हो ते भिक मागतात ! ते देहविक्री करतात ! जोगवा पण मागतात, पण का ? I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024

Комментарии • 44

  • @BhauSardesai-e4d
    @BhauSardesai-e4d 19 дней назад +10

    खूप माहितीपूर्ण आहे ,,,यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क समाजाने दिलाच पाहिजे,,

  • @ajaynikam9067
    @ajaynikam9067 27 дней назад +23

    खरंच जगणं आवघड आहे. ह्या लोकंच. उद्या जर वय झालं की हयांनी काय करायचे...😢

    • @aj5725
      @aj5725 26 дней назад +3

      वय होईपर्यंत त्यांनी खुप जास्त पैसा कमवलेला सुद्धा असतो.

    • @DattatrayShinde-l4e
      @DattatrayShinde-l4e 23 дня назад

      वय झाल्यावर सगळ्यांचेच हाल होतात

  • @sangrammore7089
    @sangrammore7089 27 дней назад +12

    तृतीयपंथी ना सरकारी योजना सर्व मिळाल्या पाहिजेत

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 26 дней назад +10

    आमचे येथे एकदम भांडीकुंडी करणारी एक बाई तीची मुलगी जि ० बार वी ला पहिली अ ली पुढचे शिक्षण तीच बंद पडले पन शेजारी ल गली तील तृती पंथी जी का तीला आमचे सगळे गली मुहले वाले आदराने ताई म्हणतात तीने त्यामुली ला बारावी पासुन पुढे BE कॉपूटर पर्यंतचे शिक्षना साठी पैसे पुरवीले आज त्यामुली लां पुण्यात वार्षीक 18 लाख 50 हजार पॅकेज आहे

    • @Chiragkharge
      @Chiragkharge 26 дней назад +1

      kota area madhe aahe hi ghatna?

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 21 день назад +2

    खरंच सरकारने विचार करायला पाहिजे तृतीयपंथीला अनुदान द्यायलाच पाहिजे

  • @shivamgawande7090
    @shivamgawande7090 7 дней назад +1

    दीदी तुमि खुप कष्ट घेता सैल्यूट तुला

  • @kailasshinde527
    @kailasshinde527 6 дней назад

    You are deserved for all Facility from the Govt as well as from the public also. You are also a human being.

  • @dharamdasdawale2073
    @dharamdasdawale2073 22 дня назад

    छान माहिती 🙏🌹

  • @माताराणी
    @माताराणी 25 дней назад +3

    किन्नर हा सुध्दा आपल्यातीलच कुणीतरी आहे त्यांनासुद्धा मन आहे अतिशय नाजूक हळवार मन असत यांच वागणुक प्रेमपूर्ण असते ते आपल्याला इज्जत देतात आपण ही द्या तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत मनुष्य म्हणून तुम्ही त्यांना बघा घान विचार आणु नका त्यांच्या सुंदरतेच्या देहाकडे बघतांना घान भावनेने बघु नका किमान तिथे तरी विचार ऊंच ठेवा। ।।।।
    किन्नर पंचदशनाम आखाडा म्हणुन ऊदयास आलेला आहे त्यात काही किन्नर लोक सुध्दा चुकीच वागतात त्यांनासुद्धा किन्नर आखाड्यामार्फत चपराक लावला पाहीजे लोक तुम्हाला मानसन्मान देण्याचा प्रयत्न करतात पण काही तुमच्यातले नालायक लोकांमुळेच तुम्हाला बदनाम व्हावे लागते यात तुमच्यातले काही नालायकच आहेत पण सेक्स वैगरे सर्व भ्रामक आहे किन्नर हा कधीच सेक्स सुखद अनुभव देऊ शकत नाही त्यामुळे तो प्रश्न उपस्थित करून लोकांना आकर्षित करण्यात काही अर्थ नाही फक्त शेवटी एकच सांगावस वाटत त्यांनाही परमेश्वरांने मन दिले आहे भावना दिल्या आहेत हार्मोन्स दिले आहेत
    ते फक्त जन्म देऊ शकत नाही पण आई मात्र निश्चित होऊ शकतात ।।।।।।❤❤
    किन्नर परिवारास शुभेच्छा

  • @amitkamble802
    @amitkamble802 10 дней назад

    ❤❤great India people person ❤❤

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 27 дней назад +4

    आता त्यांनी आपल्या हककासाठी एकटवले पाहीजे.
    तसेच सुशिक्षित ×××पंथीयांनी बाकीच्या लोकांना शिक्षित करून लघु व्यवसायामध्ये वळवावे.
    आपले विचार/ मनोगत पटले .

