प्रात्याक्षिकासाठी धन्यवाद.. शक्यतो कुणी असं उलगडून आणि समजून सांगत नाही..आपली जवाबदारी वाढत आहे..तसेच सर्वांना विनंती जास्तीतजास्त लोकांना हा व्हिडीओ शेअर करावा..मराठी अक्षरांचा सन्मान होत आहे त्यात आपलाही वाटा असावा..धन्यवाद..!
सर, ख़ुप दिवस शिकायचा प्रयत्न करतोय पण कोणी मदत करायला तयार नव्हते,पण हा वीडियो पाहून असे वाटते की आपण कोणाच्या ही मदतीशिवाय आता शिकु शकतो तुमच्या सारख्या व्यक्ति जर असतील तर खरच आमच्यासारखे ख़ुप जण शिकतील..ख़ुप ख़ुप मना:पासुन धन्यवाद सर्..!!
खूपच प्रशंसनीय आणि स्तुत्य उपक्रम आहे. माझे स्वतःचे हस्ताक्षर निसर्गतःच देखणे आहे. मला हे तंत्र माहित नव्हते. पण पुस्तकात जसे आहे तसे आपले अक्षर असावे ही आतूनच इच्छा असे व त्यातूनच मग ध्यास लागला व देव कृपेने व शाळेत कित्ता गिरवत असताना याची गोडी लागली व स्वतःचे काही आकृतीबंध तयार करत गेलो व ज्यांना याची आवड आहे त्यांना मार्गदर्शन करीत गेलो. आपण अगदी सोप्या भाषेत सांगितल्यामुळे ते सहज समजेल.
Sir, खूपच सुंदर पण video पाहून शिकण्या पेक्षा तुम्ही स्वतः कुठे caligraphy चे classes घेता का, असेल तर कृपया पत्ता सांगा, प्रत्यक्ष मार्गदर्शनाने लवकर शिकता येईल. धन्यवाद.
अमित सर माझेही अक्षर नाही पेक्षा बरे आहे पण ते एकसारखे येत नाही व घाईने लिहितांना अक्षर सुंदर येत नाही कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती सर आपण अक्षरांचा बादशहा आहात खूप सुंदर माहिती दिली मी ही एक प्राथमिक शिक्षक आहे . कृपया मार्गदर्शन करावे
✍✒✍✒✍✒✍✒✍✒ *चला ...आपणही आपले हस्ताक्षर सुंदर करू या!!* विद्यार्थी ,शिक्षक ,पालक व अक्षरांवर प्रेम करणारे सर्वांसाठी उपयुक्त असे video --------------------------------------- सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन भाग 1 (Beautiful handwriting guidance part 1) खडू कसा धरावा ? ruclips.net/video/ZPiWE55wLyI/видео.html सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन भाग 2 (Beautiful handwriting guidance part 2 )गट ग म भ न ruclips.net/video/RLJsAz2K5xM/видео.html सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन भाग 3 (Beautiful handwriting guidance part 3) अक्षरगट - प ष फ ण ए ऐ ruclips.net/video/aoo15Mt2QEo/видео.html सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन भाग 4 (Beautiful handwriting guidance part 4) अक्षरगट - र स श उ ऊ य ख थ ruclips.net/video/E2_ZIcIb2CQ/видео.html सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन भाग 5 (Beautiful handwriting guidance part 5) अक्षरगट -घ ध छ ruclips.net/video/-yI1KS2O3CA/видео.html सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन भाग 6 (Beautiful handwriting guidance part 6 ) अक्षरगट - व ब क ळ ल ruclips.net/video/r_dYTnRybZs/видео.html सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन भाग 7 (Beautiful handwriting guidance part7) अक्षरगट -ट ठ ढ द त ruclips.net/video/mcY9coNPl8k/видео.html सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन भाग 8 (Beautiful handwriting guidance part 8) अक्षरगट - ड इ ई झ ह ज्ञ ruclips.net/video/k5Q1YqOXJk4/видео.html सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन भाग 9 (Beautiful handwriting guidance part 9) अक्षरगट - अ ज च क्ष ruclips.net/video/sGjQsQk1_Bo/видео.html सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन भाग 10 (Beautiful handwriting guidance part 10) अंकलेखन ruclips.net/video/BtxOWQkKrec/видео.html सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन भाग 11(Beautiful handwriting guidance part 11) ब्रश च्या साहाय्याने लेखन ruclips.net/video/mYBGoQb2C-k/видео.html सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन भाग 12 (Beautiful handwriting guidance part 12) कॅलिग्राफी चे विवीध पेन व ते पकडण्याची पद्धत ruclips.net/video/ZADRh4ulAjk/видео.html