मनोबोध | मनाचे श्लोक | डॉ धनश्री लेले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 янв 2025

Комментарии • 990

  • @shivdasmore442
    @shivdasmore442 18 дней назад +11

    अप्रतिम अतिशय सुंदर समजावून सांगितले आहे 100%ज्यांनी ज्यांनी ऐकले त्या प्रत्येकाला आवडणार च आपणास शतशा: प्रणाम 🎉🎉🎉
    तशा:कोटी कोटी प्रणाम 🎉🎉

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 2 месяца назад +117

    प्रणाम करतो तुम्हाला. ज्ञान असणे आणि ते स्वतः च्या अभ्यासाने आम्हां पर्यंत पोहचविणे हेच आमचे भाग्य आहे.

  • @shravanijoshi865
    @shravanijoshi865 2 месяца назад +99

    अद्भुत अलौकिक। धनश्री ताई। काय सांगू हे व्याख्यान यैकताना माझे ओठ अखंड हसत होते आणि डोळे वहात होते। विशेषतः राघवी वस्ती कीजे या वाक्यावर ढसा ढसा रडावस वाटत होते। खरच आपली अध्यात्माची सुपीक जमीन आहे आणि अशा सुपीक जमिनीत तुमच्यासारखाय व्याख्यात्या मार्फत भक्तीची बीज पेरायलाच त्या रामरायाने पाठवले आहे यात शंका नाही। फार सुंदर। खर तर प्रतिक्रियेसाठी शब्द च नाहीत खूप सुंदर उदाहरणे होती व्याख्यानामध्ये। किती लिहू आणि किती नको असे झाले आहे पण मनाला आवर घालते। रामकृष्ण हरी🙏🙏🙏

    • @jyotichauhan179
      @jyotichauhan179 2 месяца назад +5

      🎉🎉🎉

    • @suniljoshi7965
      @suniljoshi7965 2 месяца назад +2

      अल्लोकिक, अकलपित व्याख्यान धनश्री ताई खूप छान ऐकतच राहावं असे वाटते.

    • @AlkaBadwaik
      @AlkaBadwaik Месяц назад +1

      😊

    • @sahadupabale5245
      @sahadupabale5245 24 дня назад

      मनावर कितीतरी संतांनी शिकवण दिली आहे, ते कळते पण वळत नाही असे द्वाड , लबाड मन तूम्ही छान प्रकारे तुमच्या गोड ,लाघवी पद्धतीने चुचकारले आहे, ऐकत राहावे असे वाटते, खूप खूप धन्यवाद 🙏

    • @SunitaRaskar-xu3ze
      @SunitaRaskar-xu3ze 15 дней назад

      Jivanache Vastv Trut pratek Words Prabraumch Apan Vicharat Anuya SHRI SWAMI Samrath❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉😢🎉👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏👌

  • @prajaktapitale2552
    @prajaktapitale2552 Месяц назад +17

    किती ओघवती वाणी आहे तुमची . त्यामागे गाढा अभ्यास , मनन , चिंतन , निश्चितच आहे .
    पण तुमच प्रवचन ऐकल्यावर एकदम प्रसन्न होतं , ज्ञानात भर पडते .

    • @vidyakhare4371
      @vidyakhare4371 Месяц назад +1

      वेगवेगळ्या आयामातून सांगता हेच मनाला भावते खूप छान 🎉🎉

  • @MeenaKarambe
    @MeenaKarambe 2 месяца назад +28

    धनश्री ताई मी तुम्हाला अनेकदा ऐकले आहे ! तुमच्या गाढ अभ्यासाला, ज्ञानाला माझे शतशः प्रणाम ! तुमचे सादरीकरण इतके उत्कृष्ट असते की विषय संपू नये असे वाटते ! अध्यात्मिक वाचून बोध होईलच असे नसते पण उदाहरणे दिल्यामुळे विषय चटकन कळतो आणि लक्षात रहातो!घरबसल्या ऐकायला मिळते हे आमचे नशीब आहे ! माझ्यासाठी तुम्ही देवदूत आहात!
    ❤❤❤❤❤

  • @SayaliPimple-m7c
    @SayaliPimple-m7c 2 месяца назад +62

    प्रकांड ज्ञान काय ते हेच याची पुन्हा पुन्हा प्रचिती... धनश्रीताई नमस्ते आणि प्रणाम आम्हांला श्रवणाची या माध्यमातून संधी मिळवून देता 👍🏻

  • @sh1522
    @sh1522 2 месяца назад +6

    खूप छान व्याख्यान झाले धनश्री ताई. तुमचे व्याख्यान नेहमीच अभ्यासपूर्ण, सुश्रवणीय व वैचारिक मेजवानी असते. असेच आम्ही ऐकत राहो व तुम्ही बोलत रहा. संस्कृत, अध्यात्मिक, अवघड विषय नव्याने लोकप्रिय केल्याने समाज तुमचा उपकृत राहील.
    खूप धन्यवाद.

