जीवनविद्येची philosophy ही आगळी आणि वेगळी आहे.जे आपल्या बरोबर वाईट वागतात त्यांच्या बद्दल शुभ चिंतन केल्याने आपले सबंध सुधारतात.ह्याचे अनेक अनुभव इथे ऐकायला मिळतात. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा एकदम क्रांतिकारक सिद्धांत आपल्या पै सद्गुरूंनी सांगितला. जीवन विद्येचा एक एक सिद्धांत घट्ट धरून त्या प्रमाणे जीवन जगायला सुरुवात केली तर जीवनात अनेक चांगले चांगले अंनुभव यायला लागणारच. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा विचार मनाशी धरून जे प्रयत्न करतील तर त्यांच्या आयुष्यात अनेक चमत्कार घडणार आहे. जीवनविद्येचे तत्वज्ञान हे तर्कशुध्द,अनुभवसिद्ध,शास्त्र शुध्द आहे.ती निसर्ग नियमावर आधारित आहे.जीवनविद्या वास्तववाद शिकवते .आदर्श वाद जीवनविद्या सांगत नाही. ह्याउलट आपल्या देशात पूर्वापार आदर्शवाद स्वीकारल्यामुळे आपला देश रसातळाला गेला.ह्यामुळे अनेक दुष्परिणाम आपल्या देशाच्या प्रगतीवर झाले. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ह्या विचारा भोवती सर्व जीवन विद्येची philosophy मांडलेली आहे.त्यामुळे कर आणि पाहा ह्या उक्ती प्रमाणे त्याचे रिझल्ट्स लगेच आहेत. ह्या philosophy ची आपल्या देशाला अत्यंत गरज असल्याने आपण तिचा मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसार करूयात स्वतः सुखी होऊन इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करूयात. जय सद्गुरु 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏💐💐
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे🌹 सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव🌹 सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे🌹🌹जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹
माऊली सांगतात जीवन विद्येचे तत्वज्ञान तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ह्यावर आधारित आहे. जीवन विद्या वास्तववादाच्या अधिस्तांनावर प्रयत्न वादाची कास धरायला शिकवते. माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
जीवन विद्या ही निसर्गनियमावर आधारित आहे. जीवन विद्या ही वास्तवादाचा स्वीकार करायला शिकविते अनंत अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली सर्वांना विठ्ठल विठ्ठल.
# jeevan Vidya philosophy# तुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार♥️ वस्तुस्थितीचा स्वीकार करून प्रयत्न वादाची कास धरून विकासवादाकडे झेप घेणे म्हणजे जीवनविद्या🙏🌹🙏
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर. 🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🤗🌄🇮🇳
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det🙏
तुम्हाला जे त्रास देतात त्यांचे भलं होवू दे, त्याचे कल्याण होवू दे ,त्याची भरभराट होऊ दे...अशी साधना केल्याने काय होते... जरूर ऐका या प्रवचनातून.. कृतज्ञतापूर्वक धन्यवाद माऊली..#Satguru shree Wamanrao Pai #Jeevanvidya Mission.
विठ्ठल विठ्ठल.....जीवन विद्येचे , तत्व ज्ञान. ज्यांनी ज्यांनी स्वीकारले . त्यांच्या जीवनाचे कोट कल्याण झाले ..,होत आहे ,आणि होणारच आहे .. म्हणून विश्वातील प्रत्येकाने विश्व प्रार्थना करूया ,जीवन विद्या शिकून घेवू या ..... जय सदगुरू जय जीवन विद्या..... जयहिंद जय भारत......
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. देवा सर्वांचं भलं कर. जीवनविद्या ज्यांनी स्विकारली आणि तसे आचरण केले तर त्यांचे कोटकल्याण झालेच समजा. 🙏 हे ईश्वरा 🙏 सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. -: सद्गुरू श्री वामनराव पै.