  • @daivshalagaikwad190
    @daivshalagaikwad190 23 дня назад +1

    सुरुवातीला तर आई-वडिलांनी यांना स्वीकार केला पाहिजे घरातून हाकलून न देता त्यांची त्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे तर इतर समाज त्यांना सन्मान देईल ते पण कोणीतरी आईचे लेकरं असतात आणि त्यांचा पण जन्म आईच्या पोटातून होतो

  • @pravinkshirsagar2387
    @pravinkshirsagar2387 26 дней назад

    🙏🏻👌🏻💐Aagdi barobar aahe.❤

  • @tanajisonalkar5035
    @tanajisonalkar5035 27 дней назад +1

    छान माहिती

  • @narendrayadav-ez8jz
    @narendrayadav-ez8jz 27 дней назад +5

    नाशिक रोड स्टेशन ला महाले म्हणून नाष्टा चहा गाडी चालवते

  • @VilasAbnave
    @VilasAbnave 27 дней назад +4

    तृतीय पंथी सुध्दा माणंस आहे त ते काय जनावरं नाही त

  • @SantoshKubal-g1f
    @SantoshKubal-g1f 18 дней назад

    1 nambar Salam tumala 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @RamSupekar-z4b
    @RamSupekar-z4b 2 дня назад

    Didi tumhala maaza namska

  • @ShitalLokhnde-i6y
    @ShitalLokhnde-i6y 20 дней назад

    तृतीय पं त्यांना समान हक्क मिळाला पाहिजे

  • @RajyaBhagat
    @RajyaBhagat 7 дней назад

    🙏🙏👌👌👌👌👌🫵🙏🙏🥰🥰🥰🥰

  • @MRDADDY24
    @MRDADDY24 28 дней назад

    🙏

  • @Banjarlale1572
    @Banjarlale1572 22 дня назад +1

    Train made khup tras detat he

  • @kalpanabadole1789
    @kalpanabadole1789 27 дней назад +1

    Badltya jagat badlayla shikla pahije.
    Samajane samjun ghene garjeche aahe. Education ghya. Ani samajasathi kam kara .samajat samras vha. Kam kara kontehi. Badnam honare dhande band kara.

  • @RajaramPatil-jv7wp
    @RajaramPatil-jv7wp 23 дня назад

    होय

  • @JayshriWagh-g9i
    @JayshriWagh-g9i 25 дней назад

    Kharch yana khup manl pahije te je kartat te swathasathi kartat

    • @sunilsuryavanshi2576
      @sunilsuryavanshi2576 21 день назад

      Train madhe khup ghan shivya deun jabardastine paise uasul kartat

  • @RajaramPatil-jv7wp
    @RajaramPatil-jv7wp 23 дня назад +1

    चहा

  • @hiralalvalvi
    @hiralalvalvi 16 дней назад +1

    Hii 😂

  • @mjuncle4724
    @mjuncle4724 27 дней назад +1

    सरळ जगायला चांगले मार्ग आहेत, शोधावा लागतो. "किन्नर अखडा" आहे महामंडलेश्वर किन्नर आहेत. या आखाडा चे किन्नर साधू खूप तीर्थ क्षेत्र ता साधन रत आहेत, अन्नदान करतात,
    आपल्या साधनेने लोकांचा समस्या चे निवारण करतात.

  • @Raj-bk6bh
    @Raj-bk6bh 26 дней назад

    काही काळजी करूं नका पुढें सगळेच चांगले होणार आहे

  • @sudhirbhalerao7136
    @sudhirbhalerao7136 27 дней назад +3

    लाली पावडर लावून सुध्दा मॅडम कशा दिसत आहेत