  • @sulbhaapte8605
    @sulbhaapte8605 15 дней назад +1

    जय श्रीराम नमस्कार खुप च प्रेरणादायक उद्बोधन 😮

  • @prajakta.mkulkarni6689
    @prajakta.mkulkarni6689 2 месяца назад +59

    धनश्री ताई तुम्हाला आणि तुमच्या प्रतिभेला शतशः नमन. फार सुरेख बोलता तुम्ही आणि तुमची भाषा शैली पण वाखाण्या सारखी आहे.

    • @swaradawakankar2437
      @swaradawakankar2437 2 месяца назад +2

      1:23:07 1:23:11 1:23:15 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @saritabhakare3653
      @saritabhakare3653 25 дней назад

      🎉🎉🎉

  • @kshubha1
    @kshubha1 2 месяца назад +9

    आम्हाला हे जास्त आवडलं कारण आम्ही निंबाळच्या गुरुदेव रानडे यांचे साधक आहोत आणि आमच्या संप्रदायात दासबोध वाचन आणि मनाचे श्लोक वाचन हे रोज असतं त्यामुळे आम्हाला तुमचं प्रवचन जास्त जवळचे वाटलं

  • @minalsohani7873
    @minalsohani7873 2 месяца назад +48

    तुम्हाला खूप खूप धन्यवाद, तुम्ही खूप great आहात, साक्षात सरस्वती आहे तुमच्यामध्ये.ऐकून खूप भरून आलं,आता आयष्यात as वागता आलं पाहिजे 🙏🏻🙏🏻

  • @pradnyamoghe7200
    @pradnyamoghe7200 2 месяца назад +15

    साध्या उदाहरणासहीत अप्रतिम विवेचन .
    मन लावून ऐकत , गुंतून पडायला होतं , तुमचं बोलणं ऐकतच रहावंसं वाटतं . तुम्हाला , तुमच्या जिभेवर साक्षात सरस्वतीचा वरदहस्त लाभला आहे . You are great !!
    Hats off to you . कोणताही विषय तुम्ही इतका खुलवून सांगता . तुम्हाला ऐकणं संपूच नये असं वाटतं . किती गाढा अभ्यास , किती ग्रंथातली अनुरुप उदाहरणं तुम्ही तोंडपाठ , छान explain करता !! मस्तंच !! 👏👌👍🙏

  • @sunandashete1101
    @sunandashete1101 2 месяца назад +6

    वा! काय ती मधुर वणी.ते पाठांतर,उदाहरणं ची समय सूचकता,आणि तेही अगदी लीलया हसत मुखाने सांगण्याची शैली.आपला अभ्यास,व्यासंग, वाखाणण्याजोगा धन्यवाद ताई.❤

    • @sunandashete1101
      @sunandashete1101 2 месяца назад

      वाणी

    • @mangalapatil4996
      @mangalapatil4996 Месяц назад

      खुप खुप धन्यवाद धनश्री ताई❤सौ मंगला पाटील

  • @vibhavarideshpande9915
    @vibhavarideshpande9915 22 дня назад +2

    खूपच सुंदर श्रवणीय यांच्या रसाळ वाणीला तोड. नाही . शतशः प्रणाम

  • @surekhachavan5584
    @surekhachavan5584 2 месяца назад +6

    धनश्री ताई किती छान आहात हो तुम्ही.... मी तुमच्या प्रेमात आहे....आपण बोलायला लागलात की मन लावून ऐकायला होतंच....अभ्यासाला,ज्ञानाला उदाहरणाची जोड देवून समजावून सांगता फार आवडतं मला....
    मनापासून प्रणाम ताई...

  • @SunandaTerde
    @SunandaTerde 9 дней назад +2

    मी आजवर तुमचं सगळं ऐकत आली आहे तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मी पाहतेय मला प्रचंड आनंद होतो जेव्हा जेव्हा मी तुमचे हे. खूप खूप धन्यवाद

  • @shikhachhatwani2007
    @shikhachhatwani2007 Месяц назад +4

    बहुत बढ़िया, मुझे यह बहुत पसंद आया और ध्यानेश्वर और स्वामी समर्थ महाराज के आद्यात्म के बारे में नई बातें सीखने को मिलीं

  • @vishungp8396
    @vishungp8396 13 дней назад +1

    धनश्री ताई आजच मी तुमचे प्रवचन ऐकले. मला खूप आवडले. तुमची जपण्याची पद्धत अगदी सोपी आहे. प्रत्येक गोष्ट मनात घर करून जाते व पटते
    धन्यवाद ❤

  • @manjushaardhapure2349
    @manjushaardhapure2349 2 месяца назад +143

    धनश्री ताई मी तुमच्या प्रेमात आहे. मी कायम तुमचे व्हिडिओ मन लावून ऐकते 🙏 अगदी सहज उगवते पणाने तुम्ही विषयाची मांडणी करता. मनाला एक ऊर्जा प्राप्त होते. मनापासून धन्यवाद.