आकर्षक अक्षररचना ruclips.net/video/SFxHQsr-tRw/видео.html शाईपेनला कटणीब जोडणे ruclips.net/video/pez0hsn37OI/видео.html कटनिब कसे तयार करावे? ruclips.net/video/Hfc4tl_GqZA/видео.html हस्ताक्षर सुंदर कसे करावे? (How to improve the handwriting? ) ruclips.net/video/hLE_nHaxids/видео.html सुंदर अक्षरलेखन (14,66,666 Views ) ruclips.net/video/tpg9o4UQhpk/видео.html सुंदर हस्ताक्षर छंदवर्ग (1,72,723 Views ) ruclips.net/video/h0S7sW6ze60/видео.html Online सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा ruclips.net/video/OObh0h-YrCM/видео.html Online क्लास मधील मुलांच्या प्रतिक्रिया ruclips.net/video/vRGA9yko6YA/видео.html ------------------------------------ ✍️✍️ *English Calligraphy*✍️✍️ ✍️ *Print English Handwriting* ruclips.net/video/LcHjfepdYec/видео.html ✍️ *Itlic Calligraphy* ruclips.net/video/E6rhirDgWu4/видео.html ✍️ *Cursive writing with* *copperplate flex nib* ruclips.net/video/PjzjvUZ3rOI/видео.html ✍️ *Brush pen Calligraphy* ruclips.net/video/T3OUarSIXwY/видео.html ✍️ *Gothic Calligraphy part 1* ruclips.net/video/pzgAr-CO_qI/видео.html ✍️ *Gothic Calligraphy part 2* ruclips.net/video/ysEjvBGcGGk/видео.html ---------------------------------- If you like the video, don't forget to subscribe to my RUclips channel. Like and share the videos. *सुंदर हस्ताक्षर* या विषयावर अनेक video मी बनवले आहे . घरी बसूनच ग्रामीण ते शहरी भागातील, महाराष्ट्र ते जगभरातील ज्यांना आपले अक्षर सुंदर करायचे आहे , त्यांच्यासाठी खूप उपयुक्त video आहेत . खरे तर इंग्रजी लेखनावर आजवर खूप video you tube वर होते , मला गरज होती त्यावेळी एकही video मराठीतून नव्हता ..... पण आज मराठी भाषेतूनही अनेक video तुम्हाला पाहायला मिळतील . या video च्या बाबतीत आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा . 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 *अक्षमित्र अमित भोरकडे* मो .7588504852
हिंदी भारत की सबसे ज्यादा बोलने वाली भाषा हैं तो भाई अमित हिंदी में भी विडियो बनाओं जिससे आपके अन्य भाई, बहन और दोस्त समझ सकें। धन्यवाद। जय हिन्द वन्देमातरम।
@@pramodinidalvi7230 फक्त *Airmail शाईपेन* 135 रु देवनागरी कटनिब सेट 75 रु स्पीड पोस्टल चार्ज 80 Total 290 रु ------------------------ *अक्षरलेखन पुस्तक* किंमत रु.200/- पोस्टल चार्ज रु.100/- Total रु. 300/- ------------------------ बालनगरी *हस्तलिखित* शालेय *गीतसंग्रह* *(अक्षरांच्या विविध स्टाईल या पुस्तकातून पाहायला मिळतील )* किंमत रु 150 पोस्टल चार्ज 100 Total रू . 250 ------------------------ *अक्षरलेखन + गीतसंग्रह* दोन्ही एकत्र मागवले तर ... 200+ 150 = रु.350/- पोस्टल खर्च रु.130/- ( वजनानुसार) Total रु.480/- ------------------------ *अक्षरलेखन + गीतसंग्रह + Airmail पेन व कटनिब* सर्व एकत्र मागवले तर ... 200+ 150+ 210 = 560 रु./- पोस्टल खर्च रु.130/- ( वजनानुसार) Total रु. 690/- --------------------- *अक्षरलेखन पुस्तक* + Airmail शाईपेन व निब किंमत रु.200 +210 पोस्टल चार्ज रु.110/- Total रु. 520 /- ------------------------ आपल्याला जे साहित्य हवे आहे त्यानुसार रक्कम send केल्यानंतर त्याचा *screen shot* व postal address (*pin code व mobail number* सहित ) माझ्या व्हाट्स अप वर पाठवणे . पुस्तक पॅकिंग केले की पार्सल चा फोटो तुम्हाला send केला जाईल, त्यानंतर 7 ते 8 दिवसात पुस्तक तुम्हाला घरपोच मिळेल *Google pay/ Phone pay No.* 7588504852 किंवा Amit subhash Bhorkade State Bank of India Mangalwedha A.c. 32836620029 IFSC CODE - SBIN0007156 या ac वर ही रक्कम भरू शकता. ------------------------ - अक्षरमित्र अमित भोरकडे मो.7588504852
