  • @nitininamdar5116
    @nitininamdar5116 4 года назад

    छान माहीती

  • @Shubhampatil-he4yn
    @Shubhampatil-he4yn 4 года назад

    Video सिरीज amala kalat nahit, 1 2 3 Video कोणता आहे आपण Video ला सिरियल नंबर द्या त्यामुळे आमी सुरवातीपासून Video पाहता yetil

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 года назад

      RUclips urja industries search kra आमचे नियोजन प्लॉट आहेत

  • @sachinkendre6304
    @sachinkendre6304 4 года назад

    Sar use 4 mhinaycha ahe ani poga Maru laglay

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 года назад

      Hmla40 ml pump कीटकनाशक फवारणी

  • @kishorbhadake5341
    @kishorbhadake5341 5 лет назад

    Very Nice Aggricalture information

  • @kishorpatil3931
    @kishorpatil3931 3 года назад

    मस्त

  • @samadhangaikwad3596
    @samadhangaikwad3596 4 года назад

    Sir 94012 ya varatiche purna pala nighat nahi

  • @jayramgawde9002
    @jayramgawde9002 5 лет назад

    अगदी बरोबर आहे.

  • @nanagirgosavi6312
    @nanagirgosavi6312 4 года назад

    Varity konti

  • @gaurishankarlandge9157
    @gaurishankarlandge9157 4 года назад

    जात कोणती आहे सर

  • @mahadevyamulwad7918
    @mahadevyamulwad7918 4 года назад

    Khat konta takycha mahiti sanga

  • @gopinathlandge6575
    @gopinathlandge6575 4 года назад

    माहिती छान मिळाली सर पण ज्या मुलाने क्यामेरा धरला आहे तो क्यामेरा लय फिरवतो त्याला थोड सांगा व्यवस्थित धर मनाव क्यामेरा

  • @rdxrd9046
    @rdxrd9046 4 года назад

    ऊस खूप पातळ आहे काय

  • @ganeshchoudhari1393
    @ganeshchoudhari1393 5 лет назад

    valalela Pala kiti Kandi prayant kadhava . Ganesh choudhari shirol.

  • @kishorpatil3931
    @kishorpatil3931 3 года назад

    👌👌

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 года назад

      असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यू ट्यूब वर

  • @appasahebhinge6728
    @appasahebhinge6728 4 года назад +4

    पण माहिती चांगली सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @mohankaygude5123
    @mohankaygude5123 4 года назад

    वेस्ट डी कंपोजर हवे आहे

    • @gopalderle6665
      @gopalderle6665 4 года назад

      Bvg ग्रुप che ते वेस्ट डी कंपोजर उपलब्ध आहे

    • @sanjayjagadale4067
      @sanjayjagadale4067 3 года назад

      Sir west decomposer sathi Kontya no. Var contact karaycha

  • @ganeshjagtap912
    @ganeshjagtap912 4 года назад

    Bhau amhi pan same kela

  • @sambhajishinde979
    @sambhajishinde979 4 года назад

    10001 चा पाला काढला तर चालेल का?

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 года назад +1

      बाहेरचा नको,आतला काढा

    • @ravighadge2286
      @ravighadge2286 4 года назад

      @@urjaindustries9419 baahercha aani aatla mhanje nemke Kay?

  • @beingradhey
    @beingradhey 5 лет назад

    8005 jaticha paala kadhawa kaa

    • @randomguy-se5dt
      @randomguy-se5dt 5 лет назад

      8005 laavla hota amhi khoop tras zala. Ardha uss padla hota.

  • @indrajitshinde6652
    @indrajitshinde6652 4 года назад

    265 usacha pala kadtat ka

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 года назад +2

      बाहेरील बाजूस नको, फक्तं आतील बाजूस काढा

  • @govindsuresh.dhawale1459
    @govindsuresh.dhawale1459 3 года назад

    👍👍👍

  • @MiteshTake
    @MiteshTake 3 года назад

    छान मार्गदर्शन ! फक्त एक सूचना - कॅमेरा सारखा उभा आडवा करू नका ! लॅपटॉपवर पाहता येत नाही !

  • @sagarsolankar3986
    @sagarsolankar3986 4 года назад

    Supar

  • @sg2831
    @sg2831 4 года назад

    Mahiti chan ahe.pan mobile sarkha district kartoy

  • @kishorghanwat8160
    @kishorghanwat8160 3 года назад

    86032 वरायटी आहे काढले आहे उसाला कोंब फुटतात ऊस पोकळ होतो का याविषयी थोडे माहिती पाहिजे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 года назад

      आन सा येत असतील तर मोडा,त्या

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 года назад

      नाही,मोडल्या तर पोकळ होतो

  • @MRKK-xw8xr
    @MRKK-xw8xr 5 лет назад +2

    आपला ऊस खोडवा ७६०३२ जाती चा आहे मार्च तोड फुटावा खूप येत आहे आणि कांडया येत नाही काही उपाय सुचवावा

  • @dnyaneshwarpisal131
    @dnyaneshwarpisal131 5 лет назад +2

    265या उसाचा पाला काढला तर चालतो का.