    • @vedavatihabbu4914
      @vedavatihabbu4914 2 месяца назад +13

      खरच सहज सोप्या शब्दात आपण उदाहरणे देऊन विषय समजून सांगता. अगदी पटत

    • @sangeetajain2488
      @sangeetajain2488 2 месяца назад +6

      धनश्री ताई सप्रेम नमस्कार, ताई तुमची वाणी, वैखरी तून एवढे उत्तम भाष्य ,उत्तम ज्ञान आम्हास मिळते ,अध्यात्म खुप्पच सुरेख, सहज सोपे करून मिळते ,सांगण्याचे कौशल्य अतिशय सुरेख आहे ,खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏

    • @utkarshahajare6179
      @utkarshahajare6179 2 месяца назад +2

      Me pan

    • @mayakshirsagar7327
      @mayakshirsagar7327 2 месяца назад +2

      तूमचे खूप खूप आभार
      सोडने व सांडने यातिल फरक किती सुंदर सांगितले आहे 🙏

    • @shubhangimundalik7577
      @shubhangimundalik7577 2 месяца назад

      वे😊​@@sangeetajain2488.

  • @sandhyashirke4996
    @sandhyashirke4996 27 дней назад +2

    धनश्री ताई तुमचे व्हिडिओ मी नित्यनेमाने रविवारचे ऐकते .रविवारी मला वेळ असतो ,मी एक शिक्षिका आहे.परंतु तुमचे शब्द न शब्द ओघवती भाषा मला खूप भावते .संस्कृतवर असणारं तुमचं प्रभुत्व मराठी व्याकरणाची परिपूर्णता खरंच मला खूप ऐकत बसावं वाटतं

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 2 месяца назад +18

    फारच सुंदर अप्रतिम नुसते ऐकतच रहावेसे वाटते आणि हे परत परत ऐकता येइल अशी सोय असल्यामुळे आम्ही भाग्यवान आहोत ताई तुम्हाला शतशः प्रणाम चिंतनीय असल्यामुळेच सारखे सारखे ऐकेन तेव्हाच कुठे कणभर डोक्‍यात शिरल्या सारखे वाटेल खूपच छान एक मुद्दा खूप आवडला प्रकाश विधी असे खरेच करायला हवे प्रत्येक घरात प्रत्येकाने मी तरी माझ्या पुरते करण्याचा मनापासून प्रयत्न करीन रोज सकाळी स्नान पूजा झाली की मनाचे श्लोक पुस्तक उघडून जो श्लोक समोर येईल त्यावरच दिवसभर चिंतन करायचे त्यावरच निरुपण काय करता येइल याचाच विचार करायचा खूप छान वेळ त्यात जाईल आणि अभ्यासही होईल उद्यापासूनच सुरवात करते खूप धन्यवाद ताई आणि नमस्कार (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)

  • @smitaraundal
    @smitaraundal 12 дней назад +1

    खूप छान मॅडम. मनअंतर्मूख होते. ऐकतच रहावी तुमची ही रसाळ आणि भाव भवतीमय वाणी. मनःपुर्वक प्रणाम करते🙏🙏🙏

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 2 месяца назад +6

    आदरणीय धनश्री ताई,आपल्या विद्वत्तेला आणि शब्दांकीत करून समाजाला अतिशय सोप्या शब्दांत शब्दांकीत करण्याच्या प्रतिभेला कोटी कोटी प्रणाम.
    आपल्याला प्रत्यक्ष पाहून आपल निरूपण प्रत्यक्ष ऐकण्याची मनोमन इच्छा आहे.
    तेवढी इच्छा परमेश्वराने पूर्ण करावी एवढीच माफक इच्छा.
    👌👌🙏🌹🙏🌹🙏

  • @kuldeep3101988
    @kuldeep3101988 2 месяца назад +2

    अतिशय समर्पक उदाहरण दिले असे षडरिपु चे. 44:15

  • @anilmohite5281
    @anilmohite5281 Месяц назад +3

    सुंदर अनुभूती देणारी कला अवगत करून यश संपादन केले आहे राहवलं नाही म्हणुन मैत्रीवर समाधान व्यक्त केले आहे पहिल्यांदाच तुम्हास पाहण्याचा ऐकण्याचा योग आला आहे गीत भावना पोहचल्या आहे खरंच आपण विशारद आहात याची पावती मिळाली आहे अप्रतीम लेख कथा रेखाटली आहेत जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी वाचताना आनंदाचे क्षण साजरे करतो आहे खूप सुंदर दिसत आहे सौंदर्याला साजेल असे देखणे रूप पाहून भावना अनावर होत आहे सौंदर्याची व्याख्या केली आहे आपण समजदार आहात यात शंकाच नाही त्यात भरभरून प्रेम ओतले आहे अभिमान वाटेल असे देखणे रूप पाहून हवंहवंसं वाटणारं आकर्षण आहे आणि छायाचित्रे आठवणीत राहतील अशी कादंबरी वाचली आहे सुमधुर वार्याची झुळुक आली होती देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती केली आहे अभिमान आहे सुंदर प्रसुती विषयक बाबी विचारात घेऊन आला नवचैतन्याची खाण आहे असे मत व्यक्त केले आकाश दीप प्रज्वलित करून यश आलं आहे सुंदर मुलीस सुंदर शुभेच्या स्वागत केले आहे पुढील भागाची वाट पहात आहे

  • @shrikantkulkarni1987
    @shrikantkulkarni1987 9 дней назад +1

    श्रीराम समर्थ!धनश्री ताई,सहजतेने, जास्तीत जास्त विषय सोपा करुन रोजच्या दैनंदिन जीवनातील उदा. देऊन विषयाची मांडणी करता ! तुमच्या सागरा सारख्या अफाट ज्ञानाला ,प्रतिभेला सलाम! तुमचं प्रवचन संपूच नये असंच वाटतं. पण आमच्यात काही बदल होत नाही याची खंत वाटते. श्रीराम!