फक्त *Airmail शाईपेन 135 रु देवनागरी कटनिब सेट 75 रु स्पीड पोस्टल चार्ज 80 Total 290 रु --------------------------------------------------------------- *फलकलेखन पुस्तक* किंमत रु.170 /- Speed पोस्ट चार्ज रु.80 /- Total _रु.250/- -------------------------------------------------------------------- *अक्षरलेखन पुस्तक* किंमत रु.200/- पोस्टल चार्ज रु.100/- Total रु. 300/- --------------------------------------------------- *अक्षरलेखन + फलकलेखन* दोन्ही एकत्र मागवले तर ... 200+ 170 = रु.370/- पोस्टल खर्च रु.130/- ( वजनानुसार) Total रु.500/- ---------------------------------------------------- *अक्षरलेखन + फलकलेखन +Airmail पेन व कटनिब* तिन्ही एकत्र मागवले तर ... 200+ 170+ 210 = रु.580/- पोस्टल खर्च रु.130/- ( वजनानुसार) Total रु. 710 /- ---------------------------------------------------------------- *अक्षरलेखन पुस्तक* + Airmail शाईपेन व निब किंमत रु.200 +210 पोस्टल चार्ज रु.110/- Total रु. 520 /- ---------------------------------------------------------------- आपल्याला जे साहित्य हवे आहे त्यानुसार रक्कम send केल्यानंतर त्याचा *screen shot* व postal address (*pin code व mobail number* सहित ) माझ्या व्हाट्स अप वर पाठवणे . पुस्तक पॅकिंग केले की पार्सल चा फोटो तुम्हाला send केला जाईल, त्यानंतर 7 ते 8 दिवसात पुस्तक तुम्हाला घरपोच मिळेल *Google pay/ Phone pay No.* 7588504852 किंवा Amit subhash Bhorkade State Bank of India Mangalwedha A.c. 32836620029 IFSC CODE - SBIN0007156 या ac वर ही रक्कम भरू शकता. --------------------------------------------------- ---------------------------------------------------- - अक्षरमित्र अमित भोरकडे मो.7588504852
सर मी पण प्राथमिक शिक्षक आहे. मला पण माझे हस्ताक्षर सुधारायचे आहे. त्यासाठी मी खूप शाईचे पेन वापरले पण पेन चालतच नाही, कधी शाई सोडते, कधी निब शाईच सोडत नाही, तरी कोणता पेन वापरावा या विषयी मार्गदर्शन करावे.
फक्त *Airmail शाईपेन 135 रु देवनागरी कटनिब सेट 75 रु स्पीड पोस्टल चार्ज 80 Total 290 रु --------------------------------------------------------------- *फलकलेखन पुस्तक* किंमत रु.170 /- Speed पोस्ट चार्ज रु.80 /- Total _रु.250/- -------------------------------------------------------------------- *अक्षरलेखन पुस्तक* किंमत रु.200/- पोस्टल चार्ज रु.100/- Total रु. 300/- --------------------------------------------------- *अक्षरलेखन + फलकलेखन* दोन्ही एकत्र मागवले तर ... 200+ 170 = रु.370/- पोस्टल खर्च रु.130/- ( वजनानुसार) Total रु.500/- ---------------------------------------------------- *अक्षरलेखन + फलकलेखन +Airmail पेन व कटनिब* तिन्ही एकत्र मागवले तर ... 200+ 170+ 210 = रु.580/- पोस्टल खर्च रु.130/- ( वजनानुसार) Total रु. 710 /- ---------------------------------------------------------------- *अक्षरलेखन पुस्तक* + Airmail शाईपेन व निब किंमत रु.200 +210 पोस्टल चार्ज रु.110/- Total रु. 520 /- ---------------------------------------------------------------- आपल्याला जे साहित्य हवे आहे त्यानुसार रक्कम send केल्यानंतर त्याचा *screen shot* व postal address (*pin code व mobail number* सहित ) माझ्या व्हाट्स अप वर पाठवणे . पुस्तक पॅकिंग केले की पार्सल चा फोटो तुम्हाला send केला जाईल, त्यानंतर 7 ते 8 दिवसात पुस्तक तुम्हाला घरपोच मिळेल *Google pay/ Phone pay No.* 7588504852 किंवा Amit subhash Bhorkade State Bank of India Mangalwedha A.c. 32836620029 IFSC CODE - SBIN0007156 या ac वर ही रक्कम भरू शकता. --------------------------------------------------- ---------------------------------------------------- - अक्षरमित्र अमित भोरकडे मो.7588504852
प्रात्याक्षिकासाठी धन्यवाद.. शक्यतो कुणी असं उलगडून आणि समजून सांगत नाही..आपली जवाबदारी वाढत आहे..तसेच सर्वांना विनंती जास्तीतजास्त लोकांना हा व्हिडीओ शेअर करावा..मराठी अक्षरांचा सन्मान होत आहे त्यात आपलाही वाटा असावा..धन्यवाद..!