  • @dadasahebkarad9712
    @dadasahebkarad9712 4 года назад

    पाचट काढल्याचे फायदे काय या बद्दल विडिओ टका

  • @sambhajishinde979
    @sambhajishinde979 4 года назад

    10001 पाला काढला तर चालेल का

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 года назад

      Ho,pn urea जास्त झाले नसले तर

  • @tejasjadhav-rt7bu
    @tejasjadhav-rt7bu 5 лет назад

    USS chi jat konti ahe

  • @shivajiwayase1448
    @shivajiwayase1448 4 года назад

    👌👌👌👌

  • @vikaskamble2919
    @vikaskamble2919 5 лет назад +1

    Ky Mitra aavaj kami ahe

  • @avinashchanghate335
    @avinashchanghate335 3 года назад +2

    माहिती चांगली सांगितली ,पण camera man भाऊकीचा नव्हता आणायला पाहिजे होता😂😂

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 года назад

      Ok, दादा
      आभारी आहोत असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यू ट्यूब वर

  • @aniketkute_0551
    @aniketkute_0551 4 года назад

    वाळलेला पाला काढुन ट्रॅक्टरच्या साह्याने तिथच बुजवुन टाकला तर चालतो का

  • @ramraskar5686
    @ramraskar5686 4 года назад

    Ok

  • @Vijay_Ajbe_Patil
    @Vijay_Ajbe_Patil 4 года назад

    Kadak

  • @KoshorJaDhav-ys6gl
    @KoshorJaDhav-ys6gl 5 месяцев назад

    आवाज - येत नाही व्यवस्थीत चेक करा काय सांगता - ते

  • @uddhavmote1923
    @uddhavmote1923 5 лет назад

    265 जातीचा पाला काढला तर
    चालेल का?

  • @dhananjaynadage138
    @dhananjaynadage138 5 лет назад +16

    पुढच्या वेळी मोबाइल silent ठेवा , महिती छा न मिळाली

    • @abhijitpatil5082
      @abhijitpatil5082 4 года назад

      Add Kara 8888735421

    • @rdxrd9046
      @rdxrd9046 4 года назад +1

      नागडे साहेब फोन silent च आहे त्यांचा

    • @dhananjaynadage138
      @dhananjaynadage138 4 года назад

      बरेच दिवसानंतर replay मिळाला

    • @rdxrd9046
      @rdxrd9046 4 года назад

      @@dhananjaynadage138 नागडे साहेब धन्यवाद

  • @sagarjamdade3196
    @sagarjamdade3196 4 года назад

    265 जातीच्या ऊसाचा पाला काढला तर चालतो काय

  • @umeshrasal6766
    @umeshrasal6766 4 года назад

    व्हिडीओ बनवताना जास्तीतजास्त 8-10 मिनिटाचा असावा आणि योग्य तसेच मोजके शब्द वापरावेत

  • @dhanajikatkar7134
    @dhanajikatkar7134 5 лет назад

    Yaala gusta nahi nawin yenare uss tod yeu paryant mote honaar ka

  • @sandeshsksonawane9803
    @sandeshsksonawane9803 4 года назад

    🌱🌱अंतर कीती फुटाचा आहे 🌱🌱

  • @sudakarjadhav4630
    @sudakarjadhav4630 Год назад +1

    व्हाट्सअप नंबर आहे ग्रुप मध्ये ऍड करा

  • @maheshtambe5122
    @maheshtambe5122 4 года назад +1

    Tumchay group la add kera

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 года назад

      Facebook smart शेतकरी लाईक करा

  • @gautamgawade2404
    @gautamgawade2404 4 года назад

    Link patva

  • @sumeetpatole3774
    @sumeetpatole3774 4 года назад +2

    Thoda fast video banvay chla..... Kmi shabdat mahtv ast

  • @sanjayrockschanal3779
    @sanjayrockschanal3779 4 года назад

    mobal band teva na

  • @akashgaikwad8637
    @akashgaikwad8637 4 года назад

    सर तुमच्या ग्रुप मध्ये ऍड करा

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 года назад

      Facebook smart शेतकरी लाईक करा

  • @mauli3294
    @mauli3294 4 года назад

    8005 ऊसाच्या जाती चा पाला काढणे योग्य आहे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 года назад

      वाळलेला फक्त पाला सोलून खत टाका

  • @gangadharshinde1782
    @gangadharshinde1782 Год назад

    10001 जात आहे पाला काढायला जमतेका

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Год назад

      हो नक्कीच चालते,फक्त वाळलेला काढा

  • @kishorpawar8157
    @kishorpawar8157 4 года назад

    Mala group la add kara na

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 года назад

      Facebook smart शेतकरी लाईक करा

  • @dattukudtebidar
    @dattukudtebidar 5 лет назад

    Notes5

  • @Omiee537
    @Omiee537 4 года назад +2

    काय घंटा समजत नाही. साध्या सोप्या भाषेत बोलायला शिकून घ्या मराठी