@@vishalmahanubhaw6480 सगळे टूल्स एका ठिकाणून घेतलेले नाहीत. आणि ऑनलाईन सुद्धा सगळेच उपलब्ध नाही. मी अमेरिकेतून घेतलेत काही टूल्स. त्यामुळे शोधून काढावे लागतील.
@@v.j.creation8140 बोरु बनवणे खूप सोपं आहे वाळलेली बांबू ची एक पेन्सिल किंवा पेन च्या आकाराची काडी घ्या, आणि तिला एका टोकाला दोनीही बाजूने तिरके कट करा आलेल्या टोकाला पुन्हा कट करा, थोडक्यात सांगायचं तर मार्कर पेन ला कसा कट असतो तसा करा. तुमचा मार्कर पेन म्हणजे जवळ जवळ बोरु, अन करा सुरु कॅली गार्फी खूप सोपं आहे मित्रानो तुमचा सरावणे खुप हात छान चालेल 🥰
खूप छान माहिती मिळाली!
नमस्कार!! ताईसाहेब यथार्थ वर्णन.....चित्र फित संग्रह खूपच उपयुक्त व उत्कृष्ट आहे, अभिनंदन..!!
खूप छान माहिती मिळाली पेन बदल फार फार सुंदर
खूपच मस्त !
Lihun Dhakwa Nuste Bolun Kahi upgachiNahi Learn More 🥸🤡😎🤓🤑👺👹🤣😭💀👻👿😈😈😈
मॅडम आपल मार्गदर्शन फार मोलाच आहे. त्यातला 1 म्हणजे संय्यम व सराव धन्यवाद🙏🙏
खूप छान माहिती दिली.
धन्यवाद 🙏
स्वागत 🙏
khup chan .. tools chi Amazon link milel ka ? mi US madhe aahe
खूप छान माहिती आहे, प्रत्येक टूल वर एक व्हिडीओ बनवा
खूप अवघड आहे. पाहूया
Marathi caligraphy sathi pen kuthe milel karan market la english che miltat left cut vale
👌🏻👌🏻👌🏻👏🏻👍🏻❤
Basic set kuthe milel ?
पेन कुठून घेतलात तुम्ही...ऑनलाईन भेटतील का
Nice
Thanks
मॅडम तुम्ही नाशिक मध्ये workshop घ्या please .
प्रयत्न करु. भारतात आल्यावर वेळ फार कमी असतो
Yes! 👍🙋♀️🌹
Namskar devnagri karta smuth chalnare pen kuthlay company ch ahe. Kuthe milel?
अजून व्हिडिओ बनवा खूप मदत होईल
हो, काम सुरु आहे त्यावर 🙂
Madam, he pen order kase karayche?
माझ्या मते, स्टोअर्स शोधून तिथे जाऊनच घ्यावे लागतील
मिसेसचा अनाथ आश्रमातील मुलांना ही कॅलिग्राफी तुम्ही शिकवाल?
ठाण्यातील विवेकानंद बालकाश्रम येऊर ठाणे.
नमस्कार ताई
, मी पेन चा खुप शौकीन आहे,हे जे पेन कोठे मिळेल, शिवाय आपण हे टुल दाखवले त्याचा वापर आपण दाखवला आसता तर बरे झाले असते.
पण धन्यवाद.
इतर व्हिडीओ मध्ये रिल मध्ये पेन दिसू शकतील. नक्की पाहा
Online class gheta ka tumhi?
nahi
Madam tumcha number dya na...mala cutnif pen baddal ek shanka ahe tiche nirsan kara please
ताई स्टोक्स मारुन दाखवायला हवे होते.
Aksharanchi size hi cut nib chya size var depend astey ka ?
होय. Ep. 1 - 5.30 proportion of letters पाहा. तिथे डिटेल मध्ये आहे अक्षरांबद्दल.
@@Sheetaltara Thank u so much
Do you conduct calligraphy classes
Not at the moment
Can i find you in hindi language
I am not fluent in Hindi. If you want i can try and upload Subtitles in Hindi.
हे सर्व पेन कुठे मिळतील?
मॅडम नुसतंच पण चांगलं बोलता पण वरील प्रश्नाचे उत्तर पण देत जा, त्यात् काही कमी पणा नका मानू लोक आवडीने काही तरी शिकण्यासाठी व्हिडीओ बघतात
New bombay stationary abdul rehman street masjid. 1st floor he mothe shop ahe ithe milu shakel.
लोकल आर्ट स्टोअर्स, ऍमेझॉन, मुंबई पुण्यात अनेक आर्ट स्टोअर्स आहेत त्यात मिळू शकतील, टूल्स च्या नावाने सर्च केल्यास सापडू शकेल.
पुण्यात आप्पा बळवंत चौक आखं पालथं घातलं.. पण हे पेन नाही मिळाले... तुम्ही जिथून घेतलेत त्याची लिंक सर्वांना शेअर करा...!!!
@@vishalmahanubhaw6480 सगळे टूल्स एका ठिकाणून घेतलेले नाहीत. आणि ऑनलाईन सुद्धा सगळेच उपलब्ध नाही. मी अमेरिकेतून घेतलेत काही टूल्स. त्यामुळे शोधून काढावे लागतील.
Boru kuthe miltila
amazon
Pan cut व्यवस्थित येतील का amazon varun