नक्कीच
Sir writing
मस्त
@@lekharajakhare1209 मस्त
मस्त मस्त मस्त
खुप सखोल बारिकसारिक बारकाव्यासह सुंदर मार्गदर्शन. भविष्यकालीन वाटचालीस खुप शुभेच्छा !
सर, ख़ुप दिवस शिकायचा प्रयत्न करतोय पण कोणी मदत करायला तयार नव्हते,पण हा वीडियो पाहून असे वाटते की आपण कोणाच्या ही मदतीशिवाय आता शिकु शकतो तुमच्या सारख्या व्यक्ति जर असतील तर खरच आमच्यासारखे ख़ुप जण शिकतील..ख़ुप ख़ुप मना:पासुन धन्यवाद सर्..!!
सर, आपण खरोखर उपयुक्त माहिती दिलीत.आपले धन्यवाद.
खूपच सुरेख,
आपला व्हिडिओ मला नेहमी प्रोत्साहित करत असतो.
सर आपले असे videos मला नेहमीच मार्गदर्शक ठरतात.
खूप खूप धन्यवाद सर..........
धन्यवाद सर.. खूप दिवसांपासून या विडिओची वाट बघत होतो
येवढ्या विस्तृत माहितीसाठी खूपखूप धन्यवाद !! हृणी !!!
फार छान सर अक्षराचा बादशहा म्हणून आपली ओळख आहे
सर मी वेदांत तुम्ही आज शिवराज शाळेत आले होते . मी शिवराज शाळेचा विद्यार्थी आहे . तुम्ही आम्हाला खूप सुंदर मार्गदर्शन केल .
Thank you वेदांत , तुम्ही केलेला सराव मला send करा .मो.7588504852
खूपच प्रशंसनीय आणि स्तुत्य उपक्रम आहे. माझे स्वतःचे हस्ताक्षर निसर्गतःच देखणे आहे. मला हे तंत्र माहित नव्हते. पण पुस्तकात जसे आहे तसे आपले अक्षर असावे ही आतूनच इच्छा असे व त्यातूनच मग ध्यास लागला व देव कृपेने व शाळेत कित्ता गिरवत असताना याची गोडी लागली व स्वतःचे काही आकृतीबंध तयार करत गेलो व ज्यांना याची आवड आहे त्यांना मार्गदर्शन करीत गेलो. आपण अगदी सोप्या भाषेत सांगितल्यामुळे ते सहज समजेल.
खूप सुंदर मार्गदर्शन. खूप सुंदर हस्ताक्षर आहे तुमचे. धन्यवाद
Excellent information........kharch कुणीच इतकं नीट समजावून सांगत नाही ...👌👌🙏
खूप छान मार्गदर्शन केले आहे.🙏
Thank you Dada, majhi nib la ink yet navhta, tumcha khup khup dhyanavaad ! 👍👍😄
खूप छान प्रकारे समजवून सांगितलं सर आपण!👍🏻👏🏻
खुप छान सर
खुप छान माहिती दिली 💐💐
मला पेन आणि देवनागरी कटनिब हवी असल्यास काय करावे लागेल सर्
सर आपके विडीओ बिलकुल क्लियर होते है मुझे आपके लिखने का अंदाज बहोत पसंद आता है ..........शुक्रिया सर बहोत बहोत ,,,,,,,,
khup sundar! apratim, lekhan, good information.