निसर्गाचे नियम लाथाडून, वास्तववाद सोडल्यास अपयश येणारच . तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा सिद्धांत मनात रूजवून मार्गक्रमणा केल्यास प्रगती होणारच. जय सद्गुरू.
हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल पै नाथांचे अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🌷 🌸 🌹
सर्व ठिकाणी देव भरलेला आहे सर्व काही देव सर्व करतो ही संकल्पना जीवन विद्याने नाकारली आणि तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे ठासून सांगितलं थँक्यू सद्गुरु
जीवन विद्येचा एक तरी सिद्धांत आपल्या जीवनामध्ये पकडून ठेवा तो अमलात आणा त्याने आपल्या जीवनाचं कल्याण होईल खूप सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहे 🙏🏻🙏🏻🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏 खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🌹🌹
सर्व pai कुटुंबांना कोटी कोटी वंदन सर्व माउलींना विठ्ठल विठ्ठल थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू खूपच छान अप्रतिम प्रॅक्टिकल सुपर मार्गदर्शन तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या विषयावर खूप छान मार्गदर्शन केले थँक्यू सद्गुरू
जीवनविद्येचे सिद्धांत, व तत्वज्ञान हे शास्त्रशुद्ध, तर्कशुद्ध, अनुभवसिद्ध, आहे. जीवनविद्येचे सिद्धांतातील एक सिद्धांत जरी माणसाने स्वत: घेऊन आचरणात आणले तर कोट कल्याण होणार. थॅंक्यू💐 सदगुरू🙌🙌
सद्गुरू माऊलींनी येथे स्पष्टपणे सांगितले आहे की, तुमच्या समोर जी परिस्थिती आहे तिचा ती आहे तशी स्वीकारा. उगाचच आदर्शवादाचे तर्क लावत बसू नका. नंतर ही परिस्थिती कशी बदलावी यासाठी कसून प्रयत्न करा. म्हणजेच मनस्थितीमध्ये बदल करावा लागेल. हेच तर जीवनविद्येच्या ज्ञानातून शिकायचे असते.... अवश्य ऐकावे असेच सदगुरु माऊलींचे मार्गदर्शन....
जीवनविद्या तत्वज्ञान हे निसर्गनिमांना धरून आहे तसेच हे तत्वज्ञान शास्त्रशुद्ध, तर्कशुद्ध व अनुभव सिद्ध आहे.हे तत्वज्ञान ज्यांनी-ज्यांनी स्वीकारलय त्यांच भलं झालंय. हो, हे अगदी खरं आहे. Thank you for this excellent creation.🙏🏻#satgurushriwamanraopai
जीवनविद्येचे तत्वज्ञान वास्तववादावार अधिष्टीत आहे. 'तूच आहे तूझ्या जीवनाचा शिल्पकार ' हे जीवनविदयचे ब्रीद आहे. त्यामुळे प्रारब्ध वाद, दैव वाद यांना येथे जागा नाही. प्रयत्नवादाला येथे श्रेष्ठ स्थान दिले आहे. त्यामुळे प्रगती हमखास! खूप खूप धन्यवाद सद्गुरू 🙏🙏🙏
जीवन विद्या मिशन chi philosophy तूच आहेस तुज्या जीवनाचा शिल्पकार आहे . हे एक महान मंत्र धरून ठेवला पहिजे हे प्रगती होण्याचे कारण आहे# thanks श्री सदगुरू वामनराव पै
थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू खूपच छान अप्रतिम प्रॅक्टिकल मार्गदर्शन तुम्ही आज आदर्शवाद आणि वास्तववाद यावर जे मार्गदर्शन केले खूपच छान आपल्यावर कोणतीही परिस्थिती आली तर आधी वास्तववाद स्वीकार करून त्यातून चांगला मार्ग काढणे यातच शहाणपण आहे म्हणून सद्गुरू सांगतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
जिवनविद्येची फीलॉसॉफी हि वास्तववादाच्या आधिष्ठानावर आवलंबलेलि आहे.म्हणुन "तुच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार"!! Great knowledge,# Satguru shri Wamanraw pai.# Pralhad dada Pai Thank you so much👌👌👌🙏🙏🏵️
जीवनविद्येची philosophy ही आगळी आणि वेगळी आहे.जे आपल्या बरोबर वाईट वागतात त्यांच्या बद्दल शुभ चिंतन केल्याने आपले सबंध सुधारतात.ह्याचे अनेक अनुभव इथे ऐकायला मिळतात.
