नौकरीतील प्रत्येक जातीची बिंदुवाली राबविल्या जात नाही ही साधी संदेश सचिवालयापर्यंत जात नाही सचिवालयाला कळत नाही याचे आचार्य वाटते. ईथे आपण ज्या समश्या मांडल्या त्याबद्दल पाटील साहेब आपले आभार.
फडणवीस साहेब गेली १० पैकी साडेसात वर्षे गृह खाते आपल्याकडेच आहे आणि आता पण पुढे ५ वर्षे आपल्याकडेच रहाणार आहे. तुमच्याकडे जनता मोठ्या आशेने पहात आहेत. जर सरपंच देशमुख आणि इतरांना संपुर्ण न्याय दिला नाहीत तर तुमचे राजकारण गे ले चुलीत लाेकं तुम्हाला सोडणार नाहीत. जयजय जय शिवाजी जय भवानी
जे काय मोदी शाहा बंडखोर गुजरातचे आहेत त्याचं अभिनंदन केले आहे ॽ विचार केला तर महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री फडणवीस शिंदे पवार हे संपुर्ण महाराष्ट्रात सुपरहिट ठरले आहेत महायुतीचा पराभव झाला पन ईव्हीएम मशिन रात्रीची बंद करून भाजपानि संविधानाला हे संपुर्ण महाराष्ट्रात लुटमार करीत आहेत हे संपुर्ण महाराष्ट्रात सुपरहिट ठरले आहे ॽ
ही परिस्थिती फक्त बीडमध्येच नाही तर कमी अधिक प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रात आहे.. पोलिसांनी सर्वांना सुता सारखा सरळ करायला हवं, राज्यातील जनतेला आनंदी जीवन सुखी जीवन जगता याव यासाठी पोलिसांनी सहकार्य करावे,
राज्यातील सर्व विश्शिस्थ जातीचे लोक शासकीय कर्मचारी हे तेथेच एकवटले आहेत आणि ते राजकीय हस्तक्षेपाला बदलून येतात आणि सर्व ठिकाणी गुंड गिरी करतात याची पूर्णतः पायारोवणी गोपीनाथ मुंडे ने केली हे त्रिवार सत्य आहे
गृहमंत्री , पोलिस, प्रशासक काय करीत आहेत,?. एवढी मोठी दहशत निर्माण झाली च कशी?. बीड जिल्हा काय महाराष्ट्राचे बाहेर आहे काय?.
खरच पाटील सर तुमी कितीतरी सत्य भाकित केले.साक्षात तुमच्या तोंडातुन परमेश्वर बोलतोय आस वाटतय.बीड जिल्हा चे भविषच सांगितलय.
धस साहेब आपण गुंडगिरी च्यां विरोधात एवढे स्पष्टपणे बोलत आहात तेव्हा हेच गुंड आपला सुध्दा खुन करतील अशी भिती वाटते.
आपल्या भारत देशात लोकशाही फक्त सांगायला राहीली आहे फक्त लोक राहीले आणि शाही निघून गेली आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
मागील 10 वर्षा पासुन ग्रहमंत्री bjp आहे
Bid jillhyat jatiya alp sankhya lokanchi paristhti khup vait asnarase vate varkaryanchadev Vithal rakshan karo
10 वर्ष झाली गृहमंत्राल्याचे अपयश...
सर्व लोकप्रतिनिधी सुरेश अण्णा सारखे असावेत
खूप छान
10 वर्षपासूनच गृहमंत्राल्याच अपयश....
बीडचा विहारात झालाय बीडचा बिहारच झालाय त्याला तेथील लोकप्रतिनिधी आणि आम जनताच कारणीभूत आहे. बीड आत्ता सुधारणा फारच मुश्किल दिसते.
हे वास्तव सर्वच जिल्ह्यांत आहे.हे फक्त फाटलेले उघड करायच काम आहे
बोगस शेतीवर बोगस पिक विमा
परळी पॅटर्न😂
ईवीएम मधून असेच आमदार आणी खासदार निवडून आणून चारसो पार करुन लोकशाहीची वाट लावणारी सरकार काय न्याय देणार
ठरावीक वर्गाचे लोक येथे प्रशासना मध्ये अधिकारी कर्मचारी आहे त
😂
परळी अंबाजोगाई घाट एक वेळेस check झाला पाहिजे खूप death body असतील
राज्यातील ड्रग्स माफीयांवर कारवाई का होत नाही?
आखे महाराष्ट्राची वाट लागली आहे
Suresh Aanna dhas ❤❤❤❤❤
देशात आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लावून बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या.
काही आकांनी देशावर आणि राज्यावर कर्जच कर्ज केले आहे.
राज्यातील राजकीय स्वार्थासाठी जातीयवाद माजवला जात आहे.
Ekdam barobar rajakiyache pot bhart.nahi,jativad karun votes ghetat,sarve samanya manasala babala mothya lokavar tond suha gheta yete.
Great disclosure ❤
राज्यातील शेतकरी 100 कोटी रुपयांचे वांगे पिकवायला शेतकरी लागलेले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्राचा बिहार झालेला आहे.
नौकरीतील प्रत्येक जातीची बिंदुवाली राबविल्या जात नाही ही साधी संदेश सचिवालयापर्यंत जात नाही सचिवालयाला कळत नाही याचे आचार्य वाटते. ईथे आपण ज्या समश्या मांडल्या त्याबद्दल पाटील साहेब आपले आभार.
महाराष्ट्रात ड्रग्स आका आहेत.
70000 कोटी रुपयांचा घोटाळ्याचा तपास पूर्ण होऊन कारवाई कधी होणार?
Tumhi andolan kara saheb aamhi pn yeto
No1
लोक रस्त्यावर उतरतील
देशात आणि राज्यांत जनगणना न करता आरक्षण मंजूर केले जात आहे.