धन्यवाद. मी पेन आणलं होत. पण लिहीत नव्हतं. माझ्या समस्येच समाधान झालं
सर खूप छान माहितीपूर्ण मिळाली धन्यवाद सर.
खुप छान माहिती दिली सर
माऊली, छान.
धन्यवाद !!!!
अमित सर, अक्षर खूपच सुंदर आहे तुमचं
Khup Chan samjaun sangata sir
Khup chhan mahiti dilat sir thanks a lot sirji.....
खूप छान मार्गदर्शन सर👍🏻👍🏻👍🏻
खूपच छान सर 👍👍
Thanks sar khup mhtvachi mahiti dili
खूपच छान मार्गदर्शन 🙏🏻
अमितजी, छान व्हिडीओ!
Sir khup chhan handwriting aahe
Sir, खूपच सुंदर पण video पाहून शिकण्या पेक्षा तुम्ही स्वतः कुठे caligraphy चे classes घेता का, असेल तर कृपया पत्ता सांगा, प्रत्यक्ष मार्गदर्शनाने लवकर शिकता येईल. धन्यवाद.
Sir n cha number ahey video chya shevti online class pan ghetat sir ....contact him he is most talented and one of the bestest teacher ever...in art
अतीशय सुंदर माहिती आणि खुपच महत्त्वाची
अतिशय सुंदर प्रमाणे सविस्तर माहिती सांगतली सर धन्यवाद . निप कश्याने कट करायची तेही सांगावे कट करायची ते हे सविस्तर माहिती सांगा
जिल्हा परिषद शिक्षक जिंदाबाद🙌🙌🙏🙏
Sir you give useful information.
खूप छान मार्गदर्शन
खूप छान
अभिनंदन सर
Very nice and useful guidance sir
Very nice n useful guidance. Thanks sir.
उपयुक्त video
खूपच सुरेख,
Nice
खुप सुंदर सर ...
sir mala pan awad ahe calligraphy chi ,,, tumcha video baghun chhan watal,khup chan akshar ahe sir tumche
खूप छान सर🙏
Thanks sir ekmev video
अमित सर माझेही अक्षर नाही पेक्षा बरे आहे पण ते एकसारखे येत नाही व घाईने लिहितांना अक्षर सुंदर येत नाही कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
सर आपण अक्षरांचा बादशहा आहात खूप सुंदर माहिती दिली
मी ही एक प्राथमिक शिक्षक आहे .
कृपया मार्गदर्शन करावे
✍✒✍✒✍✒✍✒✍✒
*चला ...आपणही आपले हस्ताक्षर सुंदर करू या!!*
विद्यार्थी ,शिक्षक ,पालक व अक्षरांवर प्रेम करणारे सर्वांसाठी उपयुक्त असे video
---------------------------------------
सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन भाग 1 (Beautiful handwriting guidance part 1) खडू कसा धरावा ?
ruclips.net/video/ZPiWE55wLyI/видео.html
सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन भाग 2 (Beautiful handwriting guidance part 2 )गट ग म भ न
ruclips.net/video/RLJsAz2K5xM/видео.html
सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन भाग 3 (Beautiful handwriting guidance part 3) अक्षरगट - प ष फ ण ए ऐ
ruclips.net/video/aoo15Mt2QEo/видео.html
सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन भाग 4 (Beautiful handwriting guidance part 4) अक्षरगट - र स श उ ऊ य ख थ
ruclips.net/video/E2_ZIcIb2CQ/видео.html
सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन भाग 5 (Beautiful handwriting guidance part 5) अक्षरगट -घ ध छ
ruclips.net/video/-yI1KS2O3CA/видео.html
सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन भाग 6 (Beautiful handwriting guidance part 6 ) अक्षरगट - व ब क ळ ल
ruclips.net/video/r_dYTnRybZs/видео.html
सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन भाग 7 (Beautiful handwriting guidance part7) अक्षरगट -ट ठ ढ द त
ruclips.net/video/mcY9coNPl8k/видео.html
सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन भाग 8 (Beautiful handwriting guidance part 8) अक्षरगट - ड इ ई झ ह ज्ञ
ruclips.net/video/k5Q1YqOXJk4/видео.html
सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन भाग 9 (Beautiful handwriting guidance part 9) अक्षरगट - अ ज च क्ष
ruclips.net/video/sGjQsQk1_Bo/видео.html
सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन भाग 10 (Beautiful handwriting guidance part 10) अंकलेखन
ruclips.net/video/BtxOWQkKrec/видео.html
सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन भाग 11(Beautiful handwriting guidance part 11)
ब्रश च्या साहाय्याने लेखन
ruclips.net/video/mYBGoQb2C-k/видео.html
सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन भाग 12 (Beautiful handwriting guidance part 12)
कॅलिग्राफी चे विवीध पेन व ते पकडण्याची पद्धत
ruclips.net/video/ZADRh4ulAjk/видео.html
आकर्षक अक्षररचना
ruclips.net/video/SFxHQsr-tRw/видео.html
शाईपेनला कटणीब जोडणे
ruclips.net/video/pez0hsn37OI/видео.html
कटनिब कसे तयार करावे?