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा एकदम क्रांतिकारक सिद्धांत आपल्या पै सद्गुरूंनी सांगितला.
जीवन विद्येचा एक एक सिद्धांत घट्ट धरून त्या प्रमाणे जीवन जगायला सुरुवात केली तर जीवनात अनेक चांगले चांगले अंनुभव यायला लागणारच.
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा विचार मनाशी धरून जे प्रयत्न करतील तर त्यांच्या आयुष्यात अनेक चमत्कार घडणार आहे.
जीवनविद्येचे तत्वज्ञान हे तर्कशुध्द,अनुभवसिद्ध,शास्त्र शुध्द आहे.ती निसर्ग नियमावर आधारित आहे.जीवनविद्या वास्तववाद शिकवते .आदर्श वाद जीवनविद्या सांगत नाही. ह्याउलट आपल्या देशात पूर्वापार आदर्शवाद स्वीकारल्यामुळे आपला देश रसातळाला गेला.ह्यामुळे अनेक दुष्परिणाम आपल्या देशाच्या प्रगतीवर झाले.
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ह्या विचारा भोवती सर्व जीवन विद्येची philosophy मांडलेली आहे.त्यामुळे कर आणि पाहा ह्या उक्ती प्रमाणे त्याचे रिझल्ट्स लगेच आहेत.
ह्या philosophy ची आपल्या देशाला अत्यंत गरज असल्याने आपण तिचा मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसार करूयात स्वतः सुखी होऊन इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करूयात.
जय सद्गुरु 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏💐💐
जीवन विद्या फिलॉसॉफी ज्यांनी ज्यांनी स्वीकारली त्यांचं भलं झालं........ देवाचा शब्द
जीवनविदयेची फिलाॅस्वापी वास्तव वादावर उभी आहे.खूपच सुंदर प्रवचन आहे.कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन माऊली.🙏🙏
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सद्गुरु माऊली, माई दादा मिलन वहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार..
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे🌹 सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव🌹 सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे🌹🌹जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹
माऊली सांगतात जीवन विद्येचे तत्वज्ञान तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ह्यावर आधारित आहे. जीवन विद्या वास्तववादाच्या अधिस्तांनावर प्रयत्न वादाची कास धरायला शिकवते. माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
प्रगती होणं म्हणजे काय? सांगत आहेत पै माऊली. जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🏻🙏🏻🙏🏻
जीवन विद्या ही निसर्गनियमावर आधारित आहे. जीवन विद्या ही वास्तवादाचा स्वीकार करायला शिकविते अनंत अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली सर्वांना विठ्ठल विठ्ठल.
# jeevan Vidya philosophy# तुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार♥️ वस्तुस्थितीचा स्वीकार करून प्रयत्न वादाची कास धरून विकासवादाकडे झेप घेणे म्हणजे जीवनविद्या🙏🌹🙏
खूप छान वाटले जय सद्गुरू
Thank you Satguru
जीवन विद्येची Philosophy ही अत्यंत Scientific आहे. याने माणसाचे जीवन सुखी होते.सद्गगुरू श्री वामनराव पै. धन्यवाद माऊली. 🙏🙏
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️
🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर. 🌹💐❤️
🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐
🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे
🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹
🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🤗🌄🇮🇳
तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा एक सिद्धांत आहे अप्रतिम मार्गदर्शन केले माऊली धन्यवाद
Jai sadguru
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det🙏
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी वंदन देवा
Vitthal vitthal deva
तुम्हाला जे त्रास देतात त्यांचे भलं होवू दे, त्याचे कल्याण होवू दे ,त्याची भरभराट होऊ दे...अशी साधना केल्याने काय होते... जरूर ऐका या प्रवचनातून.. कृतज्ञतापूर्वक धन्यवाद माऊली..#Satguru shree Wamanrao Pai #Jeevanvidya Mission.
