श्रीक्षेत्र कासेगाव.पंढरपूर श्री यल्लमा देवी,सौंदतीची येल्लुआई.प्रचंड मोठी यात्रा खूप मोठे देवीचे जग
HTML-код
- Опубликовано: 15 янв 2025
- पंढरपूरच्या कासेगाव ची यात्रा दरवर्षी प्रचंड मोठा उत्साहात भरत असते..
यात्रेचे प्रमुख जोगती बांधवांचे मानकरी असलेले
परसुमाय अकलूजकर हेही उपस्थित होते.
या यात्रेला संपूर्ण पंढरपूर आणि खेड्यापाड्यातील जोगती येत असतात..
सौदतीच्या यल्लमा च्या यात्रेनंतर या यात्रेला खूप मोठे महत्त्व आहे
संपूर्ण व्हिडिओ पहा देवीचे दर्शन देवीचे वारं देवीचं कल्लोळ.. आणि संपूर्ण मोठमोठे जगवाले
खुप छान दर्शन झालं ❤
धन्यवाद..आवडल्यास नक्की शेअर करा
जगदंब जगदंब जगदंब
❤🥰🙏खूप छान
धन्यवाद..आवडल्यास नक्की शेअर करा
🙏🙏🙏🙏🙏
छान झाली जत्रा
व्हिडियो आवडल्यास शेअर करा तुमच्या ग्रुप मध्ये
खूप छान
धन्यवाद..आवडल्यास नक्की शेअर करा व्हिडियो
छान
धन्यवाद..आवडल्यास नक्की शेअर करा
खूप छान