  • @jayashreesattikar4902
    @jayashreesattikar4902 2 месяца назад +10

    धनश्री ताई खूप दिवसांनी व्याख्यान ऐकून कान व मन तृप्त झाले.ओघवती भाषा व अफाट ज्ञान त्याचा संगम.अप्रतिम छान.तुम्हाला शतशः प्रणाम.

    • @bhausahebdhumal586
      @bhausahebdhumal586 2 месяца назад +2

      येथे कर माझे जुळती खूप खूप उधबोधक q🙏🙏🙏

  • @anjalishastri4442
    @anjalishastri4442 2 месяца назад +48

    धनश्री ताईना ऐकणे म्हणजे एक पर्वणीच. खुप खुप सुंदर. साक्षात सरस्वती च आहे त्यांच्या जिभेवर

    • @sushamadeshpande1682
      @sushamadeshpande1682 2 месяца назад +1

      धनश्रीताई खूपखूप सुंदर विवेचन मनाच्या श्लोकावरील खूप बोधप्रद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👏🏻🎉🎉

  • @sunilkulkarni4470
    @sunilkulkarni4470 Месяц назад +1

    🎉 आदरणीय डॉ.धनश्री लेले ताई यांचं बौद्धिक मन परिवर्तन झाले.

  • @PallaviPanchal-k5c
    @PallaviPanchal-k5c 2 месяца назад +3

    अप्रतिम किती ओघवती भाषा तुम्हाला मी नेहमी ऐकते असा.कुठलाच विषय नाही कि, त्या विषयावर तुम्ही बोलूशकत नाही ज्ञानाचे भांडार आणि सरस्वतीचा वरदहस्त आहे आपल्यावर शतशः प्रणाम 🙏🙏

  • @pradnyaraul4709
    @pradnyaraul4709 15 дней назад +1

    धनश्री ताई तुमच्या वाणीत अगाध धन आहे. समर्थांची कृपा 🙏🙏🌹असेच विचार पेरत रहा .

  • @jyotijoshi2067
    @jyotijoshi2067 2 месяца назад +14

    धनश्रीताई अप्रतिम अवघड पण सोप्या शब्दांत सागितले मनाचे श्लोक खऱ्या अर्थाने आज मला समजले धन्यवाद धनश्रीताई तुम्ही खूप गोड आहात तुमचे शब्द म्हणजे अगदी अमृत तृप्त होतात कान❤❤❤

  • @dipikakulkarni9729
    @dipikakulkarni9729 3 дня назад

    तुमची वाणी ओघवती आहे माझी तुमच्या वर श्रध्दा आहे तुम्ही प्रत्येक ओळ भरपूर दाखले देऊन सांगता त्यामुळे त्याचा आस्वाद घेता येतो धन्यवाद❤🙏🙏

  • @vish8626
    @vish8626 2 месяца назад +8

    मी शॉपिंग ला निघायच्या आधी तुमचं व्याख्यान लावलं... आणि रमले ऐकण्यात... खरोखर माऊली आहात🙏🙏🙏

  • @prachipatankar5375
    @prachipatankar5375 Месяц назад +1

    कालच देवी भागवत प्रवचन ऐकताना या ह्रदयस्पर्शी सुमधुर आवाजाला माणसांच्या पर्यंत पोचवत रहाणाऱ्या सर्व घटकांना व तुम्हाला खूप खूप धन्यवाद व सस्नेह नमस्कार 💐🙏💐आपला हा सुस्वर ऐकायला मिळतो आहे म्हणून भगवंताचे आभारी आहोत.

  • @shraddhagodse70
    @shraddhagodse70 2 месяца назад +11

    निशब्द झाले ऐकुन ,धनश्री ताई खुप चिंतन करायला हवं याची जाणीव झाली 🙏🙏

    • @shravanijoshi865
      @shravanijoshi865 2 месяца назад +1

      चिंते पेक्षा चिंतन करावे हेच अंतिम सत्य

  • @ishwarmahajan1853
    @ishwarmahajan1853 29 дней назад +1

    100% अगदी बरोबर आहे दीदी धन्य झाले जीवन आनंदी आनंद गङे ईकडे तिकडे चोहीकङे

  • @SnehalKango
    @SnehalKango 2 месяца назад +7

    समर्थांचे "मनाचे श्लोक" यामाध्यमातून मनाला निर्गुणा पर्यंत घेवून गेल्यात हाआशयाचा प्रवास खूप आवडला , भावला ,खूप धन्यवाद 🙏

  • @manjushajoshi4630
    @manjushajoshi4630 10 дней назад +1

    खूपच सुंदर .ऐकतच राहावं असं वाटतंय. अतिशय ओघवती भाषा शैली. प्रत्यक्ष सरस्वती तुमच्या वाणीवर विराजमान आहे ताई सादर प्रणाम 🙏🙏🌹

  • @smitasapre6725
    @smitasapre6725 2 месяца назад +9

    जयजय रघुवीर समर्थ.श्रीराम समर्थ.