विठ्ठल विठ्ठल.....जीवन विद्येचे , तत्व ज्ञान. ज्यांनी ज्यांनी स्वीकारले . त्यांच्या जीवनाचे कोट कल्याण झाले ..,होत आहे ,आणि होणारच आहे ..
म्हणून विश्वातील प्रत्येकाने विश्व प्रार्थना करूया ,जीवन विद्या शिकून घेवू या .....
जय सदगुरू जय जीवन विद्या.....
जयहिंद जय भारत......
विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल 🙏🙏🌹🌹
कोटी कोटी प्रणाम माई माऊली 🙏🙏
वास्तववाद स्वीकारून त्याला आकार देण्याच सुरेख ज्ञान म्हणजे जीवन विद्या त्यातून शहाणपण निर्माण होऊन यशाकडे झेप घे. सर्वांनी ऐकावे थँक्यू सद्गुरु🙏🙏🙏
एक जरी सिद्धांत अनुभवला तरी पूर्ण जीवनविद्या अवगत होणार . सद्गुरू पै माऊली thanks🙏
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. देवा सर्वांचं भलं कर. जीवनविद्या ज्यांनी स्विकारली आणि तसे आचरण केले तर त्यांचे कोटकल्याण झालेच समजा.
🙏 हे ईश्वरा 🙏
सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
-: सद्गुरू श्री वामनराव पै.
Jeevanvidya philosophy great Thank you Satguru🙏🙏🙏🙏🙏🙏
जीवन विद्या ची फिलोसोफी तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
फारच सुंदर मार्गदर्शन केले आहे सद्गुरूंनी 🙏🌹🌹👍🙏🙏🌹🌹👍🙏🙏🌹🌹👍🙏🙏🌹
VIthhal Vithhal Sadguru Jai Jeevan Vidya
तुच आहेस तुझे जीवनाचा शिल्पकार आहे हा फार महत्वाचा सिध्दांत आहे
विठ्ठल विठ्ठल, जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🏼
Khupch sunder margdarshan 🙏 Satguru 🙏🙏🌹🌹thanku 🙏 🌹
निसर्गाचे नियम लाथाडून, वास्तववाद सोडल्यास अपयश येणारच .
तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा सिद्धांत मनात रूजवून मार्गक्रमणा केल्यास प्रगती होणारच. जय सद्गुरू.
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's
शुभ सकाळ चाहन मार्गदर्शन सद्गुरू पै माऊली माई दादा वहिनी तुम्हाला कोटी कोटी प्रणाम विठ्ठल विठ्ठल देवा
खुपच छान ''देव त्यालाच मदत करतो जो प्रयत्न करतो'' 🙏
Thank you
हे ईश्वरा...
सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल पै नाथांचे अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🌷 🌸 🌹
पर्यंतणांची दिशा व योग्य मार्गदर्शन लाभले की आपली प्रगती होते. 🌹
Vittal vittal 💐 thankyou 💐 sadguru 💐 dada 💐
जीवनविद्या misson ज्यांच्या आयुष्यातआल 👑👑👑जीवनामध्ये क्रांति झाली म्हनून समजा…..🥳🥳🥳🥳
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा महावाक्य प्रत्येकाला प्रेरणा देईल।
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार 🌺🙏👌
जीवनविद्येचे तत्वज्ञान स्विकारल्यास जगात काहीही अशक्य नाही. प्रक्टीकल जीवनविद्या, 100% रीजल्ट
🙏🙏🙏🙏🙏
Apratim margdarshan 🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल माऊली
Sundar margdarshn thank you mauli
Tuch aahe tuzya jivnacha shilpkar , jay sadguru , jay jeevanvidya .