जय महाराष्ट्र पाटील साहेब
नाऱ्या नंतर धन्या
बीड जिल्हा नाही फक्त परळी तालुक्यातून
राज्यात एकमेव बोगस आमदार आहे😂 आका
फडणवीस साहेब गेली १० पैकी साडेसात वर्षे गृह खाते आपल्याकडेच आहे आणि आता पण पुढे ५ वर्षे आपल्याकडेच रहाणार आहे. तुमच्याकडे जनता मोठ्या आशेने पहात आहेत. जर सरपंच देशमुख आणि इतरांना संपुर्ण न्याय दिला नाहीत तर तुमचे राजकारण गे ले चुलीत लाेकं तुम्हाला सोडणार नाहीत.
जयजय जय शिवाजी जय भवानी
राज्यात मंत्रिमंडळात भ्रष्टाचारी बसलेले आहेत.
बिडचा बिहार झाला हे अलिकडच्या काळात समीकरण सांगीतले जाते.. परंतु परिस्थिती अशी दिसते आहे की बिहार सध्या उत्कृष्ट मार्गावर वाटचाल करतांना दिसत आहे!
Bihar barar bar ya bhagapeksha
👌👌👌👌👌👌👍👍👍🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
बीड जिल्हा मिनिटरीच्या ताब्यात देणे हाच उपाय आहे
गोपीनाथ मुंडे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात नगरचा महापौर हा वंजारी समाज्याचा झाला होता तो कसा?
अंधारेताई कुठे गायब आहेत. त्याना या प्रकरणाशि कांही संबंधतर नाही ना.
Yogi pattern recommend kara.
जे काय मोदी शाहा बंडखोर गुजरातचे आहेत त्याचं अभिनंदन केले आहे ॽ विचार केला तर महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री फडणवीस शिंदे पवार हे संपुर्ण महाराष्ट्रात सुपरहिट ठरले आहेत महायुतीचा पराभव झाला पन ईव्हीएम मशिन रात्रीची बंद करून भाजपानि संविधानाला हे संपुर्ण महाराष्ट्रात लुटमार करीत आहेत हे संपुर्ण महाराष्ट्रात सुपरहिट ठरले आहे ॽ
Aka mhanje mahi ahe kahi honar nahi !
आका चा अर्थ काय आहे
आका म्हणजे माजलेला बोका
Mhorkya/ Guru
ती पद्धत अवलंबली पाहिजे
Kani Dhutalya Tandalacha Nahi, only Poli Bhajun Ghet Aahet Antim Satya
Raju patil very nice
बिड जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे काय?
Jatiwad Jarange patil ,suresh dhas ,sonvane perat ahet
Dhas Beed che watavarn khrab karat ahe
Kare patil tumahala pune madhil khun pan disle pahijet
ही परिस्थिती फक्त बीडमध्येच नाही तर कमी अधिक प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रात आहे.. पोलिसांनी सर्वांना सुता सारखा सरळ करायला हवं, राज्यातील जनतेला आनंदी जीवन सुखी जीवन जगता याव यासाठी पोलिसांनी सहकार्य करावे,
मुंढे नी बीड च बिहार केला आणि फडणवीस नी महाराष्ट्राचा बिहार केला आणि आता सांगा आपण न्यायाची अपेक्षा ठेवणं योग्य आहे का
तूम्ही.तहाझोपलै.होतेका😊
Aata vyapari jatila udya janta nighun jail
Sattyacha vyadenath a aaropila shisha kar sajanala nyay de
काही बातमी सांगणार की आपलीच टकळी चालवणार
Antarvalit madhe jarange patil yanche uposhan chalu hote tevha yach pandharya dadhivala -dhanya-valhya-hage hi ek chain ata samor yet aahe ...dhudh tapavlyavar say vegali hote tashi...yannich tya bid madhalya dangali ghadvun aanlya hotya...Ani maratha samajatil mulanvar khote gunhe dhakhal kele hote he jantela kalal aahe, pn intelligence zop ghet , Karan gundach sattet palakmantri mhanun basun aahet...kasa nyay milel?
Ushira jaga zalas matarya😅😅😅
Jith disel tith aaka chi dang mara hyancha koni pan asu dya hyana tyanchi aukat dakhava mag to koni pan aso
राज्यातील सर्व विश्शिस्थ जातीचे लोक शासकीय कर्मचारी हे तेथेच एकवटले आहेत आणि ते राजकीय हस्तक्षेपाला बदलून येतात आणि सर्व ठिकाणी गुंड गिरी करतात याची पूर्णतः पायारोवणी गोपीनाथ मुंडे ने केली हे त्रिवार सत्य आहे
परळी नत्र व परिसरातील ठिकाणी. या जातीचे प्रचंड दडप शही आहे ,,आणि खंडणी गेहतात
बरोबर आहे
Beed = Bihar , konala pun ani kuthehi Caste var voting kele ki aasech hote . Bihar che example paha
Te sarva parabiti pankaja dhananjay yacha full पाठिंबा आहे यानंतर येतो नो गेवराई चा तेथेही पंडित grp Gund giri kartat
परळी ला बिहार करून ठेवले आहे बरोबर आहे
धस साहेब आपण गुंडगिरी च्यां विरोधात एवढे स्पष्टपणे बोलत आहात तेव्हा हेच गुंड आपला सुध्दा खुन करतील अशी भिती वाटते.
देशात आणि राज्यांत जनगणना न करता आरक्षण मंजूर केले जात आहे.
राज्यातील शेतकरी 100 कोटी रुपयांचे वांगे पिकवायला लागलेले आहेत.
म्हणून बोगस शेतीवर विमा काढायला लागले का😂