  • @archanac7008
    @archanac7008 Месяц назад +1

    केवळ अप्रतिम...खूप सुंदर समजावून सागितले आहे . कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @PoojaKulkarni-s3l
    @PoojaKulkarni-s3l 2 месяца назад +3

    ताई तुम्ही खूप छान बोलता रॊजच्या जीवनातील तुम्ही उदाहरणे देता त्यामुळे लगेच पटते. तुमची भाषा खूप छान समजेल अशी आहे. तुम्हाला नमस्कार 🙏🏻🙏🏻

  • @madhavishende7514
    @madhavishende7514 2 месяца назад +2

    धनश्री ताई,
    आमचे भाग्य थोर म्हणून तुमच्या व्याख्याना मधून आम्हाला आपल्या अध्यात्मिक गोष्टी ज्या ॲप्रोच करायला अवघड वाटतात ,आपल्याला शक्य नाही असे वाटते त्यांच्या पर्यंत अध्यात्माच्याच मार्गाने तुम्ही अगदी सहज नेऊन पोचवता..सादर प्रणाम.🙏

    • @thehydra5900
      @thehydra5900 2 месяца назад

      खूप खूप छान ऐकतच रहावे खूप खूप

  • @manasithatte6258
    @manasithatte6258 2 месяца назад +4

    अप्रतिम विवेचन. आपल्या अमृतवाणीने ह्यातील गोडवा द्विगुणित झाला आहे. समर्थाना शतशः प्रणाम 🙏🙏

  • @eknathpuri4527
    @eknathpuri4527 2 месяца назад +2

    स्वामी समर्थ जयजय रघुवीर समर्थ❤❤❤

  • @vijayaraut6168
    @vijayaraut6168 2 месяца назад +4

    🙏श्री राम कृपा ही.. केवलमं.. 🙏धनश्री ताई आपण फक्त व्याख्यान देत नाही आहात.. तर कुठेतरी आपले शब्द कित्येकांना घडवत असावे हा स्वानुभवाने विश्वास आहे.. मनाचा वेध घेणारे प्रवचन आहे आपले.. धन्यवाद.. आणि आपल्याकडून आणखी खूप काही ऐकण्याची इच्छा आहे.. खरा सत्संग लाभल्याचाच आनंद होतो.. अशीच कृपा असू द्याची.. 🙏श्री राम समर्थ 🌹😊

  • @veenamulherkar1387
    @veenamulherkar1387 16 дней назад +2

    अप्रतिम, धनश्री tai किती निर्मळ आणि सुंदर ओघवती भाषा आहे तुमची ❤🎉🎉🎉😅

  • @kalpanaaute3644
    @kalpanaaute3644 2 месяца назад +4

    ताई माझ्या कडे तुमचं कौतुक करण्यासाठी शब्दच नाहीत. तुमच्या मधाळ वाणीतून प्रत्येक ओळीचे वर्णन/ विश्लेषण ऐकण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असते. तुमचे मराठी, हिन्दी व इंग्रजी या भाषांवरच प्रभुत्व व पाठांतर वाखाणण्याजोगे आहे. तुमचे आभार मानावेत तेवढे थोडेच. सौ. धनश्री ताई तुमचे मनापासून धन्यवाद.🙏U R really God gifted. ❤❤❤❤

  • @anjalimahajan3163
    @anjalimahajan3163 2 месяца назад +2

    खूपच छान.....धनश्री ताई तुमच्या अश्या व्याख्यान मुळे आमच्या मनावरचे अज्ञानाचे पडदे दूर होण्यास मदत होते...धन्यवाद ताई

  • @medhashete6390
    @medhashete6390 2 месяца назад +6

    अप्रतीम, प्रवास बद्धाकडून मुक्तिकडचा छान सहज पणे समजावून सांगितला खूप खूप धन्यवाद 🎉

  • @anitamanchekar5561
    @anitamanchekar5561 Месяц назад +1

    खुप छान🙏🙏🙏 काही काळ आपण आमच्या मनाला आनंदात ठेवले. ते निरंतर ठेवण्याचा प्रयत्न करू. शतशः आभार. 💐💐धन्यवाद!

  • @kamlakarshevatekar3464
    @kamlakarshevatekar3464 2 месяца назад +8

    हरिॐ नमस्कार .खुपच छान सांगतात आपण आपली सांगण्याची शैली प्रचंड अभ्यास अगदी वाखाणण्या सारखा. सांगण्यात अतिशय गोडवा. सौ.शेवतेकर .

  • @alkabirwatkar8926
    @alkabirwatkar8926 4 дня назад

    धनश्री ताई, आपले व्हिडिओ पाहाताना आपल्या ज्ञानाप्रमाणे, अद्भभूत वाणीचा आनंद मिळतो.

  • @anjalishirke3154
    @anjalishirke3154 2 месяца назад +5

    ताई, तुम्ही खरच धन श्री आहात... अगदी मंत्रमुग्ध करून सोडता श्रोत्यांना. खूप खूप धन्यवाद ताई..