सद्गुरू देवा सर्वांचे भलं कर....
सर्व ठिकाणी देव भरलेला आहे सर्व काही देव सर्व करतो ही संकल्पना जीवन विद्याने नाकारली आणि तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे ठासून सांगितलं थँक्यू सद्गुरु
अप्रतिम मार्गदर्शन.. 👌👌🙏🙏
जीवन विद्येचा एक तरी सिद्धांत आपल्या जीवनामध्ये पकडून ठेवा तो अमलात आणा त्याने आपल्या जीवनाचं कल्याण होईल खूप सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहे 🙏🏻🙏🏻🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏 खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🌹🌹
Khup sundar thank you so much satguru
खुप छान मार्गदर्शन.धन्यवाद.
विठ्ठल विठ्ठल देवा कोटी कोटी प्रणाम देवा 🙏🙏🌹
शुभ सकाळ सुंदर विषय "प्रगती" सांगतायेत स्वत सद्गुरु श्री वामनराव पै.
Jeevanvidyet aalyavar praytn kelyas manus topla jato Thank you Satguru Mauli #Satguru Shri Wamanrao Pai #Shri Pralhad Wamanrao pai 🙏🙏🙏🙏🙏🙏
Apratim margdarshan🙏🙏🙏🙏🙏
Sadgurumauli aaplyala samjavat aahet💐💐💐💐💐
ईश्वर त्यांनाच मदत करतो जे प्रयत्न करतात व आपल्या जीवनाचे शिल्प घडवतात खुप अप्रतिम मार्गदर्शन सद्गुरू धन्यवाद
जय सद्गुरू, जय जीवनविद्या!
Pai mauli sadhehav tumchya smranath🙏
Vithal vithal mauli 🙏🙏🙏
आपणच आपल जीवन घडवत असतो
Thanks सद्गुरू
सर्व pai कुटुंबांना कोटी कोटी वंदन सर्व माउलींना विठ्ठल विठ्ठल थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू खूपच छान अप्रतिम प्रॅक्टिकल सुपर मार्गदर्शन तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या विषयावर खूप छान मार्गदर्शन केले थँक्यू सद्गुरू
जीवनविद्येचे सिद्धांत, व तत्वज्ञान हे शास्त्रशुद्ध, तर्कशुद्ध, अनुभवसिद्ध, आहे.
जीवनविद्येचे सिद्धांतातील एक सिद्धांत जरी माणसाने
स्वत: घेऊन आचरणात आणले तर कोट कल्याण होणार.
थॅंक्यू💐 सदगुरू🙌🙌
खूप सुंदर मार्गदर्शन सद्गुरू
सद्गुरू माऊलींनी येथे स्पष्टपणे सांगितले आहे की, तुमच्या समोर जी परिस्थिती आहे तिचा ती आहे तशी स्वीकारा. उगाचच आदर्शवादाचे तर्क लावत बसू नका. नंतर ही परिस्थिती कशी बदलावी यासाठी कसून प्रयत्न करा. म्हणजेच मनस्थितीमध्ये बदल करावा लागेल. हेच तर जीवनविद्येच्या ज्ञानातून शिकायचे असते.... अवश्य ऐकावे असेच सदगुरु माऊलींचे मार्गदर्शन....
जीवनविद्या तत्वज्ञान हे निसर्गनिमांना धरून आहे तसेच हे तत्वज्ञान शास्त्रशुद्ध, तर्कशुद्ध व अनुभव सिद्ध आहे.हे तत्वज्ञान ज्यांनी-ज्यांनी स्वीकारलय त्यांच भलं झालंय. हो, हे अगदी खरं आहे.