ruclips.net/video/Hfc4tl_GqZA/видео.html
हस्ताक्षर सुंदर कसे करावे?
(How to improve the handwriting? )
ruclips.net/video/hLE_nHaxids/видео.html
सुंदर अक्षरलेखन
(14,66,666 Views )
ruclips.net/video/tpg9o4UQhpk/видео.html
सुंदर हस्ताक्षर छंदवर्ग
(1,72,723 Views )
ruclips.net/video/h0S7sW6ze60/видео.html
Online सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा
ruclips.net/video/OObh0h-YrCM/видео.html
Online क्लास मधील मुलांच्या प्रतिक्रिया
ruclips.net/video/vRGA9yko6YA/видео.html
------------------------------------
✍️✍️ *English Calligraphy*✍️✍️
✍️ *Print English Handwriting*
ruclips.net/video/LcHjfepdYec/видео.html
✍️ *Itlic Calligraphy*
ruclips.net/video/E6rhirDgWu4/видео.html
✍️ *Cursive writing with*
*copperplate flex nib*
ruclips.net/video/PjzjvUZ3rOI/видео.html
✍️ *Brush pen Calligraphy*
ruclips.net/video/T3OUarSIXwY/видео.html
✍️ *Gothic Calligraphy part 1*
ruclips.net/video/pzgAr-CO_qI/видео.html
✍️ *Gothic Calligraphy part 2*
ruclips.net/video/ysEjvBGcGGk/видео.html
----------------------------------
If you like the video, don't forget to subscribe to my RUclips channel. Like and share the videos.
*सुंदर हस्ताक्षर* या विषयावर अनेक video मी बनवले आहे . घरी बसूनच ग्रामीण ते शहरी भागातील, महाराष्ट्र ते जगभरातील ज्यांना आपले अक्षर सुंदर करायचे आहे , त्यांच्यासाठी खूप उपयुक्त video आहेत .
खरे तर इंग्रजी लेखनावर आजवर खूप video you tube वर होते , मला गरज होती त्यावेळी एकही video मराठीतून नव्हता .....
पण आज मराठी भाषेतूनही अनेक video तुम्हाला पाहायला मिळतील .
या video च्या बाबतीत आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा .
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*अक्षमित्र अमित भोरकडे*
मो .7588504852
Nice sirji 👍
मा. भोरकडे सर, छान!
खूप सुंदर माहिती दिली सर,
धन्यवाद
❤❤❤
हिंदी भारत की सबसे ज्यादा बोलने वाली भाषा हैं तो भाई अमित हिंदी में भी विडियो बनाओं जिससे आपके अन्य भाई, बहन और दोस्त समझ सकें।
धन्यवाद।
जय हिन्द वन्देमातरम।
👌👌👌
Great sir👍
धन्यवाद सर
Very beautiful and precisely mindblowing video amit sir 👌👍🙏
Thanks sir ji..👌👌👌
Sir .. Mi tumhi sangitlya pramane nib hi soft mirror vr ghasli..... Bt sir ink cha flow ch nahi hot ahe 😞 ... What i do sir?😥
सर आपल्या पेनमधून शाई लिक होते का? लिक होऊ नये म्हणून कृपया उपाय सांगा 🙏
कुठे मिळेल निब चा सेट कुठल्या साईट वर मिळते आणि किमती काय
सर मी याआधी आपल्या कडून पेन आणि निब सेट घेतला आहे. मला अजून एक निब सेट हवा आहे भेटेल का.....
धन्यवाद सर..!!!