  • @ratnakardasalkar8293
    @ratnakardasalkar8293 2 месяца назад +2

    फार मर्म भेदी,किती दूरवरचे बद्ध 🎉,🎉मुक्त प्राप्त,मन लाऊन पुन्हा पुन्हा श्रवन करावे असे प्रवचन.जय श्री राम.

  • @arjunsutar1854
    @arjunsutar1854 2 месяца назад +3

    🌷🙏🏻🌺🌼खूपच छान अनुभव सहजपणे लक्षात येईल असे विवेचन तुम्ही करून सांगता, ताई तुमच्या जिभेवर साक्षात सरस्वती विराजमान आहे.🌷🙏असे ज्ञान प्राप्त होण्यासाठी प्रयत्न व तपश्चर्या खूप करावे लागते. ते तुम्ही केलात ताई. तुमचा हे प्रवचन प्रत्यक्ष मला ऐकायला मिळाव असे भाग्य व संधी लाभावे हीच गुरुचरणी प्रार्थना.🙏💐🌷 जय जय रघुवीर समर्थ.🌷

  • @jyotigaikwad16
    @jyotigaikwad16 2 месяца назад +1

    अतिशय उत्तम 🙏🙏🚩🚩।। जय जय रघुवीर समर्थ।।

  • @vijayavartak5717
    @vijayavartak5717 2 месяца назад +5

    धनश्री ताई खूप छान ओघवती वाणी.
    साक्षात सरस्वती च आपल्या जीभेवर वीणा झंकारतीय. कान तृप्त होतात.
    धन्यवाद.

  • @satishrekhi
    @satishrekhi 2 месяца назад +2

    अत्यंत उपयुक्त ज्ञान साध्या सोप्या भाषेत चेहऱ्यावर हसू व वेगळाच आनंद खरोखरच ताई दंडवत तुम्हाला व तुमच्या माता पित्याला ❤🎉
    ऐकून वेगळीच अनुभूती देणारी वाचा 🙏🙏🙏👏

  • @jyotiingulkar-dalvi2712
    @jyotiingulkar-dalvi2712 2 месяца назад +5

    कठीण विषय सहज मनापर्यंत भिडण्याची ताकद आपल्या शब्दात आहे.. रसाळ गोड बोलणे आणि अप्रतिम विषय मांडणी.. फक्त आणि फक्त आनंदाची अनुभूती.. आपल्या बोलण्याने मनात सकारात्मक ऊर्जा वाढली आहे.. आपणा सम आपणच असे वाटले.. शतश: प्रणाम🙏🙏🙏

  • @ishwarmahajan1853
    @ishwarmahajan1853 29 дней назад +1

    अगदीच बरोबरच आहे धन्य झाले जीवन आनंदी आनंद गडे ईकडे तिकडे चोहीकडे धन्यवाद दीदी जय योगेश्वर पुन्हा पुन्हा जन्माला यावे क्षणोक्षणी आनंद

  • @bhartimishra8070
    @bhartimishra8070 2 месяца назад +3

    हे ऐकून दिवस सार्थक झाला, किती सुरेख व्याख्यान ❤

  • @sunitakulkarni6956
    @sunitakulkarni6956 2 месяца назад +2

    प्रसन्न चेहरा, स्निग्ध भाव, व्यासंग वाणी व आपणा बरोबर आमचे हे व्यक्त होण्याचे धारिष्ट्य.
    ❤❤❤❤...

  • @vrindapatki5278
    @vrindapatki5278 2 месяца назад +9

    धनश्रीताई तुमचे व्याख्यान कधी संपुच नये असे वाटत राहते .तसेच ते आत्मचिंतन करावयासभाग पाडते.त्यामुळे मनाला खूप खूप शांतीसाठी मिळते

  • @sashikalatapase8114
    @sashikalatapase8114 Месяц назад +1

    धनश्रीताई तुम्हेच व्याख्यान ऐकूण मी धन्य झाले.मी मना पासून तुम्हाला नमस्कार करते .

  • @prakashpalshikar383
    @prakashpalshikar383 2 месяца назад +8

    मनाला नमवण्यात माझीच काय अनेकांची हयात गेली तरी शक्य झाले नाही मनाने मनालाच साद घालणे म्हणजे स्वतःचा चेहरा आरशात बघावं तर प्रतिमाच दिसते. काही म्हणा धनश्री ताई पुन्हा एकदा समर्थांच्या चरणी लोटांगण घातलं. सोप्या शब्दात सहज खरा अर्थ लागत गेला मनाच्या श्लोकांचा.

    • @sachindivakar632
      @sachindivakar632 2 месяца назад

      Manalapan namavayche asate he kuthe sangitle aahe?

    • @rashmikarandikar1830
      @rashmikarandikar1830 2 месяца назад

      फारच सुंदर, ओघवती वाणी, सोपे शब्द हृदयाला भिडणारे प्रवचन. धनश्री ताई तुमची सर्वच व्याख्याने श्रवणीय आहेत. बोधप्रद आहेत. ❤

  • @subhashdegavekar5718
    @subhashdegavekar5718 8 дней назад

    Tumache Naava Pramane VICHAR DHANANE AAPAN SAMPANNA AAHAT. JAY SHRI RAM.