Thank you for this excellent creation.🙏🏻#satgurushriwamanraopai
क्रांती ही विचारांतून झाली पाहिजे..…जीवनविद्येच्या तत्वज्ञानातून आपलं भलच होणार कारण ते निसर्गाच्या नियमांना धरून आहे.🙏 Thank you satguru mauli
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे कानांत पडणे हें महत्त्वाचे
Thank you so much तुच आहेस तुझ्या जीवणाचा शिल्पकार मनजे काय यांच्ये खुपच सुंदर माग़द॔शन
जीवन जगणे ही कला आहे तूच तुज्या जीवनाचा शिल्पकार आहे हेसिद्धांत लक्षात घेऊन कार्य करावे
Vitthal Vitthal sadguru 🙏🙏
जीवनविद्येचे तत्वज्ञान वास्तववादावार अधिष्टीत आहे. 'तूच आहे तूझ्या जीवनाचा शिल्पकार ' हे जीवनविदयचे ब्रीद आहे. त्यामुळे प्रारब्ध वाद, दैव वाद यांना येथे जागा नाही. प्रयत्नवादाला येथे श्रेष्ठ स्थान दिले आहे. त्यामुळे प्रगती हमखास! खूप खूप धन्यवाद सद्गुरू 🙏🙏🙏
Utam.Margdarshan.Thanku.Mauli
जय सद्गुरु जय जीवनविद्या
Great thought for sadguru Thank You Sadguru Vamanrao Pai 🙏
जीवन हीजगनेची एक काल आहे
जीवन विद्या मिशन chi philosophy तूच आहेस तुज्या जीवनाचा शिल्पकार आहे . हे एक महान मंत्र धरून ठेवला पहिजे हे प्रगती होण्याचे कारण आहे# thanks श्री सदगुरू वामनराव पै
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
जीवनविद्येचा कोणताही एक सिद्धांत आचरणात आणा तुमची प्रगती शंभर टक्के होणार विठ्ठल विठ्ठल माऊली
Tuch Aahes Tujya Jeevanacha Shilpakaar.. hich Jeevanvidhyechi Philosophy aahe.Khoop Sundarrr .Thankuuu Deva🙏🏻🌹
Very very good
Karmache fal karmatch..👌👌🙏🙏Thank u mauli. 🙏🙏
Good morning
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरू पै माऊली सौशारदामाई श्री प्रल्हाददादा सौ मिलनताई पै कुटुंबास कोटी कोटी प्रणाम सर्वांना वंदन वशुभेच्छा
जीवनविधेचा एक सिद्धांत जीवनातआमलात आणला तर माणूस सर्वांगाने सुखी होईल
थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू खूपच छान अप्रतिम प्रॅक्टिकल मार्गदर्शन तुम्ही आज आदर्शवाद आणि वास्तववाद यावर जे मार्गदर्शन केले खूपच छान आपल्यावर कोणतीही परिस्थिती आली तर आधी वास्तववाद स्वीकार करून त्यातून चांगला मार्ग काढणे यातच शहाणपण आहे म्हणून सद्गुरू सांगतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
Khup chaan pravachan sadguru thank u 🙏🙏
Nisarg niymapramane jevan jaga.
प्रगती न होण्याचे कारण उधारण देऊन खूप छान सांगितले आहे # thanks श्री सदगुरू वामनराव पै
विचार उच्चार आचार स्तरावर जे सतत करत असतो तेच आपण देवाजवळ मागत असतो. नेमकं काय करायचं जीवन विद्या सांगते थँक्यू सद्गुरु खूप खूप खूप कृतज्ञ आहोत🙏🙏🙏🙏
जीवन विद्येचाएक तरीसिद्यांतॶनुभवला तरीआपलीप्रगती होते हे जीवन विद्येच शास्त्रॴहे
जिवनविद्येची फीलॉसॉफी हि वास्तववादाच्या आधिष्ठानावर आवलंबलेलि आहे.म्हणुन "तुच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार"!! Great knowledge,# Satguru shri Wamanraw pai.# Pralhad dada Pai Thank you so much👌👌👌🙏🙏🏵️
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
Thank you mauli ... Grateful 😊🙏