गप्पा, गाणी आणि सिनेमाचे किस्से | Cinema आणि बरंच काही | Swargandharva Sudhir Phadke

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 апр 2024
  • स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपट 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. कसा तयार झालाय हा चित्रपट
    #rajshrimarathi #swargandharvasudhirphadke #cinemaanibarachkahi #sunilbarve #mrunmayeedeshpande #marathimovie #marathientertainment
    Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/SubscribeToRajshriMarathi
    Follow Us On Instagram:
    / rajshrimarathi
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi
    Follow us on WhatsApp:
    whatsapp.com/channel/0029VaCh...
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 21

  • @user-st6kc1uf2i
    @user-st6kc1uf2i Месяц назад +7

    योगेश सुरवातीला म्हणाले ते अगदी बरोबर. आजच्या पिढीने हे पाहायलाच हवं, आणि पालकांनी मुलांना हा चित्रपट दाखवायलाच हवा. फार सुंदर झालाय चित्रपट. पहिल्या दिवशी पहिला, आणि त्यावर एक लेखही लिहिला

  • @ravindradevanhalli7656
    @ravindradevanhalli7656 Месяц назад +3

    श्री योगेश देशपांडे यांचे मनापासून अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏 खुप छान सादरीकरण केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम छान दाखवले आहे.❤ जय परशुराम 🙏🙏

  • @deeps7184
    @deeps7184 Месяц назад +2

    हा चित्रपट पाहुन अंतर्मुख झालो
    संघर्ष पाहुन खुप restless झालो.
    बाबुजींना शत शत नमन.

  • @smitasathe9909
    @smitasathe9909 29 дней назад +2

    आदीश वैद्य, खूप सुंदर काम केलेय त्याने

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik7339 13 дней назад

    चित्रपट फारच उत्तम आहे.निर्माते आणि सर्व कलाकार ,तंत्रज्ञ यांचे अभिनंदन.फक्त सुरुवातीच्या काही प्रसंगात चुकीच्या पद्धतीने मराठी भाषेचा वापर झाला आहे.शब्दोच्चार अतिशय काटेकोपणे करणाऱ्याव बाबूजींच्या या जीवन कथेमध्ये असे व्हायला नको होते.

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 Месяц назад +1

    मी आजच चित्रपट पाहायला खूप सुरेख जमलाय.. बाबूजी बद्दलचा आदर अनेक पटीने वाढला.. बाबूजींना त्रिवार वंदन

  • @diptinichkawade3722
    @diptinichkawade3722 Месяц назад +1

    खूप सुंदर चित्रपट.सर्व कलाकारांचा अभिनय उत्तम.

  • @shalakab2301
    @shalakab2301 25 дней назад

    खूप सूरेख चित्रपट, अगदी आवर्जून बघावा असा आहे. सगळ्यांची काम उत्तम.

  • @sachinsamant8246
    @sachinsamant8246 Месяц назад +4

    भूमिका करणं आनंदाची गोष्ट आहे, आशाबाईंची गाणी लहानपणापासून ऐकली आहेत, असं सगळं असताना बाबूजी-आशाबाईंच्या सर्वाधिक गाजलेल्या गाण्यांपैकी एक असं गाणं मुखोद्गत नसावं, त्याची चालही माहीत नसावी? अजब...

  • @bapujoshi
    @bapujoshi Месяц назад

    चित्रपट अत्यंत उत्कृष्ट
    एक पवित्र आणि विशुद्ध चित्रपट. दिग्दर्शन खासच.

  • @purvaaprabhu
    @purvaaprabhu Месяц назад

    Fantastic movie 👌👌👌👌Great team👌👌👌👌

  • @prachikudale4820
    @prachikudale4820 Месяц назад +1

    स्वरगंधर्व सुधीर फडके
    १ मे २०२४ पासून संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात!
    .
    .
    #swargandharvasudhirphadke
    #swargandharvasudhirphadake1stMayInCinemas

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 Месяц назад

    तरुणपणीचे सुधीर फडके यांचा जो रोल केला त्याचे नाव काय.. खूप सुंदर काम केलंय

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 Месяц назад

    तरुणपणीचे सुधीर फडके ज्यांनी साकारले त्यांनाही बोलवायला पाहिजे होतं..

  • @focus8920
    @focus8920 Месяц назад

    The episode in his life where he stayed at gaya or mughalsarai for about 8 days where he heard saigal and other artist which has deep impression on his singing no reference to it

  • @focus8920
    @focus8920 Месяц назад

    Watches the film decent but could have been better. No single song of manik Verma in film sudhir phadkes struggle takes the entire first half which could have been shown in just 30 minutes. No mention of 110 films he composed music for. His strengths as music director needed to be highlighted especially use of various ragas ; impeccable diction.

  • @cancer4684
    @cancer4684 Месяц назад +1

    Sunil barve ok, but mrunmayee I don't think suitable for this role, sagalikade ghusate, lobby dusre Kay? Hichyapeksha versatile actress ahet tyana chance milayla hava hota.

  • @MayaKapoor-ty6vh
    @MayaKapoor-ty6vh Месяц назад

    Only Brahmin actors are casted...why?