  • @manjiripurandare5785
    @manjiripurandare5785 2 месяца назад +5

    किती अप्रतिम ,सुंदर रीत्या मनोबोध उलगडला ताई गीता आणि मनोबोधेचे साम्य दाखवले प्रत्येक शब्दातुन नविन विचार देता ताई तुम्ही खुप सुंदर 👌👌🙏🙏🙏

  • @sushamwagh5360
    @sushamwagh5360 2 дня назад

    उत्कृष्ट विवेचन. समर्थ तुम्हाला कळले आणि तुमच्या माध्यमातून आम्ही कळू पाहतोय 🙏 खुप खुप धन्यवाद

  • @kalpanapange3521
    @kalpanapange3521 2 месяца назад +7

    धनश्री ताई नमस्कार, तुमचे विवेचन खुप सुंदर, ऐकत रहावे असे वाटते.

  • @smitaborawake0000
    @smitaborawake0000 3 дня назад

    लेले ताई.. काय सुंदर पेरलत तुम्ही 👌🏻🌱🌳शतश: धन्यवाद! 🙏🏻🌼🌿

  • @MangalaBhate
    @MangalaBhate 2 месяца назад +5

    मी आज पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहिला व ऐकून फारच छान वाटले

  • @gappangan
    @gappangan Месяц назад +1

    माझेच भाग्य की मी आपले प्रवचन ऐकू शकते...🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @ManjiriMahajan-m8j
    @ManjiriMahajan-m8j 2 месяца назад +5

    अतिशय सुंदर विवेचन,तुमच्या प्रतिभेला शतशः नमन

  • @vaibhavmahajan4249
    @vaibhavmahajan4249 3 дня назад

    धनश्री ताई , दासबोधातील
    आपले विवेचन किती साध्या सोप्या भाषेत आपण करत आहात. ओघवती भाषा शैली अगदी ह्रदयापर्यंत पोहोचते....
    आपली विविध विषयांवरची अभ्यासपूर्ण विद्वत्ता, बुद्धिमत्ता वाखाणण्याजोगी आहे.अभिनंदन.
    फार वर्षांपूर्वी पुणे येथील गरवारे महाविद्यालय येथे झालेल्या गीत रामायण कार्यक्रम झाला होता.तेंव्हा श्रीधर जी फडके यांच्या कार्यक्रमांत आपण रामायणातील गीत सादर केले होते.त्याची आठवण झाली..... धन्यवाद.

  • @shailachitre7324
    @shailachitre7324 2 месяца назад +5

    धनश्री ताई तुमचं ज्ञान आणि अभ्यास बघून अक्षरशः थक्क व्हायला होतं .तुमचं बोलणं ऐकतच रहावं असं वाटतं . तुमच्या जिभेवर , Sorry जिभेवर नाही मनातच सरस्वती वास करते आहे .मी निःशब्द झालेय .❤

  • @prakashpurkar3221
    @prakashpurkar3221 2 месяца назад +2

    अतिशय उत्तम भाषेत सामान्य माणसाला समजेल आणि कदाचित उमगेल असे मनाला हि खेळवून ठेवणारी ताकद सरस्वतीच्या शुभाशिर्वादाने आपणास लाभली आहे आणि ती आमच्या पर्यंत मुक्त हस्ते आपण पोहोचवून ' शहाणे करोनी सोडावे सकळ जन! हे महद् कार्य आपण करीत आहात म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. आपली ही चित्त शुध्द करणारी पवित्र वाणी आमचे कानावर सदैव पडत रहावी ही प्रार्थना!! जय जय रघुवीर समर्थ! 🎉

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 2 месяца назад +4

    नाम कसंही घ्या, कुठेही घ्या, केव्हाही घ्या...जेथे असाल तेथे, जसे असाल तसे, #नाम घ्या, ते फळतच, हे फक्त जीवनविद्याच सांगते

  • @tejaswinikulkarni6372
    @tejaswinikulkarni6372 2 месяца назад +1

    खूप छान वाटले इतके सविस्तर मना च्या श्र्लोक सविस्तर वर्णन ऐकून
    धनश्री माऊलींची वाणी मध्ये सरस्वती चा वास आहे ती रसाळ ओघवती वाणी ऐकुन खूप प्रसन्न वाटते
    तुम्हाला खूप खूप शुभेच्छा👏👌🙏👍

  • @sanjeevshetti5801
    @sanjeevshetti5801 2 месяца назад +4

    डॉ. धनश्री लेले ह्यांचे उत्कृष्ठ व्याख्यान .अफाट अध्यात्मिक माहिती . सोपी व्याख्यानशैली. अत्यंत श्रवणीय . 🙏🙏🙏

  • @pratibhasanap8088
    @pratibhasanap8088 29 дней назад +2

    अप्रतिम सुंदर तांई

  • @VarshaKulkarni-f6n
    @VarshaKulkarni-f6n 2 месяца назад +3

    Apratim. Namskar.