Thank you Sir 🙏
𝓣𝓱𝓪𝓷𝓴 𝓼𝓲𝓻 𝓲𝓼 𝓫𝓻𝓲𝓵𝓵𝓲𝓪𝓷𝓽 𝓲𝓼 𝓻𝓲𝓰𝓱𝓽
Sir what is the price of cut nibs and fountain pen you using..
best
Thanks you sir
धन्यवाद
रोज जे लिखाण करता ते दाखवा
रोज चे लिखाण काम आप या पद्धतीने करू शकतो का
Sir rojchya likhana sathi cutnib chi konti size lagel plzzz reply me sir
0 नंबर
@@amitbhorkade Thank you sir
Thanks sir
कुठून घेतला आहे पेन तुम्ही
Thnx sir
Music थोडं कमी पाहिजे असं वाटतंय, म्हणजे तुमचा आवाज आणखी स्पष्ट आणि ठळक तसेच श्रवणीय होईल
Thanks sir nib badlun dakhawalya Sathi
Fast lihata yet ka
Mala ase pen deu shakta ka..
सर मी पण मंगळवेढ्यात राहतो आणि मला पण शिकायचं आहे
7588504852 call me
Plz Kunte pen use karayche te sanga v mahiti sanga
Devnagari chya nibs havya ahet
Thank you so much 😊
2023 la workshop kdhi aahe sir
सुरू आहेत contact me 7588504852
Thank you Sir.....
सर मला कटनीब हव्या आहेत कशा मिळतील
@@pramodinidalvi7230 फक्त *Airmail शाईपेन* 135 रु
देवनागरी कटनिब सेट 75 रु
स्पीड पोस्टल चार्ज 80
Total 290 रु
------------------------
*अक्षरलेखन पुस्तक*
किंमत रु.200/-
पोस्टल चार्ज रु.100/-
Total रु. 300/-
------------------------
बालनगरी *हस्तलिखित* शालेय *गीतसंग्रह*
*(अक्षरांच्या विविध स्टाईल या पुस्तकातून पाहायला मिळतील )*
किंमत रु 150
पोस्टल चार्ज 100
Total रू . 250
------------------------
*अक्षरलेखन + गीतसंग्रह*
दोन्ही एकत्र मागवले तर ...
200+ 150 = रु.350/-
पोस्टल खर्च रु.130/- ( वजनानुसार)
Total रु.480/-
------------------------
*अक्षरलेखन + गीतसंग्रह + Airmail पेन व कटनिब*
सर्व एकत्र मागवले तर ...
200+ 150+ 210 = 560 रु./-
पोस्टल खर्च रु.130/- ( वजनानुसार)
Total रु. 690/-
---------------------
*अक्षरलेखन पुस्तक* + Airmail शाईपेन व निब
किंमत रु.200 +210
पोस्टल चार्ज रु.110/-
Total रु. 520 /-
------------------------
आपल्याला जे साहित्य हवे आहे त्यानुसार रक्कम send केल्यानंतर त्याचा *screen shot* व postal address (*pin code व mobail number* सहित ) माझ्या व्हाट्स अप वर पाठवणे .
पुस्तक पॅकिंग केले की पार्सल चा फोटो तुम्हाला send केला जाईल, त्यानंतर 7 ते 8 दिवसात पुस्तक तुम्हाला घरपोच मिळेल
*Google pay/ Phone pay No.*
7588504852
किंवा
Amit subhash Bhorkade
State Bank of India
Mangalwedha
A.c. 32836620029
IFSC CODE - SBIN0007156
या ac वर ही रक्कम भरू शकता.
------------------------
- अक्षरमित्र अमित भोरकडे
मो.7588504852
Sir mala pen and nib buy karaysathi link dya nahi tar mala tumhi buy karun mala pathavu shakta
फक्त *Airmail शाईपेन 135 रु
देवनागरी कटनिब सेट 75 रु
स्पीड पोस्टल चार्ज 80
Total 290 रु
---------------------------------------------------------------
*फलकलेखन पुस्तक*
किंमत रु.170 /-
Speed पोस्ट चार्ज रु.80 /-
Total _रु.250/-
--------------------------------------------------------------------
*अक्षरलेखन पुस्तक*
किंमत रु.200/-
पोस्टल चार्ज रु.100/-
Total रु. 300/-
---------------------------------------------------
*अक्षरलेखन + फलकलेखन*
दोन्ही एकत्र मागवले तर ...
200+ 170 = रु.370/-
पोस्टल खर्च रु.130/- ( वजनानुसार)
Total रु.500/-
----------------------------------------------------
*अक्षरलेखन + फलकलेखन +Airmail पेन व कटनिब*
तिन्ही एकत्र मागवले तर ...