  • @anujagholp5107
    @anujagholp5107 2 месяца назад +1

    Pujniya Tai we all are blessed bcz of getting tremondus spirituality listening Amritwani feeling OM SHANTI SHANTI
    SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ManishaPatil-n6s
    @ManishaPatil-n6s Месяц назад +3

    जय जय रघुवीर समर्थ

  • @shailajakrishnakantambolka6146
    @shailajakrishnakantambolka6146 2 месяца назад +1

    खूप सुंदर प्रवचन चांगले.विचार अवघड पण सोप्या शब्दात. सांगितले. आहे तुम्ही कीती हसतमुख आहात
    त्यामुळे तुमचे प्रवचन ऐकून कान व मन तृप्त होते धन्यवाद ताई ❤️🙏🏿🙏🏿💐💐

  • @OmDehadray-pm8cd
    @OmDehadray-pm8cd 2 месяца назад +4

    जय जय रघुवीर समर्थ ❤

  • @suryakantsubhedar7927
    @suryakantsubhedar7927 8 дней назад

    अप्रतिम, श्रवणीय, धन्यवाद

  • @gargijoshi2686
    @gargijoshi2686 2 месяца назад +135

    खूप दिवसा पासून या विषयावर तुमचे व्याख्यान येइल याची वाट बघत होती..🙏🏻

    • @sumedhapatil7481
      @sumedhapatil7481 2 месяца назад +17

      Khuch chan

    • @sangitajamge7307
      @sangitajamge7307 2 месяца назад +6

      सार्व जनिक उत्सावं मंडळ गंगाखेड..

    • @Tarabaimalpani
      @Tarabaimalpani 2 месяца назад

      😊😅😊😊​@@sangitajamge7307

    • @bhaikeny4133
      @bhaikeny4133 2 месяца назад

      ​@@sumedhapatil7481aaaàaaaàaaàà
      .

    • @archanabhave1757
      @archanabhave1757 2 месяца назад +5

      Apratim❤

  • @Changegamerking
    @Changegamerking Месяц назад +2

    बापरे... किती छान सादरीकरण किती तो अभ्यास किती सोप करून सांगता ताई खुपच भारी

  • @ashwinithombare8477
    @ashwinithombare8477 2 месяца назад +5

    धनश्री ताई "मनापासून" धन्यवाद हा विषय मांडल्या बद्दल. खरंच २०५ श्लोकांची विस्तृत विवेचन मालिका ऐकायची इच्छा आहे.... रामराया ते ही करून घेईल ही खात्री आहे.
    असंच सखोल व्याख्यान "करुणाष्टके" हा विषय घेऊन करावे ही विनंती 🙏🙏

  • @anirudhaghadel3688
    @anirudhaghadel3688 2 месяца назад +1

    अतिशय सुंदर,अमूल्य आणि जिवनोपयोगी मार्गदर्शन..🙏🙏🙏

  • @vishwanathjoshi1693
    @vishwanathjoshi1693 2 месяца назад +4

    Dr धनश्री लेले जी
    नितांतसुंदर
    काय करावे
    काय नाही.. मनापासून नमस्कार जी 🙏

  • @maneeshakhare4046
    @maneeshakhare4046 5 дней назад

    खूपच छान!आपली हातोटी फार सुंदर आहे.साधं,सरळ,सोपं सांगता.त्यामुळे एकदम मनाला भिडते आणि भावते.

  • @vasantikulkarni7194
    @vasantikulkarni7194 2 месяца назад +11

    धनश्री ताई अप्रतिम, सुरेखच.जीव्हेवर सरस्वतीच वास करतीये

  • @revatikolekar4256
    @revatikolekar4256 Месяц назад +1

    ताई, खूप खूप छान मनातील सर्व सुंदर विचार प्रभावीपणे मांडलात, खूप खूप धन्यवाद

  • @samadhanpatil687
    @samadhanpatil687 2 месяца назад +4

    ताई आपल्याला विनम्र निवेदन आहे श्रीमत दासबोध वर आपले निरूपण सादर करावे

  • @ishwarmahajan1853
    @ishwarmahajan1853 2 месяца назад

    वा वा अतिशय सुंदर रित्या साध्या सोप्या भाषेत सांगत आहेत अतिशय आनंद होत आहे वर्तमान काळात परमेश्वर पांडुरंगाचे दर्शन होत आहे आपल्या सर्व विश्व परिवार एकत्र कुटुंबात जन्मलेल्या सर्वांचे जीवन आनंदमय सुखमय भरभराटीचे होणारच आहे

  • @ashapatil8516
    @ashapatil8516 Месяц назад

    अप्रतिमच हे., धनश्री ताई त्यात तुमचे सांगणे हसमुख प्रसन्न व्यक्तीमत्व हे सगळेच फारच छानच छान. ऐकत राहावे हे असे.......

  • @gauriperkar8153
    @gauriperkar8153 Месяц назад

    काय छान सांगता ओ धनश्री ताई तुम्ही ...मन भरून येत ....डोळ्यात पाणी येतं ...आणि खूप आनंद अनुभवायला येतो .....खूप खूप धन्यवाद तुमचे ❤

  • @madhurinavare3620
    @madhurinavare3620 2 месяца назад +1

    सुपर!!!!! अतिशय सुंदर भाषेत निरुपण!! श्रवणीय, चिंतनीय, आणि आचरणीय!! ❤❤❤