200+ 170+ 210 = रु.580/-
पोस्टल खर्च रु.130/- ( वजनानुसार)
Total रु. 710 /-
----------------------------------------------------------------
*अक्षरलेखन पुस्तक* + Airmail शाईपेन व निब
किंमत रु.200 +210
पोस्टल चार्ज रु.110/-
Total रु. 520 /-
----------------------------------------------------------------
आपल्याला जे साहित्य हवे आहे त्यानुसार रक्कम send केल्यानंतर त्याचा *screen shot* व postal address (*pin code व mobail number* सहित ) माझ्या व्हाट्स अप वर पाठवणे .
पुस्तक पॅकिंग केले की पार्सल चा फोटो तुम्हाला send केला जाईल, त्यानंतर 7 ते 8 दिवसात पुस्तक तुम्हाला घरपोच मिळेल
*Google pay/ Phone pay No.*
7588504852
किंवा
Amit subhash Bhorkade
State Bank of India
Mangalwedha
A.c. 32836620029
IFSC CODE - SBIN0007156
या ac वर ही रक्कम भरू शकता.
---------------------------------------------------
----------------------------------------------------
- अक्षरमित्र अमित भोरकडे
मो.7588504852
Sir dureghi vahivar jel pen ne sulekhan kase karave te video banva
Mla cut nibs have aahet.plz sangala ka ks midel.plz plz
सर असा पेन आणि कटनिब ची किंमत किती आहे
Sir, Mee 5&6 number nib vaprnyacha prayatna kela pnn nib chalat nhi. 5&6 no. nib kshi fit krychi yaavr margadarshak video bnwa pls
Nib Holder online खरेदी करा
🙏🙏🙏
सर मी पण प्राथमिक शिक्षक आहे. मला पण माझे हस्ताक्षर सुधारायचे आहे. त्यासाठी मी खूप शाईचे पेन वापरले पण पेन चालतच नाही, कधी शाई सोडते, कधी निब शाईच सोडत नाही, तरी कोणता पेन वापरावा या विषयी मार्गदर्शन करावे.
फक्त *Airmail शाईपेन 135 रु
देवनागरी कटनिब सेट 75 रु
स्पीड पोस्टल चार्ज 80
Total 290 रु
---------------------------------------------------------------
*फलकलेखन पुस्तक*
किंमत रु.170 /-
Speed पोस्ट चार्ज रु.80 /-
Total _रु.250/-
--------------------------------------------------------------------
*अक्षरलेखन पुस्तक*
किंमत रु.200/-
पोस्टल चार्ज रु.100/-
Total रु. 300/-
---------------------------------------------------
*अक्षरलेखन + फलकलेखन*
दोन्ही एकत्र मागवले तर ...
200+ 170 = रु.370/-
पोस्टल खर्च रु.130/- ( वजनानुसार)
Total रु.500/-
----------------------------------------------------
*अक्षरलेखन + फलकलेखन +Airmail पेन व कटनिब*
तिन्ही एकत्र मागवले तर ...
200+ 170+ 210 = रु.580/-
पोस्टल खर्च रु.130/- ( वजनानुसार)
Total रु. 710 /-
----------------------------------------------------------------
*अक्षरलेखन पुस्तक* + Airmail शाईपेन व निब
किंमत रु.200 +210
पोस्टल चार्ज रु.110/-
Total रु. 520 /-
----------------------------------------------------------------
आपल्याला जे साहित्य हवे आहे त्यानुसार रक्कम send केल्यानंतर त्याचा *screen shot* व postal address (*pin code व mobail number* सहित ) माझ्या व्हाट्स अप वर पाठवणे .
पुस्तक पॅकिंग केले की पार्सल चा फोटो तुम्हाला send केला जाईल, त्यानंतर 7 ते 8 दिवसात पुस्तक तुम्हाला घरपोच मिळेल
*Google pay/ Phone pay No.*
7588504852
किंवा
Amit subhash Bhorkade
State Bank of India
Mangalwedha
A.c. 32836620029
IFSC CODE - SBIN0007156
या ac वर ही रक्कम भरू शकता.
---------------------------------------------------
----------------------------------------------------
- अक्षरमित्र अमित भोरकडे
मो.7588504852
Sir I don't understand Hindi some can u tell me in english
Can available nib in Barshi?
सर, शाई कुठल्या कंपनीची वापरायची
pen cha model konta ahe.
मला या निब चा सेट हवा आहे, बरेच दुकानांत शोध घेतला , नाही मिळत आपण काही मदत करू शकता का? आपला न मिळेल का?
7588504852
Nice writing sir pse tell price of all set cutnib and pens
सरजी , पेन जास्त शाई सोडत असेल तर काय करावे ?